कृपया सर्वांनी video च title बघावं,इतक्या खास skit ला फक्त गौरव असं नाव देणं यामुळे आपल्या गौऱ्या भाईच्या अभिनयाची ताकद आपल्याला समजते.....Love you Gaurav Bhai ❤🎉💐
Sir's, तुम्ही या जगा बाहेर चे माणूस आणि कलाकार आहात. तुमचे परफॉर्मन्स आणि स्किट करिता निवडलेले विषय हे खूपच अवर्णनीय आहेत. मला आश्चर्य वाटते कि कोणी (लेखक) एवढं कस काय वेगवेगळ्या पद्धतीने विचार व विषय मांडू शकतो. खरंच कौतुक आणि हेवा वाटतो तुम्हा सगळ्या लोकांचा. माझ्या मते जगातलं सगळ्यात कठीण काम आहे कोणाला हसवणे आणि ते काम तुम्ही लोक इतका लीलया आणि कायम करत आहेत, माझा मनाचा मुजरा तुम्हाला आणि तुमच्या कठीण परिश्रमाला. मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो कि तुम्हा सगळ्यानला देव सदैव आनंदी आणि सुखी ठेवो. माझा आतापर्यंतचा सगळ्यात आवडता भाग. सोनी मराठी चे पण फार आभार.
आज पर्यंतच्या सगळ्या ऍक्ट मध्ये हा सर्वात भारी ऍक्ट होता व सर्वांसाठीच खूप खूप जोरदार टाळ्या तसेच आमच्याकडून त्यांना शुभेच्छा प्रसाद खांडेकर निखिलने खूप छान सादर केला तसेच दत्तू मोरेने गौरव गौरव सुद्धा छान केला त्यानंतर सही समीर चौगुले समीर चौगुले साठी विराज ला सर्वात जास्त हसवून दिले त्याने त्याच्यासाठी टाळ्या
हस्यजत्रेच्या इतिहासातिल आतापर्यंत चा सर्वात भारी परफॉर्मन्स आहे हा। गौरव ने केलेला दादा कोंडके, आणि प्रसाद ओक बघून हसून हसून पोट दुखल। बने काय भारी केला यार मित्रा तू ,तुझा फॅन झालो मी। शिवा, विराज दत्तू love u yaar।
एकमेकांत किती प्रेम आहे यांच्यामध्ये.... कुणाला कशाचंही वाईट वाटत नाही...कोणी इगोवर घेत नाही... सगळे एकमेकांना घेऊन पुढे चालत राहतात....good to see them❤️
खरं तर प्रसाद आणि सई ह्यांच्या तिथे असण्यावर कधीच प्रहसन कसे होत नाही असे बरेचदा वाटत होते. त्यामुळे हे प्रहसन अतिशयच भावले. केवळ रसिकांचे मनोरंजन करणे ह्या एकाच उद्देशाने सगळेच जी मेहनत करतात त्याला खरोखरीच तोड नाही. वनितातर एकूणच सगळ्या प्रहसनांतून जे काही करते त्याचे विशेष कौतुक. पडायचे असेल तर पडते, आपटून घ्यायचं असेल तर आपटते. कशातच मागे नाही. हेतू एकच प्रेक्षकांचे मनोरंजन. सर्वांनाच अनेक शुभेच्छा
Its a mindblowing performance by MHJ team work####what a concept by Sachin Mote and Writer by Abhijit Pawar...brilliant performance by Gourav, and Team....This show must b greater than CHYD....
भावा बरीच जवळपास ५० तरी स्किट्स हे फक्त आणी फक्त गौरव मोरेला समोर ठेवून केलेले आहेत. उदा. गौरव मोरे व खांडेकर बने गॅरी पिकाॅके(गौरव झालेला) स्किट गौरव मोरे टक्कल झालेला खांडेकर स्किट.... गौरव मोरेवर असे अफलातून स्किट आहेत की त्याच्या स्किटमध्ये अजय अतुल सर,संजय मांजरेकर,मोटे गोस्वामी यांना एंट्री घ्यावी लागली व हे सर्व नकळत झाले हे आत्ता समजले यावरून हे व्यक्तीमत्व मोठे आहे हे समजते. जे करोडात एक. कितीही कलाकार आले मिमीक्री करणारे वेरीएशन देणारे तरी गौरव हा इतरांपेक्षा औरच.....
