Udayanraje Bhosale | पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तिला साताऱ्यातून निवडून आणेन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 май 2024
  • Udayanraje Bhosale On Pankaja Munde | पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तिला साताऱ्यातून निवडून आणेन
    #UdayanrajeBhosale #PankajaMunde #AjitPawar #BJP #LoksabhaElection
    CREDIT - #Political| Apeksha Sakpal /Producer|/Editor-KETAN/ TV9D
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Комментарии • 4 тыс.

  • @nileshcheke2350
    @nileshcheke2350 Месяц назад +1637

    राजेंनी जर मराठा आरक्षण साठी जर असे अश्रू कडले असते तर .....मराठा समजलं फायदा झाला असत

  • @RiteshVerma-ue3lh
    @RiteshVerma-ue3lh Месяц назад +970

    राजीनामा द्यायला तुम्ही निवडून आले पाहिजे 😅😂

    • @ashishghalke
      @ashishghalke Месяц назад +34

      घासून नाय ठासून साताऱ्यात महाराजच....लावा ताकद 💪🏻

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 Месяц назад +13

      ​@@ashishghalkeगळके म्हणजे काय माहित आहे ना 9

    • @Rajdhayagude-mw8sg
      @Rajdhayagude-mw8sg Месяц назад +25

      ​@@ashishghalke4June la kalel tumhla satara madhe vajnar tar fakt tutari

    • @abhijitmane1000
      @abhijitmane1000 Месяц назад +22

      ​​महाराजांना एक पण मुद्दा निट मांडता येत नाही अन् ते काय मांडनार जनतेची बाजू संसदेत @@ashishghalke

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 Месяц назад +13

      ​@@ashishghalketutari 📯 wajnar

  • @studycentre3984
    @studycentre3984 Месяц назад +34

    राजीनामा द्या तुम्ही तसही तुम्हाला स्वतः तिकीट मागायला दुसऱ्याच्या दारात तीन-तीन दिवस बसावं लागतं

  • @shivam_grafics_0177
    @shivam_grafics_0177 Месяц назад +70

    आधी साताऱ्याचा निकाल तर लागू द्या.. राजीनामा द्यायची वेळच येणार नाही तुम्हाला ....😅

  • @RiteshVerma-ue3lh
    @RiteshVerma-ue3lh Месяц назад +1064

    विकास कामावर बोला राजे आम्ही यांना निवडून का द्यावं हे तर सांगा 10 वर्ष यांच्या घरात खाजदारकी आहे😢

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 Месяц назад +37

      Bajarang sonawane ✋💯🙏 jarange patil zindabad ✋🙋🏼💯 ek maratha lakh maratha

    • @Akash77488
      @Akash77488 Месяц назад +15

      Ky boltay raje kahi smajna zaly

    • @rajnandiniandvinayakart903
      @rajnandiniandvinayakart903 Месяц назад +4

      Ka dekvat nahi ka

    • @Akash77488
      @Akash77488 Месяц назад +5

      @@rajnandiniandvinayakart903 vikas kame ky keli 10 varshat te sanga mg lok matdan kartil ...nust radun matdan nay bhetat

    • @naikwadinaikwadi5603
      @naikwadinaikwadi5603 Месяц назад +1

      Only मराठा

  • @user-le9md5yu1f
    @user-le9md5yu1f Месяц назад +344

    २०२४ बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पराभुत घोषित एक मराठा लाख मराठा

    • @technotrackingcare773
      @technotrackingcare773 Месяц назад +5

      Saglyat adhi apan hindu aho mg Maratha samajle ka tula Maratha netyane Kay kele sang br adhi

    • @trailokyalate9036
      @trailokyalate9036 Месяц назад +5

      भारतीय आहोत आधी आपण.... कृपया,,,

    • @user-ib5ch5ty5q
      @user-ib5ch5ty5q Месяц назад +7

      राजे म्हणतात माझ्या बाहिनी ला निवडून दया परत चिक्की घोटाला करन्यसाठी 😂😂

    • @123zgs
      @123zgs Месяц назад +1

      Bajrang bhai 2 lakhachya lead ne yenar , bjp cha antergat serve ahe.

    • @suhelkamble8588
      @suhelkamble8588 Месяц назад

      ​@@technotrackingcare773 bro first Indian are you understand

  • @omkarmohite4341
    @omkarmohite4341 Месяц назад +42

    बास करा फालतू गप्पा निवडून येनार आहे तुमचा पप्पा बजरंग बप्पा ❤❤❤

  • @user-jn1yo3xe1z
    @user-jn1yo3xe1z Месяц назад +15

    स्वर्गीय मुंडे साहेब असते तर आरक्षणाचा प्रश्न मिटवला असता तुम्ही राजे मराठा समाजाच्या पाठीमागे उभा राहिला पाहीजे आम्ही आजही मुंडे साहेबांना मानतो आणि मानत राहू

  • @vilaskhose245
    @vilaskhose245 Месяц назад +784

    कशाचा राजीनामा देता राजे.. तुमच्याकडे आहेच काय 😃

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Месяц назад

      राजे म्हणे यांनी सगळी होती नव्हती ती इज्जत त्या भ्रष्ट मोदी च्या तीन दिवस एका तिकीटासाठी घालून घेतली आहे.

