अचानक गावी आले💁संकट काही संपत नाहीत🥺 आई आली भेटायला ❤️ एकटीची धावपळ 😔

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 255

  • @hirabaiwaghmode8715
    @hirabaiwaghmode8715 3 месяца назад +7

    ताई मी किती उशीर झाल वाट पाहत होते सारखं सारखं मोबाईल पाहत होते मला तुला खुप काही बोलायचे आहे तुझी वास्तु शांती झाल्या पासून पण आता राहू दे मुलांना दादा ना पण विचारले ❤❤

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 3 месяца назад +5

    मामांची काळजी घे बटाटा . हरभरा बेसन चवळी खाऊ नये चपाती जास्तीत जास्त खल्ली की जखम लवकर बरी होते तरी पण डॉक्टरांना विचारले बरे

  • @jnavale3244
    @jnavale3244 3 месяца назад +16

    जखम लवकर बरी होण्यासाठी गोड खाऊ नये तसेच रोज दूध व त्यात हळद घालुन उकळून पिणे

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 3 месяца назад +6

    उकडलेली अंडी खाल्ली तर जखम भरून येते लवकर

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 3 месяца назад +1

    एवढ्या गडबडीत रेसिपी नाही दाखवली तरी चालेल पण तू आरामात करत जा आईला बगून छान वाटले 🎉🎉❤

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 3 месяца назад +22

    श्री स्वामी समर्थ मामांचा बोट लवकर बरं व्हावं हीच स्वामी चरणी प्रार्थना ताई मामाने जरा काळजी घ्यायला सांग मामांच्या पाठीशी आजीचा आशीर्वाद आहे त्यामुळे मामांना काहीच होणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +2

      हो ग ताई संकटांची साखळी काही त्यांच्यावर कमी नाही बघ एक मामाचं तसं झालं दुसऱ्या मामाला संकट काही सोडत नाहीत पण आजीची भक्ती जी आहे ती खरंच आडवी येते मला खूप प्रचिती येते तिच्या भक्तीची खूप मनापासून आभारी आहे ताई

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 3 месяца назад +2

    मामा ना शुगर नसेल तर काही पण खाले तरी चालेल गोळ्या वर बरं होईल शुगर असेल तर तेलकट गोड भात हे सर्व बंद करावे लागेल आई किती दिवसांनी दिसली छान वाटले तिला नमस्कार सांग श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      मामांना शुगर कमी आहे म्हणजे जास्त नाही पण तरीपण ताई गोड खाल्लं ना जखम बरी होत नाही तू खूप त्यांची काळजी घेतली काळजीने बोलली यासाठी तुझी खूप मनापासून आभारी

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 месяца назад

    कशी आहेस सोनाली मस्त भाजी बरेच दिवस तुझे विडीओ बघीतले नाही मी गावी होती आता तुझे विडीओ बघीतले तुला काही लोक त्रास देत आहेत तू काळजी करू नकोस तु निर्मळ मनाची आहेस स्वामी महाराज आहेत 🙏🙏

  • @MiAnjali1997
    @MiAnjali1997 3 месяца назад +7

    श्री स्वामी समर्थ 🙏
    ताई माझ तुझ्यासारखाच आहे माझंही पूर्ण बालपण हे मामाकडे गेल. आज तू सांगितलं ना की मामा फोनवर तुझ्याकडे रडले तर मला खरंच माझ्या मामाची खूप आठवण आली ग
    माझ्या वडिलांना मुलगी नको होती आणि त्यात आम्ही दोघी जुडवा बहिणी झालो आणि काही महिन्यानंतर ती तर नाही राहिली आणि मी राहिले तर मी जेव्हा नऊ महिन्याची झाले तुझ्या पप्पांनी आईला सांगितला मला मुलगी नको आणि घराबाहेर फेकून दिला नशिबाने मी वाचले तेव्हापासून आईने मला मामाकडे ठेवलं माझ्या मोठ्या मामांनी माझं मुलीप्रमाणे सगळं केलं आजही मला माझं माहेर हे मामाचं घर वाटतं आजही मामा माझ्यावर तेवढंच प्रेम करतात. पण लग्न झाल्यानंतर मी पुण्याला राहते आणि मामा माझ्यापासून 450 कि.मी दूर आहेत. वर्षातून एकदा किंवा दोनदाच जाण होतं कधी कधी खूप आठवण येते त्यांचं काही दुखत असतील तर खूप रडायला सुद्धा येतं माझे आई-वडील हे मला माझे मामाच वाटतात त्यांनी खरंच माझ्यासाठी खूप काही केलं सख्या मुलीपेक्षा जास्त मला जीव लावला. आज खरच खूप आठवण येते मामाची. असं वाटत होतं की आज लगेच त्यांना भेटून यावं😢😢😢 पण ते शक्य नाही माझी आत्ताशी दोन महिन्याची मुलगी आहे तीला😮 घेऊन मी सध्या प्रवास नाही करू शकत. आणि मामालाही आता शेतातली कामं असतात पण तू तुझ्या मामाला भेटायला गेली खरंच खूप बरं वाटलं. माझे मामा थोडं काही झालं तर मला लगेच सांगतात आणि कधी कधी तर रडतात सुद्धा😢 आज ही कमेंट टाईप करताना खरंच डोळ्यातून अश्रू गळत होते😢 माहिती नाही जे आलं मनात लिहिलं तुला आवडेल की नाही 😢❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +2

