☸️👌डाॅक्टर साहेब ! विदेशात राहूनसुध्दा तुम्ही आपल्या देशबांधवांच्या जणजागृतीसाठी किंमती वेळ देऊन समाज प्रबोधनाचे कार्य करत आहात ! जयभीम ! जय शिवराय !!🇮🇳❤🙏
सर्व पाटीलच समाज सुधारक कसे काय रे मदरचोत ? धुळ्यात इतर पण जाती आहेत तुम्ही मदरचोत पाटील लोक जिवंतपणी ओबीसी बहुजन ह्यांना रोजी रोटीचे साधन उपलब्ध होऊ देणार नाही ते तर सोडा आरे तुम्ही बहुजन लोकांना पाणी सुद्धा पिऊ देत नव्हते आणि तुम्ही हरामखोरानी केव्हा आंबेडकर ला पैसे दिले रे ? मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी तुमची जात . गाव गुंड कोणी तुमच्या नावावर ७/१२ केले ? शिवाजी ने ? तुम्ही गरीबांची जमिनी बळकावून वर आलेत ( ग्राम पंच्यात झि प प स जिल्हा सहकारी बँक सरकारी यंत्रणा वापरून सरकारी कर इ ) कसे काय तुमचे पोरं दोनतीन देऊन मेडिकल इंजिनीरिंग ला जातात ? कसे काय तुमचे दवाखाने साखर कारखाने १ दिवसात उभे राहतात ? भोसडीचे शेतकरी ओबीसी ना मारून त्यांच्या टाळूवरचा लोणी चाटतात तुम्ही तेव्हा वर येतात नीच पैदावार शिवाजी लूटमार करूनच वर आला
सर तुम्ही खूप ग्रेट आहेत. तुमच्या विचाराचा अभिमान वाटतो. कधी मायदेशी आले तर सांगा, मी अहमदनगर ला राहतो, शक्य झाल्यास तुम्हाला नक्की भेटेन. जय भि म ,जय शिवराय.
आपल्या संदेशातून अनेक पुस्तके वाचल्याचे शाश्वत ज्ञान मिळते.भाषाशैलीही सोपी असते.मुळात दलितांनी असे सण साजरा करून कोणता आनंद मिळवला ? भविष्यात हे मात्र नक्की झाले पाहिजे की, आपली सर्वच व्यवहार स्वतंत्र असावेत.मग ती ज्ञानार्जन पासून, आरोग्य, साहित्य आर्थिक विकास ते मनोरंजन . कितीही केले तरी मनातून जात नाही ती जात यांचे जान आणि भान ठेवून व्यवहार करावा.करायचा असेल तर तो आपला स्वतंत्र असावा. धन्यवाद सर.आजच्या ह्या धावपळीच्या युगात आपले संदेश ज्ञान आणि व्यवहार यांची मजबूत सांगड घालत असतात.
खाडकन डोळे उघडणारी अशी माहिती दिलीत आपण डॉक्टर...!!!! ही माहिती सामाजिक दुही दूर करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरत आहे हे नक्की खूप खूप आभार... खूप मेत्ता..!!! साधू साधू साधू...!!!
अप्रतिम माहितीपूर्ण डॉक्टर साहेब. आपला समाज अभ्यासू नाही सर्व ब्राह्मणेतरानी फक्त बाबासाहेब आंबेडकर वाचले तरी समाजाचे भले होईल आणि प्रगतीपथावर आरूढ होईल.
डॉ. तुमच्या विचारांची देवाणघेवाण ह्या सैरभैर झालेल्या गावगुडांना पचेल काय, रुचेल काय? आजपावेतो लोकांना खरा इतिहास जाणून घ्यायची इच्छा, उत्सुकता अजिबात नाही. आणि हे अजून कुठपर्यंत चालत राहील सांगता येत नाही. तुम्ही प्रत्येक वेळी जे काही विचार मांडतात ते अप्रतिम आहेत.
शुद्र म्हणजे शुद्ध आचरणाचे लोकं, आणि ब्राम्हण म्हणजे भ्रम पसरवारे लोकं. माझ्या मनाला पटणारा सरळ अर्थ. डॉ.साहेब प्रत्येक गोष्ट अगदी पुराव्यासहित मांडताय. 🙏🇮🇳
मात्र एक सांगा तुम्ही कधीपासून बौद्ध झाले सर्व काही हिंदूंचे तुमचेच आहे तर कधी मंदिर आमचेच म्हणतात, हिंदूंचे सण तुमचेच म्हणता,आरे तुम्ही पाहिलेही बौद्ध नव्हते आणि आत्ता पण बौद्ध नाहीत तुम्ही अधर्मी नास्तिक, 22 फतवे वाले नकली बौद्ध आहेत तुम्ही जातीवादी मनुवादी म्हणून हिंदुना बोलायचं तुम्हाला तुम्ही अधर्मी ,अलगाववादी हिंदूत्व विरोधी आहात तरी तुम्ही बौद्ध ।। तुम्ही ,बौद्धच ना ,22 फतवे वाले की पंचशील वाले हे आधी ठरवा ।। बौद्धांना हिंदूंनी हिंदू धर्माचा भाग समजायचं , आणि 22 फतवे वाल्या नकली बौद्धानि कुठे काही झालं की सर्व हिंदू धर्माच्या माथी मारून ,कधी मनूवादी, कधी जातीवादी म्हणून हिंदुना डीवचायच हिंदु च्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करायचं ।। बौद्ध जितके शुध्द आणि पवित्रहोते तितकेच तुम्ही बुद्धी अपवित्र आहात।। भगवान बौद्ध, आणि त्यांच्या पंथ हिंदू धर्मा पासून अलग नाहीत । पण तुमचा संबंध ना पाहिले बौद्धा सांगे होता ना