हिंदी चॅनेलचा पहिला विडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून Subscribe करा आणि जसा ह्या चॅनेलला तुम्ही सपोर्ट आणि प्रेम दिल तसेच हिंदीला हि मिळेल अशी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र. yt.openinapp.co/ztbb1
मस्त होता हा व्हिडिओ ...माझी आत्या किंवा मावशी समोर बसून हे अनुभव सांगते अस वाटत होत ...खूप खूप छान वाटत ...जमल तर रोज व्हिडिओ घेऊन या मोहिते पाटील साहेब ❤
ताईचे बोलणे खुप प्रेमळ आहे . खुप छान शेअर केलात अनुभव . आणि चैनलचेही खुप आभार . कारण , त्यांच्यामुळे अनेकांना आपले मन मोकळे करायला मिळतंय आणि आम्हालाही अनेक गोष्टी नव्याने कळतात त्यातून खुप काही शिकायला मिळतं धन्यवाद🙏
Changlech hote anubhav....dar vele saarkhe....hindi cha channel aso kivha marathi cha, mystery talks la saarkha prem milat ach raahnaar kaaran ki content and team saglech ek number aahet and lokana hi khup changla treat karta...God Bless ❤🙏
मी इचलकरंजीचा आहे आणि या ताईंनी जो अनुभव सांगितला आहे तो पंचगंगा नदीवरील वरद विनायक मंदिर जवळचा आहे....खूप भयंकर अनुभव होता..खूप😊 भारी वाटल की Mystry Talks Marathi चॅनेल वर आमच्या इचलकरंजीतील अनुभव शेअर झाला❤ धन्यवाद विरेंद्र माहिते-पाटील सर❤😊
Dhanywad aaj apla Hindi channel suddha alela ahe tya var suddha ek anubhav share kelela ahe tumha to suddha naki avdel tya video chi link comment madhe dileli ahe tari nakki support kara dhanywad 🙏🏻🙏🏻
खुपच छान झालेली घटना ऐकताना अगदी वातावरण तसच निर्माण झालेल वाटत होत . खर तर बांळतणी बाईला सव्वा महिना आणि पुढील एक किंवा दोन महिना कुठे ही फिरयच नाही खुप आपल्या बाई माणसाना लवकर बाधित होत पण आजकाल कोणीही पाळत नाही मग अस काही घटना अंगाशी आली की मग काही सुचत नाही मंदीरात जाण्याची वेळ सकाळी e ते ११ आणि 3 ते ५ लांबचा प्रवास असेल वयस्कर व्यवतींना विचार करून प्रवास करायचा दुसरा मुद्दा खुप काळजी घ्यावी आणि मुल जन्म आले की ते १ ते ५ वयाचे होई पर्यंत बांळतणी या दोघांनी संभाळून प्रवास करायचा म्हणून सांगते गावची वेश ही सातआसरा पण असते कारण बाळतणी आणि तिचे मुल हे देव अज्ञात असते त्यात सटवाई आणि सातअसरा याच्यां हददी असते म्हणून कधीही सव्वा महिना आणि पुढील १५ दिवस बांळतणी बाईंनी कुठे ही प्रवास करायचा नाही मग ती आडचण कोणही असु द्य। चालेल पण दवखाना औषध उपचार जे काही असेल तर बाळं आणि आई ला बाहेर घेऊन जाताना एखादी लोखंडी छोटीशी वस्तू जवळ असू द्यावी आणि बाकासाठी तुळशीची पाने बाळचाच्या कपड्यात ठेवावी तरीही प्रत्यन करावा तीनसांजाच्या आत घरी यावे नाही जमल्यास तिथेच थांबावे पण प्रवास टाळवा कारण गावच्या. ठिकाणी मोठे आणि छोट . दवाखाने दुरवर असतात अशा वेळेस बाळतणी बाईनी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत दवाखान्यात पोहचण्याचा प्रत्यन करावा त्यात ही उशिर झाला परत दुपारी 12 ते ३ चा प्रवास करू नये 3 वाजून 5 किंवा10 मिनटांनी निघावे पण तिनसांजा आत पोहचावे जेणे करून बाळ आणि आई सुखरूप घरी पोहचतील तसेच बाळआणि आई कुठेही प्रवास करून आल्या नंतर शिळा भाकरीचा तुकडा ग्लासात पाणी घेऊन दोन भाकरीचे तुकडे उजवी आणि डाव्या अश्या दोन्ही बाजूला एक एक . तुकाडा टाकावा आणि उरलेल पाणी पण फेकूण दयावे आणि दुसर पाणी घेऊन बाळ।