    • @milindbhandari8871
      @milindbhandari8871 Месяц назад +8

      ते निवडतिल का नाही याचा भरोसा नाही

    • @user-cz8nl3jp3d
      @user-cz8nl3jp3d Месяц назад

      😅

    • @abhirajcontraction1622
      @abhirajcontraction1622 Месяц назад +5

      Chapti😂

    • @pratapdeshmukh9064
      @pratapdeshmukh9064 Месяц назад

      😂

  • @abhijeetpargavkar3180
    @abhijeetpargavkar3180 Месяц назад +205

    पंकजाताईचे काय करायचं ते बिडची जनता ठरवेल पण महाराज तुम्ही 100% पडणार आहात..

    • @RohiiRat
      @RohiiRat Месяц назад

      Shahu maharaj la maaan denar pan yana nahi denar karan he bjp sobat aale....waah leka.....

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Месяц назад +41

    राजे निवडून आले तर राजीनामा देणार ना

  • @Sawanmade
    @Sawanmade Месяц назад +59

    जे स्व:ता निवडुन येण्याची खात्री नसणारे ते कस काय राजीनामा देऊ शकतात 😂

  • @shubhampatekar1875
    @shubhampatekar1875 Месяц назад +453

    😂 काय भाषण आहे एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काही संबंध नाही😂😂😂😂😂😂😂

    • @kaluramkale6002
      @kaluramkale6002 Месяц назад +10

      एकदम बरोबर

    • @maitrim3368
      @maitrim3368 Месяц назад +14

      या त्यांच्या भाषणाच्या वैशिष्ट्यांमुळेच आम्हाला उदयनराजे यांचे भाषण खूप आवडते.😂😂😂😂😂😂

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 Месяц назад +10

      पण एक सांगतो..
      यालाच राजकीय भाषण म्हणतात... 😂😂

    • @prithvirajbhamare6440
      @prithvirajbhamare6440 Месяц назад +7

      अरे यला भाषण सुध्हा करता येत नाही 😅😅😅 असा आहे हा म्हणून BJP यला तिकिट देत nahvhat

    • @satyajitjawale1059
      @satyajitjawale1059 Месяц назад +4

      😂😂😂🤣

  • @ShivNarale
    @ShivNarale Месяц назад +754

    तुम्ही निवडून या महाराज अगोदर.. मान गादी ला मत मात्र निष्ठावंताला..

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 Месяц назад +9

      Bilkul Kolhapur madhe

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Месяц назад +14

      विष्ठावंत ...प्या मुतारी वाजवा तुतारी

    • @mangeshbarkade8655
      @mangeshbarkade8655 Месяц назад +3

      ​@@bhaiyya3089 अँड भक्त

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Месяц назад

      @@mangeshbarkade8655लाळचाटू😂😂 चमच्या

    • @DhundMat
      @DhundMat Месяц назад

      @@mangeshbarkade8655लाळ चाट्यांपेक्षा भक्त परवडले… भक्तांनी दोन वेळा PM निवडुन आणला… लाळ चाट्यांनी साडे तीन जिल्हांच्या जिल्हे ईलाहींच्या ढुंगणा खालची खुर्ची वाचवता आली नाही.😂😂😂😂

  • @marotikhaire2384
    @marotikhaire2384 Месяц назад +22

    शेवटी निर्णय बीड मधील मराठा समाजाचा आम्हा शिकवण आहे शिवरायांची

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 Месяц назад +6

    आमचे दोनच राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज बाकीच्यांना आम्ही ओळखत नाही.

  • @jaresharad4937
    @jaresharad4937 Месяц назад +436

    आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात भाजप सुपडा साफ होनार 💯💪

    • @abhijitnagargoje3634
      @abhijitnagargoje3634 Месяц назад +5

      घंटा

    • @kapiltaur1246
      @kapiltaur1246 Месяц назад

      गेवराई माजलगाव मधुन भाजपा चा सुपडा साप

    • @vishalaageblog9819
      @vishalaageblog9819 Месяц назад +11

      Majalgaon la 1,00,000 ne lead bappa la

    • @yujitmore3709
      @yujitmore3709 Месяц назад +7

      बजरंग सोनवणे लाखांच्या फरकाने जिंकतील... महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच....