      ताई तुझा ऐकून डोळे भरून आले गं तुझं दुःख मी समजू शकते तुझं प्रेम जीवापाड आहे आणि ते तू लग्न झाल्यानंतर सुद्धा ठेवलेला आहे खरंच असंच राहायला पाहिजे कारण आपल्यासाठी करणारी माणसं जी असतात ती खूप कमी असतात त्यांना जर आपण धरून राहिलो तर खरंच आपल्याला प्रामाणिकपणाचे फळ मिळतं खूप बरं वाटलं तुझी कमेंट ऐकून पण रडू नकोस आधी मध्ये जाऊन भेटून येत जा आता बाळ जरा मोठं होऊ दे कारण आपल्या माणसांना आपण थोडं का होईना वेळ द्यायला पाहिजे भले धावती ही भेट का होईना पण घ्यावी लागेल कारण एवढं प्रेम जर आहे तर ते टिकवण्यासाठी थोडं का होईना आपल्याला वेळ काढावा लागतो असो तू जे काही शेअर केलं मला भरून आलं❤❤❤❤❤

    • @MiAnjali1997
      @MiAnjali1997 3 месяца назад +1

      @@pranjalShindevlogs ❤️❤️❤️🙂

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 3 месяца назад +1

    पहिले मामाला dr. कडे घेऊन जा. सेप्टीक झाले तर बर नाही. वेळ काढू नका.

  • @nilimakitchen4386
    @nilimakitchen4386 3 месяца назад +1

    Tai mama haldi dhudh de kharik khobre tupat karun de jakham bari hoil srvna baghun chan vatle

  • @ajitghodake3102
    @ajitghodake3102 3 месяца назад +6

    ताई मामाना खारीक तुपात रात्रभर भिजवून द्यायला सांग जखम बरी होईल . मामा लवकर बरे होतील
    स्वामी आहेत पाठीशी

  • @yashadvertsing5740
    @yashadvertsing5740 3 месяца назад

    नाचणी चे पदार्थ जसे( भाकरी/आंबील )असे करा जखम लवकर भरते गोड खाण जखम भरे पर्यंत तरी टाळावे किंवा कमी करावे काळजी घ्या

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 3 месяца назад +1

    Mamana jast lagal nai na g tai kalji ghyla sang tyana 😊aai la baghun chan valal az mazya aai chi athvan aali aai la baghun 😊khup Chan family khup Chan video Tai 👌👌👍😘🥰🥰

  • @prachiKhakare
    @prachiKhakare 3 месяца назад +4

    Tai mamana sanga rasgulla kha jakham lavker bari hote

  • @babitas6400
    @babitas6400 3 месяца назад +2

    Khup lagle मामांना. Aaee खूप दिवसांनी दिसली. Aaee la pan thode divas aan tuzya kade.