च्या आईच्या पायावर आतावे तोच पाण्याचे आले हात डोळयांना लावावा बाळाला पण तसेच करावे जेणे करून कोणती ही बाधा होऊ नये म्हणून बांळतणी ला खूप जपावे लागते तर सुखरूप राहतात ' सागण्यासारखे भरपूर आहे पण तेवढ ही कमी पडेल त्या पेक्षा मोठ्याच्या पुढे जाऊ नाही ' बस नाही जायच तर नाही काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात पण आज कालच्या कलियुग असा आला आहे की एकीकडे सासू आणि दुसरीमुलीची आई सासू नको बोलल तर आई बोलते अगअस काही नाही तु ये मग पुढे काय होईल ते बघु प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी तडफत असते पण यात मुली काही गोष्टी. समजूण घेत नाही आईकडे जाण्यासाठी आतुरत असतात मुंलीना काही गोष्ट समजत नाही की आपण एक आई झालो आत्ता करायचे काही नाही हेच समजत नाही फक्त हट्ट आईकडे जायचे मग ते कारण कोणते असो हेच पटत नाही माझा तरी इतका अनुभव आहे की मी स्व:ता माझ्या मुलीला १५ वर्षांनी माझ्या नातेवाईकांनी पाहिले ते सगळे आर्चाय चकित झाले की किती सुंदर आहे तुझी मुलगी मी अजून ही ह्य शास्त्र पाळते कुठे जायच कसा प्रवास करायचा याची काळजी घेते
Asa kahi naste mi delivery nantar roj hospital la jat hote 40 kilometres maj bal ICU madhe hote lockdown madhe mala ghari sodale hote bal ICU madhe roj jayyche brest feeding la
Jyachyawar vel yete tyalach kalate .mi pan asach mhanat hoto.pan swatawar vel ali tyaweli har manli.far vite asat Ho.tumhi nashibwan ahat.@suchitrapadale8145
हे खरे अनुभव आहेत.. जस जस मॅम ने वर्णन केले आहे तस तस ते चित्र डोळ्या समोर आले..... आणि महत्वाचे म्हणजे विरेंद्र सर हा प्रश्न तुमच्या साठी आहे इतके भूतांचे अनुभव ऐकताय तर रात्री झोप लागती ना...?😅😅😅😂
तिन्ही सांजेला मुलांना सुद्धा बाहेर जाउ देत नाही..आणि ओल्या बाळंतिणीला तुम्ही केवळ तयारी झाली म्हणून हलक्या त घेऊन बाहेर काढता म्हणजे कहर आहे.. नशीब बलवत्तर..
Nakkich apan tyanna parat gheun yaycha prayatna karu ani tyach sobat apla Hindi channel suddha alela ahe ani tya var suddha aaj ek anubhav share kelela ahe tari tya video la suddha nakki support kar ani tya channel la suddha nakki subscribe kara dhanywad 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री क्षेत्र आप्पाची वाडी हि हलसिद्धनाथ आप्पा चे जागृत देवस्थान आहे. या तीर्थ क्षेत्री दरवर्षी मोठी यात्रा भरते. यात्रेच्या वेळी फरांडे बाबाची होणारी भाकणूक खुप प्रसिद्ध आहे. ताई आपण हळद म्हणुन उल्लेख करता त्याला भंडारा असे म्हणतात.... . भलं भलं चांगभलं," हलसिद्धनाथ आप्पाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान उत्तम प्रत्यक्षात घडलेल्या घटना शब्द उच्चारताच ती घटना डोळ्यासमोर दिसत होती मी कोल्हापूरला चंदगड तालुक्यात आमचें मोठें भाऊ नोकरीत असताना मी तिथल्या गोष्टी पाहिल्या आहेत अनुभवल्या आहेत मॅडम चां अनुभव खरा आहे आजही तिथे नैसर्गिक जंगल संपदा आहे आणि भयाण शांततेत वास्तव करतात लोक प्रतिकूल परिस्थितीत आहे मी तिथं 2 महिने थांबलो होतो धन्यवाद मॅडम
महोदय, काही मुद्दे चूकीचे वाटले तर लगेच प्रतिक्रिया देत असतो, परंतु ह्या podcast मध्ये सर्व काही एवढं छान जमुन आले आहे की बस लाजवाब. आपणां कडून सतत उत्कृष्ठ देण्याचा प्रयत्न असतो. धन्यवाद.