    • @mahadevbandgar8989
      @mahadevbandgar8989 Месяц назад

      महाराष्ट्रात सगळे खासदार नाही आले तरी चालतील देशातील सगळे खासदार भाजपचे येनार

  • @Vinayakagapat
    @Vinayakagapat Месяц назад +236

    दारू पिऊन भाषण करतोय उदयनराजे आणि रडतो

  • @yogeshmarathe2014
    @yogeshmarathe2014 Месяц назад +16

    राजे तुमच खूप विशेष वाटत समाज विषयी इतकं गाफील कशे समाज सुज्ञ आहे बरोबर मतदान होणार

  • @lostboy5160
    @lostboy5160 Месяц назад +27

    राजे तुम्ही आमच्या साठी आदरणीय आहे पण पंकजा ला मत नाही.. एक मराठा लाख मराठा⛳⛳

  • @vishalbait5264
    @vishalbait5264 Месяц назад +204

    एक सांगतो राजे फक्त तुतारीच वाजणार📯📯😂😂

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 Месяц назад

      तुतारीची पिपाणी होणार आणि 4 जुन नंतर वाकडे काकांचा पक्ष संपुष्टात येणार..😂

    • @sandipjorvekar6616
      @sandipjorvekar6616 Месяц назад

      तुतारी नाही रे पिपाणी😂😂😂😂

  • @akashsurwase9363
    @akashsurwase9363 Месяц назад +388

    मराठा समाजाच्या आरक्षणावर बोला राजे असली लाचारी सोडून द्या

  • @zishanshaikh3697
    @zishanshaikh3697 Месяц назад +31

    बिड जिल्हा ❌❌
    ऊस तोड़ मजदूर जिल्हा ✔️✔️

  • @GajananShelke-wn1ec
    @GajananShelke-wn1ec Месяц назад +5

    भावनिक राजकारणाला लोक कंटाळले

  • @Gitakkk111
    @Gitakkk111 Месяц назад +373

    हे दोन चार पॅक जास्त घेऊन आलं वाटतं रे... हा उदयनराजे ही निवडून येत नाही आणि पंकजा हीनिवडून येत नाही

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 Месяц назад +301

    हा आला म्हणून बजरंग सोनवणे यांचा फायदा झालेला आहे

    • @RohiiRat
      @RohiiRat Месяц назад

      Ha aala???? Asa उल्लेख?

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Месяц назад

      Udhvast kaatkula,gelaa, bandra terminus la😂

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Месяц назад +1

      राज ठाकरे मुळे श्रीरंग बारणे पण असेच निवडून आले होते🙏🙏

  • @SopanArdad-fj6ov
    @SopanArdad-fj6ov Месяц назад +14

    महाराज आपल्या स्वराज्यात महिलांवर लाठचार्ज होतो गोळीबार होतो आणि तुम्ही काही बोलत नाही त्याच वेळी राजीनामा द्यायला पाहिजे होता राजे😭

  • @yuvrajbavadhane3728
    @yuvrajbavadhane3728 Месяц назад +6

    मी एक सातारकर आहे याची होता हरतोय आणी म्हणे पंकजा तुला सातार मधुण
    निवडुन आण तो😂😂😂😂

  • @user-dt6sx9we9y
    @user-dt6sx9we9y Месяц назад +243

    भावनेच्या आहारी जाऊन मतदान होणार नाही एक मराठा लाख मराठा

    • @abhijitnagargoje3634
      @abhijitnagargoje3634 Месяц назад +2

      मग विकास पण होणार नाही बसा बोंबलत

    • @vaijenathgade4427
      @vaijenathgade4427 Месяц назад +4

      विकासा चया गपा सागु नका भाजप ने काय दिवे लावले

    • @123zgs
      @123zgs Месяц назад

      Beed purn india marla ekmev matdarsangh ahe , Aalela purn khasdar nidhi parat gela ,aata parat chuk karnar nahi Beedkar

    • @pratapgaidhani7395
      @pratapgaidhani7395 Месяц назад

      अरे काय हे

  • @rg7-
    @rg7- Месяц назад +233

    अरे उदयन राजे तुम्ही पडणार आहे....पंकजा ल काय निवडून आणतोय तूम्ही...😂😂😂

    • @sudhirshinde3563
      @sudhirshinde3563 Месяц назад

      आरे भीकार चोट नीट बोल ऊदय मतो तुझी लायकी आहे का पडुदे पन आमच देवत आहे राजे

    • @Rushikesh_Kendre
      @Rushikesh_Kendre Месяц назад +4

      Virod apan respect theun pan karu shakto n bhawa 😢

    • @rg7-
      @rg7- Месяц назад +3

      @@Rushikesh_Kendre नक्कीच...respect खूप आहे ताई आणि राजेंचा....पण भाजपा ने respect नावाची काही ठेवलेच नाही...तूच पाहा आणि सांग...