आत्ता आहे ।। तुम्ही तुमच्या मतलबा प्रमाणे धर्म बदलता।। तुम्ही ज्या धर्मात जसाल तिथे गंधगी पसरवीता । तुमची ओळख धर्म नाही गंधगी आहे दमा दमान सगळे हिंदू समजायले ।। जातीवाद संपला पण आता तुम्ही चालू केला , जुन्या घड्याला जातीयवादी रंग देऊन तुम्ही नवा केला ।। आणि ,ज्या घटनेत जातीयतेची आग लावली त्याच्या आंबेडकरवादाची जोत विझल्याशिवाय राहणार नाही ।। स्वधर्म सोडून परधर्मी झाला बापाला सोडुन देईल तो बाप केला ।। कोण्या काळ्याझर तोंडाने मनता 22 फतवे वाले म्हणता बौद्ध आहोत उठ सूट जातीवादी मनुवादी म्हणून हिंदूंना बोलता पण घटनेन तर चार जाती करून टाकल्या सरकारी कार्यालयातुन जातीच्या पावत्या काढण्यासाठी सर्वांनी फाइल टाकल्या ।। कशाला जात संपवायचं नाटक करता जातीवाद तर देशाची घटना शकविते प्रत्येक जातीला दुसऱ्या जातीपासून वेगळं भासविते ।। स्वतः च म्हणतील मी दलित आहे मी बकवर्ड आहे स्वतःच्या फायद्या साठी देईल तो बाप आहे।। चार बीबी चाळीस बचे तुम्हाला चालत त्यांनी घटनेचा अपमान केला तरी चालत शहाबानो प्रकरणात घटनेची पायमल्ली चालते ,अफगाणिस्तानात, पाकिस्तानात बौद्धांचा नामोनिशाण केलेला चालतो तरी पण जय भीम जय मीम चा नारा हिंदू विरोधात साठी घुमतो ।। धर्माच्या आधारावर देश वाटून घेतलेला चालतो ,गैर धर्मीय काफ़िर आहेत त्यांचा धोक्याने कत्तल करा असा त्याचा धार्मिक अस्मानी 'किताब चालतो 15 मिनिट पुलिस हटवा असे संविधान विरोधी विधान चालते पण स्वधर्मी हिंदूत्ववाद चालत नाही।। म्हणूनच 22 फतवे वाल्या नकली बौद्धांचा संपूर्ण भारत बौद्धमय हा नारा कुत्र्याची भु भु वाटतो ।।
मनुवादी लोक पुन्हा एकदा मनुवादी व्यवस्था आणू पाहत आहे. बहुजनांना आपापसात लढवून मनुवादी व्यवस्था आणू पाहत आहे. आपल्याला जागे व्हावे लागेल. आंधळेपणाने वागणारे जे आहेत त्यांचे डोळे उघडावे लागतील. डॉ क्टर साहेब आपण खरोखर जनजागृती करण्यासाठी चांगले काम करत आहात. तुमच्या कार्याला शुभेच्छा.
असं काही नाही, काही लोक बावळट असतात आणि फक्त मराठे जातीवाद नहीं करत मित्रा 💯💯मी स्वतः कवी आहे मराठा आहे माझ्या बाबासाहेब रमाई माते वर कविता केल्या आहेत, आणि माझे बरेच मराठा मित्र मैत्रीण यांनी देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर लिहिले आहे, तुमचा गैरसमज आहे तो मनातून काढून टाका
सर, अतिशय अभ्यासपूर्ण विचार आपण दिलेत, दोन्ही समाजांनी अभ्यास करण्याची गरज आहे कारण दोन्ही समाजाचे आजपर्यँत खूप नुकसान झाले आहे, माझ्या मनात नेहमी एक विचार येतो की महार आणि मराठा आडनावे सारखीच आहेत म्हणजे पूर्वी कुठे तरी एक होते. ते तूम्ही पटवून दिले. खूप धन्यवाद.🌹🙏
Dr.saheb आपले खूप खूप आभार पूर्ण महाराष्ट्रातील अज्ञानी लोकांना आपल्या मार्गदर्शनाची खूप खूप गरज आहे आपले विचार ह्या जाती पाळणाऱ्या लोकांना खूपच मार्गदर्शक ठरणार आहेत खूपच आभार सर धन्यवाद.
जयभीम जय शिवराय सर... 🙏 सलाम आपल्या जनजागृती ला.. 🙏 सर नेहमी अशीच जनजागृती करत रहा सर... तुमच्या सारखे जनजागृती करणारे खुप कमी आहेत.. Thanks you so much 🙏
सर, खूप तळमळीने आपण आज विचार मांडले,आपण सर्व बहुजन समाजाने डोळे उघडे ठेवून समाजात पाहू, आज जाती पाती च्या भिंती खूप उंच झाल्या आहेत मन उदास होऊन जातं, स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन सुध्दा आपण सर्व कपाळकरंटे आहोत,अजूनही आपण पारतंत्र्यात च आहोत असेच वाटते,
डॉक्टर संग्राम पाटील साहेब आपण वैद्यकीय डॉक्टर तर आहातच सोबतच आपण समाजशास्त्र (Sociology/Social Anthropology) यांचे सुद्धा डॉक्टर आहात. आपण सामाजिक द्दृष्ट्या अत्यंत सम्यक पद्धतीने विवेचन करून दोन्ही पक्षांचं उत्तम रीतीने प्रबोधन केलेत. आपला व्यासंग दांडगा असुन आपण संविधानिक मूल्ये कसोशीने रुजविण्याचा प्रयत्न नेहमीच करीत आला आहात. आपणास बळ मिळो. भवतू सब्ब मंगल!!!
