ll दीक्षाभूमी ll अंडरग्राउंड पार्किंग रद्द ll आता पुढे काय..! ll

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 авг 2024
  • ll दीक्षाभूमी ll अंडरग्राउंड पार्किंग रद्द ll आता पुढे काय..! ll

Комментарии • 187

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 Месяц назад +13

    समारक समिती बरखास्त कराच पण आठवले स्टाईल जे पँथर नेते आहेत त्यांना देखील बाजूला करा आणि दीक्षा भूमी आंबेडकर घराण्याच्या स्वाधीन करा आम्हाला आता आंबेडकरी सर्व सस्था ताब्यात द्या सर्व आंबेडकरी जनतेने एक नेता एक पक्ष आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी ह्यांच्या छायेखाली या अशी माझी सर्व आंबेडकरी जनतेला आहे जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤

  • @marutikadale383
    @marutikadale383 Месяц назад +20

    आता पुढे दिक्षा भूमी भारतीय बौद्ध महासभा यांचे कायदेशीर ताब्यात घेणे... बस.. 💐

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Месяц назад +5

    खरोखर आहे हे बौध्द समाज व आंबेडकर समाजाने हे ध्यानात घ्या जागरुक रहा जागा रहा
    असे लोक पुर्वीची हाल करतील तर आमचे नक्कीच होणार जागरूक रहा ??????

  • @mahuresclasicalmusicclasse4958
    @mahuresclasicalmusicclasse4958 Месяц назад +4

    ज्याप्रमाणे, फडणवीसांनी अनेक पक्ष फोडून राजकारण केले, त्या वरून माझे ठाम मत आहे, यात त्यांचेच काही तरी कूट कारस्थान आहे. त्याच माध्यमातून स्मारक समितीला त्यांनी आपल्या फेवरणे करून घेतले. आपली निती साध्य करण्याकरिता.
    🙏जयभीम

  • @user-qf2do7lk2e
    @user-qf2do7lk2e 25 дней назад +2

    दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंग रद्द झालीच पाहिजे.बौद्ध जनता तुमच्या पाठीशी आहे. जय भीम.

  • @bibhishansherkhane4956
    @bibhishansherkhane4956 Месяц назад +9

    दिक्षा भूमीचा ताबा नैसर्गिक न्यायाने आंबेडकर घराणे,बौध्द महासभेकडे देणे आवश्यक आहे. बौध्द महासभा,आंबेडकरी घराणे व समाज योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहेत गरज फक्त सर्व स्वयं घोषित तथाकथित पुढार्यानी एकनिष्ठ कार्यकर्ते बनून आंबेडकरी घराणे, चळवळ,विचार व समाजाच्या मागे खंबीरपणे उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे.

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Месяц назад +3

    सर्वजण लक्ष्यात घेणे गरजेचे आहे भारतात
    एकमेव जागरूक व अन्याय सहन न करणारे
    समाज आहे आणखी हेच लोक आवाज
    करताना दिसत आहेत हे सर्वांना माहीत असावे?????😊

  • @pankajsondawale2544
    @pankajsondawale2544 Месяц назад +37

    दिक्षाभुमी स्मारक समीती बर्खास्त करून दिक्षा भुमी आंबेडकर कुटुंबा कडे हस्तांतरित करावी।

    • @nilimachimankar8653
      @nilimachimankar8653 Месяц назад +1

      Ya samiti madhle je sadsya ahet te bhagat aso fulzale aso wankoni hi aso Yana Ani yancha families la chapkane fhopkace rastyawar wnave mg Yana jantechi takat samjel.

    • @prakashghadage6419
      @prakashghadage6419 Месяц назад

      😊

    • @ProfNVDhoke
      @ProfNVDhoke Месяц назад

      00p😊pp😊​@@nilimachimankar8653

  • @D_D_UMARE
    @D_D_UMARE Месяц назад +2

    बरोबर दिपकभाऊ केदार साहेब, आणि सर्वांना विनंती वाचवा दिक्षाभूमीला.

    • @rameshgound7833
      @rameshgound7833 Месяц назад

      Maze ekch sangne aahe ki, Hoy mi96 kuli nahi tar ek kuli aahe maze kuldaivat Dr Babasaheb asun kuldevi Mata Ramabai aahet.. mag aapan vegale ka ha prasna aahe.