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 Месяц назад +7

      नीट बोल भावा विरोध असण्यास हरकत नाही पण भाषा सांभाळून बोल ... एर्या गर्या घरण्यातला माणूस नाही तो ...थोडा सांभाळून

    • @Rushikesh_Kendre
      @Rushikesh_Kendre Месяц назад

      @@rg7- are bhawa kr ki virodh kon avdlay tula pan rajencha asa ekeri ullekh kitpat bara?

  • @sushilkumarchikhalepatil3165
    @sushilkumarchikhalepatil3165 14 дней назад +2

    राजीनाम्या द्या सातारा लोकसभा निवडणुकीत मधून उभा करून निवडून आणा

  • @mbsootmil9621
    @mbsootmil9621 19 дней назад +3

    राजे आदर करतो गादी चा. पण तुम्ही अगोदर नीट भाषण करायला शिका विषय काय असतो तुम्ही काय बोलत असता हे खूप लोकांना कळत नाही ,

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 Месяц назад +179

    दारू पिल्याशिवाय भाषण करता येत नाही😂

    • @akshayjadhav8186
      @akshayjadhav8186 Месяц назад +6

      Khar ahe bhau

    • @123zgs
      @123zgs Месяц назад +3

      Kay Raje tumchyakade pahilyawar far wayeet watate, ChatrapatiAste ter tyanna sudha rag ala asta tumcha,

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 Месяц назад

      तुझा आईचा

  • @chandrakantmohite2932
    @chandrakantmohite2932 Месяц назад +454

    हे पंकजा मुंडे यांना पडणार असे दिसते.

    • @anilnagargoje196
      @anilnagargoje196 Месяц назад

      पेता ड स्वतःला सांभाळू शकत नसतात येडे मोहिते😂😂

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 Месяц назад

      ​@@anilnagargoje196वंजारट्या 😝

    • @rushisanap4441
      @rushisanap4441 Месяц назад

      Zala na vijay

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 Месяц назад

      @@rushisanap4441 4 जून आहे का आज 😝

  • @Ankit_M
    @Ankit_M 14 дней назад +3

    *यांचे असले उटपटांग भाषा ऐकून खरंच हे वंशज आहेत का म्हणून विचार कऱण्यास भाग पाडतात* 😅

  • @navnathborade3909
    @navnathborade3909 14 дней назад +1

    फक्त छत्रपती शिवाजी महाराज अन छत्रपती संभाजी महाराज हेच आमचे राजे....
    बाकी आम्ही कोणाला ओळखत नाही....

  • @shubhampatekar1875
    @shubhampatekar1875 Месяц назад +210

    😂 याची पहिली निवडून येण्याची गॅरंटी नाही हा चालला पंकजाला निवडून अनायला😂

  • @NagnathDoke444
    @NagnathDoke444 Месяц назад +224

    महाराज भाषण एकतानी रडू आले पण काय करता बदल हवा आहे वाजणार फक्त तुतारी🎉🎉

    • @kashinathsalunkhe2832
      @kashinathsalunkhe2832 Месяц назад +1

      Pm कोण तू संग

    • @swapnilgosavi9976
      @swapnilgosavi9976 Месяц назад +4

      तुतारी ला लावा आता मुतारीत😅

    • @prashant999ful
      @prashant999ful Месяц назад

      अरे बाबा मुतारी वाले गेले घड्याळ चोरून bjp मध्ये.🤣🤣🤣🤣🤣

    • @Gabru640
      @Gabru640 Месяц назад +4

      जेव्हा तुमच्या समोर दोन गरजु माणसं आहेत..एक तुमचा समाज बांधव आणि दुसरा कोणीतरीच आहे तेव्हा आपल्या समाज बांधवांना सर्व प्रथम प्राधान्य द्या...🙏🙏

  • @shadabrehber
    @shadabrehber Месяц назад +10

    यांना व्यवस्थीत बोलता येत नाही.
    हे काय आहे एक सांगतो,एक सांगतो

  • @rajeshdahibhate8413
    @rajeshdahibhate8413 Месяц назад +1

    काय बोलतय ते तरी समजत का, विकास गेला भोकात, स्वःता चा पराभव पचवा

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 Месяц назад +172

    एवढी तळमळ जर मराठा समाजाविषयी असती राजे तर बरं झालं असतं

    • @kashinathsalunkhe2832
      @kashinathsalunkhe2832 Месяц назад +2

      तुझा कोणता नेता आहे संग

    • @EagerFencing-yu9md
      @EagerFencing-yu9md Месяц назад

      Nice bhau

    • @EagerFencing-yu9md
      @EagerFencing-yu9md Месяц назад +1

      Manoj jarange

    • @sgaarjadhav922
      @sgaarjadhav922 Месяц назад +2

      मराठा समाजासाठी एवढी तळमळ असते तर बरं वाटल असत महाराज साहेब ❤

    • @user-br7in5fr5b
      @user-br7in5fr5b Месяц назад +1

      Ekdam barobar.