One of the best skit. I was literally laughing for each and every minute The mimicry was so powerful and accurate and the acting of all actors was so funny that I had t watched the video twice
कृपया सर्वांनी video च title बघावं,इतक्या खास skit ला फक्त गौरव असं नाव देणं यामुळे आपल्या गौऱ्या भाईच्या अभिनयाची ताकद आपल्याला समजते.....Love you Gaurav Bhai ❤🎉💐
सुरुवातीच्या 2-3 मिनिटात वाटलं काय पांचट ऍक्ट आहे पण ऍक्ट संपेपर्यंत हा MHJ मधला one of the best act झालाय.❤️
मग पहिली 2 3 मिनिट skip करू काय
@@_abhishekshankarpawar केली तरी चालेल.
true bro... me stop karnar ho toh tuja comment vachla ani bagaila laglo its worth it...
@@rajendrarana2030 👍
Bhava mi sony live downtown kel te sarthak zal aaj
या skit च्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी set वरील BTS (Behind the scenes) पाहायला आणि अनुभवायला मिळाले याचा खूप आनंद आहे.
वा! वा! किती सुंदर एपिसोड आहे हा. सलग दोन वेळा पाहीला खूप हसलाे. सर्व कलाकार ग्रेट आहेत. 👌👌👌🙏
हा एपिसोड आजपर्यंतच्या सगळ्यात चांगल्या एपिसोड मधला आहे. पोटभरून हसलो specially दत्तू मोरे,गौरव आणि वनिता खरात ने खूप हसवले...🤣
अत्ता पर्यंतचा बाप 🙌 ऍक्ट होता !!!
🔝🔝🔝🔝🔝🤣❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
Hooo
आजपर्यंत चा सगळ्यात भारी स्किट. काल बघतांना खूप हसलो. आज इथे पण दोनदा बघितला. सगळ्यांची च ॲक्टिंग भारी झाली आहे. 👍👍👍
Sir's, तुम्ही या जगा बाहेर चे माणूस आणि कलाकार आहात. तुमचे परफॉर्मन्स आणि स्किट करिता निवडलेले विषय हे खूपच अवर्णनीय आहेत.
मला आश्चर्य वाटते कि कोणी (लेखक) एवढं कस काय वेगवेगळ्या पद्धतीने विचार व विषय मांडू शकतो.
खरंच कौतुक आणि हेवा वाटतो तुम्हा सगळ्या लोकांचा.
माझ्या मते जगातलं सगळ्यात कठीण काम आहे कोणाला हसवणे आणि ते काम तुम्ही लोक इतका लीलया आणि कायम करत आहेत, माझा मनाचा मुजरा तुम्हाला आणि तुमच्या कठीण परिश्रमाला.
मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो कि तुम्हा सगळ्यानला देव सदैव आनंदी आणि सुखी ठेवो.
माझा आतापर्यंतचा सगळ्यात आवडता भाग. सोनी मराठी चे पण फार आभार.
आज पर्यंतच्या सगळ्या ऍक्ट मध्ये हा सर्वात भारी ऍक्ट होता व सर्वांसाठीच खूप खूप जोरदार टाळ्या तसेच आमच्याकडून त्यांना शुभेच्छा प्रसाद खांडेकर निखिलने खूप छान सादर केला तसेच दत्तू मोरेने गौरव गौरव सुद्धा छान केला त्यानंतर सही समीर चौगुले समीर चौगुले साठी विराज ला सर्वात जास्त हसवून दिले त्याने त्याच्यासाठी टाळ्या
15:48 सर्वांना वाटलं skit संपली आहे 😂
Gaurav & Vanita you both acting skills are outstanding 👌👌
आता पर्यंत चा सर्वात खतरनाक Act आहे..😅😂😂😂😂🤩🤩🤩❤️❤️❤️
This sessions one of the best performance 🙏🏻🙏🏻😂😂...