खूपच अतिशय दुर्मिळ अशी माहिती सांगितली आहे सर सखोल वाचन महत्वाचे आहे आणि हा इतिहास कोणी तरी पुढे आणला पाहिजे समाजापुढे मांडला पाहिजे तरच हा जातीयवाद कमी होण्याची शक्यता वाटते
सर आपल्याबद्दल फार आदर निर्माण झालेला आहे आपल्यासारखे असे अनेक व्यक्तिमत्व निर्माण झाल्यास प्रतिक्रांती करणाऱ्या विरुद्ध क्रांती करणाऱ्यांचा मोठा समूह तयार होईल आपले फार फार आभार असेच प्रबोधन आपण चालू ठेवावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
तथागत गौतम बुद्धांनी एक उपदेश केलेला आहे की मी जे सांगतोय बोलतोय ते सत्य मानू नका मी सांगितलेले मी बोललेली सत्य आहे की असत्य आहे हे तुम्ही पहा समजून घ्या आणि नंतरच विश्वास ठेवा अगदी बरोबर पाटील सर 🙏🙏✍️✍️
डॉक्टर साहेब खूपचं मार्मिक विवेचन केले आहे, खूप खूप आभार आणि पूढील वाटचालीस खूप - खूप मनापासून शुभेच्छा . पुरोहित ब्राम्हणांनी (sacred) आणि समाजवादी (socialist)ब्राम्हणांनी microscopic व्यवस्था करून ठेवली आहे . बहुजनांच्या मेंदूमध्ये slavery( मानसिक गुलामी) नावाचा virus सोडला आहे. कधी शहाणे होतील माहित नाही पण अशा वास्तववादी वैज्ञानिक आणि ऐतिहासिक दस्तावेजामुळे बहुजना मध्ये परिवर्तन होईल एवढीच अपेक्षा करूया, धन्यवाद!
👌👍🙏 डाॅक्टर संग्राम आपण खुप तळमळीने विविध विषयांवर पुराव्यासह मते व्यक्त करता. मला वाटते ते सर्वाना पटतही असेल पण वळत नाही. आज टेक्निकल विकासामुळे विज्ञानाच्या विस्तारामुळे हा इतिहास आज माहीत होतो आहे. महाराष्ट्राचे सुदैव हे कि सारे सामाजिक चळवळीचे सुधारणांचे वारे महाराष्ट्रातूनच सुरु झाले. पण आज विचित्र परिस्थिती अशी निर्माण झालीय कि बाबानी दिलेला धम्माचा विचार अतिशिक्षित दलितच विसरत आहेत. पैशा बरोबर सारासार विवेक बुद्धी विसरली जातेय. आज ऊलट परिस्थिती ऊत्तर भारतात दिसते. तिकडे दिवसेंदिवस बाबांचा विचार फैलावतो आहे. ही जमेची बाजु. मला नेहमी एक खंत जाणवते ती म्हणजे जर बाबासाहेब अजुन पाच वर्ष जगते तर संपूर्ण भारतातील दलित पिडीताचे भविष्य बदलले असते. ते झाले नाही. ते लवकर गेले. व त्यांचे धर्माचे चक्र स्तब्ध झाले. हे दुर्दैवाने म्हणावे लागते. गरज आहे एका पूर्णवेळ धम्म प्रसार व प्रचार करणाऱ्या खंबीर नेतृत्वाची. ते सुदिन लवकर येवो. बस .जय भीम. 🙏🙏
डॉक्टर साहेब तुमे ज्या प्रयत्न चालू करेल से खरंच खूप चांगला हे, राजकारण आणि समाजकारण नी परिस्थिती आज खूप खराब से तुमना सारखं विचार नी आज देश आणि समाज ले गरज हे साहेब
डॉक्टर साहेब आपण मेहेरगाव घटनेवर मुद्देसुद व परखडपणे मांडणी केली आहे. तसेच इतिहासातील दाखले देऊन ब्राम्हणेतर आपण कोण होतो व आहोत याची अतिशय उत्तम प्रकारे समजून सांगितले आहे. आपले अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. आपण असेच यापुढेही समाजाला मार्गदर्शन करून उपक्रुत करावे.
@@sandeepjadhav5291 एका उच्च वर्णीय समाजाच ऐकून तुम्ही लोक पाण्यासाठी जीव घेता आमचा जेव्हा की डॉ सर म्हणतात तुम्ही हरवलेले सखे भाऊ आहोत त्यांच्या नजरेत 85 टक्के भूमीपुत्र शूद्र आहेत आणि तरी आमच्याकडूनच सुधारण्याची अपेक्षा मस्त रे
लोखंडे साहेब खरं सांगायचं तर हिंदू हा धर्मच नाही आहे. हिंदू ही या देशातील मुलनिवासींची संस्कृती आहे. आक्रमणकारी आर्यांचा धर्म हा ब्राह्मण किंवा वैदिक आहे मात्र येथील मुलनिवासींंना आपल्या गराड्यात घेण्यासाठी जानुनबूजुन त्यांनी ब्राह्मण किंवा वैदिक या शब्दाऐवजी हिंदू हा शब्द रुढ केला.
अत्यंत मौलिक माहीती, मौलिक प्रबोधन. धन्यवाद डॉ. संग्राम पाटील सर.
ह्याला म्हणतात समाज प्रबोधन. कोणालाही न दुखावत डोळ्यांत अंजन घालणे. फक्त आणि फक्त वाचनामुळे हे शक्य आहे. धन्यवाद डॉक्टर.
