शोध वार्ता चे कार्यकर्ते श्रीयुत ढाकणे साहेब नमस्कार! आपला मनापासून आभारी आहे.मलाही असेच मार्गदर्शन करण्याचे मनापासून वाटते पण शोत्र्त आपण आहेत आपण ते शोधून काडले खूप छान गाईड करता.आणि प्रेरणा पण देता.असे संतोष जी आपले अभार जालना येथे या आपण आपले स्वागत आहे.
सरजी तुमचे मोलाचं योगदान दिले आहे एकदा नक्की भेट द्यावशी वाटते मी कितीही मेहनत घेण्यास तयार आहे तुमची साथ हवी मी इतक्यात अभ्यास करून . ग्रामीण भागात मसाला विश्वास मसाले सध्या मी स्वतह घरगुती खडा मसाला बनवुन बस स्टॅन्ड वर विक्री करत आहे माझा गोल थोडा मोठ आहे तुमची मदत हवी 🎉🎉🎉 नाव ठेवणार आहे एकदा वापराल परत परत वापराल खात्री आहे
Sir he je paking ahe te sagale haldiram ani parle che redimend poket bhetatat mag aple an brandet ghenar kon ani parle ani haldiramche namkin packet 5 rs la bhetatat
आज आता पूर्वीचा तुमचा व्हिडीओ पाहत होते तोपर्यंत नोटिफिकेशन आली अन मग काय लगेच विडिओ पाहायला लागले .. आज फर्स्ट कंमेंट केली,. गुरु. Pin my comment 😃
व्हेरी गुड शेंगदाणा पॅकिंग उद्योग.
माज्या विनंती ला मान देऊन pin केल्याबद्दल धन्यवाद गुरुवर्य 😊🙏
तो आपला आधिकार होता...👍
मनःपूर्वक आभार सरजी
छान
शोध वार्ता चे कार्यकर्ते श्रीयुत ढाकणे साहेब नमस्कार! आपला मनापासून आभारी आहे.मलाही असेच मार्गदर्शन करण्याचे मनापासून वाटते पण शोत्र्त आपण आहेत आपण ते शोधून काडले खूप छान गाईड करता.आणि प्रेरणा पण देता.असे संतोष जी आपले अभार जालना येथे या आपण आपले स्वागत आहे.
वेगवेगळ्या उद्योगाच्या यशोगाथा आजच्या युवकांपर्यंत पोहचून व्यवसायाकडे आकर्षित करण्याचे काम शोध वार्ता टीम कायम करत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे...
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@@shodhvarta"
शोध वार्ता धन्यवाद.खुप खुप छान माहिती दिली जाते
शोध वार्ता हे अतिशय सुंदर छान आणी उपयोगी व्हिडियों बनवत आहे,यातून अनेक तरुण युवकांना चांगले मार्गदर्शन करण्याचे काम करत आहे ,🙏🙏
मनःपूर्वक आभार सरजी
मस्त माहिती समजावून सांगितली आहे ,आणि खवा त्याची विक्री संबंधी माहिती कळवा
शोध वार्ता जे काम करतं आहे ते काम महाराष्ट्र मधे उद्योग शेत्रात नक्कीच एक दिवस क्रांती आणल्या शिवाय राहणार नाही 💐
प्रयत्न असायला काहीच हरकत नाही
खूप छान दादा बेस्ट आहे
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
खूप छान गुरवर्य 👌👌
अतिशय सुंदर आणि माहिती पूर्ण व्हिडिओ 💐👍🏻
धन्यवाद सर
सरजी तुमचे मोलाचं योगदान दिले आहे एकदा नक्की भेट द्यावशी वाटते मी कितीही मेहनत घेण्यास तयार आहे तुमची साथ हवी मी इतक्यात अभ्यास करून . ग्रामीण भागात मसाला विश्वास मसाले सध्या मी स्वतह घरगुती खडा मसाला बनवुन बस स्टॅन्ड वर विक्री करत आहे माझा गोल थोडा मोठ आहे तुमची मदत हवी 🎉🎉🎉 नाव ठेवणार आहे एकदा वापराल परत परत वापराल खात्री आहे
@@abhimanyumudmali3315 नंबर पाठवा 9765757575 या नंबरवर
Sir zaadu vyavsayabadal mahiti dya pls jase ki raw mayerial kuthe milel v baamboo stick kuthhe milel
खूप छान बिझनेस आयडिया दिली आहे सर .प्रेझेंटेशन सुद्धा खूप छान आहे...👌👍
मनःपूर्वक आभार सरजी
खुप छान व्हिडिओ बनवला आहे सर 👍
तमाम महाराष्ट्राचा वतीने अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏🏻
Thank you
good sir
खूप छान आहे सर
खूप खूप धन्यवाद सर
खुपचं भारी 🎉🎉
धन्यवाद
शोध वार्ता खूप खूप अतिशय सुंदर माहिती दिली अशाच बिझनेस च्या माहिती देत जावा जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
धन्यवाद सर❣️
Very nice👍👍👍👍👏👏👏
Very good job
एक च नंबर सर
Nice bro
🎉nice
Nice video sir 💐
Thanks
Mast video
Very informative 💐👌
Thank you
🙏🙏🙏🙏
लई भारी
धन्यवाद सरजी
Sir mcin praze aani addres patva
Sir tumhi mashin kiti rupayachi ghetli ahe tr malapan ha udhog karayacha ahe aapan aamhala margdarshan karal ka Danyawad sir
great
🙏🏿msme 🙏🏿
👌
Roll size kiti aahe
Sir food lisence kase milel?
udhari kiti rhate ??
