खूपच सुंदर receipt. माझ्या आईची ही हीच पद्धत आहे. तुम्ही सगळ्या भाज्या properly दाखवून किती घ्यायच्या हे सर्व सांगितले. Tq kaku🎉. संक्रांतीच्या खूप सार्या शुभेच्छा 🎉🎉🎉
नेहमीप्रमाणेच फार सुंदर मेनू... आम्ही ह्या भाजीत उसाची कांडे, कासर, कोनफळ, रताळी, कच्च केळही चालतो... पारंपारिक रित्या ही भाजी मातीच्या घडयात केली जात असे... म्हणून ह्या भाजीला घडा असेच म्हणतो.
व्वा काकू अती सुंदर भाजी खिचडी व तिळाची चटणी जसा काही नाकात सुगंध आला अगदी माझी आई करत असे तसंच सगळं मी स्वतः सुद्धा देशस्थ ब्राह्मण आहे व माझी आई खान्देश कडची त्यामुळे तिळाची चटणी कायम असे एकदम छान आईच सांगते असं वाटलं तुमची पद्धत पण तशीच आहे खुप खुप धन्यवाद नमस्कार शुभेच्छा तुमच्या चॅनलला मजा आली
नमस्कार तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या पाककृती खूप छान असतात पण तुम्ही जे बरं का म्हणता ना ते खूप छान वाटत अगदी आई, मावशी, आत्या किंवा काकू सांगते आहे असे वाटते
काकू खुप छानपध्दतीनैसागितल तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा
खुप छान, भोगीच्या खुप खुप शुभेच्छा काकू
Sunder maushi ❤❤❤
Happy makar Sankranti to you& your family.
खुपच भोगीची रेसिपी अप्रतिम.मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर मेनू आहे आणि सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे
धन्यवाद
वा,वा,किती सुंदर. आईची आठवत झाली.
Mala pan
हो मला पण .. माझी आई खूप सुगरण होती.....😟
खुपच सुंदर पद्धति ने छान समजाऊन सांगीतले
खूप खूप च छान आहे
Chan atisudr ❤❤
Mastch kaku
खूप छान भाजी खिचडी कोशिंबीर भाकरी सर्व मेनू मस्त
मस्त खुप छान👌👍👌
धन्यवाद
खूपच सुंदर receipt. माझ्या आईची ही हीच पद्धत आहे. तुम्ही सगळ्या भाज्या properly दाखवून किती घ्यायच्या हे सर्व सांगितले. Tq kaku🎉. संक्रांतीच्या खूप सार्या शुभेच्छा 🎉🎉🎉
आजचा मेनू खूपच छान.उद्या नक्की करणार. धन्यवाद
ruclips.net/video/P8omxRTTX_A/видео.html
Khupch khupch Chan Recipe 🎉🎉💐🙏🙏🙏
Wah khup khup chan menu aahe. 👌👌👌👌👍👍👍😋😋😋
Khup chan mala khupawadle
नेहमीप्रमाणेच फार सुंदर मेनू... आम्ही ह्या भाजीत उसाची कांडे, कासर, कोनफळ, रताळी, कच्च केळही चालतो... पारंपारिक रित्या ही भाजी मातीच्या घडयात केली जात असे... म्हणून ह्या भाजीला घडा असेच म्हणतो.
काकू चविष्ट मेन्यू आहे. तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा व नमस्कार.
Kaku Bagicha menu ekadam Chanchal Tumhara Makar Sankranti Khoob Khoob shubhechha
व्वा काकू अती सुंदर भाजी खिचडी व तिळाची चटणी जसा काही नाकात सुगंध आला अगदी माझी आई करत असे तसंच सगळं मी स्वतः सुद्धा देशस्थ ब्राह्मण आहे व माझी आई खान्देश कडची त्यामुळे तिळाची चटणी कायम असे एकदम छान आईच सांगते असं वाटलं तुमची पद्धत पण तशीच आहे खुप खुप धन्यवाद नमस्कार शुभेच्छा तुमच्या चॅनलला मजा आली
Khup chan zhalay menu
धन्यवाद
Happy Sankranti Kaku
Khup Chan bhogi chi bhaji tai
Aai Khub Chaan Recipe Sangitle
Mast kaku bhogj sajari zali
1 num kaku👌👌👌👌👌👌👌
खुप छान, मकरसंक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा, नमस्कार.
खुप छान माहिती दिली काकू
तुम्हाला संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्ही सांगितल्या प्रमाणे bhogichi भाजी केली छान झाली. धन्यवाद
मस्त बेत ताई.नक्की करुन बघणार.
खूप खूप सुंदर आहे भोगीची भाजी मला खूप आवडली आहे धन्यवाद नमस्कार
खूप खूप धन्यवाद संक्रांतीच्या शुभेच्छा
मस्त. मी ही भाजी करून बघेन.
Kaku namaskar bhogicha menu chan chavisht
खूप छान चविष्ट मेनू आहे. तुम्ही मध्ये मध्ये छान टिप्स ही सांगता.
मस्त भाजी सगळे पदार्थ छान झाले लईभारी
Chan Kelis bhaji pahunacha khawishi watter seema channaie
Khupch chan tayar kel bhoghiche tat❤❤❤🎉
खूप छान भोगी रेसिपी धन्यवाद काकू
खुप छान, मावशी तुम्ही खूप छान रेसिपी सांगितली आहे छान वाटले
खूप खूप धन्यवाद
Aji khup chhan recipe keli aahe ma tumhi Mazi ajji vatat ahe khu pshubhecha namaskar.