    • @rameshgound7833
      @rameshgound7833 Месяц назад

      Vegale ka.

  • @DnyaneshwarMakeshwar-yr1pk
    @DnyaneshwarMakeshwar-yr1pk Месяц назад +5

    दीक्षा भूमी चे जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कऱ्यकरणीची निवड जनतेतून करावी. दुसरा व्यक्ती नको.दीक्षा भूमीचे सुशोभीकरन करायचे असेल जनतेला विश्वात घ्यायचे गरजेचे आहे.

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 Месяц назад +11

    विनोद खोब्रागडे तुमच्या कार्याला सलाम

  • @Ghhgtrryuyt
    @Ghhgtrryuyt Месяц назад +9

    दिक्षा भुमी ठीक आहे पुर्ण भारतामधे जितना भी बौद्ध विरासत है ओ किसके हवाले करना है हींदु ओ के पास या बाबा साहेब जी का परिवार क्यु नहीं आगे आते हम तो तय्यार है हर तरह का आंदोलन करने को जय गुरु रविदास जी जय भीम जय कबीर दास जी

    • @meghrajwankhede5070
      @meghrajwankhede5070 Месяц назад

      भीमराव यशवंत अंबेडकर आये थे

    • @namdevsarate8384
      @namdevsarate8384 Месяц назад

      क्यो प्रकाश जी ने. वंचित ने आंदोलन किया नही क्या भाई.

    • @Ghhgtrryuyt
      @Ghhgtrryuyt Месяц назад

      @@namdevsarate8384 बहन मायावती जी भाई प्रकाश आंबेडकर जी ने बुद्ध गया मुक्ती आंदोलन किया होता तो आज बौद्ध गया हमारे कब्जे में होती पुरी एशिया में बौद्ध समाज सबसे ज्यादा है और सुपर पावर बौद्ध राष्ट्र चाइना में लगभग 141 करोड़ बौद्ध भाई बहन हैं हमारे फिर भी ये डरपोक हिंदू ओ से किसबात से घबराना हमें भारत देश के बाहर भी हमारे बौद्ध भाई बहन हैं हमारे हिंदू ओ का कोई भी नहीं है पुरी दुनिया में उलटा हिंदू ओ को हम गुलाम बना सकते हैं नमो बुध्दाय जय गुरु रविदास जी जय भीम

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro Месяц назад +2

    दिक्षाभूमी समिती बरखास्त करून दिक्षाभूमी आंबेडकर घराण्याकडे देण्यात आली पाहिजेत

  • @prakashgaikwad1230
    @prakashgaikwad1230 Месяц назад +3

    स्मारक समिती बरखास्त करून बाळा साहेब अंबेडकर यांचे कडे सोपवावी

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 Месяц назад +3

    गावागावात दलबदलू राजकीय नेते झोडो...?
    ह्या नितीचा अवलंब करण्याची वेळ समाजावर येऊ नये...

  • @user-ls1iu8ev8f
    @user-ls1iu8ev8f Месяц назад +5

    मला असं बौद्ध महासभा यांच्याकडे ज्या संस्था आहे त्या घालवु दे अगर मोडकळीस आल्या तरी चालेल पण हे सर्व संस्था बौद्ध महासभा यांच्याकडे सोपविण्यात आली पाहिजे

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz Месяц назад +20

    जागृती न्यूजला क्रांतिकारी जय भीम हा दीपक केदार साहेब यांना सुद्धा जय भीम पण हे केदारनाथ हे दुसरे आठवले झालेले आहेत यांच्या पाठीवर शरद पवार साहेबांनी हात ठेवला आहे इतके दिवस यांच्यावर आम्हाला विश्वास होता की आमचा एक लढाऊ पॅंथर आहे पण आता हा पॅंथर नाही आम्ही 2000 24 च्या लोकसभेमध्ये यांना पाहिला आहे यांनी बाळासाहेबांचा प्रचार केला नाही वंचित चा प्रचार केला नाही त्याने शरदचंद्र पवार साहेबांच्या उमेदवाराचा प्रचार केला असे नेते आम्हा आंबेडकर वाद्यांना नको आहेत आम्ही सामान्य माणसावर बोलत आहोत आम्हाला असे नेते नको आणि कधी नेते होऊ शकणार नाहीत