असे शक्ती लोखंड पासुन लांब असतात मग बाईक ला चीतकून कशी उभी राहू शकते.. फार शी माहिती नाही पण लोखंड अशा गोष्टी पासुन लांब राहतात.. काही माझे चूक असेल तर माफी असावी
Dada ashic similar story 4week aghodar cya video madhe Bharat sarani suddha sangitli aahe Dada tuja videos mala khup avadtat Love you Virendra da and Mystery talks❤❤❤❤
Dhanywad aplya Hindi channel la suddha sach support kara tya channel chi link comment madhe pin keli ahe tya channel la suddha asach pratisad dya dhanywad 🙏🏻🙏🏻
Roj taknyacha prayatna tar karuch ani tya sobat apan Hindi channel suddha gheun alelo ahot ani tithe hi asache nav navin anubhav tumhala baghayla milane ahet tari tya channel la suddha asach support kara. Hindi channel chi link comment madhe pin keleli ahe tari nakkich to video bagha dhanywad 🙏🏻🙏🏻
Dhanywad asach support aplya Hindi channel la suddha kara tya var suddha tumhala asech chan chan anubhav aaikayla bhettil tya channel chi link ya video cha comment madhe pin keleli ahe tari nakki tya channel na suddha support kar dhanywad 🙏🏻🙏🏻
Apan ajach Hindi madhun suddha anubhav gheun alelo ahot ani tya channel chi link comment madhe pin keleli ahe tumhi nakki to channel bagha ani support karan dhanywad 🙏🏻🙏🏻
खूप भयानक आहे हा किस्सा मी पण माझा मुली च्य वेळी बाळंतीण झाले होते तेव्हा मला झोप लागल्यावर कोण तरी उचलून नेत आहे अस जाणवायचे मग माझा आई ने खुरपे ठेवले माझा खाट खाली
Thank u apla Hindi channel suddha alela ahe tya channel var suddha khup chan anubhav ahet te suddha apan nakki bagha link comment madhe pin keleli ahe dhanywad 🙏🏻
Thank u sir asach apla Hindi channel suddha aaj alela ahe ani tya channel chi link comment madhe pin keleli ahe ya video cha tari ho hi anubhav apan nakki baghava hi Apeksha dhanywad 🙏🏻🙏🏻🙏🏻
Dhanywad asech prem ani support aplya Hindi channel la suddha dya tya channel chi link comment madhe pin keleli ahe tari to anubhav suddha nakki bagha dhanywad 🙏🏻
मी इचलकरंजी चाआहे, ज्या गणपती मंदिर चा उल्लेख आहे ते आमचे पंचगंगा वरद विनायक गणपती मंदिर आहे, आमचे शहरांचे आराध्य दैवत असुन भक्तांच्या मनोकामना पुर्ण करणारा स्वयंभू श्री गणेश मंदिर आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्ताच्या बाजूला अजुन हि मोठं मोठी चिंचेची झाडे आहेत.
Thank u so much asach support aplya Hindi channel la suddha kara tya channel chi link ya video cha comment madhe suddha dileli ahe tari plz jaun support karal hi Apeksha dhanywad 🙏🏻🙏🏻
हिंदी चॅनेलचा पहिला विडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून Subscribe करा आणि जसा ह्या चॅनेलला तुम्ही सपोर्ट आणि प्रेम दिल तसेच हिंदीला हि मिळेल अशी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र. yt.openinapp.co/ztbb1
@@mysterytalksofficial ok Hindi pan baghte
Hindi channel vr tr video nahi video chi link dya na 😢
@@pallavidhuldhule2223 mystery talks Hindi naav aahe mala disla video
Ok dada 👍🏻☺️
@@pradnyagaikwad2737 ha ahe bghitla mi pn 😊
खूप सुंदर असा अनुभव आणि सांगण्याची जी पद्धत खूपच छान 👌
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
आजचा video एकदम मस्त होता आणि विशेष म्हणजे मॅडम ने त्यांचे तिन्ही अनुभव खूप चांगल्याप्रकारे सांगितले. ❤
मस्त होता हा व्हिडिओ ...माझी आत्या किंवा मावशी समोर बसून हे अनुभव सांगते अस वाटत होत ...खूप खूप छान वाटत ...जमल तर रोज व्हिडिओ घेऊन या मोहिते पाटील साहेब ❤
Thank u so much 🙏🏻🙏🏻
ताईचे बोलणे खुप प्रेमळ आहे .