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 Месяц назад +241

    आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस एक मराठा कोटी मराठा सकल मराठा समाज बीड

    • @viralindia839
      @viralindia839 Месяц назад

      👑

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 Месяц назад +1

      भाऊसाहेब मी 96 कुळी मराठा माणूस फक्त शरद पवार ची भाषा बोलत आहे शरद पवार मराठा समाजाचा घातक माणूस आहे

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 25 дней назад

    आम्ही फक्त मान गादीला देत आलो आहे यांच्या पेक्षा रामदास आठवले चांगलं भाषण देत एक मराठा लाख मराठा

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 6 дней назад

    उदयन भोसले यांनी साताऱ्यातून खासदारकीचा राजीनामा देऊन पंकजा मुंडेला साताऱ्यातून खासदार करावे आता बीडमधून त्या पराभूत झालेल्या आहेत दिलेला शब्द पाळावा

  • @drabhijeetw7218
    @drabhijeetw7218 Месяц назад +105

    राजे तुम्हाला राजीनामा द्याची गरज नाही...करण तुम्ही निवडून येणार नाहीत😂

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Месяц назад +122

    मराठा समाज फक्त मनोज जरांगे पाटला ला मानतो 🔥🙏🚩

  • @pushpagarule8610
    @pushpagarule8610 Месяц назад

    साताऱ्यात उदयनराजे हे निवडून आले आणि बीडमध्ये पंकजाताई पडल्यावर राजे राजीनामा देणार मग पंकजाताई सातारा येथून हमखास पडणार.

  • @tusharandhare9098
    @tusharandhare9098 Месяц назад +4

    आमचा एकच राजा उदयन महाराज❤

  • @mahadevamle7671
    @mahadevamle7671 Месяц назад +182

    हीच तळमळ मराठा समाजा साठी दाखवायला हवी महाराज 😢

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +189

    भाजप मराठा आरक्षण विरोधी आहे

    • @ASHOKGAWANDE-uu6zl
      @ASHOKGAWANDE-uu6zl Месяц назад

      मग मराठा आरक्षण समर्थक कोण आहे?
      शरद पवार उबाठा तरी मराठ्यांना कुणबी आरक्षणाच समर्थन करतात का???

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 Месяц назад

      Accha baba jaa tu Sharad Pawara Kade

    • @ganeshkhedkar5100
      @ganeshkhedkar5100 Месяц назад +3

      मग आरक्षण कोणी दिले तुम्हाला

    • @ganeshkhedkar5100
      @ganeshkhedkar5100 Месяц назад +4

      शरद पवार ने 50 वर्षात तर नाही दिले

    • @user-zf3qd3qv4c
      @user-zf3qd3qv4c Месяц назад

      बरोबर आहे भाव

  • @user-yx4tk1ce5s
    @user-yx4tk1ce5s Месяц назад +3

    राम कृष्ण हरी लय जोरात वाजली तुतारी

  • @nileshkharat8601
    @nileshkharat8601 Месяц назад +7

    2019, ल तुमचाच पराभव झाला होता..2024 तुम्ही निवडून येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यायला गरज पडणार नाही..

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 Месяц назад +99

    बजरंग बाप्पा 🎉🎉🎉💐💐💐जिंकलात आपण 🎂🎂🎂

    • @user-nn4mz7fu5y
      @user-nn4mz7fu5y Месяц назад

      राजे मित्राच्या लेकीला नांदायला पाठवणार बीडची जनता

  • @sauravkadam4553
    @sauravkadam4553 Месяц назад +155

    दे राजीनामा काही कामाचा नाही असा बी 😂😂

    • @ujwalpatil9849
      @ujwalpatil9849 Месяц назад

      Aila de pathvun sangto kay kamach ahe te lavdya

  • @somanathkshirsagar8233
    @somanathkshirsagar8233 Месяц назад

    भा ज प ने याला मुद्दाम सभेला आणलय हा सातार्यातुन पडणार व पंकजा बीडमधुन पडणारच ..माराठा माता बघीनींवर लाठीचार्ज झाला तेंव्हा नशेत होता ..छत्रपतींचा वंशज होऊच शकत नाही

  • @prashikbansode5307
    @prashikbansode5307 Месяц назад

    सत्तेत असताना सत्तेचा माज दाखवायचा आणि सत्ता हातातून जाताना गोपीनाथ मुंडे यांचा नाव घेऊन डोळ्यातील पाणी काढून लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करायचा हा धंदा मुंडे ताईने बंद केला पाहिजे अता

  • @dineshkhaire8726
    @dineshkhaire8726 Месяц назад +174

    राजांना समाजाची परिस्थिती जाणीव नाही हे नाईलाजाने म्हणावे लागते

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Месяц назад

      जाणीव आणि यांचे कधी च जमले नाही😂😂

  • @kiranbhosale4358
    @kiranbhosale4358 Месяц назад +129

    महाराज आगोदर तुम्ही निवडून या .....😂😂😂😂

  • @vijaydaghale8039
    @vijaydaghale8039 Месяц назад

    राजे! तुम्ही छत्रपतींच्या घराण्याचे वारसदार आहात आणि तुम्ही अस केविलवाणे पणाने बोलण रजघरण्यातल्या माणसाला तरी शोभत नाही....

