छत्रपती शिवाजी महाराज एक इतिहास आहे..बाबासाहेब पुरंदरे याना साक्षात परमेश्वर दैवी शक्ती प्राप्त आहे....अतिशय सुंदर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जी तुम्हाला मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳⛳
डॉ. Nirgudkar आता मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर तुमची ही चित्रफित पाहिली खुप छान वाटले., बाबासाहेब वर्णन करत असताना साक्षात शिव काळात गेल्यासारखे वाटले., तरुणपणी रायगडावर जातांना एका दमात चढून गेल्यावर खूप आनंद व्हायचा., त्या वेळी अंगात कुठून शक्ति यायची ते माहित नाही पण खूप समाधान मिळायचे., सुंदर मुलाखत घेतली आहे., धन्यवाद आणि शुभेच्छा.
महाराज ऐकावेत बाबासाहेबांच्या ओजस्वी वाणीतुन....इतिहास इतक्या खोलीतुन समजला तो आपणामुळेच.....प्रचंड अभ्यास...अगाध स्मरणशक्ती...बाबासाहेब आपणांस कोटी कोटी प्रणाम...
@@udayjadhav5309 tari tumhi amcha khalich rahnar, kuthlya hi company cha manager, army che officers, govt service madhe top level la kon ahe bagh jaun tumhi shatt kahi wakdi nahi karu shakat amchi 🤣🤣 🖕
शिवशाहीर बाबासाहेब यांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे यांच्या संघर्षाचा, म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (and Listen the true Shiv-History) जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
गर्व बाळगा मराठी माणसाने जगाच्या पाठीवर ती एकमेव मराठी राजा 32 मण सुवर्ण सिंहासनाधीश्वर झाले पण दुर्दैव आहे हे कुणाला अजून माहीतच नाही पण आता आम्ही शपथच घेतली आहे की छत्रपती शिवराय घराघरात शिव स्वराज्य संस्कार मनामनात एक छत्रपती शिव शंभू विचारक A m j patil 🇮🇳🚩🚩🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
भाजपा अध्यक्ष अमित शहा मुंबईत काय आले तर आमचे मिडीया वाले पार माधुरी दीक्षितच्या बंगल्या बाहेर लाइव्ह आहेत तर मातोश्रीवर त्यांना काय खायला घालणार आणि प्यायला काय देणार सार लाइव्ह दाखवताहेत पण *तिकडे रायगडावर लाखोंच्या संखेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा केला जातोय ढोल ताशे तुतार्या आणि गगनभेदी शिव जयजयकाराच्या घोषणा होताहेत ते मात्र लाइव्ह दाखविण्याची दानत आमच्या मिडीयाची अजिबात होत नाही काय म्हणायचे याला खूपच चिड येते 😡 व तो फङवणीस राज्याभिषेक सोहळा सोडून मातोश्री चे खेटे घालत होता लाज नाही वाटली का सरकारा
Dr b r ambedkarlikhit shudra purvi Kon hote ya pustakat gagabhtani ka lubadle he lihile ahe Ani dusra rajyabhishek avaidik padhatine kela ase lihile ahe mala avaidik padhatine ka keli he sanga
बाबासाहेब पुरंदरे जो इतिहास सांगतात, त्यासाठी त्यांनी कोणत्या ऐतिहासिक साधनांचा वापर केला आहे ते सांगावे. गागा भट्टानी पैसे दक्षिणा घेवून राज्याभिषेक केला, हे का सांगत नाही. महाराष्ट्रातील भट, भटजी यांचा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध होता हे का सांगत नाही.