खुप छान शेअर केलात अनुभव .
आणि चैनलचेही खुप आभार . कारण , त्यांच्यामुळे अनेकांना आपले मन मोकळे करायला मिळतंय आणि आम्हालाही अनेक गोष्टी नव्याने कळतात त्यातून खुप काही शिकायला मिळतं धन्यवाद🙏
कोणा कोणाला स्टोरी ऐकते वेळेस आपण स्वतः हे पाहत आहे असं वाटत आहे... 😊
ॐ चैतन्य श्री हलसिद्ध नाथाए नमः
श्री स्वामी समर्थ 👏 हो असतात असे अनुभव 😢
जुन्या जाणत्या लोकांना माहित असत या सगळ्या गोष्टी म्हणून त्यांचे म्हणणे नेहमी ऐकायचे असते
धन्यवाद सर. तुम्ही लोकांना जागृत करता.,
अपर्णा मॅडमची कथन शैली खूपच सुंदर वाटली
Thank you ma’am Asach support Hindi channel la pan Kara 🙏❤️🙏
Ho aprana Tai khup chan bolta
Chhan anubhav sangitala ma'am ❤
Changlech hote anubhav....dar vele saarkhe....hindi cha channel aso kivha marathi cha, mystery talks la saarkha prem milat ach raahnaar kaaran ki content and team saglech ek number aahet and lokana hi khup changla treat karta...God Bless ❤🙏
मी इचलकरंजीचा आहे आणि या ताईंनी जो अनुभव सांगितला आहे तो पंचगंगा नदीवरील वरद विनायक मंदिर जवळचा आहे....खूप भयंकर अनुभव होता..खूप😊 भारी वाटल की Mystry Talks Marathi चॅनेल वर आमच्या इचलकरंजीतील अनुभव शेअर झाला❤ धन्यवाद विरेंद्र माहिते-पाटील सर❤😊
Thanks for watching sir 🙏🏻🙏🏻
Adam chot ahes tu pn
Aplyach City til nahi te kahi tr sangat nko jau bhendi
@@shubsontakke3694 तुला माहित नसेल तर राहुदे...कशाला Cmt करतोस मग
@@shubsontakke3694 तु शहाणा आहेस भाई😊😊 मग तर झाल
Khup Chan experiences hote n Chan padhhatine sangitle ... Mala ha episode khup avadla...
Khup khup dhanyvad 🙏🏻🙏🏻
🙏💯 श्री स्वामी समर्थ दादा खूप खूप छान ek no अनुभव 🙏💯👆 खरच पण खूप आतुरतेने vat बगतो आम्ही 🙏🙏🙏🙏
खूप छान पद्धतीने सांगितले माहिती खूप आवडले
🙏❤️🙏
कोल्हापूर बेळगाव जवळ जवळ असल्यामुळे बोलण्याचा टोन एकच वाटतो. खुप छान.
Kiti chhan sangtey hi tai. Kharach anubhav horrible ahe, ani tyanchya sangnya varun he sagla khara watat ahe❤
आतापर्यंतचा सगळ्यात छान पद्धतीने सांगितलेला अनुभव
Dhanywad aaj apla Hindi channel suddha alela ahe tya var suddha ek anubhav share kelela ahe tumha to suddha naki avdel tya video chi link comment madhe dileli ahe tari nakki support kara dhanywad 🙏🏻🙏🏻
खुपच छान झालेली घटना ऐकताना अगदी वातावरण तसच निर्माण झालेल वाटत होत . खर तर बांळतणी बाईला सव्वा महिना आणि पुढील एक किंवा दोन महिना कुठे ही फिरयच नाही खुप आपल्या बाई माणसाना लवकर बाधित होत पण आजकाल कोणीही पाळत नाही मग अस काही घटना अंगाशी आली की मग काही सुचत नाही मंदीरात जाण्याची वेळ सकाळी e ते ११ आणि 3 ते ५ लांबचा प्रवास असेल वयस्कर व्यवतींना विचार करून प्रवास करायचा दुसरा मुद्दा खुप काळजी घ्यावी आणि मुल जन्म आले की ते १ ते ५ वयाचे होई पर्यंत बांळतणी या दोघांनी संभाळून प्रवास करायचा म्हणून सांगते गावची वेश ही सातआसरा पण असते कारण बाळतणी आणि तिचे मुल हे देव अज्ञात असते त्यात सटवाई आणि सातअसरा याच्यां हददी असते म्हणून कधीही