  • @mukundrite-we6rl
    @mukundrite-we6rl 10 дней назад

    राजे तुमचा जागेवर दुसरे कोण असते ना तर मराठा समजा खूप भारी बोला असता

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 Месяц назад +94

    पंकुची नौटंकी बघितली का. डोळ्यात पाणी आणलय. सातारचा सर्व्हे सांगतोय राजे पडणार. आणि हे आले पंकुचा प्रचार करायला. यांच्या भाषणात शेंडा बुडका नसतो.

    • @11SAGARSHINDE
      @11SAGARSHINDE Месяц назад +3

      Khar bollat tumhi...ek satarkar

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Месяц назад

      Kon bol padnar ahe
      4 tarkela evm cha navane bomblu naka 😂

    • @rohitsawant3947
      @rohitsawant3947 Месяц назад +1

      यंदा सातारकरांनी तुतारी वाजवली आहे.....४ जून...सातारा खासदार २०२४... शशिकांत शिंदे

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Месяц назад +1

      @@rohitsawant3947 तू कुटे राहतो बहुतेक सातारा बाहेर असचील
      सातारा जावळी ,पाटण , कोरेगाव ,वाई one-way bjp

    • @laxmangarje1643
      @laxmangarje1643 Месяц назад

      मित्रा,जरंगेना म्हणाव अगोदर पवार साहेबांना विचारा की 1982 ला पवार साहेबांनी मराठा आरक्षण का नकारले होते

  • @abramrshekh1524
    @abramrshekh1524 Месяц назад +43

    कुठे आहे माहित नाही पण नुसती रडारड सुरू आहे अरे मग बीड जिल्ह्यात😅😂😂

    • @tarun_shakti
      @tarun_shakti Месяц назад +1

      पाणी नाही ना दादा बिडला ते देतायत डोळ्यातले पाणी 😂😂😂

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 Месяц назад +2

    नेत्यांनी कामावर बोलणे विकास बाजूला ठेवला दुसरेच बोलतात महागाईचा डोम किती वाढला आहे त्यावर कोणच बोलत नाही विकासाचं राजकारण केलं पाहिजे भावनिक राजकारण नकोय महागाई वर बोलणे एक सर्व सामान्य नागरिक म्हणून मी सांगतो

  • @r.seducationalplatformpune7425
    @r.seducationalplatformpune7425 6 дней назад

    आमचे महाराज खूप महान होते...
    त्या घरात तुमच्या सारखा व्यक्ती शोभत नाही...

  • @vilasdhage3168
    @vilasdhage3168 Месяц назад +251

    काय बोलतात हे राजे एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काहीच संबंध आणखी ताळमेळ लागत नाही भाषणाच्या वेळी तरी जरा नीट यायला पाहिजे राव काय आदर्श घ्यावा जनतेने

  • @anirudhawaghmare6843
    @anirudhawaghmare6843 Месяц назад +61

    स्वतःला तिकीट मिळवताना नाकी नऊ आले आणि काय तर याला येथून तिथून निवडून आणतो....

  • @nikhilgurule3071
    @nikhilgurule3071 Месяц назад

    उदयन राजे भोसले यांच्या बद्दल असलेला आदर आज संपला ही अपेक्षा नव्हती राजे तुमच्याकडून....... ज्यांनी मराठा आरक्षणावर वाईट वक्तव्य केले त्यांच्या प्रचारासाठी तुम्ही आला ..... किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही

  • @user-lv7gq8wt5s
    @user-lv7gq8wt5s Месяц назад

    दुसऱ्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवता चढवता आपलाच पाय घसरतो याचेही भान ठेवले पाहिजे

  • @VinodKamble-er8wv
    @VinodKamble-er8wv Месяц назад +146

    खासदार शाशिकांत शिंदे साहेब सर्वसामान्य माणूस आहे काम करणार कार्यकर्ते आहे आम्ही कोरेगावकर सातारा महाराष्ट्रातील निष्क्रिय खासदार उदयनराजे भोसले पडणार

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 Месяц назад

      छत्रपती उदयनराजे भोसले झिंदाबाद

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Месяц назад

      नवी मुंबई मध्ये मराठा समाजाची रहाण्याची आणि जेवणाची सोय ह्यांनी च केली होती 🙏🙏

  • @ganpatbarde1152
    @ganpatbarde1152 Месяц назад +102

    तुमच्या हवसी साठी मराठा समाज नाही राजे

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 23 дня назад

    राजे तुम्ही कोणत्या पदावर आहेत राजीनामा द्यायला तुम्ही देऊन टाका ना आनंदच होईल झोपायला

  • @nitinsapkal22522
    @nitinsapkal22522 Месяц назад

    खरं तर महाराज साहेबांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यायला हवा होता पण तसं झालं नाही......

