Baramati Loksabha: Sharad Pawarचा ९४ वर्षांचा निष्ठावंत काय म्हणाला?| Supriya Sule vs Sunetra Pawar
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #loksabhaelection #baramatiloksabha #sharadpawar
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्याबद्दल सहानुभुतीचं वातावरण आहे. अशात बारामतीत एका ९४ वर्षांच्या आजोबांनी पवारांना पाठिंबा दर्शवला.
---------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe RUclips Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
किती अप्रतिम उत्तर दिले आहे बाबानी❤
आजोबा खरे बोलतात पवार साहेबांच्या सारखा सामान्य माणसाला जाणारा ओळखणारा नेता मिळणे मुश्किल
😊😊😊
एकच नंबर बाबा
आजोबा शंभर वर्षाच्या वरतीच जगले पाहीजे तुमच्यासारखे लोक.
Va बाबा योग्य मुलाखत दिली
#लोक_माझे_सांगाती
#शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
~तुषार विजयराव वाघमोडे
@बारामती
आदरणीय श्री. शरद पवार साहेब किंगमेकर❤
Pawar 🎉🎉🎉 saheb
🎉 शरदचंद्र पवार साहेब तुतारी 🎉 सुप्रिया सुळे 🎉 खासदार होणार 🎉💯
शरद पवार ❤100
तुम्हाला त्यांनी शेवटापर्यंत कार्यकर्ता राहू दिले 😂
Satranji uchlayla😂..
पवार साहेबांनी पेरलेला आहे ते उगवणार
अशा निष्ठावंता ची फोज साहेबांच्या बरोबर
सुप्रियाताई जिंकणारच 🙏🙏
Up
Tuzya gavatil shetkryancha aatmhatya visarla ka....tya pan katha sang.
ह्याचं घरचं मत मोदी ला जातय,,,😂😂😂
बारामतीतून वाहिनीसाहेबच निवडून येत असतात. घड्याळ तेच वेळ नवी
Baba tula malida milala asel bakichyanch kay😂😂😂😂
Ho 70000 koti 😂😂
Malidaveer kontya bajula aahet he baramati karana changal mahitey😂
याला म्हणतात सच्चा जीवलग मित्र.
धन्यवाद झगडे साहेब
बाबा आभिनदन