केळी पान पत्रावळी | Keli pan | Banana leaf plate making | paper plate making machine | शोध वार्ता |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- केळी पान पत्रावळी | Keli pan | Banana leaf plate making | paper plate making machine | शोध वार्ता |
#पत्रावळीउद्योगमाहिती
#Paperplatebusiness
#shodhvarta
-------------------------------------------------------------------------------
प्रशिक्षण आणि व्यवसायाच्या आधिक माहितीसाठी शुभम इंटरप्राईजेस, शेंद्रा एमआयडीसी, औरंगाबाद. यांना संपर्क करू शकता....👇
👉 बिडवे सर : 9604076666 / 9011177760
-------------------------------------------------------------------------------
द्रोण पत्रावळी व्यवसाय
पत्रावळी
द्रोण
पेपर प्लेट मेकिंग
डोना प्लेट मेकिंग
द्रोण पत्रावळी बिजनेस
पत्तरवाळी कारखाना
पत्रावळी व्यवसाय
Dron Patravali Business
Paper Plate Business
Dona Plate Making
Dron Patravali
Paper Plate Making
Business idea
Business idea 2022
Small Business idea
Small Business idea 2022
Business ideas in marathi
Business ideas in marathi 2022
Business ideas in india
Business ideas in india 2022
Business
Business plan
Business tips
Business status
Business ideas in hindi
-------------------------------------------------------------------------------
Disclaimer / सावधान
Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
-------------------------------------------------------------------------------
मी खूप दिवसापासून या व्यवसायाबद्दल इच्छुक होतो .शोध वार्ता टीम च्या सरांचे मनःपूर्वक आभार
Same to you
@@shahajiharal3923❤❤0
शोध वार्ता टीमचे खुप अभिनंदन नव नवीन व्यवसायाची माहिती देतात ...आजच्या तरुण पिढीला नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय कडे मागदर्शन करतात ... या तुमच्या शोध वार्ता टीमचे खुप खुप अभिनंदन ....🙏🙏🙏🙏
आजच्या तरुण पिढीला व्यवसाय संदर्भातील अशा नवीन नवीन संकल्पना जर आपण दिल्या, तर किमान त्यांना व्यवसाय संदर्भात चॉईस राहील आणि त्याबद्दल ते सकारात्मक विचार करतील....
म्हणून हा आपला उद्देश आहे व कायम पुढेही असाच राहील...
खूप खूप धन्यवाद 🙏
एका छोट्या खेड्यातील व्यक्ती एवढं व्यवसाय सुरू करू शकतो हे पाहून खूप छान वाटलं....मीही परतूर ची आहे
खूप छान व्यवसाय, अतिशय छान भरभराटी शोधवार्तासाठी आणि सोपानराव साठी खूप खूप शुभेच्छा
मनःपूर्वक आभार सरजी🙏
Very good initiative sir. My best wishes to Sopan Bidwe and even to Shodh Warta.
चांगला व्यवसाय आहे शुभेच्छा
खूपच प्रेरणादायी व्यवसाय आणि व्हिडिओ पण.. धन्यवाद टीम शोधवार्ता 💐🙏
खूप खूप धन्यवाद सरजी🙏🇮🇪
खूप छानसर मला पण या व्यवसायाचा शोधचालु होता शोध वार्ता यांचे खूप खूप धन्यवाद 🙏🌺
Khupch chan sopan bheya
खूप छान माहिती मिळाली सर
अभिनदन ' श्री बिडवे सर
खुप छान आहे व्यवसाय
खुप छान व्यवसाय
अभिनंदन सोपानराव 💐💐💐
धन्यवाद सरजी🙏
खूप छान महिती दिलें आहे 👍👍
Khup chhan mahiti sir
Perfect aahe... Aamhi use karto... ❤
खूपच छान आणि प्रेरणादायी
खूप छान सोपानराव अभिनंदन करतो तुमचं.......
खूप खूप धन्यवाद सरजी
सर खुप छान व्यवसाय
खूप खूप धन्यवाद सर
खूप छान माहिती सर धन्यवाद तुमचे विडिओ आमचा पण आत्मविश्वास वाढवतात👌👌🙏🏼🙏🏼
मनःपूर्वक आभार सरजी...🙏🇮🇪
Khup chan bidve saheb . ek atishay changli personality ahe tumchi . ajun pragati raha saheb .
खूप खूप धन्यवाद सरजी आपले आभार🙏🙏
aplya Kamala salam ahe sodhvarta team....👍
मनःपूर्वक आभार सरजी...👍
धन्यवाद आपण खुपच छान छान व्वसाय्यिक माहीती देता.
