येत्या 2024 चे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांचा जोरदार प्रचार करून त्यांना बहुमताने विजयी करा आणि त्यांना महाराष्ट्र विधानसभेत पाठवा
वंचित, बहुजन, तळागळातील,SC, ST, OBC, मुस्लिम या सर्व जनतेचा आशीर्वाद बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांना दिर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🌹💐✌️👍
प्रकाश आंबेडकरांशी मुद्देसुद बोललं की खुप छान सर्व उलगडूण सांगतात, सभ्य राजकारणी इतकच म्हणेन..बाकी मुलाखत खुप छान कुलकर्णी साहेब.नक्कीच वोट करण्यासारखा पक्ष आहे वंचित..शुभेच्छा
आमचे साहेब खुपच मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीत अजीत पवार यांची बहीण सुप्रीया सुळे यांनाही पाठिंबा देऊन निवडून आणले होते. आणि आता अजीत पवार साहेब यांनाही निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.खरच साहेब आपण खुपच मोठ्या मनाचे आहात. आपण राजकीय विरोधकांनाही आपलच समजता, साहेब आपले मनापासून आभार आणि अभिनंदन 🌹🌹🌹
कुलकर्णी साहेब जयभीम मी तुमची मुलाखत बाळासाहेब आंबेडकर यांच्या घेतो तुम्हाला मनापासून जयभीम परंतु सर्व मिडिया वंचित बदल राजनैतिक बातमी का देत नाही बाकी मिडिया पाकिट मनी घेतो या जातिभेद करतोय
राहूलजी तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो.. राजकारणाचे अनेक बारकावे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सखोल पद्धतीने मांडता ते खूप आवडते. एक धाराशिवकर म्हणून तुमचा अभिमान वाटतो. 😊
बाळासाहेबांचा विश्लेषण अगदी बरोबर आहे. जरांगे यांचा फायदा घेऊन निझामी मराठ्यांनी गरीब मराठ्यांचा बळी देतात, एका ही घराणेशाहीतील उमेदवाराने अर्ज मघें घेतला नाही, पण सामान्यांचा अर्ज भरून माघें घेण्यात आला. मंगेश साबळे याचे उत्तम उदाहरण आहे.
Saheb tumacha maan aahe aani lkho lokancya mnavar raj krnare aamcye श्रद्धेय balasaheb sarvana aaplese vatnare vba sobat nehmich aami rahu har me bhi or jit me bhi jay bhim💙💙💙💙💙💙🏳️🌈
मी बाळासाहेब आंबेडकर व राजा ठाकरे यांना मानणारा कार्यकर्ता आहे पण दोघांची राजकारणातील धरसोड वृत्तीमुळे भाजप राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेसचे लोकांनी महाराष्ट्र चा तमाशा केला आहे
There is always some kind of background noise... Background talking.. going on in your videos. It's very distrubing. Can you please use a noise cancellation mic. This is basics...
महाराष्ट्रात कमी लोक आहेत जी परखड आणि सत्य मत नोंदवतात...त्यात एक म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब अतिशय उत्तम मुलाखत
Kami nhi ..2 ahet loka .. ek raju painter Ani dusra pakya... suapribaaj
बाळासाहेब आंबेडकर ना दीर्घ आयुष्य लाभो हेच निसर्गाचे भगवान बुद्ध चरणी वंदन करतो
बाळासाहेब आंबेडकर यांना आयु, आरोग्याचा लाभ होवो अशी मंगल कामना. बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला विधानसभेत यश मिळो हीच मंगल कामना
Best video असतात तुमचे #शाहू फुले आंबेडकर #विचार धारा @फुल्ल support... Rahul Kulkarni
Kulkarni Saheb khup छान मुलाखत घेऊन बाळासाहेब चा संदेश आमच्या पर्यंत दिलात 🙏
खुप छान माहिती माहिति दिलि कुलकर्णी साहेब तुमचया मारफत
येत्या 2024 चे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांचा जोरदार प्रचार करून त्यांना बहुमताने विजयी करा आणि त्यांना महाराष्ट्र विधानसभेत पाठवा
वंचित, बहुजन, तळागळातील,SC, ST, OBC, मुस्लिम या सर्व जनतेचा आशीर्वाद बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांना दिर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🌹💐✌️👍
बाळासाहेब आंबेडकर यांना खूप खूप दीर्घायुष्य लाभो आणि कुलकर्णी सर मुलाखत छान घेतल्याबद्दल तुमचेही आभार
प्रकाश आंबेडकरांशी मुद्देसुद बोललं की खुप छान सर्व उलगडूण सांगतात, सभ्य राजकारणी इतकच म्हणेन..बाकी मुलाखत खुप छान कुलकर्णी साहेब.नक्कीच वोट करण्यासारखा पक्ष आहे वंचित..शुभेच्छा
आमचे साहेब खुपच मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीत अजीत पवार यांची बहीण सुप्रीया सुळे यांनाही पाठिंबा देऊन निवडून आणले होते. आणि आता अजीत पवार साहेब यांनाही निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.खरच साहेब आपण खुपच मोठ्या मनाचे आहात. आपण राजकीय विरोधकांनाही आपलच समजता, साहेब आपले मनापासून आभार आणि अभिनंदन
🌹🌹🌹
कुलकर्णी साहेब जयभीम मी तुमची मुलाखत बाळासाहेब आंबेडकर यांच्या घेतो तुम्हाला मनापासून जयभीम परंतु सर्व मिडिया वंचित बदल राजनैतिक बातमी का देत नाही बाकी मिडिया पाकिट मनी घेतो या जातिभेद करतोय
खुप छांन माहीती दीली आबेंडकर नी सोगत 🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐 जय भिम 💙
रताळ्यांनो लक्षात घ्या काॅंग्रेस शिवसेना राष्ट्रवादी चे आमदार खासदार हे भाजपा ला क्रोस वोटिंग करतात तेव्हा ते बी टिम नाही का ?
बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखा स्पष्टवादी नेता कोणीही नाही साहेब तुम्हाला बघून फार आनंद झाला जय भीम जय संविधान
राहूलजी तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो.. राजकारणाचे अनेक बारकावे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सखोल पद्धतीने मांडता ते खूप आवडते.
एक धाराशिवकर म्हणून तुमचा अभिमान वाटतो. 😊
अभ्यासपूर्ण विश्लेषण बाळासाहेब लोकसभेत असावेत
Sushil Kumar Shinde ni ha vichar ka kela nahi? 2019 tar te Solapur madhe te hi padale , tyani Balasahebancha pan Vijay hovu dila nahi.
वंचित बहूजन आघाडी झिंदाबाद बाळासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो
बाळासाहेब आंबेडकर ❤
वंचित बहुजन आघाडी
बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है
बाळा साहेब काळजी घ्या.. जय भीम जय शिवराय
साहेब जीवाचा रान करणार यावर्षी सत्ता आपली येणारच प्रत्येक भीमसैनिक हा तुटून पडणार शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी
बाळासाहेबांचा विश्लेषण अगदी बरोबर आहे.
जरांगे यांचा फायदा घेऊन निझामी मराठ्यांनी गरीब मराठ्यांचा बळी देतात, एका ही घराणेशाहीतील उमेदवाराने अर्ज मघें घेतला नाही, पण सामान्यांचा अर्ज भरून माघें घेण्यात आला. मंगेश साबळे याचे उत्तम उदाहरण आहे.
बरोबर
जसं निजामी दलितांनी गरीब दलितांचे नेतृत्व घेतलं तस गरीब दलित नेतृत्व ला निजामी दलित नेतृत्व पुढ येऊ देत नाहीत
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
Aamche saheb❤ tyanchi prakruti yogya aahe pahun khup chhan waatla. Balasaheb aapan kalji ghya.
साहेब जय भीम ❤
ग्रेट लीडर बाळासाहेब आंबेडकर 🔥🔥
एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर की जय हो
साहेब तब्येतीची काळजी घ्या....समाजाला आणि या देशाला तुमची गरज आहे!!🙏
1 no माणूस❤❤
बाळासाहेबाना दीर्घ आयुष्य लाभावे हे ईश्वर चरणी प्रार्थना
वंचित बहुजन आघाडी एकमेव निष्कलंक चारित्र्य वान पक्ष सर्व धर्म समभाव विजय असो
100 टक्के💯
Great balasaheb ambedkar and Rahul Kulkarni 👍👍👍. जय मल्हार जय ओबीसी
Jay Bhim Saheb
बाळासाहेबांना आमचे आयुष लाभो
Saheb tumacha maan aahe aani lkho lokancya mnavar raj krnare aamcye श्रद्धेय balasaheb sarvana aaplese vatnare vba sobat nehmich aami rahu har me bhi or jit me bhi jay bhim💙💙💙💙💙💙🏳️🌈
बाळासाहेब नेहमीच नजीकच्या भविष्यातील वास्तव मांडतात मात्र ते पचनी पडत नाही
बाळासाहेब तुम्ही खरच साहेब आहात❤
बाळासाहेब आंबेडकर❤🎉
ग्रेट लीडर आंबेडकर...❤
Nice interview
Kulkarni saheb tumche dhanyavad 🙏. Pan tv 9 ani itar channel valyana VBA diast nahi fakta pakit ghevun prachaar kartayat.
राहुल कुलकर्णी सर अतिशय हुशार पत्रकार आहेत हे आज पुन्हा सिद्ध झालं
साहेब आपणास दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तब्येतीची काळजी घ्या
बाळासाहेब यशवंत आंबेडकर हे सर्व भारत देशाचे नेते आहे ते स्पष्ट भुमिका मांडतात बाळासाहेबांना पाहून भिम परतून आल्या सारखे वाटत
प्रकाश आंबेडकर यास निरोगी दीर्घायुष्य लाभो
Only Balasaheb ambedkar
Vohra sirancha interview chi wat bagtoy sir khup iccha ahe to interview lavkarat lavkar upload kara😊.
