Uddhav Thackeray Press LIVE | उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद | Amit Shah | Lok Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 90

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 2 часа назад +18

    Original शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच

  • @yashb7689
    @yashb7689 3 часа назад +22

    जय महाराष्ट्र साहेब खूप ताण घेवू नका तब्बेतीची काळजी घ्या

  • @gajananwagh5862
    @gajananwagh5862 2 часа назад +6

    साहेब आपण सुषमा ताई जेव्हा श्री राम माता सीता व हनुमान बद्दल बोले तेव्हा तुम्ही बोलले नाही ते भाजप असो किंवा शिवसेना कोणी ही असो कोणाला ही माफी नाही

  • @ddt.03
    @ddt.03 2 часа назад +4

    ही अशी विचारांची पारदर्शकता फक्त उद्धव साहेब च दाखवु शकतात 🙌
    हिम्मत असेल तर... होय "हिम्मत असेल तरच" शिंदेनी शहांच्या या वक्तव्यावर आवाज काढून दाखवावा 🤐

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 Час назад

      जरा पालघर साधूंना न्याय देता आला तर पहा . सत्तेत असताना एवढ्या मस्तीत होते की विधान सभेत परमविर वाझे यांचे समर्थन करताना तो काय लादेन आहे का . यांच्यावर टिका केली की हे कोणालाही पोलिस बळ वापरून जेल मधे टाकत होते आता हातात काही नाही जनतेनेही निकाल दिला त्यामुळे आता हिंदूत्व आठवले आणि अधूनमधून कामासाठी किंवा जनतेच्या प्रश्नासाठी नाही तर जाती जाती मधे वाद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात का कारण काँग्रेसविषयी याच विषयावर विचारले तर त्यांच सोडा त्यांनी शेण खाल्ले म्हणत कानाडोळा कशासाठी

  • @atullondhe5436
    @atullondhe5436 3 часа назад +9

    प्रदेशत आग लावा, leave us alone. , रिटायरमेंट गया

  • @g.s.6913
    @g.s.6913 3 часа назад +10

    BJP ला जनता उत्तर देईल. तुम्ही फार ताण घेऊ नका साहेब.

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 34 минуты назад +1

      😂😂😂🍌

    • @NilkanthKamble-q3z
      @NilkanthKamble-q3z Минуту назад

      ​@@kiranpawar9407छत्रपती शिवाजी महाराज कि जय.उद्धव साहेबांचे हिंदुत्व हृदयात राम हाताला काम🚩🚩. भाजपचे हिंदुत्व देवाचे नाव घेऊन अदाणी सोबत देश लुटायचा, अदानीला खूप काही विकायचे. चुका लपवण्यासाठी भाजप देवाचे नाव घेते

  • @TusharPilke
    @TusharPilke Час назад +2

    हे बिजेपिचे जे चालले आहे ते फक्त ईव्हीएम चा मुद्दा भरकटवायचा आहे

  • @parmeshwarkadam324
    @parmeshwarkadam324 2 часа назад +3

    तुमच्या सुषमा अंधारे यांनी. देवदेवतांचा केलेला अपमान सांगा पण सांगा 😊

  • @sanjayladda-fh9iq
    @sanjayladda-fh9iq Час назад +2

    आता शंतबसा तुमचं कोणीही अयकत नाही

  • @ShankarPatil-f5e
    @ShankarPatil-f5e 2 часа назад +4

    अहो साहेब काय अपमान केला नाही तुम्ही काय तरी बोलताय

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 2 часа назад +8

    कुटुंबप्रमुख लोकप्रिय मुख्यमंत्री जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @abhisheksaxena2426
    @abhisheksaxena2426 2 часа назад +7

    अमित शाह बिल्कुल सही बोले 😂

  • @rajendrapowar1790
    @rajendrapowar1790 3 часа назад +4

    आत्ता रडायच थांबा आणि रस्ता वर उतरा उद्धव साहेब लोकाना रडणे नको लढणे हवे आहे.