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
Very Nice Information Sir
धन्यवाद सरजी🙏
खूप छान माहिती मिळाली
मनःपूर्वक आभार सरजी🙏
खूप छान माहिती देतात सर मी पण व्यावसाय टाकण्याच्या तयारीत आहे कोणत्या व्यावसाय करावा निर्णय घेता येत नाही कन्फुजन होत आहे पण आपल्या माध्यमातून प्रेरणा मिळते🙏👍
निश्चित सर कुठल्याही गोष्टीमध्ये कन्फ्युजन झाले याचा अर्थ असा होतो की आपण त्या व्यवसाय प्रति सकारात्मक आहात झालेले कन्फ्युजन दूर करणे मग त्यासाठी आवश्यक माध्यम वापरून आपण ते दूर करून व्यवसायाला सुरुवात करावी आपल्याला शुभेच्छा
हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🚩🚩
बिडवे सर प्रथम अभिनंदन
धन्यवाद सरजी
apratim ideas ahe sir.......
मनःपूर्वक आभार सरजी🙏
छान माहिती सांगित ली
मनःपूर्वक आभार
आयुर्वेदिक शरीरासाठी खूप फायदेशीर आहे
धुवून वापरावे , प्रत्येक शेतकरी 95% फवारण्या करतोच
केळीचे पान बनवायच्या मशीन विषयी माहिती सांगा व मशीन दाखवा
Very good and very nice Thanks
Good job sir
Thanks sir
Sir mi tumache pratyak video pahto khuch motivation astata ....
Mala khari shengdana and peanut chakki kashi taiyar kartat to pn visw6 banva ... please
Very nice 👌👍🙏✔️
Thanks mam 🙏🇮🇪
Super 👌👌
धन्यवाद सरजी🙏
नैसर्गिक केळीचे पानापासून या पत्रावळी तयार केलेल्या नाहित. वेगळ्याच मटेरीयलपासून ही पत्रावळ बनवलेली आहे.
अगदी बरोबर,
नैसर्गिक नाहीच त्या पद्धतीत बनवत आहेत...👍
All the best shodh varta...
खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभार
अभिनंदन बिडवे सर 🙏🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️🙏🙏
धन्यवाद सरजी🙏
खूप छान सर
धन्यवाद सरजी
खुप खुप धन्यवाद सर
धन्यवाद सर
Best
Video khup prernadayi ahe me pn vichar kartoy asa vyavsay karnyacha
अभिनंदन आपण या व्यवसाय विषयी सकारात्मक विचार करून पूर्ण माहिती घेऊन या व्यवसायाकडे वळावे आपल्याला भविष्यासाठी शुभेच्छा
आपल्या व्यवसाय ला हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद सरजी
Nice
खूप छान माहिती दिली,,, सर,वेवसाय बदल माहिती ,,,मिळेल का,,, 🙏🙏🙏
Great
Best job 🙏
धन्यवाद सरजी
खूप छान माहिती खर तर पतरावळी आणी द्रोण हे कार्यक्रम असला की लागतातच आणी स्वच्छता पण असते ताट वाटी पेक्षा पतरावळी बरी 👌🙏
अगदी बरोबर ताईसाहेब...👍
बर्याच वेळेला कार्यक्रमात असा अनुभव आला आहे दादा
ताट आणी वाटी स्वच्छ धुतलेले नसतात मग जेवायची ईच्छा राहत नाही 🙏
या पानंवर जेवण करण खुप घातक आहे
छानच छान
धन्यवाद सरजी🙏
साहेब माझी खुप इच्छा आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पण मार्ग दर्शन मिळत नसल्याने हा व्हिडिओ पाहुन साहेब मी आपली नक्कीच भेट घेणार नमस्कार
Hyachya madhe kelich pan ahe kuthe
Hi patraval plastic chi asun paryavarnala hani karal ahe
Kharya keli pana pasun keral madhe patravli banvali jate
आबे bhata , प्लास्टिक नाही chyutya कागद पासून बनवतात , शेंबड्या
खूप सुंदर
मनःपूर्वक आभार सरजी
वाह: छान
धन्यवाद सरजी
ya pana mage plastic cha kagad khoop waeet ahe paryavarna sathi...
👍👍
आपण एक केळीचे पान चा फोटो पुढील बाजू व मागील बाजूचा फोटो दाखविला पाहिजे होता
केळीचे पान, हा दिशाभूल करणारा शब्द का वापरला?
कागदी पत्रावळ्या आहेत, प्लास्टिक कोटेड.
मुर्ख बनवण्याचा धंदा
@@shodhvarta
असं उद्धटपणे उत्तर देणे तुम्हाला शोभत नाही साहेब. तुम्ही नम्रपणे सांगा.