भावा, जातीपातीचे भेद विसरून, ज्यांनी जे केले ते विसरून (बरोबर किंवा चूक), एका व्यक्तीने शिवरायांची जी अखंड साधना केली त्याला वंदन केले पाहिजे. एक वेळ मानले की बाबासाहेब पुरंदरेंनी जो इतिहास सांगितला तो ९९ % चुकीचा पण त्यात १% तर खरं असेल. इतिहास हा कधीच परिपूर्ण नसतो ना त्या बाबत कोणी १००% सत्य भाष्य करू शकतो. ४०० वर्षांपूर्वीचा तर सोडाच पण ५-१० वर्षांपूर्वी एखादी घटना कशी घडली असे विचारले तर त्यावर १० वेगवेगळे तर्क निघतात. इतिहास आधीही लिहिला गेला आणि पुढेही लिहिला जाईल. वाद आधीही होते आणि पुढेही राहतील. ९४-९५ वर्षांची व्यक्ती इतक्या पोटतीळकीने चेहऱ्यावर तेज आणून राजांबद्दल माहिती सांगतीये त्याला वंदन केले पाहिजे. नाहीतर शिवाजी राजांना मानतो सांगून, रक्तात शिवाजी आहे असे सांगून वेळोवेळी कायदा तोडणारे, शिव्या देणारे, dj लावून नाचणारे, उच्छाद मांडणारे इत्या. प्रत्येक नाक्यावर भेटतील.
Tyanni dili tar Tu vachnar ahe Ka? Jaat baghun itihaas vachnaryanna la 100 pustake ani purave file tari Kay upyog. Ani Bhat bhatjinni Jasa virodh kela tasa Bhat bhatjinni swarajya sathi jiv hi dila. The Ka Nahi sangat
अप्रतिम... अतिशय उत्तम प्रकारचा कार्यक्रम👌👌👌एकतर शिवचरित्रच महान आहे, त्यात एवढ्या बारकाईने साकारलेले चित्र आणि बाबासाहेबांचे शब्द... अलौकिक.
वा वा वा. उदयजी, अतिशय अप्रतिम कार्यक्रम. सामान्य शब्दात व्यक्त होणं शक्य नाहीय. त्यापेक्षा फक्त 🙏🙏💐
छत्रपती शिवाजी महाराज एक इतिहास आहे..बाबासाहेब पुरंदरे याना साक्षात परमेश्वर दैवी शक्ती प्राप्त आहे....अतिशय सुंदर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जी तुम्हाला मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳⛳
डॉ. Nirgudkar आता मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर तुमची ही चित्रफित पाहिली खुप छान वाटले., बाबासाहेब वर्णन करत असताना साक्षात शिव काळात गेल्यासारखे वाटले., तरुणपणी रायगडावर जातांना एका दमात चढून गेल्यावर खूप आनंद व्हायचा., त्या वेळी अंगात कुठून शक्ति यायची ते माहित नाही पण खूप समाधान मिळायचे., सुंदर मुलाखत घेतली आहे., धन्यवाद आणि शुभेच्छा.
तुमचा सारखे लोकामुळे स्वराज्य भेटले डॉक्टर साहेब
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अवीट ❤️ अप्रतिम ... असं वाटतं ही मुलाखत संपूच नये .
Dddddxf,adxxxxxxxxxxxxxxxxxxxdddd(d
एक श्रीमंत सोहळा ते ही बाबासाहेबांच्या मुखातून 👌👌👌❤❤🚩🚩🚩🚩
बाबासाहेब तुम्हास वाढदिवसाच्या शुभेच्छा...98वर्ष झालीत तुम्हास ग्रेट
शिवशाहिर महाराष्ट्र भुषण आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांना मनाचा मुजरा...
Mazya rajachi stuti Baba saheb purandaren chach mukhatun shobhate...... 🚩🚩
निरगुडकर साहेब तुमचा आवाज पण गोड...ग्रेट
शिव शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मुजरा
आपण खूप खूप छान माहिती सांगीतली
आई तुळाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
Great,,🚩🙏❤️ शिवाजी राजे शिव शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना सा.दंडवत 🙏🚩
Awesome.... Please keep doing this type of shows.
Thank you so much for this show.
महाराज ऐकावेत बाबासाहेबांच्या ओजस्वी वाणीतुन....इतिहास इतक्या खोलीतुन समजला तो आपणामुळेच.....प्रचंड अभ्यास...अगाध स्मरणशक्ती...बाबासाहेब आपणांस कोटी कोटी प्रणाम...