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 Месяц назад +3

    अंबाझरी येथील आंबेडकर भवन पाडल्या गेली त्या अंबाझरी आंबेडकर भवन वाचविन्याकरिता सर्वानी एकञ आले आहे

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 Месяц назад +2

    समिती बरखास्त करा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हातात दिली पाहिजे

  • @kamblesanjay5531
    @kamblesanjay5531 Месяц назад +7

    हि दिक्षाभूमी समिती बरखास्त करूण । दिसाभूमि ही आंबेडकर परिवारांको देण्यात यावी यासाठी तुम्ही सर्व नेते लढा आणि स्मारक समिती बरखास्त करा त्यासाठी एकत्र या .

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Месяц назад +3

    आरे वाघा सरकार हे काय. जनतेसाठी नाही का
    भारतातील बौध्द लोकांना बाजूलाच करतील??

  • @shakilaramteke4349
    @shakilaramteke4349 22 дня назад

    खोब्रागडे जी तुम्हाला ‌खुप खुप मनापासून धन्यवाद दिक्षाभुमी ‍आमची प्रेरणा स्थान आहे म्हणून ती जे खरे आंबेडकर वादी आहेत त्यांच्या च हातात दिली पाहिजे जयभीम खोब्रागडे साहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि‍ आशिर्वाद तुम्हाला नक्कीच यश मीळो हिच‍ प्रार्थना जयभीम नमो बुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💐💐💐🌹

  • @user-ov2zb8ky8i
    @user-ov2zb8ky8i Месяц назад +4

    अगोदर दीक्षा भूमी ७/१२ वर आणा .

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 Месяц назад +2

    दीक्षाभूमी चा कार्यभार हुसेन दलवाई च्या जावयाच्या संस्थेकडे द्यावी.

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 Месяц назад +2

    खुब खुब आभार आहेत कि दिक्षा भुमी चे अंडरग्राऊड पारकिंगचे काम बंद केले याबद्दल आभार जय भीम नमो बुध्दाय

  • @Arhantkamble173
    @Arhantkamble173 Месяц назад

    समितीला हाकलले पाहिजे
    दीक्षाभूमि ही,
    चैत्यभूमी सारखी आंबेडकर
    घराण्याकडे द्या ❤❤❤

  • @TraimbakJadhav
    @TraimbakJadhav Месяц назад

    दीक्षा भूमीची समिती बरखास्त झालीच पाहिजे जय भीम नमो बुद्धाय

  • @VinodraoShinde
    @VinodraoShinde Месяц назад +4

    समिति हटाओ दीक्षाभूमि बचा व

  • @nandamhaske1422
    @nandamhaske1422 Месяц назад +3

    भारतीय बुद्ध महासभा भिमराव आंबेडकर. घराणे बुद्ध समज जाहीर पाठिंबा ✌️✌️✌️✌️❤❤❤❤❤❤

  • @user-ov2zb8ky8i
    @user-ov2zb8ky8i Месяц назад +3

    लोकांचा कौल घ्या .फालतू गोष्टी करू नका .सरकार चे पैसे घेतले तर सरकार cha माणूस समितीवर असणारच .

  • @namdevsarate8384
    @namdevsarate8384 Месяц назад +4

    प्रकाश जी आंबेडकर यांच्या स्वाधीन करा दीक्षाभूमी. आणि तुमची समिती बरखास्त करा. बाकी नाटक बंद करा

  • @marotiramteke9478
    @marotiramteke9478 Месяц назад +3

    आपण बरोबर बोललात सर जय भीम

  • @prabodhan9649
    @prabodhan9649 Месяц назад +4

    Samadhan.shingare.pune.jaybhim
    Jaysanvidhan.👍✌🌷🌷🌷🙏🙏

    • @Ghhgtrryuyt
      @Ghhgtrryuyt Месяц назад

      भारत देश मधे बौद्ध समाजा ला शि जिनपिंग साहेब जी सारखा बौद्ध नेता हवा भाई संदिप वाल्मीकि जी प्रमाणे बौद्ध नेता हवा नमो बुध्दाय जय गुरु रविदास जी जय भीम

  • @akroshkhobragade1880
    @akroshkhobragade1880 Месяц назад +4

    जय भीम

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Месяц назад +2

    भावा जनता दगड धोंडे पुजारी व अडाणी आहे
    यांचे कडे लक्ष्य न देता उच्च व विचारक व आंबेडकर विचारांचे व बौद्धांचा अभ्यास व
    ईतिहास माहीत असणारे एकत्र येऊन निर्णय
    घेतील व राहीला विषय लढायला जनतेला
    बोलवा ?????????????????