  • @shahanajmulla5650
    @shahanajmulla5650 3 месяца назад +2

    Tai Mama la dudh aani haldi garam karun de khupch chan fayda hoil. ❤

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 3 месяца назад +2

    ताई आजींच्या पिढीतल्या लोकांना कसं समजायचं काय माहिती. अशी मनाला ओढ लागते. तुपामध्ये खजूर भिजवून द्यायला सांग मामानी साठी. लवकर जखम भरून येईल. स्वामी महाराज पाठीशी आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ग आता बघूया मामीला सांगितलेला आहे काय काय करते ते बाकी तू कशी आहेस साई दोन दिवस मला काही जमलंच नाही रिप्लाय ला

  • @anandisontakke2960
    @anandisontakke2960 3 месяца назад +2

    जवळा माझ माहेर बघून गाव खुप खुप छान वाटल

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 3 месяца назад

    ताई माझ्या कोल्हापूरच्या बहिणीच्या मुलाचे पण सेम तुझ्या मामा सारखेच बोटाचे एक कांड स्कूलच्या दरवाजात अडकून तुटले आहे मला तोच किस्सा आठवला मामांना खुप त्रास झाला असेल ताई कयालशिय युक्त पदार्थ दे खायला दुध ड्रायफृट पण दया फक्त गोड पदार्थ जास्त दयायचे नाही कारण जखम लवकर बरी होत नाही काळजी घे मामांचे बोट लवकर बरे होईल

  • @varshapatil7369
    @varshapatil7369 3 месяца назад +4

    सोनाली ताई मामांना सांग काळजी घ्या म्हणून आणि हो आई खुप दीवसांनी दीसली बर वाटल ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 3 месяца назад +2

    Kalji ghe

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 3 месяца назад +1

    Tai take care,man sthir thev,tuzya lifemadhe barech problem ale ani pratek problem tu khup strogly face kele swami tula khup strogness devo dada tu swatahachi kalji ghya be stronge,I am worry about u

  • @archanakhot3933
    @archanakhot3933 3 месяца назад +1

    Time is social awareness kam karta hai तुझ्या इथे एखादा डेमो वगैरे आम्हाला करता येईल का महिलांची रिलेटेड आपले मासिक पाळी व त्या होणारे होणारे रोग या विषयी समाज प्रबोधनाचे काम करत आहोत असेल तर प्लीज रिप्लाय दे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई नक्कीच
      ईमेल आयडी वरती कॉन्टॅक्ट कर

  • @Sapnatupe58
    @Sapnatupe58 3 месяца назад +1

    नमस्कार ताई मी नाशिक मध्ये बोलत आहे मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात

  • @Sapnatupe58
    @Sapnatupe58 3 месяца назад +3

    ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ मी नाशिकला राहते मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात बघायला व्हिडिओ बघितल्यानंतर काहीतरी शिकायला मिळते मी रोज न चुकता तुमचे व्हिडिओ ब्लॉग बघत असते

  • @user-qz9vx9zq8d
    @user-qz9vx9zq8d 3 месяца назад +1

    ताई तुझ्या विशय ऐक लेडीज खूप वाईट भाशेत व्हिडिओ बनवते आहे तु का बोलत नाही मी खुप वाईट कमेंट केली आहे पन तिने मला रिप्लाय दिला नाही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      तिला काहीच बोलू उपयोग नाही तिला आता फुटून का असेना फक्त शोधून काढायची काम सुरू केलेतं काय असेल ते लिगली जायचं ताई त्यांच्या गत आपल्याला करायचं नाही त्या खूप शहाणे आहेत आम्ही निघाली ॲक्शन घेऊ नये म्हणून त्यांनी खूप तयारीने व्हिडिओ केलेले आहेत पण शेवटी म्हणतात ना खोट्याला देव वाचवू शकत नाही कुठे पण असू दे शोधणार म्हणजे शोधणार वेळ खाऊ प्रोसिजर आहे लीगली गोष्टीतून जावं लागेल

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 3 месяца назад

    खर आहे ताई घरच करुन कुठे निघायच म्हणल तर उशिर होणारच खुप धावपळ करुन निघालात चेहरा खुप थकल्या थकल्या सारखा वाटत आहे ताई काळजी घ्या तुप आणि खजूर खायला सांगा मामाना लवकर बार वाटेल तुम्हीही मामांची काळजी घ्या त्याना स्वतःची काळजी घ्यायला सांगा व्लॉग खुप धावपळीचा होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤❤आईपण किती धावपळीत आल्या आहेत आईना पण घरातल सगळ उरकून याव लागल असेन न आई आणि लेक खुप कणखर आहात आणि हिच प्रेरणा आम्हाला मिळते ताई 😊😊🙏🙏🙏🙏