ह्या चित्रांचा वापर रायगड च्या संवर्धन साठी100होउ शकतो आपन पुनः तसा रायगड उभा करू शकतो
धन्यवाद
धन्यावाद
Te kalpanik ahee
Kalpanik ubha Karun ahe te vastu kharab Karun chalnar nahi
💯💯
शिवाजी महाराजांचा इतिहास फ़क्त बाबासाहेबांच्या मुखातूनच शोभतो ...
shubham pathak kon mhanto he ektech itihaskar nahit
@@rohitnangarepatil6047 Kadambari kar ahet
Authentic source भावा सगळे चांगले आहेत
बाबासाहेब ..आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो .
@@udayjadhav5309 tere make Dana fade
@@udayjadhav5309 are haramkhora... saglikade ashe bhikarchot comments karat firtoy tu tar....hijadya brigedi
@@shrivatsadeshpande6780 lavda tu pn sagli kade comment kartoy na
@@udayjadhav5309 madarchod lavdya chya bala
@@udayjadhav5309 tari tumhi amcha khalich rahnar, kuthlya hi company cha manager, army che officers, govt service madhe top level la kon ahe bagh jaun tumhi shatt kahi wakdi nahi karu shakat amchi 🤣🤣 🖕
भाऊ ह्या महाराष्ट्रातील जनतेचा dna छत्रपती शिवाजी महाराज हा आहे बाकी सर्व काही विसरून जावे.
Baba sahebancha mage Maharajancha kiti bolka chitra ahe, asa vattai maharaj swatah tyancha baddal kelela varnan, babasahebancha mukhatun aaiktaet....
बाबासाहेब खरच तुम्ही महान आहात
खूप छान माहिती दिली ।।। खरच मन भरुन आनल ।।।जय शिवराय
बाबासाहेबाना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Janta raja ccatrapati shivaji maharaj ki Jai 🙏🙏
संपुच नये मुलाखत असे वाटते. 🙏🙏🙏
शिवचरित्र कथन करावे तर फक्त बाबासाहेबांनीच...
जय भवानी जय शिवाजी....
जयतू हिंदुराष्ट्रम....
🚩🚩🚩🚩🚩🚩
बाबासाहेब पुन्हा या आम्हाला तुमची गरज आहे
इतिहास च नाव अदर्णीय बाबा साहेब पुरंदरे. नमस्कार
🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
Apratim Chitrakala aani babasahebanche bhashan dekhil...!
बाबा साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि पुढच्या पीडिल इतिहास कळू दे
अनमोल रत्न
जय शिवराय🙏📿📿
सिवबा जे वडीली मिळविले ते ऊपभोगुनी खाणे हा पुरुषार्थ नव्हे, नवीन निर्माण करावे...
शिवशाहीरांना माणाचा मुजरा
जय शिवराय 🙏
Chatrapati shivji maraj ki jai
व्वा...👌👌👌 ऐकतच राहावंसं वाटतं💐💐💐
Jay shivray Jay Maharashtra Jay matrabhoomi Jay Jay Bhawani
शिवशाहीर बाबासाहेब यांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे यांच्या संघर्षाचा, म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (and Listen the true Shiv-History) जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
Jai Bhavani Jay Shivaji🚩👌💯🙏
गर्व बाळगा मराठी माणसाने जगाच्या पाठीवर ती एकमेव मराठी राजा 32 मण सुवर्ण सिंहासनाधीश्वर झाले पण दुर्दैव आहे हे कुणाला अजून माहीतच नाही पण आता आम्ही शपथच घेतली आहे की छत्रपती शिवराय घराघरात शिव स्वराज्य संस्कार मनामनात एक छत्रपती शिव शंभू विचारक A m j patil 🇮🇳🚩🚩🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Too good to be real
JAI JAI RAGHUVEER SAMARTH....🙏🙏🙏
शिवतपस्वी
मागचे चित्र कुठे पाहायला मिळतील ?
जय शिवराय l
केवळ अप्रतिम ..
Ekach shabd......very rich history
28.53 Motivation lines 🙏
@zee24 taas : हि चित्रे आम्हाला पहावयास मिळू शकतील काय ??