हसून हसून गाल दुखले 🤣
Same.. attaparyant cha sarvat bhari episode
Very superb act and skit
Guarav, vanita, bane, Viraj, shivali hats off to you all. MHJ team great great great.
हे एक दुर्मिळ स्किट आहे. सगळेच बॉंब फोडतायेत राव 🤣🤣🤣
16:10 gaurav reaction 😂
मी ही स्किट 17 वेळेस बघितली
No 1 एपिसोड आहे हा
जबर दस्त.....😆🥰
शेवट पर्यंत कळणार नाही पुढे काय असणार आहे मिनिट मिनिटाला वेगवेगळे Act आहे
सगळ्याचा Roast केला आहे १ नंबर
झालं Performance 😂🤙🏻
12:59
Sai saying
Aaichya gavat😂😂❤️
Kharch अफलातून hota he.. Senior cha respect theun tynchi mimcry khupch सुंदर
mimcry keli aani tyat suddhat senior chech dialogue marlet tya mulech skit la khup majja aali
senior cha insult na krta pn khup changli skit krta yete aani yaat saglech enjoy karat hote
16:49 True 👍
Sometimes Parad stop judging the performance & starts lecture on his journey
अय्यो......😂😂😂😂 दीड महिन्याची कसूर भरून काढली एका skit मध्ये,पोट दुखायला लागलं 😭
Prasad oak, and sai tumhi doghani, ha show khup unchavar neun thevlay. Hats of to you.
He skit aani Omkar, Pruthwik, Samir aani Vishakha hyancha satkar sohla - 2 bestest skits of the show so far.
Samir satkar sohla episode - ruclips.net/video/pmYtQ0kI1eY/видео.html
हा एपिसोड मिलियन मध्ये जाणार
😂😂💖Gaurav is great...💖😂😂
GREAT GAURAV
बाय मंग लगिनच कर त्याच्याशी
@@bharatamatakijay3857
कोणतीही गोष्ट आवडली म्हणजे तिच्याशी लग्न करायचे आहे असं नसते...☺️
@@shrutighadigaonkar5558 Hi
हस्यजत्रेच्या इतिहासातिल आतापर्यंत चा सर्वात भारी परफॉर्मन्स आहे हा। गौरव ने केलेला दादा कोंडके, आणि प्रसाद ओक बघून हसून हसून पोट दुखल। बने काय भारी केला यार मित्रा तू ,तुझा फॅन झालो मी। शिवा, विराज दत्तू love u yaar।
Title Ani Show Jya Chya Mule Baghyla Laglo Tyacha Ha One Of The Greatest Performance “GAURAV”❤️
This is no doubt, an Iconic Performance...💛
I Will never forget this performance as like the Saee and Prasad Oak. Hats off.. Love u all guys.. 🙂
प्रहसन बघून पोट भरलं पण मन अजिबात नाही..........हास्यजत्रेचे सर्व हास्यवीर दीर्घायुषी व्हावेत ह्या शुभेच्छा.....❤️
Even judges deserved this show khup moth mann lagat eka performer la sangayla ki thank u so much asa act kelyabaddal 🔥😍😍
16:07 Reaction king 🤣🤣🤣
एकमेकांत किती प्रेम आहे यांच्यामध्ये.... कुणाला कशाचंही वाईट वाटत नाही...कोणी इगोवर घेत नाही... सगळे एकमेकांना घेऊन पुढे चालत राहतात....good to see them❤️
नवीन पिढी ❤️❤️❤️❤️❤️❤️ guys hat's off ❤️ दोन्ही सचिन सर, प्रसाद सर, सई मॅम ❤️❤️
Melo hasun ,,,bap performance,,,,,,gourya and shivali kdc ,,,,,and all characters 1 nu ,,,,1 nu sup ,,,Melo hasun hasun ,,,,,😂😂😂😂
मी गौरव मोरे चा खुप मोठा प्रेक्षक आहे त्याचे प्रहसन मला खूप आवडतात
Jabardast 😂...Gaurav,Bane,Dattu,Viraj,Shivali n Vanita..saglech lai bhari 👍
Episode name number
गौरव मोरे ने धमाल acting केली आहे प्रसाद ओक ची, दत्तू, बने, विराज, शिवाली आणि विशाखा मस्त...