  • @user-eh2rm5oe8v
    @user-eh2rm5oe8v Месяц назад

    दीपक केदारनाथ साहेबांनी सही भाषण कर दिया

  • @nandamhaske1422
    @nandamhaske1422 Месяц назад +2

    चैत्यभूमी 2014. काम चालु आहे 2024झाले काम कधी पोरण आहे

  • @shashikalameshram7270
    @shashikalameshram7270 Месяц назад +3

    साहेब नागपुर चा लोकाना माहीत नवते जस माहीत झाले तसेज आमीही हा गोदर केला

  • @sudhadhabarde8389
    @sudhadhabarde8389 Месяц назад +3

    Amhala parkas ambedkar cha savadin kele pahije diksha bumi baba saheba ci virasat ambekar garanela dili pahije namo budhay jai bhim

  • @waghmaresiddhartha9798
    @waghmaresiddhartha9798 Месяц назад +1

    जब हमारे लोग ही आधार है तो कुछ नही होगा जयभीम खोबरागड़े साहेब

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 Месяц назад +2

    दिक्षाभुमी ला सौदर्यीकरनाच्या नावाने जो निधी देन्यात आला तो फक्त पार्किंग व्हावी व दिक्षाभुमी ला कटकारस्थान करुन कमकुवत करन्याचा काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व प्रणित लोकांन कडुन डाव आखन्यात आला आहे ़ व त्यांनी जानुनच पार्किंगच काम करुन आंबेडकरी समाजाची भावना दुखविन्याचे काम केले व त्या विरोधात आंबेडकरी समाज आपल्या अस्मितेच्या प्रश्नावरती ऊतारला तेव्हा जातीवादी सरकारने काय केल आंबेडकरी समाजावरती केसेस लाऊन आंबेडकरी समाजाचा आवाज दाबन्याचाच प्रयत्न केलेला आहे ़ जर पार्किंग आंबेडकरी समाज होऊ देनार नसेल तर मनुवादी दिक्षाभुमी ला सौदंर्यीकरनाला पैसे देनार नाही ़ काहि बांडगुळ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या संघटनेचा विरोध करत असतील तर जगव्यापी नेत्यांची बुध्दी आजही बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या संघटनेला तहस नहस करना-या मंडळीने नेहमीच विरोध केला व आजही करत आहेत ़ भारतीय बौध्द महासभेच्या हातात जर दिक्षाभुमी स्मारक समिती गेली तर वंचित बहुजन आघाडीचा काम करनार म्हनजेच वंचित बहुजन आघाडीचा काम होनार असेल म्हनुन आंबेडकरांचा विरोध करने म्हनजेच आपली महानता सांगने होय

  • @deoraokamble9645
    @deoraokamble9645 Месяц назад +1

    बरोबर आहे सर्व बौध्द सुजान जागृत नागरीकानी एकत्र येऊन परीषद प्रत्येक वर्षी व्हायला पाहिजे धन्यवाद जयभीम

  • @pravingamare3521
    @pravingamare3521 Месяц назад +4

    Jai Bhim, Jai Sanvidhan 🙏

  • @inditechnician
    @inditechnician Месяц назад +3

    हा राजकीय स्टंट होता-तो संपला

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Месяц назад +2

    धन्यवाद सर दिपक केदार व खोब्रागडे हे दोघे
    खरे नेते आहेत बाकी काय पण बोलतात???

  • @nilimachimankar8653
    @nilimachimankar8653 Месяц назад

    Vinod khobragade saheb tumche koti koti dhanywaad. He sarv sarv ughadkis anle.

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 Месяц назад

    काही मीठ भर हट्टी लोकांच्या अति शाहन पणामुळे व आपली राजकीय पोळी शिजवण्याच्या बह्ण्याने कमीत कमी ५०० अति गरीब लोकांचा रोजगार घालवला साहेब.

