Sharad Pawar in Pune Live: बदलापूर प्रकरणाच्या निषेधार्थ शरद पवारांचं मूक आंदोलन Live

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • बदलापूर लैगिंक अत्याचाराच्या निषेधार्थ मविआने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं. त्यानंतर मविआने महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेत तोंडाला आणि हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने पुण्यात आंदोलन सुरू आहे.
    #sharadpawar #ncp #maharashtranews #maharashtrapolitics #india #badlapur #badlapurnews #badlapurschoolcase
    Read Live Blog For More Updates: www.loksatta.c...
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 3

  • @dhanajidethe4504
    @dhanajidethe4504 19 дней назад

    त्यापेक्षा कायदा कडक होण्यासाठी आंदोलन करा राजीनामे द्या लोकसभेत समोर जाऊन उपोषण करा असं 15 मिनिटे भिजून काही होणार नाही

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 19 дней назад

    हा नोटंकी पणा कमी करा कृपा करून सांगतो हात जोडून विनंती आहे हा नोटणकी बंद करा .

  • @dhanajidethe4504
    @dhanajidethe4504 19 дней назад

    मराठा आरक्षणासाठी असे एखादा आंदोलन होऊन जाऊ द्या भले पावसात भिजू नका