, आमदार साहेबांच्या काही गोष्टींवर विचार करायला लागेल जरांगे पाटील यांना भाजपाचे 113 आमदार पाडायचे आहेत याचा अर्थ राहिलेले आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणून त्यांना शरद पवारांचे सरकार आणायचं आहे हे सरळ सरळ दिसत आहे मी सुद्धा मराठाच आहे पण जरांगे साहेबांच्या मनामध्ये काळ आहे
@@comdey695are yedzavya he Tu tharvnar ka jarange konihi nahi tharavu shakat jarange la manav bjp che 113 pada manto mag nivdun konache yenar yevdha suddha lokana samajnar nahi asa vatata ka chyala baramatichya aurangyachi supari gyaychi ani jarange ni bolaycha duplicate mithun ghe 5 chi dhabun
खरंच मनोज जारांगे आणि राऊताचे समोरासमोर बैठक घ्या लाईव्ह महाराष्ट्राराला दाखवा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे का उघड सपोर्ट करत नाही. जारांगे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार बद्दल समाजाला उघड सांगावे...
Are tu tar fadnischa Manus he Saravana mahiti ahe Ani Mulakhat kon ghetay te dekhil tapasa Ani ya nantr jarange patlachi Mulakhat ghyavi pan ghenar nahi lokat samranbh Nirman karayacha Saravana mahitbaheb anter velila koni golya zadaly ata Kay zale election tonadavar ahe BJP nivadun yenar nahi mhanun lokat gondhal karne hoy
3 वेळा मुख्य मंत्री , 2वेळा कृषिमंत्री, 1 वे रक्षा मंत्री असलेला नास्तिक मराठा सत्तेत असतांना शेतकरी आत्महत्या सुरु झाल्यात व मराठ्यांना लालीपाॅप दाखविलीत, देशाचे(देशहीत/जनहीत नाही फक्त परीवार हीत)तर सोडाच पण महाराष्ट्राचे तरी कधी हीत केले काय ?
श्री शरद पवार साहेब व श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेते मंडळी नी श्री जरांगे साहेब यांचे कान भरवलेले दिसतात त्यामुळे श्री जरांगे साहेब भाजपचे नेते यांना वाईट बोलण्यास सुरुवात केली आहे हे बरोबर नाही
राजेंद्र राऊत साहेब,मी ही मराठा आहे.तुम्ही लोकांनी पहिल्या पासून बोटचेपी भुमिका घेतल्या मुळे जरांगेचे भुत महाराष्ट्र सरकारच्या मानगुटीवर बसले.राऊत साहेब आता पुढाकार घ्या, अख्खा मराठा समाज तुमच्या सोबत येईल.जरांगे हा युती सरकारच्या विरोधात काम करीत आहे.
आता पर्यत सगळे फीतूर झाले हजारो रूपयाची सपतती जमा झाली जमीन जुमला वाढला कुठून आला बरेच जन महणतात हा रेकी करत होता सगळी माहिती फडनवीस यांना पुरवीत होते आसे ऐकीवात आली त्या मुळे जरागे पाटील यांनी बाजूला केले आसे वाटते
जरन्गे पटीलानी जे मराठा,हिन्दु विरोधक आहेत त्या शरद पवार इम्तियज़ जलिल याना जवल करुन मराठा,हिंदु समर्थक शिंदे सहेब फडण्वीस साहेब याना विरोध म्हणजे आरक्षनाचा हा विषय नसुन मराठयाना फसवण्याचे राजकारण आहे.
अंतरवाली येथील मराठा आंदोलन वर पोलिस मार्फत लाटी हल्ला केला झाला त्यामुळे या आंदोलनाला महत्त्व आणि पाठींबा मिळाला. आणि ते आंदोलन सरकार च्या हात बाहेर गेले. आता हा मोठा प्रश्न झाला आहे.