  • @user-mi9of5wg5o
    @user-mi9of5wg5o 3 месяца назад +4

    Hii tai sandyakali jhopayla kiti hot tumala taim

  • @mahadevimantri2906
    @mahadevimantri2906 3 месяца назад +1

    गुळाचे पदार्थ जास्त खाऊघाललखुपछान

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 3 месяца назад

    हळद घालून दूध दयायचे जखम लवकर भरून येते.मधुमेह नसेल तर काहीच प्रश्न नाही

  • @राजेश्री-ङ7भ
    @राजेश्री-ङ7भ 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई एक बाई आहे का मुलगी आहे ती माहित नाही तुझ्याबद्दल सारखे व्हिडिओ टाकत असते आजी बद्दल बोलत असते आणि व्हिडिओमध्ये तुमच्याबद्दल काही वाईट बोलत असते मी तिला कमेंट केले आहे व्हिडिओ तुमचा फोटो टाकला आहे तिने मामानंच लवकर बोट बर होईल त्याना दुधा मध्ये खारीक पावडर द्या

  • @shrinivasmuttinagiri5636
    @shrinivasmuttinagiri5636 3 месяца назад

    Hello tai Shri Swami Samarth, mi Dr aahe, tujhya mamanna ajibat sweet items dyayche nahit, aani saglyat mahtwacha mhanje tyanna collagen de , Nutrovacha asta bagh ti changali company aahe , tyane jakham bharun yenyas khupach fayda hoto, Shri Swami Samarth

  • @Ujjwaladhavare
    @Ujjwaladhavare 3 месяца назад +3

    Sonali tula kanatle khup chan distat

  • @manishasrecipe4139
    @manishasrecipe4139 3 месяца назад +3

    प्रॉडक्ट्स कसे घेतले कोच कडून घेतले की ॲमेझॉन फ्लिपकार्ट वरून मागितले कारण घेताना कोच कडून घेतले तर बरे नाही तर ऑनलाइन फेक प्रोडक्स असतात ते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई ऑनलाईन घ्यायचीच नाहीत जे काय असेल ते कोच करूनच घ्यायचे कारण कोच लोक स्वतः कंपनीकडून ऑर्डर करतात ऑनलाइन जे आहे ते आपल्याला माहित नाही कोण मालक आहे काय कोच करून घेतल्यानंतर ते सल्ले पण खूप छान देतात

  • @kalyanideshmukh6171
    @kalyanideshmukh6171 3 месяца назад

    काळजी घ्या मामा.... सोना आज मी11 वैभव लक्ष्मी व्रताचा उद्यापन केलं बघ साध्या पद्धतीने...पण तूच डोळ्यासमोर दिसत होतीस बघ......

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 3 месяца назад

    Hi sonali. मामांना स्वामी कृपेने लवकर बरे वाटेल.रोज रात्री त्यांना दूध हळद गूळ एकत्र गरम करून द्यायचे.लवकर बरे होतील.स्वामींना आम्ही प्रार्थना करतो....

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 3 месяца назад +1

    Take care mama...kalji gheun kame karat java Shree Swami samartha 🙏...aaji gelya gavi aata nahi karmnar tai 😔

  • @ruchakatre3907
    @ruchakatre3907 3 месяца назад +1

    Hi sonali... Tu kiti diwas rahnar mag tikade... Mag tu tikadecasatana mulancha jevanche kay g?? Ka Shivani kade jevnar....

  • @marathmolisafarvlogs553
    @marathmolisafarvlogs553 3 месяца назад +1

    Sonali vat pahat hote video chi 👍🏻kalaji karu nakos sarv thik hoel 👍🏻👍🏻Anita karande

  • @Sapnatupe58
    @Sapnatupe58 3 месяца назад

    ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ मी नाशिकला राहते मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात बघायला व्हिडिओ बघितल्यानंतर काहीतरी शिकायला मिळते मी रोज न चुकता तुमचे व्हिडिओ ब्लॉग बघत असते माझे नाव सपना नितीन तुपे आहे

