एक लाखात सुरू करा स्वतःचा व्यवसाय | केळी पान पत्रावळी | द्रोण पत्रावळी | Banana leaf plate making |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 75

  • @shinchancartoon27
    @shinchancartoon27 Год назад +9

    ढाकणे सर
    मागच्या वेळेस चा बिडवे साहेबां सोबतचा व्हिडिओ युट्युबवर पाहीला होता.
    मी लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या साह्याने पत्रावळी द्रोण विक्री चा व्यवसाय सुरु केला आहे. ढाकणे सर हे केवळ तुमच्या शोध वार्ता मुळे शक्य झाले.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      नक्कीच सर,
      आपल्यासारख्या सुशिक्षित युवकांना व्यवसायाकडं वळवण्यासाठी शोध वार्ता टीमचा कायम उद्देश राहिलेला आहे... आपण भविष्यात खूप मोठे व्हावं आणि इतर युवकांना सुद्धा व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी प्रेरित करावा हीच आपल्याकडून अपेक्षा....
      आपल्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर 💐💐💐

    • @shriramnabar3308
      @shriramnabar3308 Год назад

      Sindhudurga madhun chalu karta yeto ka

    • @raghunathkadam9901
      @raghunathkadam9901 9 месяцев назад

      तुमचा मोबाईल नंबर पाठवा सर

    • @pavanbavaskar909
      @pavanbavaskar909 3 месяца назад

      Send mobile number

    • @gajananmore-yx2ic
      @gajananmore-yx2ic Месяц назад

      सर मला प्रशिक्षण देसाल का मी तुमच्या विजिट वर येऊन प्रशिक्षण घेऊ शकतो का

  • @Paulvata
    @Paulvata Год назад +2

    खुप छान माहिती दिली आहे सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @UdyogVikasc
    @UdyogVikasc Год назад +2

    खूप छान बिझनेस आयडिया आहे.. नक्कीच याचा सर्वांना फायदा होईल. धन्यवाद टीम शोध वार्ता.....🙏❣️

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 8 месяцев назад

    नवीन video बद्दल शोध वार्ता चे खूप खूप धन्यवाद.

  • @prakashthombare2002
    @prakashthombare2002 Год назад +1

    Khup Sunder Mahiti Dhanyavad Sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @pradnyaramteke2348
    @pradnyaramteke2348 5 месяцев назад

    Sir keli patar Nanded la khup aahet pan mala suri karych aasel tar kay karv lagel saga

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Год назад

    खुप छान व्हिडिओ बनवला आहे💐💐🙏🙏

  • @SupriyaShelar-s8l
    @SupriyaShelar-s8l 2 месяца назад

    Sir tumhi thod trenning denar ka ani kimat kiti ahe mashine chi

  • @PandurangLande-ym1fp
    @PandurangLande-ym1fp Год назад

    छान आहे साहेब

  • @DrNarayanBidwe
    @DrNarayanBidwe Год назад

    खूप छान video. पुढील कार्यासाठी दोघांना देखिल सुभेच्छा!

  • @UdyogamOfficial
    @UdyogamOfficial Год назад +2

    Very Informative video 😊

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @ushatalpe634
    @ushatalpe634 Год назад

    Sir mla ha bigness kraycha ahe

  • @aniketkalasare5555
    @aniketkalasare5555 2 месяца назад

    Raw material kuthe milel ?

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 Год назад

    Very.good

  • @toufiksayyed8799
    @toufiksayyed8799 Год назад

    मला गरज आहे खूप

  • @ShriUnawane-oj9tv
    @ShriUnawane-oj9tv Год назад

    Nice sir ji...

  • @VishalKamble-j5y
    @VishalKamble-j5y Год назад

    Machine price sir kleli pan chi

  • @udyogmarg
    @udyogmarg Год назад

    Amhi pratikshet ahot sir.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल सर🙏

  • @vijaydhone1411
    @vijaydhone1411 Год назад

    Ice-cream sathi video banva

  • @MeeraPawar-s8s
    @MeeraPawar-s8s 6 месяцев назад

    आपला पूर्ण पत्ता पाठवा साहेब प्लीज

  • @eknathmunde8054
    @eknathmunde8054 Год назад

    Mast aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      धन्यवाद सर

  • @gorakhmaykar516
    @gorakhmaykar516 Год назад

    Congratulations

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      धन्यवाद सरजी

  • @audumberbobade1356
    @audumberbobade1356 Год назад

    Chinch fodnycha Kiva prakirya udyog video banva sir❤❤❤❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      सरजी आपल्याकडे एखादा उद्योग आहे का मग आपण त्यानुसार व्हिडिओ बनवू शकतो