Mala mahit aahe kuthe bhettil
@@atharvkulkarni2990 Facebook var chattrapati shivaji maharaj ya page var
He penting kute miltil...
Pramod sir please contact no ahe ka tyancha
Je wadile milale te upbhogu naye.he pursh dharm navhe nav nirman karne
बाबासाहेबाना उदंड आयुष्य लाभो
28.53💯💯🙏🏻🚩
महाराजांना किती जरी ओळखायचं म्हटलं तरी कमीच 🙏🙏🙏जय शिवराय
रायगड पुन्हा बांधला पाहीजे
Thatisright
Very nice 👍👍
Apratim!!!
Maharashtra til raj Karin lokni yevda pissa jamvla aahe, to deela tar parat Raigad maharaj Astana hota tasa Bandhu Shakto, Shivaji maharajan cha Khara sanman hoyil🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏
बाबासाहेब नी चित्र दाखवली ती तसी पाहुन आपण रायगड बाधु शकतो
Khupchsundar
🙏🙏👌👌👌👌👌
ही चित्रे मला हवी होती कोठे मिळतील please सांगा
28:51🔥🔥🔥🔥
28:51🔥
भाजपा अध्यक्ष अमित शहा मुंबईत काय आले तर आमचे मिडीया वाले पार माधुरी दीक्षितच्या बंगल्या बाहेर लाइव्ह आहेत तर मातोश्रीवर त्यांना काय खायला घालणार आणि प्यायला काय देणार सार लाइव्ह दाखवताहेत पण *तिकडे रायगडावर लाखोंच्या संखेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा केला जातोय ढोल ताशे तुतार्या आणि गगनभेदी शिव जयजयकाराच्या घोषणा होताहेत ते मात्र लाइव्ह दाखविण्याची दानत आमच्या मिडीयाची अजिबात होत नाही काय म्हणायचे याला खूपच चिड येते
😡 व तो फङवणीस राज्याभिषेक सोहळा सोडून मातोश्री चे खेटे घालत होता लाज नाही वाटली का सरकारा
swapnil patil are bhava aplya maharashtratlya netya na janiv nahi aplya raja chi ....
Kamal vatanyasarkhi gosht aahe ki hya ashya apratim video la evdhe kami views aahet..
Akdam mast jai bhavani jai shivaji 😎😎
kup chan
👌🙏🙏🙏👍
Khup chan vatle
Yevdi changali mulakat napasand yenyach kay karan asav ya 90 janach
Jaat
Jay jijau Jay shivaji
मानाचा मुजरा
फक्त एकच, आवाज बर्याच वेळेस नीट येत नाहीय.
Jai shivray jai bhavani jai shivaji
Kendargad 66 pahava raj mani jani hit ha chatoraja
Thanks zee
29:15
नतमस्तक🙏
पुरदरे सर शिवाजी महाराजाचा राज्य आभिषेकाला विरोध करणारे कोण होते
आणि विरोध का केला हे ही ठळक पणे सांगा
Te janun Kay karnar ahat? Hetu Kay adnava Gola Karun tya lokanchi jaat shodhaychi?
Rajyabhishek ha gagabhattani kela ani te bramhin hote. Ata pudhe?
Babasaheb kharach shivshai jagtat
jay shivray
🙏🙏🙏
कोठू शोधू तुम्हाला आता
Brigradi chi lal zali
Jay. shivaji.jay.samrat.
Where will i get all this images shown is this video?
चीचुंद्रे साहेब आत्ता यू ट्यूब याचे कारण काय ?
त्यावेळेस जी दक्षिणा दिली त्याची किंमत आजघडीला आहे चौसष्ट कोटी.
jay maharashtra
हि Painting kuthe miltil give contact number?
Manupilated history
तुमच्या कडे काही पत्र आहेत का महारांजाची
Thanks
Puna kelelya karamas shevati abhishek hoto va pudhil vatachal suru hote
Jai jijau
Dr b r ambedkarlikhit shudra purvi Kon hote ya pustakat gagabhtani ka lubadle he lihile ahe Ani dusra rajyabhishek avaidik padhatine kela ase lihile ahe mala avaidik padhatine ka keli he sanga
Avaidik padhitine mhnje nkki kase te samjun sngtal ka
Dr Ambedkar karanni pustakchya shevti sandharbh Granth dile astil. Ti vacha. Kalel tumcha tumhala.