अगदी बरोबर आहे
☸️👌डाॅक्टर साहेब ! विदेशात राहूनसुध्दा तुम्ही आपल्या देशबांधवांच्या जणजागृतीसाठी किंमती वेळ देऊन समाज प्रबोधनाचे कार्य करत आहात ! जयभीम ! जय शिवराय !!🇮🇳❤🙏
thank you DR saheb tumi tumcha kimti vel kadhun prabodha karta aani bauddhache dole ughadtat thankyou
Very good jaibhim
Saheb. Tumhala baghun kalale ki Goryani ya dishavar 200 varshe Rajya kase kele. Tumachya sarkhi manase pakadali Jyani Aaplya deshat bolavale, facilitate kele ani mag Divide and Rule. Jyachi khavi poli tyachi vajavavi tali.
सर्व पाटीलच समाज सुधारक कसे काय रे मदरचोत ? धुळ्यात इतर पण जाती आहेत
तुम्ही मदरचोत पाटील लोक जिवंतपणी ओबीसी बहुजन ह्यांना रोजी रोटीचे साधन उपलब्ध होऊ देणार नाही ते तर सोडा आरे तुम्ही बहुजन लोकांना पाणी सुद्धा पिऊ देत नव्हते आणि तुम्ही हरामखोरानी केव्हा आंबेडकर ला पैसे दिले रे ?
मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी तुमची जात . गाव गुंड
कोणी तुमच्या नावावर ७/१२ केले ? शिवाजी ने ? तुम्ही गरीबांची जमिनी बळकावून वर आलेत ( ग्राम पंच्यात झि प प स जिल्हा सहकारी बँक सरकारी यंत्रणा वापरून सरकारी कर इ )
कसे काय तुमचे पोरं दोनतीन देऊन मेडिकल इंजिनीरिंग ला जातात ? कसे काय तुमचे दवाखाने साखर कारखाने १ दिवसात उभे राहतात ? भोसडीचे शेतकरी ओबीसी ना मारून त्यांच्या टाळूवरचा लोणी चाटतात तुम्ही तेव्हा वर येतात
नीच पैदावार
शिवाजी लूटमार करूनच वर आला
सर तुम्ही खूप ग्रेट आहेत. तुमच्या विचाराचा अभिमान वाटतो.
कधी मायदेशी आले तर सांगा, मी अहमदनगर ला राहतो, शक्य झाल्यास तुम्हाला नक्की भेटेन.
जय भि म ,जय शिवराय.
डाॅ खरच खुप चांगल व्यक्तिमत्त्व आहेत
जय भीम
Khup chan mahiti dili sir🙏
सर मी टि.व्हि पाहत नाही. परंतु तुमच्या विडीओ मार्फत माहिती मिळते. तुमचे विचार पटण्यासारखे आहे.
तुमच्या मताशी सहमत आहे.. धन्यवाद सर 🙏🙏🙏
खूपच छान माहिती दिली सर आज पर्यंत अशी माहिती कोणीच सांगितली नाही खूपच धन्यवाद त्यापासून सर्व समाज बांधव बोध घेईल अशी अपेक्षा आहे
अप्रतिम डॉक्टर साहेब....🙏 मेहेर गावातीलच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रातील बहुजन बांधव आपण मांडलेल्या विचारांमधून बोध घेतील, ही अपेक्षा..
Uttam etihas sangitala,Saheb
आपल्या संदेशातून अनेक पुस्तके वाचल्याचे शाश्वत ज्ञान मिळते.भाषाशैलीही सोपी असते.मुळात दलितांनी असे सण साजरा करून कोणता आनंद मिळवला ? भविष्यात हे मात्र नक्की झाले पाहिजे की, आपली सर्वच व्यवहार स्वतंत्र असावेत.मग ती ज्ञानार्जन पासून, आरोग्य, साहित्य आर्थिक विकास ते मनोरंजन . कितीही केले तरी मनातून जात नाही ती जात यांचे जान आणि भान ठेवून व्यवहार करावा.करायचा असेल तर तो आपला स्वतंत्र असावा. धन्यवाद सर.आजच्या ह्या धावपळीच्या युगात आपले संदेश ज्ञान आणि व्यवहार यांची मजबूत सांगड घालत असतात.
तुमचा मुळे सगळयांचे डोळे नक्किच उघडतील ,, you are soo brilliant ,, जय भिम , 🙏🙏
Jay shriram
आग लावायची आणि शेकत बसनारे लोक विध्वस करणारे लोकांपासून सावधान
जय भीम 💙
Jai bhim
हा, ब्रिलीयंट म्हणजे? एकदम ब्रिलीयंट.. जय चिंगा बुंगा
डॉ साहेब आपला अप्रतिम अभ्यास आहे आपला इतिहास कालीन अभ्यास खूप चांगला आहे 🌹💐👏
बौद्ध बोला पाटील सर दलित हा शब्द 1956 ला मातीत गाढला बाबासाहेबानी आपल्या माहिती करीत , आपण जे कार्य करत आहात त्याला आमचा प्रतिसाद आहे साधुवाद
अतिशय उपयुक्त màhiti सांगितली सर, धन्यवाद.
पाटील सर !! हे सत्य जगासमोर उघडायला जीगर पाहिजे तुमच्या सारखे your great 🙏🏼
खाडकन डोळे उघडणारी अशी माहिती दिलीत आपण डॉक्टर...!!!! ही माहिती सामाजिक दुही दूर करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरत आहे हे नक्की खूप खूप आभार... खूप मेत्ता..!!!
साधू साधू साधू...!!!