सव्वा महिना आणि पुढील १५ दिवस बांळतणी बाईंनी कुठे ही प्रवास करायचा नाही मग ती आडचण कोणही असु द्य। चालेल पण दवखाना औषध उपचार जे काही असेल तर बाळं आणि आई ला बाहेर घेऊन जाताना एखादी लोखंडी छोटीशी वस्तू जवळ असू द्यावी आणि बाकासाठी तुळशीची पाने बाळचाच्या कपड्यात ठेवावी तरीही प्रत्यन करावा तीनसांजाच्या आत घरी यावे नाही जमल्यास तिथेच थांबावे पण प्रवास टाळवा कारण गावच्या. ठिकाणी मोठे आणि छोट . दवाखाने दुरवर असतात अशा वेळेस बाळतणी बाईनी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत दवाखान्यात पोहचण्याचा प्रत्यन करावा त्यात ही उशिर झाला परत दुपारी 12 ते ३ चा प्रवास करू नये 3 वाजून 5 किंवा10 मिनटांनी निघावे पण तिनसांजा आत पोहचावे जेणे करून बाळ आणि आई सुखरूप घरी पोहचतील तसेच बाळआणि आई कुठेही प्रवास करून आल्या नंतर शिळा भाकरीचा तुकडा ग्लासात पाणी घेऊन दोन भाकरीचे तुकडे उजवी आणि डाव्या अश्या दोन्ही बाजूला एक एक . तुकाडा टाकावा आणि उरलेल पाणी पण फेकूण दयावे आणि दुसर पाणी घेऊन बाळ।च्या आईच्या पायावर आतावे तोच पाण्याचे आले हात डोळयांना लावावा बाळाला पण तसेच करावे जेणे करून कोणती ही बाधा होऊ नये म्हणून बांळतणी ला खूप जपावे लागते तर सुखरूप राहतात ' सागण्यासारखे भरपूर आहे पण तेवढ ही कमी पडेल त्या पेक्षा मोठ्याच्या पुढे जाऊ नाही ' बस नाही जायच तर नाही काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात पण आज कालच्या कलियुग असा आला आहे की एकीकडे सासू आणि दुसरीमुलीची आई सासू नको बोलल तर आई बोलते अगअस काही नाही तु ये मग पुढे काय होईल ते बघु प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी तडफत असते पण यात मुली काही गोष्टी. समजूण घेत नाही आईकडे जाण्यासाठी आतुरत असतात मुंलीना काही गोष्ट समजत नाही की आपण एक आई झालो आत्ता करायचे काही नाही हेच समजत नाही फक्त हट्ट आईकडे जायचे मग ते कारण कोणते असो हेच पटत नाही माझा तरी इतका अनुभव आहे की मी स्व:ता माझ्या मुलीला १५ वर्षांनी माझ्या नातेवाईकांनी पाहिले ते सगळे आर्चाय चकित झाले की किती सुंदर आहे तुझी मुलगी मी अजून ही ह्य शास्त्र पाळते कुठे जायच कसा प्रवास करायचा याची काळजी घेते
Asa kahi naste mi delivery nantar roj hospital la jat hote 40 kilometres maj bal ICU madhe hote lockdown madhe mala ghari sodale hote bal ICU madhe roj jayyche brest feeding la
Kuphch Chan mahiti dilit , mazya dilivery chya veles gadi bolvli hoti mi mhntl kshala aai babana khrch mhnun jau mhntl pysenjrchya gadit tr sandhyakali Sade 6 cha time hota ardhya vatetch chalu gaditch Mazi dilivery zali tithch itr pyasenjar utrle tethun gadi prt ghri aali pn aai gdbdun geli hoti aaine kahich utrun takl nahi ,maza mulga ata motha aahey kuph tras deto pn mnat ajun shnka aahey as kahi asel ka
Jyachyawar vel yete tyalach kalate .mi pan asach mhanat hoto.pan swatawar vel ali tyaweli har manli.far vite asat Ho.tumhi nashibwan ahat.@suchitrapadale8145
Ho hya goshti kharya ahet ani tya palaychya ch adtat.