इथे तुमच्या कचऱ्यामध्ये कोणालाच रस नाही, हिंदुद्वेष करण्यासाठी एखादा suitable व्हीडिओ बघा
Hi
जेम्स लेन नी जे वर्णन केलेलं आहे त्यावर बाबा पुरंदरेचं काय मत आहे? काय भुमिका आहे ?
Tunakkimarathaaaheska
Babasaheb purandare ,ninad bedekar ,dr gajanan Bhaskar mehendalenich tya pustakacha khanda kela
Shree manje shahaji raje hote purandare
बाबासाहेब पुरंदरे जो इतिहास सांगतात, त्यासाठी त्यांनी कोणत्या ऐतिहासिक साधनांचा वापर केला आहे ते सांगावे. गागा भट्टानी पैसे दक्षिणा घेवून राज्याभिषेक केला, हे का सांगत नाही. महाराष्ट्रातील भट, भटजी यांचा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध होता हे का सांगत नाही.
भावा, जातीपातीचे भेद विसरून, ज्यांनी जे केले ते विसरून (बरोबर किंवा चूक), एका व्यक्तीने शिवरायांची जी अखंड साधना केली त्याला वंदन केले पाहिजे.
एक वेळ मानले की बाबासाहेब पुरंदरेंनी जो इतिहास सांगितला तो ९९ % चुकीचा पण त्यात १% तर खरं असेल.
इतिहास हा कधीच परिपूर्ण नसतो ना त्या बाबत कोणी १००% सत्य भाष्य करू शकतो. ४०० वर्षांपूर्वीचा तर सोडाच पण ५-१० वर्षांपूर्वी एखादी घटना कशी घडली असे विचारले तर त्यावर १० वेगवेगळे तर्क निघतात. इतिहास आधीही लिहिला गेला आणि पुढेही लिहिला जाईल. वाद आधीही होते आणि पुढेही राहतील.
९४-९५ वर्षांची व्यक्ती इतक्या पोटतीळकीने चेहऱ्यावर तेज आणून राजांबद्दल माहिती सांगतीये त्याला वंदन केले पाहिजे.
नाहीतर शिवाजी राजांना मानतो सांगून, रक्तात शिवाजी आहे असे सांगून वेळोवेळी कायदा तोडणारे, शिव्या देणारे, dj लावून नाचणारे, उच्छाद मांडणारे इत्या. प्रत्येक नाक्यावर भेटतील.
pustake wach...shevati sandarbha granth wach...sagal kalel tula...te kay naukar aahet ka tuje tula samjun sangat basayalaa.
vhay re adanya...10 pani pustak tri wachalay ayushyat...
maharajanche sakhhe natewaik pan kadhi favour madhe nhavate...tu jati kay shodhat bastoes...jyala mirchya lagayachya hotya tyala laglya rajyabhishekamule..itihas wach motha ho..
Tyanni dili tar Tu vachnar ahe Ka? Jaat baghun itihaas vachnaryanna la 100 pustake ani purave file tari Kay upyog. Ani Bhat bhatjinni Jasa virodh kela tasa Bhat bhatjinni swarajya sathi jiv hi dila. The Ka Nahi sangat
Maharashtra tale 450 bramhnani bahishkar takla hota he kaun nai sangat
450 nich taklela; saglyanni nahi. Mag 80% marathe Adilshah, Mughalankadna hote mhanun saglech marathe vait hotat kay?? Kahi jananchya chukimule sagle vait hot nahit. Vivek jaga thev
नाव सांगतोस का?हरामी तुला हिच जागा भेटली का हे बोलायला??
बी ग्रेडी लेंड्या गपतो का?? हिंदूंमध्ये फूट नको पाडूस
ay chapari
450 peksha jaast brahmanni swarajya karyat aple yogdaan dile hote he kaun Nahi sangat.