तुम्ही पहिलीच व्यक्ती मी ऐकत आहे जे
संमाजातील सर्व घटकांना भडकवण्या ऐवजी चार चांगल्या गोष्टी सांगून एक्त्रा आणण्याचा प्रयत्न करीत आहे
Viry.good.s.pital
सर तुम्ही जे संगीतले खरच खुप चागले विश्लेषण दिले आहे। कधि भारत आले तर मला अपले शि भेटायला नक्की अवडेल।
थैंक्स सर
खूप खूप धन्यवाद सर लोकांनी वाचन करायला पाहिजे
अप्रतिम माहितीपूर्ण डॉक्टर साहेब. आपला समाज अभ्यासू नाही सर्व ब्राह्मणेतरानी फक्त बाबासाहेब आंबेडकर वाचले तरी समाजाचे भले होईल आणि प्रगतीपथावर आरूढ होईल.
Mag aambedkarne bramhan baushi lagna ka kele re gadhva 😂
डॉ. तुमच्या विचारांची देवाणघेवाण ह्या सैरभैर झालेल्या गावगुडांना पचेल काय, रुचेल काय?
आजपावेतो लोकांना खरा इतिहास जाणून घ्यायची इच्छा, उत्सुकता अजिबात नाही. आणि हे अजून कुठपर्यंत चालत राहील सांगता येत नाही.
तुम्ही प्रत्येक वेळी जे काही विचार मांडतात ते अप्रतिम आहेत.
शुद्र म्हणजे शुद्ध आचरणाचे लोकं, आणि ब्राम्हण म्हणजे भ्रम पसरवारे लोकं. माझ्या मनाला पटणारा सरळ अर्थ. डॉ.साहेब प्रत्येक गोष्ट अगदी पुराव्यासहित मांडताय. 🙏🇮🇳
💯💯💯💯💯
मात्र एक सांगा तुम्ही कधीपासून बौद्ध झाले सर्व काही हिंदूंचे तुमचेच आहे तर
कधी मंदिर आमचेच म्हणतात, हिंदूंचे सण तुमचेच म्हणता,आरे तुम्ही पाहिलेही बौद्ध नव्हते आणि आत्ता पण बौद्ध नाहीत
तुम्ही अधर्मी नास्तिक, 22 फतवे वाले नकली बौद्ध आहेत तुम्ही जातीवादी मनुवादी म्हणून
हिंदुना बोलायचं तुम्हाला तुम्ही अधर्मी ,अलगाववादी हिंदूत्व विरोधी आहात तरी तुम्ही बौद्ध ।।
तुम्ही ,बौद्धच ना ,22 फतवे वाले की पंचशील वाले हे आधी ठरवा ।।
बौद्धांना हिंदूंनी हिंदू धर्माचा भाग समजायचं , आणि 22 फतवे वाल्या नकली बौद्धानि कुठे काही झालं की सर्व हिंदू धर्माच्या माथी मारून ,कधी मनूवादी, कधी जातीवादी म्हणून हिंदुना डीवचायच हिंदु च्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करायचं ।।
बौद्ध जितके शुध्द आणि पवित्रहोते तितकेच तुम्ही बुद्धी अपवित्र आहात।।
भगवान बौद्ध, आणि त्यांच्या पंथ हिंदू धर्मा पासून अलग नाहीत ।
पण तुमचा संबंध ना पाहिले बौद्धा सांगे होता ना आत्ता आहे ।।
तुम्ही तुमच्या मतलबा प्रमाणे धर्म बदलता।।
तुम्ही ज्या धर्मात जसाल तिथे गंधगी पसरवीता ।
तुमची ओळख धर्म नाही गंधगी आहे
दमा दमान सगळे हिंदू समजायले ।।
जातीवाद संपला पण आता तुम्ही चालू केला , जुन्या घड्याला जातीयवादी रंग देऊन तुम्ही नवा केला ।।
आणि ,ज्या घटनेत जातीयतेची आग लावली त्याच्या आंबेडकरवादाची जोत विझल्याशिवाय राहणार नाही ।।
स्वधर्म सोडून परधर्मी झाला बापाला सोडुन देईल तो बाप केला ।।
कोण्या काळ्याझर तोंडाने मनता 22 फतवे वाले म्हणता बौद्ध आहोत
उठ सूट जातीवादी मनुवादी म्हणून हिंदूंना बोलता
पण घटनेन तर चार जाती करून टाकल्या
सरकारी कार्यालयातुन जातीच्या पावत्या काढण्यासाठी सर्वांनी फाइल टाकल्या ।।
कशाला जात संपवायचं नाटक करता
जातीवाद तर देशाची घटना शकविते
प्रत्येक जातीला दुसऱ्या जातीपासून वेगळं भासविते ।।
स्वतः च म्हणतील मी दलित आहे मी बकवर्ड आहे स्वतःच्या फायद्या साठी देईल तो बाप आहे।।
चार बीबी चाळीस बचे तुम्हाला चालत
त्यांनी घटनेचा अपमान केला तरी चालत
शहाबानो प्रकरणात घटनेची पायमल्ली चालते ,अफगाणिस्तानात, पाकिस्तानात बौद्धांचा नामोनिशाण केलेला चालतो तरी पण जय भीम जय मीम चा नारा हिंदू विरोधात साठी घुमतो ।।
धर्माच्या आधारावर देश वाटून घेतलेला चालतो ,गैर धर्मीय काफ़िर आहेत
त्यांचा धोक्याने कत्तल करा असा त्याचा धार्मिक अस्मानी 'किताब चालतो
15 मिनिट पुलिस हटवा असे संविधान विरोधी विधान चालते पण स्वधर्मी हिंदूत्ववाद चालत नाही।।
म्हणूनच 22 फतवे वाल्या नकली बौद्धांचा संपूर्ण भारत बौद्धमय हा नारा कुत्र्याची भु भु वाटतो ।।
मनुवादी लोक पुन्हा एकदा मनुवादी व्यवस्था आणू पाहत आहे. बहुजनांना आपापसात लढवून मनुवादी व्यवस्था आणू पाहत आहे. आपल्याला जागे व्हावे लागेल. आंधळेपणाने वागणारे जे आहेत त्यांचे डोळे उघडावे लागतील. डॉ क्टर साहेब आपण खरोखर जनजागृती करण्यासाठी चांगले काम करत आहात. तुमच्या कार्याला शुभेच्छा.