  • @yashdengle4430
    @yashdengle4430 3 месяца назад +1

    मी आत्ताच कमेंट केली पण तुला पोचली का मला तर दिसताच नाही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ग तायडे मला मिळाली तुझी कमेंट आणि वाचली पण तू नको काळजी करू तुला होईल तसं बघ आधी शाळेचं खूप महत्त्वाचा आहे बाकी काहीच लोड घेऊ नको तुमची साथ अशीच राहू द्या बस एवढेच पाहिजे

  • @SwayamJadhav-q2m
    @SwayamJadhav-q2m 3 месяца назад +2

    तूम्ही कोल्हापुरात कुठे राहता

  • @shubhangichavan608
    @shubhangichavan608 3 месяца назад +1

    ताई तू ये चा अगोदर आम्हाला सांगत जा आम्ही पण सांगोला राहतो

  • @user-xt2xf4dv3r
    @user-xt2xf4dv3r 3 месяца назад +2

    मी पण सांगली राहते

  • @firefactjunction3409
    @firefactjunction3409 3 месяца назад +2

    Non veg purn pane sodun dile ka tai Karan nonveg ricepe dakhvat nahi

  • @user-nl2zu9du4l
    @user-nl2zu9du4l 3 месяца назад

    सोनाली मामांना बर आहे का तु गेलीस ते बर झाले मामांना काळजी घ्या म्हूणन सांग

  • @nilamjadhav7940
    @nilamjadhav7940 3 месяца назад +3

    Ya agodar pn as kahi zalel hot na tractor mule

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 месяца назад

    Tai mamana kalji ghyala sanga, aai khop divsani disli khop chhan vatle,shree Swami samartha tai 🙏

  • @shankarkendre5322
    @shankarkendre5322 3 месяца назад

    ताई काळजी करू नको मामा लवकर बरे होतील ताई गोड पदार्थ देऊ नको श्री स्वामी समर्थ

  • @sachinkinare5958
    @sachinkinare5958 3 месяца назад +1

    ताई आग हार्बर चे काहीही करू नकोस चागले नाही आहे माझा अनुभव चागला नाही आहे महणून सगते आहे ग ताई तुला पिलीज माझी रिक्वेस्ट समज 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ग ताई मी तुझी काळजी समजू शकते पण तुला सांगू या क्षेत्रात तीन वर्षाचा व्यवसाय आणि अनुभव आहे ग म्हणूनच पण असो तुला काही चुकीचे अनुभव आले असतील म्हणून तू सांगत असेल मी मान्य करते

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 3 месяца назад

    Tai plz savadh raha.. Aata aajakal uknow no varun call yeto.. Ani chukun aapan uchalto.. Te fake astat ani blackmail kartat.. Asa karen tas karen.. Detail sathi aanandi vastu channel var aanand pimpalkar yanacha video paha.. Tyani tyat detail sangital ahe.. Kas fasawatat, kay kay asat te.. Ani kalaji karu naka.. Shree swami samarth... 🌺🌺🙏

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 2 месяца назад

    Mama lavkar bare hotil tai🙏Swamicha Aashirvaad aahet

  • @pratappatil4356
    @pratappatil4356 3 месяца назад +1

    मामा काळजी घ्या धडधडायला लागलय जेवण करा सांभाळून रहा

  • @meghabagade6694
    @meghabagade6694 3 месяца назад

    mi pan harble life Kel hot 2 varsh ideal Weight vrti pan aale hote pan jse te Band Kel Tr parat khup Weight Vadhl

  • @pradeepchand9714
    @pradeepchand9714 3 месяца назад +1

    श्री सदगुरू स्वामी समर्थ ❤

  • @MeghaDahibavkar
    @MeghaDahibavkar 3 месяца назад +6

    Posstive warrior या चॅनेल वर धश्री ची तरुणपणीनीची चूक काय हे त्या ताई ने सागितलं आहे, तो व्हिडिओ नक्की बघ ताई, खूप छान मुद्दे मांडले आहेत त्यांनी .. आणि मला पटलं पण त्यांचं बोलण

    • @Rani56622
      @Rani56622 3 месяца назад +3

      Possitive warrior हे सर्च करु का

    • @MeghaDahibavkar
      @MeghaDahibavkar 3 месяца назад

      ​@@Rani56622 ho

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 2 месяца назад

    Kalji ghya mama egg khayla de mama na tyana saang aaram kara dagdag karu naka take care mama nice video aai pan disali khoop divsani namskar aai la