दगडफेक जहांगीर, शरद पवार व राजेश टोपे या तिघांनी संगमनेर करून दंगल घडविण्यासाठी व फडणवीसांना बदनाम करण्यासाठी केली. या तिघांना सांगा तुमच्या मुलाबाळांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा आम्ही नाही केली. परमेश्वर यांना कधीच क्षमा करणार नाही
हे सर्व मराठे मतलबी आहेत. यांना फडणवीस नको आहेत. फक्त सत्तेवर येण्या करीता चाललेल आहे. शरद पवारांच नाटकं आहेत. जनतेनेच विचार करून निर्णय घेण्यात यावा....😂
तो पण फडणवीस चा माणूस आहे, ज्या माणसाने आंतरवालीत पोलिसांनी लाठी चार्ज केला त्यावर का नाही निषेध केला जेव्हा 58 मोर्चे शांततेत झाले तर अचानक 1500 पोलीस आंतरवालीत का दाखल झाले,कशासाठी दलाली बंद करा.
रावसाहेब म्हणत आहेत मला राजकारणाशी काही घेणे देणे नाही मग मराठा समाजाबरोबर उभे राहून मराठा असल्याची पोचपावती कोण देणार याचा अर्थ तुम्हाला राजकारण करायचा आहे याच्यात
श्री जरांगे, यांना शरद पवार व राजेश टोपे या दोघांचे राष्ट्रवादी कांग्रेस यांच्या पाठींबा असल्यामुळे इतक्या दिवस आंदोलन आणि जातीय द्वेष पसरविण्याचे कार्य चालू आहे.
यापूर्वी बरेच फार्मूले वापरून बघितले सर्व फेल ठरले आता राऊत साहेबांना पुढे करून हा नवीन फॉर्मुला तयार करण्यात आला यासाठी जरांगे पाटील व राऊत साहेबाची समोरासमोर मुलाखत घेणे गरजेचे आहे
मराठा आणि ओ बी सी प्रचंड दरी ने महाराष्ट्र अविकसित होऊन तळाशी जात आहे, विचार करून राज्य, राष्ट्र तळाशी जाऊ न ये . सर्व च गरीब जनतेसाठी ऊभे राहून काम करावे लागेल!
राजेंद्र राऊत साहेबांनी 10 दिवस उपोषण करून दाखवावे खरं मराठ्यांबद्दल जिव्हाळा आहे का नाही कळते बडबड करू नये दुसऱ्याच्या सांगण्यावरून स्वतःचे घर भरलं म्हणून दुसऱ्याचे गोरगरीब लोकांचे घर उध्वस्त करू नये
😮जरांगेंनी केलं तसं गोधडी उपोषण तीन-चार महिने करता येईल. 10 दिवसाचा काय घेऊन बसला. महात्मा गांधींनी पाण्याशिवाय 42 दिवस उपोषण केलं होतं. आता मला सांगा जरांगे यांचे उपोषण मोठं का महात्मा गांधींचे उपोषण मोठ?
मा.आदरणीय आमदार राजेंद्र राऊत साहेब खूप छान संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा विषयी बोलले आहेत. मी तुकाराम बाजीराव देशमुख छत्रपती संभाजी नगर मराठा सेवा संघ कार्यकर्ता.
दादा तुम्ही खानदे समर्थक मनोज साहेबांचे. पण सर्वांसाठी, एकनाथ शिंदे साहेब अजित दादा पवार, देवेंद्र फडवणीस साहेब हे सगळेच महाराष्ट्राचे प्रश्न सोडवतील साहेब त्यांना एक बार निवडून द्या....
राजाभाऊ तुम्हाला जर खरच मराठा समाज व त्यांच्या मुलां बद्दल आपुलकी असेल तरच ही नौटंकी करा नाहीतर 6 करोड मराठा व त्यांच्या सर्व पिढ्यांचा तळतळाट घ्या निर्णय तुमच्यावर.....
