भावा तुझी मुलाखत ऐकली, एखाद्या गरीब कुटुंबातील मुलगा असा पुढे गेला की फार समाधान वाटत, कारण मी सुद्धा एक गरीब कुटुंबातील आहे, मेहनत केल्यावर goal achieve होतं येवढ नक्की. पंकज पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा, जो पर्यंत भारतासाठी खेळत नाहीस तो पर्यंत थांबू नकोस. नक्की पोहचशील
इच्छाशक्ती असेल तर योग्य मार्ग हा मिळत जातो. आपण आपल्या आयुष्यात खुप संघर्ष करून यशाच्या शिखरावर पोहचला आहात, वरिष्ठ खेळाडूं व प्रशिक्षक यांच्या बद्दल आदर. आई विषयी काळजी. खेळाडू म्हणून आपण उत्तम आहातच पण माणूस म्हणून ही आपण उत्तम आहात. कुठल्याही उत्तुंग यशा मागे कठोर परिश्रम हे असतातच. सहज सोपे काहीच नसते. आपण यशवंत व्हा. आपणांस उदंड निरोगी सुखी आयुष्य लाभो. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩
Akash दादा cha pn १ तासाच interview घ्या, तो खूप young ahe आणि एवढ्या कमी वेळात खूप नाव कमवले आहे एक international gold सुद्धा .लवकर आना आकाश दादाla.❤❤

परिस्तिथी जेवढी बिकट, पंकज दादा तेवढाच तिखट...🔥🤌🏻❤️
Sanket sawant cha interview ghe dada
माझ्या जीवनातील बेस्ट enterview पहिला मी. खूप छान दादा. I want to play with you. You are my inspiration
परिस्थिती खूप काही शिकवून जाते याच ज्वलंत उदाहरण पंकज मोहिते.
Best Off Luck भावा 👍🏻👍🏻
Kashiling Adake ❤❤❤
Next interview please 😢
पंकज मोहिते पुणेरी पलटण टीमचा खुप चांगला रेडर आहे 👌💪🧡👑🦁🏆 जय महाराष्ट्र
शिवम पठारे यांच्या इंटरव्यू घ्या❤
VERY NICE PANKAJ.तुला शुभेच्छा.
Thanks @sportskatta ,nice interview. Looking forward for Akash and Sanket Sawant interview
Well done pankaj Mohite,Star playar of puneri paltan
इच्छाशक्ती असेल तर योग्य मार्ग हा मिळत जातो. आपण आपल्या आयुष्यात खुप संघर्ष करून यशाच्या शिखरावर पोहचला आहात, वरिष्ठ खेळाडूं व प्रशिक्षक यांच्या बद्दल आदर. आई विषयी काळजी. खेळाडू म्हणून आपण उत्तम आहातच पण माणूस म्हणून ही आपण उत्तम आहात. कुठल्याही उत्तुंग यशा मागे कठोर परिश्रम हे असतातच. सहज सोपे काहीच नसते. आपण यशवंत व्हा. आपणांस उदंड निरोगी सुखी आयुष्य लाभो. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 🙏🚩
Pankaj mohite changla pleyer aahe. best of luck
Very inspiring....my best wishes to Pankaj
Akash दादा cha pn १ तासाच interview घ्या, तो खूप young ahe आणि एवढ्या कमी वेळात खूप नाव कमवले आहे एक international gold सुद्धा .लवकर आना आकाश दादाla.❤❤
लवकरच
आकाश शिंदे ❤
पंकज मोहिते 💥👑
❤Excellent, We Done Pankaj Mohite. Keep it up ❤
Love you dada ❤
Pankaj 💕💕💕
Pankaj sir bolnychi shaili uttam aahe ❤
Pankaj dada khup Chan kheltos👌
Pankaj Mohite gem 💎 of paltan🧡🦁
Pranay rane ani sanket sawant cha interview ghe dada
Sanket Sawant and Gaurav Khatri yanche interview ghe dada
Akash shinde cha interview ghya dada plz
लवकरच
Pankaj dada🎉❤
Sanket sawant ca interview ghe dada ani mohit goyat ca pn
Ajinkya Pawar cha interview ghya sir
👍 best of luck for you future bhava
Always fav 😌❤️
सलाम आहे भाऊ तुझ्या जिद्दीला
गौरव खत्री आणि संकेत सावंत यांचे इंटरव्यू घेताना तुमचे गाव तालुका जिल्हा सर्व इंटरव्यू घे
I love you pankaj Mohite
Mohit cha pan ek interview ghya
Sushant Sail kuth gela raao...he was very very great guy
काशिलिंग आडके❤
Aakash shinde cha interview ghyayna please 😢❤
Lavkarach...
@@SportsKattaMarathi thanks for replying to my message ❤️☺️
दादा संकेत सावंत चा इंटरव्हिव्ह घे प्लीज
Sushant sail ch interview ghya
पंकज मोहिते तुम्हाला इंडिया चा अजय ठाकूर व्हायचं आहे आणि इंडिया इंटरनॅशनल खेडा यच आहे🎉🎉🎉🎉❤❤
पैसा आणि वशिला पण खूप मोठी कामगिरी बजावली जाते या खेळात.
आणि तुमचे स्टार , गॉड फादर, पैसा लागतोच लागतो.
पंकज मोहीते अभिनंदन
Navin Kumar interview video please
Shadlu ❤❤❤❤❤
Sanket sawant Ani sushant sail
फायनल मॅच ची एक रेड पंकजची पुणेरी फलटणला खूप फायद्याची ठरली
नक्कीच. एपिसोडमध्ये याबद्दल बोलला आहे पंकज
शिवम पठारे ची मुलाखत घ्या सर
अशोक शिंदे सरांचा घ्या interview
Next interview Kashiling Adake
🔥❤️
काशिलींग आडके ची मुलाखत घ्या
❤❤❤
Sanket sawant interview please ❤🙏
Aakash dada cha gya interview
लवकरच
Sanket sawant ch interview ghe na dada
🧡🧡🧡
Pankaj dada mi pan IES digambar patakar vidyalay madhhe shiktoy
Akash shinde cha ghe dada interview
1.5 x speed
Ajinkya Pawar chi ekda ghya khup lajto too ekda tyala camera madhe ana
Aakash shinde interview
Brilant pankaj
सुशांत साईल कुठं गेला आता
Mohit Goyal cha
Shadlu ❤❤❤❤❤
❤
❤❤❤
❤❤❤
❤