One of the best skits. Minimum donda baghna compulsory aahe.😂😂😂😂😂😂
20:42 सुरेख अभिनय... वा वा
It was one of the best episodes of MHJ since its inception ❤️😍 love the way the team presents their emotions and feelings 😍👌
Inception cha arth mahiti ahe ka
@@jaketherattlesnake2385 suruvat
@@RahulRathod-fo4ut google chya kelya
Gaurya killed it this performance 🔥🔥also remaining all the cast did very well performance 👌👌👌
खरं तर प्रसाद आणि सई ह्यांच्या तिथे असण्यावर कधीच प्रहसन कसे होत नाही असे बरेचदा वाटत होते. त्यामुळे हे प्रहसन अतिशयच भावले.
केवळ रसिकांचे मनोरंजन करणे ह्या एकाच उद्देशाने सगळेच जी मेहनत करतात त्याला खरोखरीच तोड नाही.
वनितातर एकूणच सगळ्या प्रहसनांतून जे काही करते त्याचे विशेष कौतुक. पडायचे असेल तर पडते, आपटून घ्यायचं असेल तर आपटते. कशातच मागे नाही. हेतू एकच प्रेक्षकांचे मनोरंजन.
सर्वांनाच अनेक शुभेच्छा
Its a mindblowing performance by MHJ team work####what a concept by Sachin Mote and Writer by Abhijit Pawar...brilliant performance by Gourav, and Team....This show must b greater than CHYD....
आता पर्यंतचा झालेला हा प्रफॉर्म्स खुपच अप्रतिम होता.. 👌🏻👌🏻
सर्वांनी खुप मेहनत घेतली.
सर्वांचे मनःपूर्वक आभार आम्हाला खुप हसवल्या बद्दल.. खुप छान.. 👌🏻👌🏻
15:50 mala watla skit sampli 😂
हास्य जत्रा म्हणजे उभ्या जोकरांचे उभे राहून केलेले विनोद पोट भरून हसा...😂😂😂😂
आजपर्यंत मी पाहिलेला सर्वात बेस्ट एपिसोड हसून हसून पोट दुखत आहे.
गौरव दादा एक नंबर स्केट केले तुम्ही❤❤❤❤❤❤
Superb fanta gaurav vanita bane shivali datuu outsatnding ❤❤❤
👏👏👏👏 शब्दच नाही आहेत . खुप हसलो ❤️❤️❤️
1996 madhe Pahilyanda mi Mumbai madhe alo hoto
One of the best punch ever😂😂😂
गौरव्😇 मोरेचा विषयच नाही यार सबसे हटके स्कीट असतात 🔥🔥
gaurav mude show chaltoy ....he vaky aaj khar zal
भावा बरीच जवळपास ५० तरी स्किट्स हे फक्त आणी फक्त गौरव मोरेला समोर ठेवून केलेले आहेत.
उदा. गौरव मोरे व खांडेकर बने गॅरी पिकाॅके(गौरव झालेला) स्किट
गौरव मोरे टक्कल झालेला खांडेकर स्किट....