  • @ganeshchandanshiv221
    @ganeshchandanshiv221 Месяц назад +57

    आहो सेठ तुम्हीच नाहीत येत निवडून.
    आणि ताई तर पडणार आहेत 💯...

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl Месяц назад +65

    उदयनराजे भोसले आम्ही तुमचा गादीचा मान म्हणून तुमचा आदर करतोत आणि जरांगे पाटील उपोषण करत होतें तेंव्हा का आलें नाही त्यांच्या भेटीला छत्रपती शाहु महाराज भेटीला आले पण तुम्ही आले नाही भेटीला आज तुम्हांला घेतल्यामुळे तुम्हाला मुद्देसुद बोलता येईना आणि तुम्हीं जर सातारा मतदारसंघातून निवडून आले तरच आपण राजीनामा द्यावा ना

    • @Vakdyatondachasharadpawar
      @Vakdyatondachasharadpawar Месяц назад

      जरांगेच्या आईची पुच्ची... शरद पवारड्याच्या रखेल चा पोरगा... लोकांना जाती पातीत आई झवाड्याने अडकवून ठेवला

  • @sureshmore3676
    @sureshmore3676 Месяц назад

    मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मतदान कसे करायचे एक मराठा लाख मराठा❤❤

  • @user-ne8uh6ck6d
    @user-ne8uh6ck6d Месяц назад

    लक्षात ठेवा बीडकर स्व.गोपीनाथजी मुंडे साहेबामुळे बीडचे नाव सगळ्या देशभर निघते

  • @user-fl1ps4ob6b
    @user-fl1ps4ob6b Месяц назад +70

    राजे मतदान मांगायला येणं चुकल हो तुमचं
    आमचं ठरलंय हो मतदान आता छत्रपती च्या मावळ्याला.
    आरक्षण विरोध करणाऱ्या लोकायला बिल्कुल मतदान होणार नाही

  • @SantoshJagtap-lt2yv
    @SantoshJagtap-lt2yv Месяц назад +68

    पंकजा 100 टक्के पडनार

  • @mr.dnyanesh4766
    @mr.dnyanesh4766 Месяц назад

    अशा स्कीमी काढून जनतेच्या डोळ्यात धूळ झोकता का तुमचेच वांधे साताऱ्यातून निवडून यायचे😂😂

  • @Yadavji65678
    @Yadavji65678 Месяц назад

    काय केलं ह्यांच्या घरा ने आमच्या बीड साठी, लिस्ट काढा, ह्यांना उभ पण करणार नाही आता

  • @Thorthunder34
    @Thorthunder34 Месяц назад +130

    आताच तिकडे तिकीट द्यायचं ना मग. चिक्की ताई ला 😂

    • @user-ks6dy3pe3x
      @user-ks6dy3pe3x Месяц назад +2

      शेमन्या गप

    • @Utruiegdnm
      @Utruiegdnm Месяц назад

      तुझी बहीण झवू का घरी येऊन भाड्या

    • @user-un4ms3pc9u
      @user-un4ms3pc9u Месяц назад

      राजेच पडणार हि कुठे निउडून येणार चिक्की घोटाळा

    • @BapuBorude-in2yy
      @BapuBorude-in2yy Месяц назад

      12च्याला लैई ढुंगणावर आग झाली राव चिक्की पडणार म्हटल्यावर

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Месяц назад +80

    जातो आता भर दुपारी
    दाखवून थोडी हुशारी
    खवळून गेला कोश्यारी
    चुकवू अंतरवालीची उदारी
    म्हणते जोरात म्हातारी
    वाजवा दणक्यात तुतारी 😄💪

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Месяц назад

    मराठा समाजातील हजारो मुलांनी‌ बलीदान दिलं आरक्षणासाठी.एका तरी कुटुंबाची भेट घेतली राजे तुम्ही तेव्हा अश्रू ढाळले असते तर मान्य होतं.तुम्ही पदासाठी बोलता.