  • @rajendraingle4398
    @rajendraingle4398 2 часа назад +5

    हलकट जास्त हुशारी मारू नको स्वतःचा अहम पणा बाजूला ठेव

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik3520 2 часа назад +1

    औरंगजेबासारखे मोघल होते म्हणुन शिवाजी छत्रपति झाले, ब्रिटिश होते म्हणून गांधी महात्मा झाले, मोरारजी मुळे बाळ ठाकरे बाळासाहेब झाले आणी बाबरी पतनानंतर हिंदु ह्रदय सम्राट झाले,आता बघुया मोदी , शहा भारताचे भाग्यविधाता होतात की उध्दवजी 😊

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure Час назад +1

    शेतकरी भाजपा ला मतदान करीत असेल, बेरोजगार भाजपा ला मतदान करतात.ओ.बी.सी भाजपा ला मतदान करतात.मराठा भाजपा ला मतदान करतात.तर पाच वर्षे विरोधकांनी स्तब्ध बसावे.जनतेवर अन्याय झाला.तर जनतेला हे आवर्जून सांगावे.विरोधकांनी विरोध करु नये.हे तुम्हाला वाटले.ही आठवण जनतेला करुन द्यावी.व चुपचाप बसावे.

  • @sunilkhairnar9906
    @sunilkhairnar9906 3 часа назад +9

    अपमान आमचा हिंदुचा तुम्ही केला जनाब उद्वोवद्दिन खान ठाकरे म्हणुन हिंदुनी तुमचा सुपडा साफ केला

    • @akshayjagtap9033
      @akshayjagtap9033 3 часа назад +1

      फकरुद्दीन शेख नि अजीत दादा ला घेतले..,किती पूर्व काँग्रेस नेता ला मंत्रिपद दिले...म्हणून आम्ही हिंदू नी लोकसभा ला तुमचा सुपडा साफ केला

    • @Nilesh-m9i
      @Nilesh-m9i 2 часа назад

      खरंय हे

    • @RamchandraGore-o1d
      @RamchandraGore-o1d 2 часа назад +1

      आमिन अमित खान मिया

    • @jababdarnagrik3520
      @jababdarnagrik3520 7 минут назад

      @@sunilkhairnar9906 नाव कार तर‌ सुनील खैरनार, चाकरी मोदी शहाची,जमले बुवा,आमचे उध्दवजी शहा मोदी आणी अंधभक्तांसाठी ऊध्दव खान झाले आणी शहा मोदी शिवाजी,वाह पैसा , सत्ता,अंधभक्तीत उद्या आपल्या आयाबहीणी तिकडे झोपायला पाठवू नका म्हणजे झाले?? , आम्ही पुन्हा कधीही सूरत लूटू शकतो,याद राखा...

  • @nitinmahajan2534
    @nitinmahajan2534 Час назад +1

    हिंदू सेना म्हणजे शिंदे सेना हि काँग्रेस सेना आहे

  • @shubhampol7120
    @shubhampol7120 3 часа назад +8

    आपण संपला ते बघा 😅😅

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 2 часа назад +3

    मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेबांचे नाव देण्यास विरोध कोणी केला ते सांगा जनाब उद्धव जी

  • @ShankarPatil-f5e
    @ShankarPatil-f5e 2 часа назад +3

    आता मुदा काय नाही म्हणून काय पण

  • @Mahadumastar
    @Mahadumastar 2 часа назад +1

    आधी संजय राऊत बोलतो नंतर ऊध्दव ठाकरे तेच बोलतात .

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 Час назад +1

    भाजप वर कितीही टीका करा, प्रकाश आंबेडकर तुम्हाला जवळ उभे करणार नाहीत. प्रकाशा कडे जाण्या अगोदर आपला अंधार दूर करून पक्ष स्वच्छ करा.

  • @ShankarPatil-f5e
    @ShankarPatil-f5e 2 часа назад +1

    लोकांना साहेब समजून आले

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 3 часа назад +5

    Evm सरकारचा जाहीर निषेध.... संविधानामुळेच अमित शहा संसदेमध्ये आहे म्हणून त्यांनी माफी मागावी

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 2 часа назад +3

    आपली काळजी करा काय चुकीच बोलले शहा देवाच नाव घ्या

  • @atullondhe5436
    @atullondhe5436 3 часа назад +4

    फोकट गप्पा, बिना बुढा चा लौटा, सत्ते करता कही पन करतो

  • @santoshsagar5365
    @santoshsagar5365 Час назад +1

    It's sponsored by congress party

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 Час назад +1

    या गृहमंत्री महाशयांना चांगला धडा शिकविण्याची आता वेळ आली आहे..हे नक्की.
    यांच्या उद्धटपणाचा मा.उद्धवजींनी जो समाचार घेतला आहे तो योग्यच आहे.उद्धव साहेबांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.

  • @knaren2010
    @knaren2010 3 часа назад +3

    Aaho mudhai varthi ya na, hitli titli kai karta 😂😂😂😂😂😂😂 navin kai tari bolah 😂😂😂😂😂😂😂😂

  • @ajitdedhia9807
    @ajitdedhia9807 2 часа назад +2

    Andhare akka NCP madhe astana HRS Balasaheb cha Jahia sabhe t Kasa apman Kela hota te apan visarle?