गौरव मोरेवर असे अफलातून स्किट आहेत की त्याच्या स्किटमध्ये अजय अतुल सर,संजय मांजरेकर,मोटे गोस्वामी यांना एंट्री घ्यावी लागली
व हे सर्व नकळत झाले हे आत्ता समजले यावरून हे व्यक्तीमत्व मोठे आहे हे समजते. जे करोडात एक. कितीही कलाकार आले मिमीक्री करणारे वेरीएशन देणारे तरी गौरव हा इतरांपेक्षा औरच.....
असं नसत सगळेच कलाकार मुळे चालतो शो
Absolutely delight... one of the very best skits
One of best acts i watched...Gaurav.. superb....
अत्युच्च दर्जाचे प्रहसन..
👍👍👍
The best act... bekkar hasloy😂🤣
5:10 तुम्हाला अप्पा माहिती नाही!?, आम्हाला पन नाय माहित 😭🤣🤣
भन्नाट सादरीकरण 😂😂😂🔥
Very super program mhj all actors so perfect working 👍🙏
More than watching i enjoyed the show to listening prasad sirs laughter....😄♥️
13:01 aaichya gavat 😂 kiti god
स्वतः वर इतक्या खुल्या मनाने विनोद करणे , फार मोठी गोष्ट आहे 👏🏻.
Hilarious skit, खूप खूप हसविले सगळ्यांनी
One of the best skits 👏🏼👌😂🤣
Tension be like : hamre ko nahi janeka edhar log mhj dekhte hai re baba ❤️❤️❤️❤️😂😂😂
Ending super hoti😂😂, gaurya ek no. 😂😂😂
Gaurav is next superstar confirm
गौरव मोरे खूपच छान मिमिक्री केली. ते पण दादा ची
खूप भारी....🤣🤣🤣भन्नाट....अनेक दिवसात चांगल निखळ skit झालं.....
अतिशय सुंदर अप्रतिम.सर्व कलाकार मस्त झक्कास लय भारी आहेत.
जबरदस्त एक नंबर परफॉर्मन्स...नाद खुळा.
Yar mi Jevan karat karat baghat hoto mala thaska lagla yar khatarnak❤️🤗🤣😂
One and only gaurav more
To ahe mhanun ha show ahe
One Of The Greatest Episode Of MHJ ❤️❤️💥💥💥💥
खरच अप्रतिम सौंदर्य संपन्न अभिनय.
MHJ..उत्कृष्ट भागांपैकी एक, छान, तुम्हा सर्वांचे आभार.
No words to explain. Extreme detailing and outstanding characterization.
वा! जगण्याची उमेद देणारी मात्रा!
Gaurav bhau ❤️❤️❤️❤️
Jaam bhari creativety 😂😂😂
One of the best skit. I was literally laughing for each and every minute
The mimicry was so powerful and accurate and the acting of all actors was so funny that I had t
watched the video twice
गौर्या तु एक नं आहेस
One of the best skit..!🔥🔥
One of the best performance 😂🤣❤️👌
Aatta paryant ch 1 no scit. New genration layi ch bhari. Good observation. Lots of love
Ye shaabassss.. wel come back gang of mhj..
Ganpati bappa morya 🙏❤️
कपिल शर्मा शो ला कोणी तोड देईल तर फक्त महाराष्ट्राची हास्य जत्रा खुप मस्त खुप हसलो कडक
2024 ala tari mi ha episode pahtoy😂😂😂
अप्रतिम...शानदार. ....झकास. ...अफलातून...
दमदार सादरीकरण 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏💯💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
One of the best performances of the show ❤️🔥🔥
Dada kondke mimkri is too good gaurav
Khup ch bhari ..ashakya hota khrch..🤣
गौरव लयभारी यार
Super gaurav
Aaj hastana malach mazi laj watat hoti evhdha kasa paglasarkha hasat aho apan......khalkhalun haswnara performance........ Thank kyu MHJ...
Gaurav sir yaar khurchi detailing ek number
Gaurav more is my favorite artist and he is mimicry artist
1.46 Omkar Raut Face Reaction 🤓🤣🤣
Number 1 skit