सर,तुमचा प्रचंड गाढा अभ्यास प्रत्येक विषयाचा आहे.तुम्ही समाजाचे मार्गदर्शक आहेत.
तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो.
खुप खुप छान मार्गदर्शन.
डॉ्टरसाहेब तुम्ही महान आहात परंतू मराठा म्हणऊन घेणारा समाज हाच सर्वात जास्त जातीयवाद. करतो.. ज य भीम जय भारत..
असं काही नाही, काही लोक बावळट असतात आणि फक्त मराठे जातीवाद नहीं करत मित्रा 💯💯मी स्वतः कवी आहे मराठा आहे माझ्या बाबासाहेब रमाई माते वर कविता केल्या आहेत, आणि माझे बरेच मराठा मित्र मैत्रीण यांनी देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर लिहिले आहे, तुमचा गैरसमज आहे तो मनातून काढून टाका
@@manishahire8889 त्रैवार सत्य नाकारता राव तुम्ही.
आपल्या देशाला अशाच ज्ञानी मानसांचि खरी गरज आहे...
ग्रेट सर सलाम आहे तुम्हाला सर..
खर तर कोमात गेलेला जो समाज आहे त्याला डोस देण्याचं काम करत आहेत सर तुम्ही.. जय शिवराय जय भीम
खरच सर तुम्ही खुप सुदंर माहीती दिली माझा मना पासुन तुम्हाला सॉलुट
So nice of you Sir!
🙏
या माध्यमातून आपण खुप छान प्रबोधन करत आहात. आपल्या या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!
An eye opener for bahujan.but Bahujan won't improve as they are poisoned by manuwadi
Apratim mahiti.....sarvanni share kara
सर, अतिशय अभ्यासपूर्ण विचार आपण दिलेत, दोन्ही समाजांनी अभ्यास करण्याची गरज आहे कारण दोन्ही समाजाचे आजपर्यँत खूप नुकसान झाले आहे, माझ्या मनात नेहमी एक विचार येतो की महार आणि मराठा आडनावे सारखीच आहेत म्हणजे पूर्वी कुठे तरी एक होते. ते तूम्ही पटवून दिले. खूप धन्यवाद.🌹🙏
मराठ्यांची सर्व आडनावं चोरली आहेत जुना रेकॉर्ड काढून बघा तुम्हाला आडनाव होतं का?
फारच बोधपर मुद्दा मांडलाय आपण धन्यवाद
सर खरंच खूप छान माहिती दिली.. खरा इतिहास शिकवला गेला पाहिजे.. खरी माहिती दिली आपण धन्यवाद सर
अतिशय मार्मिक विश्लेषण केले आहे.
Sirji, Great... Thanks for sharing fron Aborad...
Dr.saheb आपले खूप खूप आभार पूर्ण महाराष्ट्रातील अज्ञानी लोकांना आपल्या मार्गदर्शनाची खूप खूप गरज आहे आपले विचार ह्या जाती पाळणाऱ्या लोकांना खूपच मार्गदर्शक ठरणार आहेत खूपच आभार सर धन्यवाद.
Brilliant sir. .. Tumhi khupach mahtvache khupach mahtvache yoghy dishya denyache v samajyache prabhodhan karat Ahat
डॉक्टर साहेब आपले खूप खूप धन्यवाद
फारच मार्मिक आणि सोप्या शब्दात वर्णन केले आहे
आतातरी महाराष्ट्रीयन ही एकच जात
ऑल इन वन
पुढे आली पाहिजेत
जयभीम जय शिवराय सर... 🙏 सलाम आपल्या जनजागृती ला.. 🙏 सर नेहमी अशीच जनजागृती करत रहा सर... तुमच्या सारखे जनजागृती करणारे खुप कमी आहेत.. Thanks you so much 🙏
Khup chan माहिती दिली sir aplya sarkhe विचारवंत ची गरज आहे आज पुरोगामी मनवून घेणाऱ्या महाराष्ट्राला
खुप छान माहीत👏👏💐💐🇮🇳🇮🇳
सर तुमचे विचार ऐकून आता तरी बहुजन समाजातील मुलांचे व लोकांचे डोळे उघडले गेले पाहिजेत हिच आपेक्षा, सर तुमचे विचार असेच मांडत रहा
सर खूप छान माहिती सांगितली बहुजन समाज कधी मनुवाद्यापासून दूर जाणार आणि बहुजन समाज कधी एकत्र होणार जय जिजाऊ जय शिवराय जय बहुजन
सर, खूप तळमळीने आपण आज विचार मांडले,आपण सर्व बहुजन समाजाने डोळे उघडे ठेवून समाजात पाहू, आज जाती पाती च्या भिंती खूप उंच झाल्या आहेत मन उदास होऊन जातं, स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन सुध्दा आपण सर्व कपाळकरंटे आहोत,अजूनही आपण पारतंत्र्यात च आहोत असेच वाटते,
डॉक्टर संग्राम पाटील साहेब आपण वैद्यकीय डॉक्टर तर आहातच सोबतच आपण समाजशास्त्र (Sociology/Social Anthropology) यांचे सुद्धा डॉक्टर आहात. आपण सामाजिक द्दृष्ट्या
अत्यंत सम्यक पद्धतीने विवेचन करून दोन्ही पक्षांचं उत्तम रीतीने प्रबोधन केलेत. आपला व्यासंग दांडगा असुन आपण संविधानिक
मूल्ये कसोशीने रुजविण्याचा प्रयत्न नेहमीच करीत आला आहात. आपणास बळ मिळो.