राहुल सर हे पुढारी लोक खूप स्वार्थी आहेत ह्यांना फक्त राजकारण करायचं आहे जरांगे दादा सारखा प्रामाणिक माणूस समाजात पुन्हा होणारं नाही समाजाचा त्यांचे वर खूप विश्वास आहे
तुला राजकारणाशी घेणं देणं नाही राजेंद्र राऊत आणि तो आमदार कसा झालास म्हणून एखाद्या सामान्य माणसाला बोललं तर आम्ही समजून मराठा समाज पण तू राजकारणी आमदार असून बोलायला फडणवीस चा ते
हा राहुल कुलकर्णी म्हणजे मांडूळ आहे दुहेरी तो बोलतो आणि हफ्ते खाऊन कोणास शरद पवार चे पिल्लू सोडल्यासारखे पत्रकारिता प्रश्न विचारतो याला सगळं माहिती आहे राहुल्या
महाराज सातारा सातारच्या महाराजांच्या निवडणुकीत संदर्भात जरांगे साहेब यांनी जे उद्गार काढले काढले हे योग्य आहे का मग कशाला साताराला महाराजांना भेटायला येतात लबाड जरांगे
जय श्री राम 🌹🙏🌹ज्या काँग्रेस ने कित्येक वर्षात अरक्षण दिले नाही.मराठी माणसां वापर केला व त्यांना खासदार होण्यासाठी फायदा झालाय बाकी काहीच नाही. आता आमदारकी बघा नाही तर आपलं आवघड आहे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे.एक मराठा लाख मराठा.जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
MAHARASTRA RAJYATIL SARVANCHECH BHALE KAR KALYAN KAR . SARVACH 12 KOTI. JANATECH BHALE KAR . JAMINI / SHETI/ BUNGLE / CARS / RAJKIY FAYDE YA. SARVANCHE SAMAN. WATAP. KAR HE DEVA
आमदार साहेब जे काही बोलें ते सत्य असेल कारण ते आई वडिलांची व छत्रपती शिवाजीमहाराजांची शपथ घेऊन बोलत आहेत इतकी खुल्या मनाने सांगत आहेत कोणच्या दबावाने नाही सांगत असे वाटते आहे
धन्यवाद, राहुलजी एक चांगली मुलाखत घेतली विनाकारण आदरणीय राजाभाऊबध्दल गैरसमज झाला होता या माध्यमातून शंकाचे निरसन झाले
, आमदार साहेबांच्या काही गोष्टींवर विचार करायला लागेल जरांगे पाटील यांना भाजपाचे 113 आमदार पाडायचे आहेत याचा अर्थ राहिलेले आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणून त्यांना शरद पवारांचे सरकार आणायचं आहे हे सरळ सरळ दिसत आहे मी सुद्धा मराठाच आहे पण जरांगे साहेबांच्या मनामध्ये काळ आहे
@@comdey695 fkt vakdya che supporter marata aahet ky
@@comdey695 kelya yanna pada tyana pada mhanun lachar ahet tumhi lok mhanun bhetnar nhi
अगदी बरोब्बर पहिल्यापासून ते फक्त फडणवीस यांना टार्गेट करत आहेत तेंव्हाच लक्षात येते की हे पवार साहेबांचे पिल्लू आहे
@@comdey695are yedzavya he Tu tharvnar ka jarange konihi nahi tharavu shakat jarange la manav bjp che 113 pada manto mag nivdun konache yenar yevdha suddha lokana samajnar nahi asa vatata ka chyala baramatichya aurangyachi supari gyaychi ani jarange ni bolaycha duplicate mithun ghe 5 chi dhabun
Tula Jarange Patil Kallae nahi , te Ek Maratha mhannje lakh maratha aahe janta tyachya bajuni aahe , Tu maratha aahe aase tu mhanto pan shanka aahe
खरंच मनोज जारांगे आणि राऊताचे समोरासमोर बैठक घ्या लाईव्ह महाराष्ट्राराला दाखवा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे का उघड सपोर्ट करत नाही. जारांगे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार बद्दल समाजाला उघड सांगावे...
तू ते नको सांगू अध्यादेश झाला आहे, फकत अंमल करायला सांग राऊत ने फडणवीस ला
काय सम्बन्द त्याचा तुमी तुमचं बघा .ह्यो कुत्रा काय बोलतंय .ज्यो समाजाबद्दल विरोध बोला त्याचा कार्यक्रम झाला
tutari vajav😂😂
सता नाही त्याच्या कडे
Are tu tar fadnischa Manus he Saravana mahiti ahe Ani Mulakhat kon ghetay te dekhil tapasa Ani ya nantr jarange patlachi Mulakhat ghyavi pan ghenar nahi lokat samranbh Nirman karayacha Saravana mahitbaheb anter velila koni golya zadaly ata Kay zale election tonadavar ahe BJP nivadun yenar nahi mhanun lokat gondhal karne hoy
3 वेळा मुख्य मंत्री , 2वेळा कृषिमंत्री, 1 वे रक्षा मंत्री असलेला नास्तिक मराठा सत्तेत असतांना शेतकरी आत्महत्या सुरु झाल्यात व मराठ्यांना लालीपाॅप दाखविलीत, देशाचे(देशहीत/जनहीत नाही फक्त परीवार हीत)तर सोडाच पण महाराष्ट्राचे तरी कधी हीत केले काय ?