@@Girishpawarshorts एक कमेंट डिलीट केली आहे ज्यामध्ये असभ्य शब्दांचा उपयोग केला गेला होता. म्हणून हे त्यांना उत्तर होतं... आपल्याला वरती कमेंट दिसत आहे त्यांना हे उत्तर नाही...
@@shodhvarta
हो असंही असू शकेल.
धन्यवाद
अभिनंदन बिडवे सर 🌹
धन्यवाद सरजी
Keli chya panacha use kuthe hoto
Sir mala hach udhog takayacha ahe parantu kahigostimadhe mi kami padte sir yasathi lonchi kahi tartud asel na mahiti sangitlya badal dhanyawad
नक्कीच जिल्हा उद्योग केंद्रातून आपल्याला या व्यवसायासाठी मदत होईल परंतु वर्तमान परिस्थितीत बँकांची जी पॉलिसी आहे ती सकारात्मक वाटत नाही जर आपले एखाद्या बँकेची सबंध असतील तर आपण त्यांच्याशी चर्चा करावी नक्की आपल्याला यश मिळू शकते
Very very nice
Thank you so much
Hya panavar garam padarth vadhalyavar chavit pharak padato ka?
सर आम्हाला महीला गटा मार्फत हा उद्योग करायचा आहे .तर पतरवळी ची मशीन कशी घ्यावी व किती पर्यंत मिळेल तेवढी माहिती देण्यात यावी
व्हिडिओ मध्ये बिडवे सरांचा नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क करा
🙏सर मी एक महिला आहे तर मी हा व्यवसाय करू शकते का? कमीत कमी भाःडवल लागते
संपूर्ण मार्गदर्शन मिळेल का
नक्की मॅडम व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा आणि पूर्ण माहिती मिळवा
सदर व्यवसायाला लागणा-या परवानगी कोणत्या
Sir shindhudurgat pn patva keli pan
व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे बिडवे साहेबांना संपर्क करा
मशीन मार्केटिंग वितरण आणि लेबर या सर्व विषयावर माहिती सांगून प्रशिक्षणाबद्दलही आपण कळवावे
अगोदर व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आपल्या पूर्ण प्रश्नांची उत्तरे आपल्याला भेटून जातील
Congratulations
धन्यवाद सरजी🙏
Eco friendly disposable aahe ka?
हे प्लास्टिक पासुन बनवले आहे का ?कुठले मटेरियल वापरले आहे कळवा
केळी पान पतरवाळी बनवण्याची मशीन ची किंमत किती आहे माहिती देता का ❤🎉
हा व्यवसाय मला चालू करायचं आहे..
खुप छान माहीती सांगितले सर🙏
ओरिजनल केळीच्या पान आहे का सर हे
काय दिसायला केळीच पाना सारखी कारबोड आहे त्याची माहीती द्याना सर
खरोखरच सर आपले व्हिडिओ प्रेरणादायी आहेत
खूप खूप धन्यवाद सर हे ओरिजनल केळीचे पान नाही परंतु उत्कृष्ट क्वालिटीचे केळी पान वजा हे पान आहे
केळीचे पान नाव ठेवणे हा हिंदू संस्कृती चा मान आहे देवाला केळीच्या पानावर प्रसाद दिला जातो
अगदी बरोबर,
अन्न हे परब्रह्म आहे आणि खाणारा ईश्वर...👍
माझेकडे एक एकर केळी लागवड केली आहे.केळी
मशीन किती मध्ये जातील
फार छान कर्तुत्व आहे.पण चालू गिरी पण कमी नाही, एकदाही केळीचे पान (पत्रावळ) च क्लोजअप फोटो दाखवला नाही. केळीचे पान असे म्हणणे ही कल्पना छान आहे त्या मुळे आकर्षित होतात.
कदाचित आपल्याला जवळचा नंबर लागलेला असावा कारण, पत्रावळ मोजताना क्लोजप नाही तर काय दाखवलं आहे.... आणि या पत्रावळीला केळी पान असच म्हणतात....माहीत नसले तर मार्केटला एक चक्कर मारून यावा... म्हणजे बरं वाटेल आपल्याला.👍
@@shodhvarta या सरला औरंगाबादच्या खाली जालना अकोला परभणी यवतमाळ नांदेड उदगीर लातूर या साईटला फिरवायला पाठवा म्हणजे त्यांना कळन केळी पान म्हणजे काय आहे जसे की आपल्याकडे सिल्वर पतळी चालते तसेच केळी पण चालते
@@SopanBidwe अगदी बरोबर सरजी...👍
शोध वार्ता , एखाद्या मारवाडी , जैन , लिंगायत व्यावसायिक ची मुलाखत घ्या एकदा , खरे व्यापारी ते आहेत , शेट देणार नाहीत
कुणाची मुलाखत घ्यायची हे शोध वार्ता ठरवेल, कसल्याने ही मला सांगायची गरज नाही. मी चैनल चा मालक आहे ते मी ठरवेल...आणि होभाषा प्रयोग नीट कर जरा.... तुझ्या पेक्षा घाण शब्दात तुला उत्तर देऊ शकतो.... 'शेट' म्हणजे हा शब्दप्रयोग झाला???