  • @PratibhaKale-ki3sy
    @PratibhaKale-ki3sy 3 месяца назад +1

    Tai mamache vastu vastutadnyan kadun dakhavun ghya aamche pan aasech hote pan aamhi karun ghetle aata khup farak padla

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 3 месяца назад

    Sona mama na papai de khayela papai ni jakham bharte magha pota cha operation ghala hota tevha Dr bole hote ki papai khaychi aaji cha kasa laksha lagle shavti ek aai ahe aai la baghun bar vatle Sona kon tula paishe sathi trass detoy tu kadhi boli nahi tu kalji karu nakos tu mama la bhagun ye n apan bolu kalji ghe love you ❤️💓

  • @riteshchandankar6206
    @riteshchandankar6206 3 месяца назад

    Tai mi parva ek vidio pahila khup vait vatl tuzhya vishi khup vait bolat hoti mi tyach tension madhe hoti Swami Samarth asya lokana budhi de tyanch dev bhale Karo avdhi pap

  • @AkkachiRecipe
    @AkkachiRecipe 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @sonambebale5737
    @sonambebale5737 3 месяца назад

    ताई श्री स्वामी समर्थ आहेत सांग मामांची काळजी घ्या

  • @haridasadlinge8674
    @haridasadlinge8674 3 месяца назад +1

    Sonad maher aahe ka aajol ka sasar, aamhi lonvireche aahot mahit aahe ka aamchya. gawavrun jata ki sonandala
    Jawala staionwarun gela ka sonandala

  • @kirankolekar9073
    @kirankolekar9073 3 месяца назад

    Jast Pani ghalun shijvaychi shepuchi bhaji mg dhekara yet nhit

  • @yuvrajhalge6110
    @yuvrajhalge6110 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ सोना मी सोनाली तु जे पोस्ट फोटो टाकला त्या त माझा भाऊ स्वागत तोडकर सरासारखा दीसतात बाकी तुमची जोडी so sweet lovely couple ❤❤

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 3 месяца назад

    Tai mamachi kalji ghya ani god khayla deu nka tyana vlog must👌👌👌👌👌👌👌

  • @sujatabhosale2118
    @sujatabhosale2118 3 месяца назад +4

    पितळी भांडी कल ई केलेली कशी वापरायची सांगा ना please

  • @GauriVlogger_3312
    @GauriVlogger_3312 2 месяца назад

    Tai me aaj ch tumcha video pahila mala tumcha swabhav khup aavadala ❤

  • @sonalikayande568
    @sonalikayande568 3 месяца назад

    Tai tu vidio tak na...ksha pn boltat aahe ya....aani koni kai krt asen tr maghe odaych kam krtat...ts kai ast tr yevde views nste ❤...vidio takun reply de tyana

  • @sarikathakur9669
    @sarikathakur9669 3 месяца назад +2

    कशी आहेस सोनू

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 3 месяца назад

    Kiti g tuzi dhavpal aailla khup divsani pahile mamanchi kalji ghya

  • @Tanushkacreativity
    @Tanushkacreativity 3 месяца назад +1

    ताई मामांना कोळबी खायला सांगा जखम भरून येते

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 3 месяца назад

    ताई आधी जेवण करायचे किती काम असु दे माझे माहेर जवळच आहे तुमचे गाव सोनं आहे का

  • @chhayavidhate2274
    @chhayavidhate2274 3 месяца назад

    छान आई पण भेटली मामांना काळजी घ्या यला सांग❤❤यू सर्वांना

  • @vishwajitkumbhar7123
    @vishwajitkumbhar7123 2 месяца назад +1

    Tai chimni kitiche aahe kaun sa company chi aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      ताई माझी चिमणी एलिका कंपनीची आहे ती मला ११ हजार रुपयेला मिळाली आहे thank you so much dear 💖❤️❤️

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 3 месяца назад

    Tai mama na kalji ghyala sanga मामा लवकर बरे होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना shree Swami Samarth 🥰👌