पाटील साहेब या दोघांची ऐक्त्र लाव्ह मुलाखत घ्या.म्हणजे कोणता माईका लाल मराठा समाजाला खरे बोलत आहे ते समजेल.
श्री शरद पवार साहेब व श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेते मंडळी नी श्री जरांगे साहेब यांचे कान भरवलेले दिसतात त्यामुळे श्री जरांगे साहेब भाजपचे नेते यांना वाईट बोलण्यास सुरुवात केली आहे हे बरोबर नाही
भरलेले कान उपटून साप केले पाहिजे, शांतता पसरेल.
भाजप च्या नेत्यांनी आरक्षण देऊन टाका म्हणजे विराधाचा प्रश्न च नाही पण त्यांना आरक्षण देयाचं च नाही त्यांना का मदत करायची?
कित्ती साहेब आहेत सगळीकडे
पाया पडून जोडवे कडून घेणे ही पद्धत असावी
तू आतजाशवून आला मग कळलं
बार्शीचे, तालुक्याचे,लाडके,व, लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत,यांचा, विजय असो आम्ही सर्व, मराठा राजा भाऊंच्या, पा
ठीमागे
खरं तर बाकीचे आमदार गप्प बसले तसे गप्प बसा कशाला आपल्या तोंडाने मराठा आरक्षणाच्या विरोधात जाता
राजेंद्र राऊत साहेब,मी ही मराठा आहे.तुम्ही लोकांनी पहिल्या पासून बोटचेपी भुमिका घेतल्या मुळे जरांगेचे भुत महाराष्ट्र सरकारच्या मानगुटीवर बसले.राऊत साहेब आता पुढाकार घ्या, अख्खा मराठा समाज तुमच्या सोबत येईल.जरांगे हा युती सरकारच्या विरोधात काम करीत आहे.
राऊत साहेब तुमचे बरोबर आहे मराठा समाज जरागे यांच्या दावनीला बांधलेला नाही
RAJABHAU Sambhalun Viklele Patrakar ahet🤔😄😂
आगदी बरोबर आहे. हा जरागंया जाती जाती त वाद वाढवत आहेत. आणि स्वता हं च्या फायदा साठी जनतेची दिशाभूल करत आहे.
@@sanjaydikkar2112 आज हजारो मराठे जागे झालेत
ते जरांगेच्या भुमिके विरूद्ध झालेत लवकरच जरांगेला आपली जागा दिसेल ☺
@@sanjaydikkar2112 jarange jar chukicha tharla tar maratha samaj tya tond lapvayala jaga denar nahi.....
राऊत साहेब अतीयोग्य खरंच बोलले.या बाबत मराठा समाजानेही ऐकण्या सारखी मुलाखात.
जरांगे हा शरद पवारचा माणुस आहे.
पुरावा आहे का?
@@UdayThoratPatil जेव्हा जरागे दहा उमेदवार ऊभे करणार नाही तेव्हा पक्का पुरावा मिळेल 288/ राहूद्या बाजूला 😴
SIT लावतो मनलाय न मग काय झाल?
लावा SIT कळूदया महाराष्ट्राला कोण आहे मागे कुणाच्या
राऊत तू खोट बोलतो मग तूजा कडे जमीन ईस्टेट कूठून कमावली सांगना नालायक तू फडणवीसचा चाट्यापणा करतो
रास्तच 🐕 🛷 🐶 🦮 🐕🦺 🐩 एकापेक्षा एक सरस आहेत
मराठा समाज हा अतीशय लढाऊ समाज परंतु जरांगेनी शिविगाळ, दादागीरी करुन समाजाला पुर्ण बरबाद केले आहे.
निर आपराधीलोकलाठि चार्ज वेळीवीनाकारण मारले त्याप्रसंगी तुम्ही कोठे गेले होते चावट माणुस आहे हा
खाजगी ठिकाणी मराठा माणूस नको अशा स्वरूपाची चर्चा कानावर येते याला जबाबदार कोण जरांगे यांच्या आंदोलनाच्या पूर्वी परिस्थिती अशी नव्हती
Tuzya aaila zavle aahet kay jarange patil
जरांगेनी सारखी बदलती भूमिका घेतल्यामुळे मराठा समाज त्यांच्यापासुन दूर जात आहे.