  • @user-cx4yw2by3t
    @user-cx4yw2by3t 18 дней назад

    शेळ्यांच्या कळपात वाघाच पिलु जगत असेल तर त्या वाघ सुद्धा विसरतो की आपण वाघ आहोत
    वाघाच्या घरात कोल्ह जन्माला
    एक मराठा लाख मराठा
    फक्त जरांगे पाटील

  • @sudhirsolanke9094
    @sudhirsolanke9094 Месяц назад +49

    हेच निवडून येत नाहीत राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही
    बजरंगबली कि जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anantpatil3468
    @anantpatil3468 Месяц назад +32

    मान गादीला मतदान तुतारी 🚩🚩🚩🚩

  • @santoshnehe3174
    @santoshnehe3174 Месяц назад

    राजे तुम्ही कितीही पंकजाताई करता सहानुभुती केली तरी जनता पंकजा ताईला मतदान करणार नाही वाजवा तुतारी

  • @vinodshinde6808
    @vinodshinde6808 Месяц назад

    गादीला मान पन मत तूतारीलाच दिले
    देऊन टाका राजिनामा

  • @dnyaneshwarpoul5781
    @dnyaneshwarpoul5781 Месяц назад +135

    राजे मराठा आरक्षणा साठी जर तुम्ही रस्त्यावर उतरले असते तर आज रडायला यायची गरज नव्हती एक मराठा लाख मराठा

    • @nbwaves6202
      @nbwaves6202 Месяц назад

      Zopat hota kaa pune madhe kon hote muck morcha laa

  • @riskylovers
    @riskylovers Месяц назад +97

    दोघेही घरी बसणार...

  • @bapusahebpawar9736
    @bapusahebpawar9736 Месяц назад

    राजे, राजीनामा नका देऊ राव. परत शरद पवारांना पावसात भिजाव लागेल परत श्रीनिवास पाटील, लई लफड है राव.

  • @devanandgaikwad1966
    @devanandgaikwad1966 Месяц назад +47

    ह्या माणसाला राजकारणात आणून पवारसाहेबांनी त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली.

  • @user-fl1ps4ob6b
    @user-fl1ps4ob6b Месяц назад +100

    राजे मान गादीला पण मतदान बजरंगला

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +8

    राजे स्वतःच बघा आधी...4 तारखेला

  • @prajwalgudadhe315
    @prajwalgudadhe315 Месяц назад

    राजे जेव्हा अंतरवली मध्ये मराठा बांधवांवर जेव्हा हल्ला केला फडणवीस नी तेव्हा तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्यावा लागत होता...मराठा आरक्षण साठी राजीनामा द्यावा लागत होता...

  • @onkarpatil7006
    @onkarpatil7006 Месяц назад +60

    नेमका कोणत्याच वाक्याचा कशाशीच संबंध नाही लागला राव...😂

  • @prakashbankar1688
    @prakashbankar1688 Месяц назад +84

    राजे राजे तुममी जात विसरला आम्ही नाही राम कृष्ण हरी वाजवा तुतारी❤❤

  • @ramjagtaprj6158
    @ramjagtaprj6158 Месяц назад

    धन्य आहे तुमची त्या फडणवीस ला सांगा त्याने जाती जाती मध्ये भांडणे लावली

  • @vijaychitte9701
    @vijaychitte9701 Месяц назад

    आधी तुम्ही निवडून तर या,मागची निवडणुक तुम्ही हरलेले विसरलाय वाटतं. म्हणे राजीनामा देतो. गादीचा फार सन्मान आहे महराष्ट्रात.

  • @pratikshabhor7359
    @pratikshabhor7359 Месяц назад +37

    नक्की हे शिव छत्रपतींचे ओरीजनल वारस वाटत नाहीच नाही 😢😢😢

    • @akshayjadhav8186
      @akshayjadhav8186 Месяц назад

      Ajibat nahi wars dtak ghenari kut wars astyat kay

    • @user-cr8tc3ub6t
      @user-cr8tc3ub6t Месяц назад +1

      शब्द व्यवस्थित वापरा मॅडम, संजय रौतच्या
      बहीण असल्यासारख्या कमेंट करू नका शिवछत्रपतिंच्या थोरल्या गादीचे वंशज आहेत उदयनराजे महाराजसाहेब.. बापापेक्षा कमी नाहीत आम्हाला ..!! जय शिवराय

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Месяц назад

      संजय राऊत बरोबर सांगेल😂😂

    • @kiranpatil219
      @kiranpatil219 Месяц назад

      वारस आहे....पण विचारांचे वारसदार मात्र नक्कीच नाही

    • @kiranpatil219
      @kiranpatil219 Месяц назад

      भाषण नाही, मराठा साम्राज्य चे वारसदार म्हणून असलेला स्वाभिमान दिल्लीला गहाण ठेवावा लागला, बोलतांना तारतम्य नाही, इतक्या मोठ्या व्यक्तीने उनाड मुलासारखे बोलावे , शोभते का राजे,.....त्यापेक्षा घरी तरी बसा