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Месяц назад +2

    आरे बाबा जनता आंबेडकर वादी ने काय करायचे. तु सांगणार कोण समाजात त ज्ञ लोक
    आहे फालतू ,,तु जाना बाबा समाजा पुढे कशाला नाटक करतो हा राहुल म्हणे???

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Месяц назад +2

    सर्वांना जेवन आहे जेऊनच जावे जय भारत ❤

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 28 дней назад +1

    Jay bhim jay vanchit

  • @vandanagajbhiye2925
    @vandanagajbhiye2925 Месяц назад +2

    Jay bhim namobudha

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Месяц назад +1

    ओन्ली बौध्दाला व आंबेडकर यांना मानणारे लोक जागरूक होणे गरजेचे आहे या मध्ये जो
    पुर्वीचा महार म्हणून राहीलेला समाज बाजूला
    ठेऊन द्या व जातीवंत पुढे यावे बघा नेते म्हणणारे कसे बोलतात ????

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Месяц назад +1

    विनंती आहे जागरुक चॅनेल ला आपले जातीवंत
    लोक जे समाजासाठी नेहमीची धडपड आहे
    आशा लोकांना घ्या दगड धोंडे या सारखी घेऊ
    नये ,,,व आपले नेटवर्क चालू करावे अशी अपेक्षा?

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 Месяц назад +2

    दिक्षा भूमी भारतिय बौध्द माहासभेच्या ताब्यात द्यावी.

  • @arjunujgare4429
    @arjunujgare4429 Месяц назад

    मा.भीमराव आंबेडकर यांच्या भारतीय बौध्द महासभेकडे देण्यात यावे .अर्जून उजगरे बीड

  • @shahupaikrao5682
    @shahupaikrao5682 Месяц назад +1

    Vinod khobragade khare krantikari chalavaliche pranete aahe . dipak kedarne bhumika mandli changali aahe. Pan Dikshabhumi bodhamaha sabhela denyat yavi. Hi hat jodun vinanti aahe. JayBhim JaySavidhan JayShivray.

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 Месяц назад

    Bhartiya Boudh mahasabha Yanchya Tabyat Dikshabhoomi Denyat Yave .... jaybhim Namo Budhay ❤❤

  • @user-lg2xf2ty7v
    @user-lg2xf2ty7v Месяц назад

    V good 👍 jay bhim jay bhart Nemo

  • @vaijayantikamble6310
    @vaijayantikamble6310 18 дней назад

    बाबासाहेबांचे नातवंडं का लक्ष देत नाहीत महाराष्ट्र अजून खूप महे. आहे

  • @basavantsonkamble8561
    @basavantsonkamble8561 Месяц назад

    आता सर्व समाजांनी एक नेता एक पार्टी असे विचार करायला पाहिजे जयभीम.

  • @AnjaliMeshram-uq9go
    @AnjaliMeshram-uq9go Месяц назад

    Diksha bhumi hi Ambedkar gharanyla sopvavi Jay bhim Jay savidhan namo buddhay

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Месяц назад +1

    आरे बाबा जनतेच्या पैशातून होते पण तुम्ही
    काय करत नाही फक्त बोलायचे जनतेच्या
    नादाला लागु नये जय भिमा जय शिवराय जय 😊

  • @MansaSuryabhanTaywade-x7j
    @MansaSuryabhanTaywade-x7j Месяц назад +1

    Sushobhikarnacha specifick arakhada jantesamor manda. Jaibheem namobudhay.

  • @user-eh2rm5oe8v
    @user-eh2rm5oe8v Месяц назад

    दीक्षाभूमीच्या ठिकाणी पार्किंग नाही झाली पाहिजे

  • @user-hl6te6ep3j
    @user-hl6te6ep3j Месяц назад +1

    Jay savidhan, Jay bhim, Namo Budday , .......