सत्य वागणार बोलणारे नेते श्री राजेन्द्र राऊत साहेब यांची मुलाखत नीट ऐकू न घ्या मगच आरक्षण बाबतीत काय चाललंय हे समजेल
मनोज उदयनराजे बद्दल बोलू दे तुला काय करायचे भाजपच्या विरोधात बोलले तर उदयनराजे पडल्यास असं म्हणणं होतं त्यांचं
पण तुझा मन्या दादा बारामतीचे गु खातो त्याचं काय😮
आता पर्यत सगळे फीतूर झाले हजारो रूपयाची सपतती जमा झाली जमीन जुमला वाढला कुठून आला बरेच जन महणतात हा रेकी करत होता सगळी माहिती फडनवीस यांना पुरवीत होते आसे ऐकीवात आली त्या मुळे जरागे पाटील यांनी बाजूला केले आसे वाटते
NDTV आमदार राऊत यांना अडचणीत आणत आहे.
शांतता हवी. आम्हाला गरज आहे उत्तम शिक्षण , शेतीमालाला रास्त भाव , आरोग्य सुविधा. त्यावर काम व्हायला पाहिजे.
खरं आहे
हक्काचे मराठा आरक्षण देउनटाका. आपोआपच शांतता होईल.
जरन्गे पटीलानी जे मराठा,हिन्दु विरोधक आहेत त्या शरद पवार इम्तियज़ जलिल याना जवल करुन मराठा,हिंदु समर्थक शिंदे सहेब फडण्वीस साहेब याना विरोध म्हणजे आरक्षनाचा हा विषय नसुन मराठयाना फसवण्याचे राजकारण आहे.
अंतरवाली येथील मराठा आंदोलन वर पोलिस मार्फत लाटी हल्ला केला झाला त्यामुळे या आंदोलनाला महत्त्व आणि पाठींबा मिळाला. आणि ते आंदोलन सरकार च्या हात बाहेर गेले. आता हा मोठा प्रश्न झाला आहे.
दगडफेक जहांगीर, शरद पवार व राजेश टोपे या तिघांनी संगमनेर करून दंगल घडविण्यासाठी व फडणवीसांना बदनाम करण्यासाठी केली. या तिघांना सांगा तुमच्या मुलाबाळांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा आम्ही नाही केली. परमेश्वर यांना कधीच क्षमा करणार नाही
शांतता मार्ग उत्तमोत्तम मार्ग, लाठीचार्ज होणार नाही.
@@shubhashbhole7928 mg ka kela hota
हे आजच नाही भाऊ महाराजांच्या काळात सुद्धा काही मराठी फुटले होते तशी तुम्ही राऊत साहेब आहे
हे तुम्हाला सहा महिने थांब कळेल कोण खर कोण खोट
समाज एकत्र आलेला देखवत नाही म्हणून समाजात फूट पाडण्यास या काही मंडळींना सरकारने आंदोलन मोडण्यास मुद्दाम तयार केलेलं दिसतेय
आपण आमदार आहात. मनापासून आपण कधी विधान सभेत आरक्षण मिळावं म्हणून आवाज उठवला आहेका.
हे सर्व मराठे मतलबी आहेत. यांना फडणवीस नको आहेत. फक्त सत्तेवर येण्या करीता चाललेल आहे. शरद पवारांच नाटकं आहेत. जनतेनेच विचार करून निर्णय घेण्यात यावा....😂
तो पण फडणवीस चा माणूस आहे, ज्या माणसाने आंतरवालीत पोलिसांनी लाठी चार्ज केला त्यावर का नाही निषेध केला जेव्हा 58 मोर्चे शांततेत झाले तर अचानक 1500 पोलीस आंतरवालीत का दाखल झाले,कशासाठी दलाली बंद करा.
@@UdayThoratPatilfadnavis aat made nahi aarkshan nahi tar kadi bhetala ast , rahila congress ti kadi denar nahi ani hindutva sati only bjp
लाखतल एक बोलला
लोकशाही बोकाळली चे दुष्परिणाम...