  • @vaibhavkale4795
    @vaibhavkale4795 Год назад

    Mast sir

  • @AdiWaghmar
    @AdiWaghmar 9 месяцев назад

    Hiq

  • @kailasgajbe7196
    @kailasgajbe7196 Месяц назад

    साहेब मी फोन केला पण शुभमवाले माहीती सांगण्यास टाळाटाळ करतात
    नंतर काॅल करतो असे सांगतात

  • @MahindraShinde-apna
    @MahindraShinde-apna 3 месяца назад

    😊😊😊

  • @toufiksayyed8799
    @toufiksayyed8799 Год назад

    माझ्याकडं भडवल नाही मला हफ्त्याने भेटेल का मशीन

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Год назад

    👌👌

  • @DRAkat-bd3ot
    @DRAkat-bd3ot 9 месяцев назад

    बिडवे सटोना बु चे आहेत का सर

  • @subhashPawar-lq8jb
    @subhashPawar-lq8jb 3 месяца назад

    हिकपणीकुठेआ हे

  • @jayshreegurav2402
    @jayshreegurav2402 Год назад

    आपल्या आॅफिस व कंपनी चा पूर्ण पत्ता द्या प्लिज

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 Год назад

  • @yogeshingle2823
    @yogeshingle2823 Год назад

    यासाठी लायन्स काय लागेल

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      निश्चित लागेल

  • @भोईरमहाराज

    आपला पुर्ण पत्ता पाठवा.... कृपया .

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      व्हिडिओ मध्ये दिलेला आहे

  • @menkakarad4136
    @menkakarad4136 Год назад

    🙏

  • @kapilpatil4223
    @kapilpatil4223 Год назад

    सर हा व्यवसाय मला चालू करायचं आहे... उद्या ला भेट देऊ शकतो का

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे संपर्क साधा

  • @ashoksadolikar1873
    @ashoksadolikar1873 11 месяцев назад

    मशिनच्या किमतीबद्दल उल्लेख असावा अशी अपेक्षा आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 месяцев назад

      व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे सरजी

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 Год назад

    फक्त एक लाखात सुरु होण्यासारखा असा कोणता व्यवसाय आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता पाहिल्यावर आपल्या सर्व गोष्टी लक्षात येतील...👍

    • @roshangondchar1917
      @roshangondchar1917 Год назад

      Mala pn karaycha aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      @@roshangondchar1917 सरजी आगोदर पूर्ण व्हिडीओ पहा प्रत्यक्षात भेट द्या आणि मग निर्णय घ्या🙏

    • @vaibhavmule2526
      @vaibhavmule2526 Год назад

      Fakt 1 lakhat hote ha business

  • @hemantahireahire698
    @hemantahireahire698 Год назад

    व्यवसाय च नाव सांगा सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      सरजी,
      उद्या संध्याकाळी आपण पहावा आणि प्रतिक्रिया द्यावी ही आग्रही विनंती आहे🙏

  • @toufiksayyed8799
    @toufiksayyed8799 Год назад

    Mal तुम्हीच घेशाल का

  • @sksystem2002
    @sksystem2002 8 месяцев назад

    Phaltu ahe to malak

  • @sharadcherle4330
    @sharadcherle4330 Год назад

    Nambar send Kara na sar

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      व्हिडिओमध्ये दिलेला आहे

    • @AshokShinde-ho3zp
      @AshokShinde-ho3zp Год назад

      साहेब खूप खूप धन्यवाद

  • @sharadpatil9404
    @sharadpatil9404 Год назад

    खूप छान माहिती दिली सर

  • @udyogmarg
    @udyogmarg Год назад

    Amhi pratikshet ahot sir.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      उदया संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल सरजी

    • @ramkrishndevale8735
      @ramkrishndevale8735 Год назад

      सर मला सरखी पेंड विषय माहिती पाहिजे सर मला माहिती मिळून ध्या