  • @shalinibhagat3402
    @shalinibhagat3402 Месяц назад +1

    Jay Bhim sir 🙏 namaskar 🌹🙏🌹🙏🌹🌹

  • @DilipGangurde-xq5ry
    @DilipGangurde-xq5ry Месяц назад

    दीक्षाभूमि ची जुनी की कॉमेडीबर्खास्त करूं नवीन कट्टर भीम समिति स्थापना कर दीक्षाभूमि का नवाखाली जूनियर समिति ने खूब पैसाखाल है

  • @namitaganvir4018
    @namitaganvir4018 Месяц назад +1

    🌸JayBhim🙏☸️🙏NamoBuddhay🌸

  • @shaymsonavne8401
    @shaymsonavne8401 Месяц назад +1

    जयभिम

  • @anilshendge5529
    @anilshendge5529 Месяц назад

    चाचा करूं काही होनार नाही एक मोठे आंदोलन करावे लग्नर आहे

  • @chandrashekharganvir5769
    @chandrashekharganvir5769 Месяц назад

    मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुर्यपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या कडे अर्थात बौध्दमहासभा कडे सुपूर्द केला होता. त्यामुळे ऍड. खोब्रागडे म्हणतात त्या प्रमाणे व्हायला पाहिजे.

  • @NarayanSawale-bg8en
    @NarayanSawale-bg8en Месяц назад +1

    मनुवादी सभासद समिती मध्ये नको.

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Месяц назад +1

    असा आवाज कधी कुठल्या चॅनेलवर अढळथा
    होत नाही संविधान यांचा अभ्यास चालू करताना दिसतो कारण आपले स्वताचे नेट
    चालू करा व बिझनेस करा ??????

  • @user-qf2do7lk2e
    @user-qf2do7lk2e 25 дней назад

    कोणाचाच मत नाही साहेब सगळेच नाही म्हातात.तुम्ही कश्याला बांधकाम बाबत फोर्स कश्याला करता.कारण तिथे जागा नाही आहे.पूर्ण बांधकाम तमबवावे..साहेब

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Месяц назад

    खरोखर बोलला आणखी हे सच्चे आहे❤

  • @adarshmeshram453
    @adarshmeshram453 Месяц назад +2

    Fhammdiksha denyache chali karave rrsd che manse viojayadsshamila bolau naye

  • @adarshmeshram453
    @adarshmeshram453 21 день назад +1

    Rss chya lokanna dikshabhumivar bilkul bolau naye kontyahi karyakramat

  • @AnjaliMeshram-uq9go
    @AnjaliMeshram-uq9go Месяц назад

    Diksha bhumi samiti hi barkas kara Ani samiti madhil haramkhirana barkhas kara Ambedkar Anna day

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Месяц назад +1

    शुशोभिकरण करण्यात यावे पाकिँक नको 🏅🥇📢

  • @kishorpandit1142
    @kishorpandit1142 Месяц назад

    वो जा वैसीही रहा दीजिए लाखो करोड़ो लोग वह आयेंगे तो उनको लिए ये जगा काली चाहिए और इस जगह को भारत बौद्ध ।अहसभा को हस्तांतरित जाए क्यों ये कमिटी आर एस एस को बिक चुकी है। इस कमिटी को आर एस एस ने I को अपना पैरासेंट दिया गाया हैं।

  • @PankajChakranarayan-oq6ii
    @PankajChakranarayan-oq6ii Месяц назад

    लोकांचे जीव जाणार असे बांधुन ध्या।

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Месяц назад +1

    यांना काय विचारता आंबेडकर घराणे जिवंत
    आहे त त्यांनी हा विषय घेतील ????

  • @venpradnyaratna7037
    @venpradnyaratna7037 Месяц назад

    दहा हजार रूपए प्रती सभासद संपूर्ण देशात सभासद बनवावीत वतया सभासदा मधुन गुप्त मतदान पध्दति ने समीती नीवडावी सभासद हा घोर आंबेडकरवादी असावा जय भीम नमो बुद्धाय 🙏🌷🌷🌷🌷🌷🙏🐅🐅🐅🐅🐅

    • @chandrashekharganvir5769
      @chandrashekharganvir5769 Месяц назад

      चुकीचे आहे. पैसे भरू शकत नाही ते व्यक्ती आंबेडकरवादी नाहीत ? असे होत नाही.