Mr Mohite Patil sir.... Madum ni anubhav agdi spasth ritya sangitla 🙏🏻
Thanks for watching 🙏🏻🙏🏻
खुप भारी च्यानल आहे मी रोज रात्री झोपण्यापूर्वी बघत आसतो
Khup chaan mystery talks team ❤❤
अशी घट्ट मैत्री. जिवाला जीव देणारी माणूस खुप कमी असतात. अपर्णा ताई चे सर्व अनुभव खूप मोठी शिकवण देणारे होते. 🙏🕉️ नमः शिवाय
khup chan anubhav sangitale tai dhanyawad.
हे खरे अनुभव आहेत.. जस जस मॅम ने वर्णन केले आहे
तस तस ते चित्र डोळ्या समोर आले..... आणि महत्वाचे म्हणजे विरेंद्र सर हा प्रश्न तुमच्या साठी आहे इतके भूतांचे अनुभव ऐकताय तर रात्री झोप लागती ना...?😅😅😅😂
अगदी खरंरं...आमच्या ताईच्या बाबतीत असाच पण थोडा वेगळा अनुभव आला होता.
Kalji ghya 🙏
आप्पाच्यावाडीच्याहाल सिद्ध नाथा नावानं चांगभलं❤❤❤❤
Yaaaayyyyy..... Amcha gavcha kissa...❤❤
तिन्ही सांजेला मुलांना सुद्धा बाहेर जाउ देत नाही..आणि ओल्या बाळंतिणीला तुम्ही केवळ तयारी झाली म्हणून हलक्या त घेऊन बाहेर काढता म्हणजे कहर आहे..
नशीब बलवत्तर..
सुन्दर आणि स्पष्ट हुबेहूब अनुभव वर्णन होतं
Aparna madam che bhayakar anubhav hote aani khup Chan padtine sagitale 😊,👍
अपर्णा मॅडम ची सांगायची पद्धत खूप चांगली आहे. त्यांच्या कडून अजून अनुभव ऐकायला आवडतील.
Nakkich apan tyanna parat gheun yaycha prayatna karu ani tyach sobat apla Hindi channel suddha alela ahe ani tya var suddha aaj ek anubhav share kelela ahe tari tya video la suddha nakki support kar ani tya channel la suddha nakki subscribe kara dhanywad 🙏🏻🙏🏻🙏🏻
Justice for Lady Doctor, Kolkata😢
Yes
Khup chan anubhav ani tai cha aawaz ani bolna khup chan ani dada tumi ter chan ch chan happy rakshabandhan my dear dada
Sangnyachi paddhat ekdam bhari aahe aparna mam chi
Hi ताई...खुप छान
आपण केरला टूर मधे होतो. मी नाशिक वरून... खुप अनुभव भयंकर
तीनही अनुभव खरच खुप छान होते आस वाटत होत प्रत्यक्ष अनुभवतो आहोत म्हणून मी शक्यतो कुठे अमावस्या बाहेर जात नाही.. 🙏🏻
खुप छान वाटला अनुभव
श्री क्षेत्र आप्पाची वाडी हि हलसिद्धनाथ आप्पा चे जागृत देवस्थान आहे.
या तीर्थ क्षेत्री दरवर्षी मोठी यात्रा भरते. यात्रेच्या वेळी फरांडे बाबाची होणारी भाकणूक खुप प्रसिद्ध आहे.
ताई आपण हळद म्हणुन उल्लेख करता त्याला भंडारा असे म्हणतात....
. भलं भलं चांगभलं,"
हलसिद्धनाथ आप्पाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बरोबर दादा ..भंडारा म्हणतात.. ताईंनी खूप छान प्रकारे हकीकत सांगितली ..
Anubhav Khupach chan ❤
आवाज आहे
त्यांचा बोलण खर आहे
She is a good narrator. Very apt.
Nice Video Viredra Sir
And All Team
Well Done Job 💐🙏🚩
Thank you so much sir it’s all become of your support and love 🙏❤️🙏
Thanks for inviting ladies in your show 😊🎉
छान उत्तम प्रत्यक्षात घडलेल्या घटना शब्द उच्चारताच ती घटना डोळ्यासमोर दिसत होती मी कोल्हापूरला चंदगड तालुक्यात आमचें मोठें भाऊ नोकरीत असताना मी तिथल्या गोष्टी पाहिल्या आहेत अनुभवल्या आहेत मॅडम चां अनुभव खरा आहे आजही तिथे नैसर्गिक जंगल संपदा आहे आणि भयाण शांततेत वास्तव करतात लोक प्रतिकूल परिस्थितीत आहे मी तिथं 2 महिने थांबलो होतो धन्यवाद मॅडम
Thanks for watching 🙏🏻🙏🏻
Mi ajara yethe rahate
महोदय, काही मुद्दे चूकीचे वाटले तर लगेच प्रतिक्रिया देत असतो, परंतु ह्या podcast मध्ये सर्व काही एवढं छान जमुन आले आहे की बस लाजवाब.