भवतू सब्ब मंगल!!!
एकदम खरी माहिती व सत्य इतिहास, सत्यशोधक म्हणावे असीच आहे खुप खुप मंगल कामना सर आपल्या सारखे उच्च विचारसरणी इतरांनाही लाभावी हिच सदिच्छा
Very nice expland sir thank-you verey munch
खूपच अतिशय दुर्मिळ अशी माहिती सांगितली आहे सर सखोल वाचन महत्वाचे आहे आणि हा इतिहास कोणी तरी पुढे आणला पाहिजे समाजापुढे मांडला पाहिजे तरच हा जातीयवाद कमी होण्याची शक्यता वाटते
Saheb barobar bolye tumhi
सर आपल्याबद्दल फार आदर निर्माण झालेला आहे आपल्यासारखे असे अनेक व्यक्तिमत्व निर्माण झाल्यास प्रतिक्रांती करणाऱ्या विरुद्ध क्रांती करणाऱ्यांचा मोठा समूह तयार होईल आपले फार फार आभार असेच प्रबोधन आपण चालू ठेवावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
चांगले विचार आहे.
Khoop Chann Mahiti Dili Dr. Sangram Patil Sir
तथागत गौतम बुद्धांनी एक उपदेश केलेला आहे
की मी जे सांगतोय बोलतोय ते सत्य मानू नका
मी सांगितलेले मी बोललेली सत्य आहे की असत्य आहे हे तुम्ही पहा समजून घ्या आणि नंतरच विश्वास ठेवा
अगदी बरोबर पाटील सर 🙏🙏✍️✍️
Great
Barobar bhau ✨ me hi buddhancha dhamm vachla ahe
Sir जयभीम आपले विडियोज वास्तविक मांडतात खूपच छान खूप मोठ जिगर लागत असे मांडायला सेल्यूट सर तुम्हाला असेच प्रबोधन कराल अशी पुढिल वाटचालीस शुभेच्छा
ग्रेट सर!
खूपच महत्वाची माहिती आपण या माध्यमातून दिली... धन्यवाद डॉक्टर साहेब
डॉक्टर साहेब खूपचं मार्मिक विवेचन केले आहे,
खूप खूप आभार आणि पूढील वाटचालीस खूप - खूप मनापासून शुभेच्छा .
पुरोहित ब्राम्हणांनी (sacred) आणि समाजवादी (socialist)ब्राम्हणांनी microscopic व्यवस्था करून ठेवली आहे . बहुजनांच्या मेंदूमध्ये slavery( मानसिक गुलामी) नावाचा virus सोडला आहे. कधी शहाणे होतील माहित नाही पण अशा वास्तववादी वैज्ञानिक आणि ऐतिहासिक दस्तावेजामुळे बहुजना मध्ये परिवर्तन होईल एवढीच अपेक्षा करूया,
धन्यवाद!
खूप सुंदर माहिती
Thank you sir khup Chan mahiti
Great ,Sir
Khup changli mahiti
Thanks Dr Patil Sirji apan khup. Chan Vishleshan karta lok Jan jagruti karta tumhi greit ahat 🙏🙏Jaybhim
👌👍🙏 डाॅक्टर संग्राम आपण खुप तळमळीने विविध विषयांवर पुराव्यासह मते व्यक्त करता. मला वाटते ते सर्वाना पटतही असेल पण वळत नाही. आज टेक्निकल विकासामुळे विज्ञानाच्या विस्तारामुळे हा इतिहास आज माहीत होतो आहे. महाराष्ट्राचे सुदैव हे कि सारे सामाजिक चळवळीचे सुधारणांचे वारे महाराष्ट्रातूनच सुरु झाले. पण आज विचित्र परिस्थिती अशी निर्माण झालीय कि बाबानी दिलेला धम्माचा विचार अतिशिक्षित दलितच विसरत आहेत. पैशा बरोबर सारासार विवेक बुद्धी विसरली जातेय. आज ऊलट परिस्थिती ऊत्तर भारतात दिसते. तिकडे दिवसेंदिवस बाबांचा विचार फैलावतो आहे. ही जमेची बाजु. मला नेहमी एक खंत जाणवते ती म्हणजे जर बाबासाहेब अजुन पाच वर्ष जगते तर संपूर्ण भारतातील दलित पिडीताचे भविष्य बदलले असते. ते झाले नाही. ते लवकर गेले. व त्यांचे धर्माचे चक्र स्तब्ध झाले. हे दुर्दैवाने म्हणावे लागते. गरज आहे एका पूर्णवेळ धम्म प्रसार व प्रचार करणाऱ्या खंबीर नेतृत्वाची. ते सुदिन लवकर येवो. बस .जय भीम. 🙏🙏
Ekch number Sir .Great
👍👍जयभीम साहेब हा विडिओ ब्राम्हण यांच्या घरो घरी पोहोचला पाहिजे व इतर सर्व जातीच्या घरा मध्ये जायला पाहिजे धन्यवाद जयभिम
इतिहास विसरल्यामुळे ह्या सर्व भानगडी होत आहेत.आपण सगळे बळी वंशीय आहोत.