🙏
Machin che price kiti ahe
Barobar aahe dada sell kel pahije
अगदीच
भेसळ,लाईसन,काढन,लागेलका
Super
धन्यवाद
Sir,packing machine ka price kya hai please reply.
Sir he je paking ahe te sagale haldiram ani parle che redimend poket bhetatat mag aple an brandet ghenar kon ani parle ani haldiramche namkin packet 5 rs la bhetatat
हे घेणार ठरवतात
💐💐💐💐💐🙏🙏🙏
धन्यवाद
Sir mala karayacha ahe danda
भैया मी पंढरपूर. कर मला पण व्यवसाय करायच आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
पॉकिंग मशिन मळते कुठे त्याचा पत्ता मिळेल का
मशिनरी किंमत किती आहे
How much price this machine
सर घरातून सुरु करायचा आहे सुरुवातीला लाइसन गरजेचे आहे का प्लिज सर रिप्लाय द्या
अगदी जरुरीचा आहे परंतु ते ऑनलाइन लायसन 48 तासात मिळतं त्यामुळे त्याची नोंद प्रोसेस आहे परंतु करणे गरजेचे आहे
ही मशीन किती ला मिळते
Sir tumhi eka pocket la ki gram bharti karta o baki mahiti sangal ka
ग्राहकाच्या मागणीनुसार आपण कितीही भरू शकता,
Congratulations 👏
Thanks
कुठलया,शहरात,मिळेल
कशाला व्हिडिओ बनवून टाकता कोणीही रिस्पॉन्स देत नाही.अंबानी आदानीच्या कंपनीतून कॉल येतात पण आपल्याला कॉल केल तर कोणीही रिस्पॉन्सस देत नाही
ही मशीन किती रेट ची आहे. आणि कुठे मिळेल. मो.न टाका
मशीनच नाव सांगा
या मशीन मधे किती वजना पर्यंत पॅकिंग करता येते.
व्हिडिओमध्ये सुयश साहेबांचा नंबर दिलेला आहे संपर्क साधा...👍
खारे शेंगदाणा पाकिट किती रुपयाला विकतात आणी किती ग्राम देतात अंदाजे...
व्हिडिओमध्ये साहेबांचा नंबर दिलेला आहे फोनवर त्यांच्याशी चर्चा करा
सर पंढरपुर मधील वाखरी गावातील दिगंबर गडम यांची मुलाखत घ्यावी
सर त्यांचा फोन नंबर उपलब्ध होईल का
सरजी नंबर कोमेंट मधी दिला आहे
❤❤
1number
धन्यवाद सरजी
@@shodhvarta mi intrested hya bizness madhe machine mahiti kuthe .milel
सर ,
संबंधित मशीन मिनी साईजमध्ये मिळेल का ?
कृपया नंबर पाठवावा.
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे सरजी आपण त्यांना संपर्क करा
License required or not??
आपण मराठी माणसं आहोत प्रतिक्रिया मराठीत द्यावी ?????????
उत्तर द्या की
ह्या मशीनच नाव काय
किंमत किती आहे सांगा साहेब माला घ्यायशी आहे
किमत,किती,आहे,हपते,वारी,मिळेलका
प्रश्न छान. पण त्या रिलेटेड उत्तर नाही.
बिझनेस पेक्षा. मशीन मार्केटिंग वाटते.
सोशल मिडियाच्या जमान्यात सर्व गोष्टी दिल्या पाहिजेत ज्यांना जे घ्यायचं आहे त्यांनी ते घ्यावं...👍
सर सुरेश काळेबाग याचा फोन न. लागत नाही...
Hi mala pan chalu karye cha ahe
खुप खुप शुभेच्छा
सर कुठे मिळेल मशीन
व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे
Mashin kuthe milel
व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे
मी हा बिजनेस चालू करत आहेत....
कुठून आहेस मि पण करणार आहे
@@breakouttrader774 kolhapur
हे विकता कुठ आपण
🤝🤝🤝🤝👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🥀💐💐💐💐
धन्यवाद सर
Fon nabar mashin
व्हिडिओमध्ये दिलेला आहे सरजी
व्यवसाय कारताना कोणकोणत्य कामाची कळजी घेतलि पाहीजे हें नक्कि कळल
धन्यवाद सर
Kothe भेटते contact नंबर
Phone nambar patva
सर नंबर टाका
व्हिडिओमध्ये दिलेला आहे
दिलेल्या what's up number वर मार्गदर्शन करावे म्ह्णून पाच ते सहा वेळा विनंती केली पन कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही
त्या नंबर वर फोन करा सर
सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सेंड करा
मोबाईल नंबर पाटवा
Sir mashin chi kiti prize ahe