संभाजीनगर चा पत्ता सांगा कुठे कंपनी आहे ती
सर मला सुद्धा हा व्यवसाय करण्याची इच्छा आहे सुरुवातीला खर्च किती येईल सर
बिडवे साहेबांना संपर्क करा
सर कामासाठी महिला मुली पाहीजेत का
उद्योजकांना फोन करा
नमस्कार. केळीचे पान हे प्रॉडक्ट पर्यावरण पुरक आहे कां. वापर झाल्यावर हे वेस्टेज विघटन, रिसायकल करता येते कां. जसं एल्युमिनियम फॉईल पेपर प्रॉडक्ट रिसायकल करताना रसायनिक प्रदुषण पसरविते तसे ह्या प्रॉडक्टचे काही दुष्परिणाम आहेत कां ही माहिती द्यायला हवी होती.
Plastic che aahe.Not good for health and environment.it come back to us from water and soil.Better use biodegradable plastic.
आज पासून पाठीमागे जवळपास किती वर्षापासून अशा पत्रावळ्या किंवा केळीपान पत्रावळी शुभविवाह, अखंड हरिनाम सप्ताह, वाढदिवस किंवा ईतर शुभ कार्यात याचा सरास वापर होतो मग आज त्याच्या बद्दल अडचण कशी काय येऊ शकते...
साहेब केळी पानाची पत्थरवाळी म्हणजे ही पेपर पासून बनवलेली आहे तिला कुठल्याही प्रकारचे प्लास्टिक लॅमिनेशन नाही त्यामुळे हे रिसायकलव्हायचा विषय नाही डायरेक्ट विघटन होऊ शकते प्रदूषण व्हायचा तो प्रश्न निर्माण होत नाहीये
Sir ha bisuness karanyasathi market madhe mini machine upalabdha ahe ka
व्हिडिओ मध्ये नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क करा
शोध वार्ता चे अभिनंदन
सर तुमचा परिचय सांगा
मी पत्रकार संतोष ढाकणे रा. बीड मो 9765757575
तयार झाले ला माल होलसेल मधी भेटल का सर price sanga
प्लॅासीक बॅग पॅकींग वापरू नका 👏👏
केळी पानाचा कारखाना ही कन्सेप्ट समजली नाही व अशा व्यवसायाबद्दल परिपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे
व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला सर्व परिस्थिती लक्षात येईल आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा मिळतील
Hya panavar garam padarth vadhalyar padarthachya ghatkat kahi parinam
Sir he kampani ajun kuthy ahe .
किंमत काय आहे मशीन ची....
मला मशीन घेयाची आहे कुठे मिळेल
कुठे आहे हा व्यवसाय किती खर्च येतो
Aamhi pratkshet aahot..
उद्या संध्याकाळी चार वाजता हा व्हिडिओ पाहिला विसरू नका आणि हो प्रतिक्रिया मात्र नक्की द्या
Ayush Shivkumar Deshmukhe
खूप खूप धन्यवाद 🙏
Material kay वापरता pp ldpp hd
Pepper counting style change kara kam lavkar hoil
हा बिजनेस ला तुम्ही मदत करता काय नवीन बिजनेस करणाऱ्यान
व्हिडिओमध्ये कंपनीचा हेल्पलाईन नंबर दिला आहे त्यावर फोन करा
केळी पान ऐवजी कागदी पान असे म्हणले पाहीजे.
त्याला केळी पान असच म्हणतात सर
आम्ही प्रतीक्षेत आहोत
उद्या संध्याकाळी चार वाजता आपल्याला हा व्हिडिओ पाहायला मिळेल
आम्ही आपल्या कंपनीला भेट देण्यासाठी अवश्य येऊ.🙏👌
आपले स्वागत आहे केवळ येण्यापूर्वी सकाळी किंवा एक दिवस अगोदर फोन करावा
आपले शुभम इंटरप्राईजेस मध्ये हार्दिक स्वागत आहे फक्त शुक्रवारी येऊ नये
Mashin chi kimat kiti aahe