जयभीम सर
खूप चांगली माहीती दिली
धन्यवाद
Khup history samjate sir tumchyakdun dhanywad 🙏
या देशात खोटं बोलायला नाही खरं बोलायला हिम्मत लागते मोजकेच लोक आहेत खरा इतिहास सांगणारे त्यातील तुम्ही एक...
खूपच छान माहिती । जय शिवराय , जय भिम ।।
खूप छान माहिती दिली साहेब , आपण जर इलेक्ट्रॉनिक मीडियावर बोललात तर समाज जागृती होईल ,आणि जाती जातिमघील मतभेद नस्ट होतील
Very nice information.
सर आपण इतिहासाचे गाढे अभ्यासक आहात असेच माहिती देत रहा आणि ती जगापर्यंत पोहोचत रहा म्हणजे सर्वांना इतिहास समजेल व लोक जागृत होतील
डॉक्टर साहेब तुमे ज्या प्रयत्न चालू करेल से खरंच खूप चांगला हे, राजकारण आणि समाजकारण नी परिस्थिती आज खूप खराब से तुमना सारखं विचार नी आज देश आणि समाज ले गरज हे साहेब
डॉक्टर साहेब आपण मेहेरगाव घटनेवर मुद्देसुद व परखडपणे मांडणी केली आहे. तसेच इतिहासातील दाखले देऊन ब्राम्हणेतर आपण कोण होतो व आहोत याची अतिशय उत्तम प्रकारे समजून सांगितले आहे. आपले अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. आपण असेच यापुढेही समाजाला मार्गदर्शन करून उपक्रुत करावे.
त्या मराठ्यांना डॉ पाटील सरांची भेट घालून द्या डोळे उगढतील सर खूप ग्रेट काम करत आहोत तुम्ही
Tyaa marathyana...mahnje Kai...sir kiti vavastit sangtat.pan tumhi nahi sudru shakat.
@@sandeepjadhav5291 एका उच्च वर्णीय समाजाच ऐकून तुम्ही लोक पाण्यासाठी जीव घेता आमचा जेव्हा की डॉ सर म्हणतात तुम्ही हरवलेले सखे भाऊ आहोत त्यांच्या नजरेत 85 टक्के भूमीपुत्र शूद्र आहेत आणि तरी आमच्याकडूनच सुधारण्याची अपेक्षा मस्त रे
मराठा तुमच्या सारखा अडाणी नाही जो कोणत्या पण यु ट्युबरचे ऐकायला. हा डॉ कमी आणि जोकर जास्त वाटतो.
आहो ते मराठे नाहि कुणबि आहे, मराठे म्हनजे महाराष्ट्रातील मराठि भाषीक, जसे मारवाडि गुजराथी मराठा ही जात नाही
@@DD-hl3if 😀😀😀
Khrr ahy sir 💯
डॉ.साहेब तुम्ही खरोखरचं खूप महत्वाची भूमिका मांडतात... तुम्हाला मनापासून आभार...... जय शिवराय जय भीम जय भारत 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
Thanks dr. saheb ............
Great knowledge
ucha vichar khup chan
Great sir thanks
धन्यवाद सर तुमच्याकडून खूपच मोलाची माहिती मिळत आहे त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत.
Dhanyawad. Dr.saheb. Nanded. M H.
Khup chan prabodhan karta sir tumhi mna pasun dhanyavad
Tumche vichar khup changle ahe
kahi murkh lokana samjat nahi
आपले मनापासून आभार
खर आहे सर
सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे खुप खुप धन्यवाद
We are grateful to you sir, inspiration to all 🙏🙏🙏
जनजागृतीसाठी खुप खुप धन्यवाद!!
Sir या मूर्ख समाज कंटकाना २०१४ नंतर खूप मोठ पाठबळ मिळालं..देश विकत घेतल्या सारखे वागत आहेत गोबर भक्त
Great aahet sir tumhi
परखड आणि वास्तविक विचार Dr साहेब 🙏
सर आदिवासीची उत्पत्ती व सांस्कृतिक बाबत एक व्हिडीओ बनवा
पहिला तुमचा ईतिहास माहीत करून घे
Sar tumcha video jyani bagjitala tyanchya vicharat sambhav yeil ,,,,
Nice information sir
Jay Bheem Jay sanvidhan
Khoob mudde aani Chhan Mandani
बौद्ध धर्माचा स्विकार केला की हिंदू धर्मातील सर्व pratha नवीन धर्मात आणता येत नाही जय भीम
लोखंडे साहेब खरं सांगायचं तर हिंदू हा धर्मच नाही आहे.
हिंदू ही या देशातील मुलनिवासींची संस्कृती आहे.
आक्रमणकारी आर्यांचा धर्म हा ब्राह्मण किंवा वैदिक आहे मात्र येथील मुलनिवासींंना आपल्या गराड्यात घेण्यासाठी जानुनबूजुन त्यांनी ब्राह्मण किंवा वैदिक या शब्दाऐवजी हिंदू हा शब्द रुढ केला.
बुद्ध तरी धर्म आहे का ती पण संस्कृती आहे.
महारांनी १९५६ साली हिंदु धर्म सोडुन बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे नक्की काय केले ते जरा स्पष्ट पणे सांगा बर 😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी
thanks sar changali माहिती दिली
ग्रेट सर
Jay hari sir, khup changle prabhodan
सर आजच्या युगातील मराठी म्हणून उल्लेख करतात त्यांना अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे निरीक्षण करून सत्य परिस्थिती आहे त्यांनी जरूर वाचले पाहिजे