  • @NilkanthKamble-q3z
    @NilkanthKamble-q3z 2 минуты назад

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय.उद्धव साहेबांचे हिंदुत्व हृदयात राम हाताला काम🚩🚩. भाजपचे हिंदुत्व देवाचे नाव घेऊन अदाणी सोबत देश लुटायचा, अदानीला खूप काही विकायचे. चुका लपवण्यासाठी भाजप देवाचे नाव घेते

  • @ravindrapatil1006
    @ravindrapatil1006 2 часа назад +2

    अरे केहना क्या चाहते हो तुम!

  • @ni3-nitinshedge701
    @ni3-nitinshedge701 2 часа назад +2

    Ueda

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 35 минут назад +1

    आदित्य पेंग्विन जेल मध्ये नको जायला म्हणुन फडणवीस साहेबांच्या पाया पडले 😂

  • @MuzaffarS-y3u
    @MuzaffarS-y3u 3 часа назад +3

    UBT ❤

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 3 часа назад +7

    फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा फळाला आली नाही. फडणवीस साहेब यांनी धूप घातला नाही असं वाटते. साहेब भयंकर चिडले आहेत.

    • @g.s.6913
      @g.s.6913 3 часа назад

      😂😅😂😅

  • @manoharsinghhemawas1119
    @manoharsinghhemawas1119 2 часа назад +1

    राहुल गांधी ने वीर सावरकर के बारे में गलत टिप्पणी दी थी वो आपको अच्छा लगा या फिर ये सब गुमराह करने का काम हे

  • @sunilkhairnar9906
    @sunilkhairnar9906 3 часа назад +6

    देव, देश, धर्म गेला उडत मला फक्त मुख्यमंत्री पद पाहिजे

  • @PankajBhosle-n9b
    @PankajBhosle-n9b 3 часа назад +6

    Original shivsena

  • @GaganLokde
    @GaganLokde 2 часа назад +2

    Jahir neshedh

  • @dattah.rathod889
    @dattah.rathod889 Час назад

    येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून घेतलेली पुर्व मशागत पत्रकार परिषद असावी असं माझं अनूमान आहे 😂

  • @waghbaban8470
    @waghbaban8470 38 минут назад

    शुषमा अंधार ताई वर तुम्ही काय कारवाई केली? ते सांगा आधी.......

  • @rajendravipra7099
    @rajendravipra7099 2 часа назад +1

    Ramdas athawle rajinama denar nahit

  • @SantoshPatil-fl5um
    @SantoshPatil-fl5um 3 часа назад +2

    Ajun mindech bolto yanna shinde bolta yet nahi vatate

  • @MadhukarKadu-cf5fh
    @MadhukarKadu-cf5fh 2 часа назад

    छगन भुजबळ याना मत्री पद पाहीजे का

  • @MadhukarKadu-cf5fh
    @MadhukarKadu-cf5fh 2 часа назад

    छगन मत्री पाहीजे। का

  • @santoshsagar5365
    @santoshsagar5365 Час назад

    It's only to target mahayauthi..

  • @AMIT-kc6uf
    @AMIT-kc6uf 33 минуты назад

    Boycott BJP

  • @MadhukarKadu-cf5fh
    @MadhukarKadu-cf5fh 2 часа назад

  • @waghbaban8470
    @waghbaban8470 39 минут назад

    तुम्ही काय करणार? तुम्ही घरी बसा आणि महाराष्ट्रात आग् लावा😂😂😂

  • @ShankarPatil-f5e
    @ShankarPatil-f5e 2 часа назад

    साहेब काय बोलता कशा बद्दल बोलता

  • @sudhiradhav4670
    @sudhiradhav4670 2 часа назад

    Reservation hatav
    tav next mohim of BJP

  • @baburaovarpe488
    @baburaovarpe488 2 часа назад

    चीड होती

  • @prashantjadhav3995
    @prashantjadhav3995 Час назад

    तुम्ही आधी घरातून बाहेर पडा

  • @svikarboss2172
    @svikarboss2172 3 часа назад

  • @ni3-nitinshedge701
    @ni3-nitinshedge701 Час назад

    Ha kadhi sudharnar nahi rao😂😂😂😂😂

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 35 минут назад

    तु राहशील नाहीतर मी असं एक बायल्या बोलला होता 😂😂

  • @ni3-nitinshedge701
    @ni3-nitinshedge701 Час назад

    Yeda favda