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 3 месяца назад

    Aaji LA sodalayla pn gelis n Mama na pn Bghne zale KY g Ho n mamana kalji ghyayla sanng 😊 aai LA khup diwsatun bghitl aai LA Namskar sang tai m Ata tu Kiti diwas g tikde karn aaru kittoch school n dabbe etc dadanch pn so mhnun g ts shivani aahe n krayla tyamule khi tension Nhi pn tri wichrle ani aai ne Kiti KY KY bnun anley g KS n maherch aai as shidori gheun Aali ki Kiti bhari watate n g Ho n 😊 aai LA gheun ye thode diwas rahyla Ata hmm Baki vlog mast 🥰😘😍

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 2 месяца назад

    Tai mamana mhna kaam shavkaash krt ja boot ata cut zal na kiti traas hot asel bichare mama kiti kasht karta mami pn tai dinkache ladu milk kala manuka bhjat ghalun tyach pani dya tai nonveg khat nai ka mama tyach soup 🍲 pil tri lavkar bharun yte paya soup chicken 🍗 soup as dya khat astil tr tyabet mahtvachi aahe tai khu dya mamana tumhi sanga plz aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴

  • @nandatambe512
    @nandatambe512 3 месяца назад

    Hi Tai khup chhan vlog ताई मामा लवकर बरे होतील काळजी चिंता करू नको हळद घालून दूध घेण्यास सांग श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

  • @VidyaNikalje-ht4ng
    @VidyaNikalje-ht4ng 2 месяца назад

    Mi pan ashich simlamirachi karate.

  • @mkrmanehindi4603
    @mkrmanehindi4603 2 месяца назад

    Mama na andi khayla sag tyane jkham lagech bharte

  • @parthbankar
    @parthbankar 3 месяца назад

    तूप हळद दूध आणि सुंठवडा याने लवकर जखम भरून येते ताई मामांचे बोट बघून वाईट वाटले

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 3 месяца назад +1

    Video bagun Chan watale ratrila 👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 3 месяца назад +1

    God bless you all. Don't worry ur mama will be alright. Shree swami samarth.

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 3 месяца назад

    Gavi 2 ra dog disala ❤ chan ahe tai ❤ konacha ahe ❤

  • @SimantiniBhilwadkar
    @SimantiniBhilwadkar 3 месяца назад +2

    Somali take care of you all family. Seema

  • @sarikathakur9669
    @sarikathakur9669 3 месяца назад +5

    लवकरच बरं वाटलं जखम भरेल

  • @pallavidharmadhikari3886
    @pallavidharmadhikari3886 3 месяца назад

    खारीक आणि दूध याने जखम भरून येते लवकर.

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 3 месяца назад

    Tai mama sang ki स्वतःची काळजी घ्या

  • @rupalichothe6315
    @rupalichothe6315 3 месяца назад

    सोनाली मामानां काळजी घ्यायला सागं तु पण खुप दगदग करू नकोस 😊

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq 3 месяца назад +1

    मामांच बोट लवकरच नीट होईल ताई विडीओ छान ❤

  • @Kartikart1211
    @Kartikart1211 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई

  • @seablue31
    @seablue31 3 месяца назад

    Tai mamana kalji ghyayla sag, Swami sagal thik kartil.

  • @kirtika3966
    @kirtika3966 3 месяца назад

    Barbor ahe kay vait honar asel tr chahul lagte aapan changle rahilo tr changle vagle tr..bhale aapan devache ky nahi kel tri.dev aaple sobat astat

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 3 месяца назад

    Sarwa thik hoiel tai ❤❤ kalaji ghey tai ❤❤ miss u sheru ❤❤ love u sheru ❤❤ aaj tu acchanak gavi aali na mhanun ❤ kahi nhi thik ahe ❤ nantar bhetu sarwana & Sheru la pan ❤❤ tc tai ❤ aajichi pan kalaji ghey ❤❤ mama bare hotil lavkar ❤❤ tc gn sd ❤❤

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 3 месяца назад

    हळद घालून दूध द्या आणि उकडलेली अंडी पण देतात

  • @Jay_Balumama_Admapur
    @Jay_Balumama_Admapur 3 месяца назад

    तो वाळेखिंडी चा पेढा आहे
    माझं माहेर वाळेखिंडी आहे

  • @RutrjaChougule
    @RutrjaChougule 3 месяца назад

    सफरचंद जास्त वेळ चिरुन ठेवल्यामुळे लाल पटते

  • @user-ec1wu4co5r
    @user-ec1wu4co5r 3 месяца назад

    तूप जेवणामध्ये खाणे दूध आणि तूप