आपणां कडून सतत उत्कृष्ठ देण्याचा प्रयत्न असतो.
धन्यवाद.
Khup khup dhanywad asach support aplya Hindi channel la suddha milel hi apeksha karto tya channel chi link comment madhe pin keleli ahe dhanywd 🙏🏻🙏🏻
❤
असे शक्ती लोखंड पासुन लांब असतात मग बाईक ला चीतकून कशी उभी राहू शकते.. फार शी माहिती नाही पण लोखंड अशा गोष्टी पासुन लांब राहतात.. काही माझे चूक असेल तर माफी असावी
Khup diwasanantar mast anubhav aikayala bhetala 🎉🎉🎉
शुध्द बोलल्यास उत्तम
Bhashech combination khup chan kelay jithe hi ghatna ghadli tyaveles chi bhasha kolhapur chi Ani normal sangtana punyat li
असेच गुण आलेल्यांचे नाव वगैरे सांगत जा...म्हणजे दस-यांना पण गुण येईल आणी जाता येईल.thank u tai.
Dada ashic similar story 4week aghodar cya video madhe Bharat sarani suddha sangitli aahe
Dada tuja videos mala khup avadtat
Love you Virendra da and Mystery talks❤❤❤❤
Wow yaar....!!👌❤️
🙏🏻🙏🏻🙏🏻
khup chan story sir ❤
Khup khup dhanyvad 🙏🏻🙏🏻
Khup Chan 😊
Dada tai che anubhav khup chhan vatle .tya sangat astana man laun aikavse vatle.
Thanks for watching 🙏🏻🙏🏻
Today's narrator was good unlike a few past ones. Keep on posting regularly. 👍
Mast hota kissa real and good story 👌🏻👌🏻👌🏻
Thanks for watching 🙏🏻
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी
🙏🏻🙏🏻
Khup chhan
Dhanywad aplya Hindi channel la suddha sach support kara tya channel chi link comment madhe pin keli ahe tya channel la suddha asach pratisad dya dhanywad 🙏🏻🙏🏻
मॅडम ची सांगण्याची पद्धत खुप छान आहे..... खुप Horrible वाटलं Thanx Mystery talks & virendra mohite sir❤❤
खूप छान सांगितलं
Chan sangital tai ne ,mahiti pan milali navin, mala pan khup tras zala hota jevha mi बाळंतीण असतांना ashach ठीकाणी gele hote ,he sagal khar asat
खुप छान अनुभव होता
Dhanywad 🤗🙏🏻
Khup Chan
Nice to hear your narration...madam..
खूप सुंदर अनुभव ताई व्हेरी नाईस ❤
Thank u so much 🙏🏻🙏🏻
Khoob Sundar Anubhav hote
सर रोज व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करा तुमच्या व्हिडिओची रोज वाट बघतो आम्ही❤
Roj taknyacha prayatna tar karuch ani tya sobat apan Hindi channel suddha gheun alelo ahot ani tithe hi asache nav navin anubhav tumhala baghayla milane ahet tari tya channel la suddha asach support kara. Hindi channel chi link comment madhe pin keleli ahe tari nakkich to video bagha dhanywad 🙏🏻🙏🏻
Okay sir kele subscribe❤ @@mysterytalksofficial
New suscriber aahe 😊❤❤ khup khup chaan very very nice
खुप छान❤👌👌
आप्पा ची वाडी 🙏🙏🙏
बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
टायटल वेगळं.आत घटना सांगताहेत तो वेगळाच आहे. भयंकर घटना /प्रसंग वाटला. उपायही क्लिष्ट वाटतात.😮
Khupach bhayankar 😢
Dhanywad asach support aplya Hindi channel la suddha kara tya var suddha tumhala asech chan chan anubhav aaikayla bhettil tya channel chi link ya video cha comment madhe pin keleli ahe tari nakki tya channel na suddha support kar dhanywad 🙏🏻🙏🏻
आजीचे भयंकर अनुभव अजून ऐकायचेत.
Nice. Thanks for sharing.
