छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळागड बघून तिथल्या पूर्वीच्या वास्तु बघितल्या..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळागड बघून तिथल्या पूर्वीच्या वास्तु बघितल्या.
    पन्हाळगडावर गेल्यानंतर तिथे पूर्वीच्या खूप वास्तू आहेत सजा कोठे तीन दरवाजा अंधारी विहीर अंबरखाना पक्षी उड्डाण हे सर्व बघितले आणि पन्हाळगडाचा इतिहास समजून घेतला तुम्ही पण पन्हाळगडावर येऊन महाराजांचा इतिहास बघा.
    नमस्कार मित्रांनो जय शिवराय 🙏 sandeep khot Marathi vlogs You Tube chainal वर तुमचे स्वागत आहे हे माझे व्लॉग चैनल आहे.
    मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक्स दाबा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा.
    व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देव तुम्हा सर्वांना खूप आशीर्वाद देवो.
    #sandeepkhotMarathivlogs
    #vlogger #marathi #vlog #travel #entertainment #nature #Maharashtra #vlogchannel #vlogging #vloggerlife
    #chhatrapatishivajimaharaj #kolhapur #panhalafort #mauntain #किल्लेपन्हाळागड
    तर मित्रांनो तुम्ही मला SUBSCRIBE करू शकता आणि सपोर्ट देवू शकता.
    कोणत्याही व्यावसायिक चौकशीसाठी sankhot600@gmail.com
    🙏 धन्यवाद 🙏

Комментарии • 1

  • @ravidalvi4215
    @ravidalvi4215 9 дней назад +1

    छत्रपति शिवाजीमहाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