Rahul sir 1 no❤
❤❤❤❤aamcha neta powerful💪💪💪💪
चांगला पत्रकार निडर असतो आणि परिस्थितीनुसार बोलतो तो समाजासाठी चांगला पत्रकार असतो.
VBA जिंदाबाद
सर्वात अविश्वासू राजकारणी माणसे प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे दोघांना पण लोकं निवडूण देणार नाहित.
अरे दादा....!
राजकारण गेल चुलित....
नुसत, बाळासाहेब आंबेडकरांच नाव
ऐकताच आजही,कांही जातिय वाद्यांच्या बुडात आग पडतेय,........?
"हे ,एक नवलच"
Double dhollki wale
@@r.b.gaikwad9513आरे भाई हे लोक बाबासाहेब आंबेडकर यांना पन मानत नाही पन बळजबरीने मानावे लागते फक्त तोंडी मनात खूप वेगळं असतं
सरकार जिस नाम से डरती है
उसे अंबेडकरवादी कहता हैं बेटा
♦️सत्ता कोणाची असो कायदा भिमाचा आज 💯
व्होरा कमीटी चा रिपोर्ट जनते समोर यायला हवा 🙏
राहुल सर आपण व्होरा साहेबाची मुलाखत लवकरात लवकर घ्यावी.
मी बाळासाहेब आंबेडकर व राजा ठाकरे यांना मानणारा कार्यकर्ता आहे पण दोघांची राजकारणातील धरसोड वृत्तीमुळे भाजप राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेसचे लोकांनी महाराष्ट्र चा तमाशा केला आहे
Rahulji background noise khub yete Krupiya karun durust kara.disturbance khub yete
One and only leader prakash Ambedkar 📚📘📖🖊️🙏 all time right 💯 power ✌️🤝💐🙏 VBA
जय भिम... 🙏🙏
संज्या हा जे पी नड्डा ला दिल्ली येथे लपून भेटायला गेला शिवसेना बी टिम नाही का ?
नुसता भेटायला नाही ते 1990 पासून युतीतं आहेत भाजप सोबत शिवसेना
येणारा काळ वंचित बहुजन आघाडीचा आहे🙏
Tumhala healthy life milo prakash aambedkar sir
फुकट मतदान देणार नाही. ( मूलभूत मतदान मूल्य कायदा" संसदेत पारीत झाला पाहिजे ) मतदान मतदाराला मताचे मूल्य मिळाले पाहिजे.
Great Sir
प्रकाश राव लोकांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे..त्या वाया घालु नका
VBA Jay Bhim
Khup chan
बाळासाहेब आंबेडकर❤❤❤
Only VBA ❤🎉
Vba ❤❤
जयभिम जयसंविधान
Power of Saheb only VBA
राहूल भाऊ तुम्हीं एक लक्षात घ्या माविआ आणि महायुती ने जे पण उमेदवार दिले आहेत त्या मध्ये किती मराठा उमेदवार आहे हे एकदा चेक करा
Jay Bhim only VBA
❤❤❤
B Teem मुळेच मतदान % घटली
महाविकास आघाडी हिच B team he clear झाले आहे
Shivsena b team 😊
Tumhi ch bjp wadhwli patil ith 😂😂
Bhim team ahe. Bjp chi lok MVA madhe umedvar ahet. Bjp chi b team MVA ahe. Sudhra ata
सतरंजी उचलणारा भाळखाऊ आहेस राज्य सभेचे निवडणूक पाहे भाळखाऊ बी टीम बी टीम लावले आतापर्यंत झोपला होतास का
जय भिम साहेब
Only VBA 💙
दाऊद बरोबर संबंध असलेल्या शरद पवार बरोबर लोकसभेत युती बरोबर भाग घ्या यचा नव्हता साहेब
प्रचार अखंडपणे चालू आहे.तब्येत छान आहे
जय भीम❤
Vba जिंदाबाद
Vba jay bhim
V B A❤✌️🎉
विजय आपलाच आहे,,
❤
Kulkarni saheb Abhinandan
Only vba ❤❤❤
🇮🇳VBA🇮🇳
रोखठोक बाळासाहेब
बाळासाहेब प्रगल्भ होत आहे
Balasaheb tumihi barobr ahet🙏👍👌
Only balasaheb Ambedkar 🙏
बरोबर बोलले साहेब 👌
There is always some kind of background noise... Background talking.. going on in your videos. It's very distrubing. Can you please use a noise cancellation mic. This is basics...
Only balasaheb Ambedkar Saheb
Only VBA 💛 💛 💛 💛
Only balasaheb ambedakar saheb❤❤❤
Great Balasaheb
राहुल सर जय भीम ❤
सर मला सगळ्या रजकरण्या मध्ये फक्त एकच माणूस हुशार वाटतो तो म्हणजे रामदास आठवले ..कृपया त्यांची मुलाखत घेणे
मि पण् कुलकर्णि सरांना विनंती केलि होती,....
सरांनी सांगितल की............
आठवले साहेब ऊशिरा झोपतात......
अन् सकाळी लवकर ऊठत...
नाहीत म्हणुन संपर्कात....
येत नाहित😀😂😀
😂😂
VBA ❤