लवकरच पाटील साहेब हिंदी मधून लोकांचे अनुभव शेअर करणार आहेत....हिंदी पण ऐकायला आवडेल विरेंद्र सर ❤😊
Apan ajach Hindi madhun suddha anubhav gheun alelo ahot ani tya channel chi link comment madhe pin keleli ahe tumhi nakki to channel bagha ani support karan dhanywad 🙏🏻🙏🏻
Keep going 👍
Mastch👍🔥❤️
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
Khupach bhayankar anubhav 😮
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
Tai barobar bolte chinchecha zadavar aastay 💯
Masst explain kela chan hota podcast
.sagle tumchyq video chi wat bght astat .amhi sgle fan ahot tumche.pn sir tumhi tumchi ani sglya team chi kalji ghya khup mehenat ghet ahet sgle...ratr bhar shooting krn ti aamchya parynt pohochavn sopi gost nahiye..sir please tumhi sgle kalji ghya swtachi.tumhi khup pudhe jal hich swami kade prarthna ahe ❤
Khup khup dhanywad on tumhi det aslelya prema mole amhi ghet asleli mehenat amhala kamich vatta asach prem det raha ani kalji kartay tya sathi suddha dhanywad amhi nakkich swata chi kalji gheu. Khup khup dhanywad 🙏🏻
मध्य मध्य वाय फाय वाय फाय असा हळूच आवाज येतोय 😮
लव्ह यु विरु भाऊ
Han kharacha ashrya goshthi hotat kharach ...he khar astay very nice khup Chan sagitla
खूप भयानक आहे हा किस्सा मी पण माझा मुली च्य वेळी बाळंतीण झाले होते तेव्हा मला झोप लागल्यावर कोण तरी उचलून नेत आहे अस जाणवायचे मग माझा आई ने खुरपे ठेवले माझा खाट खाली
Chala bghuyat 😊
🙏❤️🙏
Nice speech❤😊
Thank u apla Hindi channel suddha alela ahe tya channel var suddha khup chan anubhav ahet te suddha apan nakki bagha link comment madhe pin keleli ahe dhanywad 🙏🏻
@@mysterytalksofficial I already subscribed it, I know since yesterday about it!
@MostlyNice2401 thank u so much 🙏🏻
Today Was Fun unlimited
Thank u sir asach apla Hindi channel suddha aaj alela ahe ani tya channel chi link comment madhe pin keleli ahe ya video cha tari ho hi anubhav apan nakki baghava hi Apeksha dhanywad 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir ❤ Roj kiman 2 videos takat ja please ❤😊
1000 % TRUE
Chan anubhav hota madam पण खूप छान बोलतात अगदी मुद्दे सूद. बाकी वीरू दादा 🙏🙏
Dhanywad asech prem ani support aplya Hindi channel la suddha dya tya channel chi link comment madhe pin keleli ahe tari to anubhav suddha nakki bagha dhanywad 🙏🏻
मी इचलकरंजी चाआहे, ज्या गणपती मंदिर चा उल्लेख आहे ते आमचे पंचगंगा वरद विनायक गणपती मंदिर आहे, आमचे शहरांचे आराध्य दैवत असुन भक्तांच्या मनोकामना पुर्ण करणारा स्वयंभू श्री गणेश मंदिर आहे.
मंदिराकडे जाणाऱ्या रस्ताच्या बाजूला अजुन हि मोठं मोठी चिंचेची झाडे आहेत.
आमच्या बाबा च्या बाबतीत अशी घटना घडली आहे आम्ही पण असा अनुभव घेतला आहे
Khup chan🎉🎉
This is called postpartum depression.. Plese visit doctor in this condition.. This lady will prone for pschiatric disorders in later life also....
हळद नाही भंडारा आसतो तो हल्लसिदनाथ आप्पा देवसाथन आहे आप्पाचीवाडी
Tithlaa patta milel ka,jyachya var kahi kele asel tar te pahtat ka,kripya konala kahi mahit asel tr mahiti dya,khup problem mdhe ahe
@@shailakulkarni598we kagal kolhapur chya pudhe karnatk rajat ahe nipanchya alikade ahet kognoli jawal ahe you tube la video ahet paha
Kahi contaikt no ahe ka tithala
Nice video viredra sir
Thank u so much asach support aplya Hindi channel la suddha kara tya channel chi link ya video cha comment madhe suddha dileli ahe tari plz jaun support karal hi Apeksha dhanywad 🙏🏻🙏🏻