छान बनवली आहे भोगीची भाजी
Khup chhan tai
खूप खूप धन्यवाद
Khup mast mavshi mi nkki try Karen makar sankrantichya hardik shubhechha tumhala
किती छान पद्धतीने बारकाईने समजावुन अतिशय रूचकर व दिसायला सुंदर असा मेनू दिलात तुम्ही काकु ! खुप खुप धन्यवाद ! 💐👍🙏🏽
Aplye padrath nehamich karayala sadhe sopye asatat. tumchi sangnyachi paddhat chan ahe.
मस्तच यम्मी
Tumachya sarv rec parmpaik astat mast far awdatat
Apratim recipe mam.bhogichya hardik shubhechha🎉🎉
काकू,भोगीची भाजी व इतर मेनू उत्तम .खूप छान समजावून सांगता तुम्ही.🙏🏻
तुमच्य समझवून सांगण्या
मुळे भाजी आणि साऱ्या जेवणाचा बेत अप्रतिम होणार. धन्यवाद
खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
मस्त बेत जमला
भोगीची भाजी पाहुन तोंडाला पाणी सुटले
व्हेरी nice एक्सप्लिंशन
धन्यवाद
Thank u. Khup chhan. Karayala utsah aalela aahe.
खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर मेन्यू..
Kaku tumachya sagalyach recipe khupach chan asatat. Tumhala sankrantichya hardik shubhachya.
Bhogicha bet khup chan👍👌👌lahanpanchi advan zali
धन्यवाद
खूपच सुनंदार मेनू 👌🏻👌🏻👌🏻
खूप धन्यवाद
क्या बात है👌लहान पणीची आठवण आली👍 अजूनही घरी भोगीला होतो हा बेत😊👌👌
खूपच आवडले आपल्या सांगण्याची पद्धत खूप छान आहे मी आपल्या सगळ्यात रेसिपी पाहते फार छान वाटते
माझा चैनल आपण भेट द्या व्हिडिओ आवडल्यास मला सपोर्ट करा🙏
Va खूपच छान बेत
Khoop chan receipe
🙏🙏
भोगी व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
माझा चैनल ला एकदा भेट द्या व्हिडिओ आवडल्यास मला सपोर्ट करा🙏🙏
khupcha chhan ahe ..
Khup chan mahiti
Thank you
धन्यवाद
👍chhan mast... Kaku
खुप छान भोगी रेसिपी .
Khup masta kaku masta menu saglach mazi aai suddha ashi kelachi koshibir karte mala tichi athavan Ali
Khup chan menu 👌
अप्रतिम काकू, मी तुमच्या रेसिपी नेहमी वापरते. छानच होतात आजही मेनू तुमच्या पद्धतीने करणारआहे..❤
Bhajya chirlya nantar kadhihi panyat taku nayet chirnya aadhich dhuvun ghyavya
अगदी छान, साधं सुंदर
Mast menu
काकू संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
काकू खूप छान मेनू आणि धन्यवाद काकू 🙏🙏❤
वा वा काकू! मी नेहमी करते भोगीला हा बेत.थंडीत भाज्यांची रेलचेल असते.खूप छान बेत.तुमचं करणं आणि समजावून सांगणं....तोडच नाही. 🙏👌👌
6:38
खुप छान रेसिपी आहे
Chan
नमस्कार
तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या पाककृती खूप छान असतात
पण तुम्ही जे बरं का म्हणता ना ते खूप छान वाटत
अगदी आई, मावशी, आत्या किंवा काकू सांगते आहे असे वाटते
Kaku sugde kase pujayche te pn sanga please
तुमचा उत्साह अप्रतिम. लाइव्ह कधी येता
Namaskar Kaku. Bhaji Mastch.
खुप छान समजावलंत.भाजी,खिचडी,चटणी, कोशिंबीर मस्तच होणार.👌👌👌👌
धन्यवाद
Detailed information
धन्यवाद
खूप मस्त menu झाला आहे
उदया मी अश्या प्रकारेच भोगी साजरी करणार
खूप खूप धन्यवाद
सुंदर भाजी
खुप छान सात्विक, पारंपारिक रेसिपी.
👌👌👌👌👌🌹🌹khup Chan mast
Khup chan kaku🙏🌹👌👍
Khupach Chan recipes 🎉thanks for sharing😊
Mavshi Apratim recipe 👌👌
धन्यवाद
Happy Sankranti
खूपच सुंदर झाले आहेत सव॔ पदार्थ
घ्या गोड बोला संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा आणि धन्यवाद
Devakade aaj ky karawe spl
massst khavishi vatale bhogiche padarth 👌👍
संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला
आज तुमच्या मुळे माझी भोगिची भाजी आणी खिचडी अप्रतिम झाली होती खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खुप धन्यवाद
खूपच छान ताई !
काकू खुप छान मेनु।
मेनू छानच सुंदर आहे
Khpch Sundar recipes dakhvlya Kaku yummy yummy 😋😋😋😋
खुप उपयुक्त व्हिडिओ.👌👌👌👌👌
Khup sunder
धन्यवाद