  • @user-fw7vc9ns6g
    @user-fw7vc9ns6g Месяц назад

    Aattachi ji samiti aahe ti barkhast kara aani dusari changli samiti tayar kara. Aani dikshabhumi var mahinyatu ekda pornimela karekram karava. Pratek pornimela karekram zalach pahije

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 Месяц назад

    Boudhani Swatacha Udhyog Business karava,,Swatache School college Hospital Petrol pump ,Nirman karave ,Jamini Milun Dyave , Boudh Dhamma chya Lokana Vesana pasun Dur karave , Mulansathi GYM,Vyayam Shala chalu karave Maidan Open karave, Ani Boudhani Ham Do Hamare 5/6 Lekar paida karave Sankhya Vadhavavi .. Jaybhim Namo Budhay ❤❤

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Месяц назад +1

    तुम्ही घरात बोलायचे ते टिव्ही वर बोलता
    म्हणजे दुसर्याला जागे करता ,काय खायाचे
    ते घरात खा???????

  • @nitinghodke9201
    @nitinghodke9201 Месяц назад

    जयभीम जयसवीधान

  • @vaijayantikamble6310
    @vaijayantikamble6310 18 дней назад

    आंबेडकरांना अभिवादन करायला एकनाथ शिंदेंना लाज वाटते.त्यांना कसे काय आपली पाठीशी.घालतात

  • @GautamWaghamareKueudgikarand
    @GautamWaghamareKueudgikarand Месяц назад +1

    Jay bham

  • @DagduJadhav-xg8jw
    @DagduJadhav-xg8jw Месяц назад

    ज्या गरूतिचणलाजयभिमदिक्षाभुमिभारतीयबोधमहासभेकडेसपरूतकरावि

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 Месяц назад

    आशेच. सगळे. एक. या. जयभिम😢😢😢😢👏👏👏👏👏

  • @rishpalbajwa4802
    @rishpalbajwa4802 Месяц назад +1

    निल्या वस्त्र मद्य Arab मानुष कोण?
    अरबों-खर्बों ची Donation देनारा काय ?

  • @shrikantmalale-sv4jj
    @shrikantmalale-sv4jj 19 дней назад

    Jay bhim🙏🙏

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 Месяц назад

    दीपकभाई परिषद बनवा म्हणतोय म्हणजे लगेच शरद पवाराचा फ़ोन आला की गेम फिरवायचाय

  • @user-fw7vc9ns6g
    @user-fw7vc9ns6g Месяц назад

    Vinod Khobaragde sir ki Jay ho

  • @kamblesanjay5531
    @kamblesanjay5531 Месяц назад

    ह्या सर्व कार्यकर्ते व नेत्यांना माझा एक प्रश्न आहे कि आतपर्यंत एवढ मोठ काम होईपर्यंत तुम्ही सर्व कार्यकर्ते झोपले होते का?
    सर्व आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली तेव्हा तुम्हा नेत्याला जाग आली का?
    तुम्ही सर्व कार्यकर्ते एका छताखाली कधी येणार आहात हे जागृती न्युजचे संपादक यांनी त्यांना हा प्रश्न पहिल्यांदा विचारा नंतर चर्चा करा .
    कारण बाबासाहेबांच्या नावावर सगळे जगणारे नेते आहेत . तुम्हा सर्व नेत्यांना विनंती करतो की तुम्ही सर्व जन एकत्र येवून लढा . व बाबासाहेबांच्या वंशज यांच्या पाठीमागे उभे राहा त्याशिवाय आंबेडकरी चळवळ चालणार नाही तुम्ही सर्व वेतावेताळ्या पक्षाचे नेते आहे तुम्ही एका पक्षात का नाही दिपक केसर साहेब हे प्रकरण शरद पवारांना माहिती आहे का? ते या विषयावर का बोलत नाही हे केदार साहेबांनी सांगावे

  • @user-qf2do7lk2e
    @user-qf2do7lk2e 25 дней назад

    दीपक केदार बरोबर बोलतात.

  • @chandrashekharganvir5769
    @chandrashekharganvir5769 Месяц назад

    स्मारक समितीचे पदाधिकारी अपयेशी झाले आहेत.

  • @sureshparad8236
    @sureshparad8236 Месяц назад

    Come together keep individual ego aside give the authority to ambedkar family

  • @archanagoswami4747
    @archanagoswami4747 Месяц назад +1

    Under parking kartat tumchya bapacha nagpur babasaheb aamche aahet ti jaga tyancya lokansathi aahe parking sathi nahi