ताई मला पिको फॉल ची मशीन घायची आहे. मी आज तुमचा व्हिडीओ पाहिला खूप छान माहिती मिळाली. मी कधी पिको फॉल केले नही. पण मला घरी स्वतः च्या साड्या साठी व शिकणासाठी घेणार आहे. कोणती घेऊ pls सांगा. आणि एक प्रश्न पिको फॉल व ब्लाउज शिलाई ची मशीन वेगळी असते का. एकाच मशीन वर करू शकतो pls सांगा. मी सोलापूर हुन आहे. रिप्लाय द्या प्लीज
सायली तू खूप उपयुक्त माहिती दिली ,धन्यवाद
ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏
Very good information.......
Thank you for your guidance
Very good message thank you👌🏼🙏🏼
ताई प्लीज पिकोसाठी कुठली मशीन घेऊ सांग
Mazi novel chi machine ahe tyawar yeil ka
स्वताचा me gharat machinvar lavte
ताई मला पिको फॉल ची मशीन घायची आहे. मी आज तुमचा व्हिडीओ पाहिला खूप छान माहिती मिळाली. मी कधी पिको फॉल केले नही. पण मला घरी स्वतः च्या साड्या साठी व शिकणासाठी घेणार आहे. कोणती घेऊ pls सांगा.
आणि एक प्रश्न पिको फॉल व ब्लाउज शिलाई ची मशीन वेगळी असते का. एकाच मशीन वर करू शकतो pls सांगा. मी सोलापूर हुन आहे. रिप्लाय द्या प्लीज
Ekhadi sadi dakhva na karun
Blauj chi pn shilai sanga
हो तू म्हणलीस तसाच वेळ लागतो 20 मिनिटं लागतातच फॉल लावायला
तू पिको करताना वेगळा फूट आणि फॉल लावताना वेगळा फूट वापरतेस का
हो