रावसाहेब म्हणत आहेत मला राजकारणाशी काही घेणे देणे नाही मग मराठा समाजाबरोबर उभे राहून मराठा असल्याची पोचपावती कोण देणार याचा अर्थ तुम्हाला राजकारण करायचा आहे याच्यात
बार्शीत..
बेवारस...
राऊत...रुपात सूर्याजी पिसाळ...चे काम करतात..
त्यांना ..विधान सभा..नाही दाखवायची.. भावांनो...गोड बोलंत्या .. फालतू..नेत्या पासून..सावध रहा...
जरांगे स्वता खंडोजी खोपडा आहे
आपला कार्यक्रम ठरलेलाय राऊत साहेब .तुम्हाला कोण सोडलय ते समाजाने ओळखलय .
Jay Maratha Jay Patil saheb ❤
कूणबी नदी जरागे पाटलाचे योगदान
श्री जरांगे, यांना शरद पवार व राजेश टोपे या दोघांचे राष्ट्रवादी कांग्रेस यांच्या पाठींबा असल्यामुळे इतक्या दिवस आंदोलन आणि जातीय द्वेष पसरविण्याचे कार्य चालू आहे.
जुने जावू द्या मरणालागून, जाळून किंवा पुरुन टाका. सावध ऐका पुढल्या हाका.--- मराठा समाजाला आरक्षण द्या. कोळसा उगाळत बसू नका. हिरो व्हा.. !! जय जरांगे पाटील !!
लक्षात ठेवा जयचंद बनून रणाप्रतापच वध करून स्वतः मेला .
मराठा समाज फसला आहे जरागे मुळे फक्त obc आणि मराठा वाद पहिला मिळाला
छत्रपतींचे नाव घेतलं ते यांचे भक्त हे राजकारण करतात लोकांना आरक्षण पाहिजे
फडणवीस साहेब हे शरद पवारांच्या नजरेत खुपतात म्हणून जरांगेला प्यादा बनवून राजकारण करीत आहे. जरांगे हा आंदोलन जीवी प्राणी आहे.
एकनाथ शिंदेनी शपथ घेतली होती
मागितलं OBC मध्ये दिलं SCBC
किती खरे आहे त... 🚩🚩🚩
Chu te mhnle hote aarakshan denar naki obc ch
यापूर्वी बरेच फार्मूले वापरून बघितले सर्व फेल ठरले आता राऊत साहेबांना पुढे करून हा नवीन फॉर्मुला तयार करण्यात आला यासाठी जरांगे पाटील व राऊत साहेबाची समोरासमोर मुलाखत घेणे गरजेचे आहे
आरक्षण भेटू नाहीतर नाही भेटू तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही मराठा समाजाबरोबर आहात का
राऊत जाहीर निषेध जय जिजाऊ जय शिवराय 👍
मराठा आणि ओ बी सी प्रचंड दरी
ने महाराष्ट्र अविकसित होऊन तळाशी जात आहे, विचार करून राज्य, राष्ट्र तळाशी जाऊ न ये . सर्व च गरीब जनतेसाठी ऊभे राहून काम करावे लागेल!
लहानपणापासून हे राजकारण करतायत !
मुलाखतीच्या सुरवातीस मी राजकारणी नव्हतो काही कारणास्तव राजकारणात आलो .😅 4:35 ते 4:51
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ एकच नेता मनोज दादा पाटील जिंदाबाद ❤🚩🚩🚩♥️♥️🚩🚩🚩
राजेंद्र राऊत साहेबांनी 10 दिवस उपोषण करून दाखवावे खरं मराठ्यांबद्दल जिव्हाळा आहे का नाही कळते बडबड करू नये दुसऱ्याच्या सांगण्यावरून स्वतःचे घर भरलं म्हणून दुसऱ्याचे गोरगरीब लोकांचे घर उध्वस्त करू नये
😮जरांगेंनी केलं तसं गोधडी उपोषण तीन-चार महिने करता येईल. 10 दिवसाचा काय घेऊन बसला. महात्मा गांधींनी पाण्याशिवाय 42 दिवस उपोषण केलं होतं. आता मला सांगा जरांगे यांचे उपोषण मोठं का महात्मा गांधींचे उपोषण मोठ?
आरे हा पत्रकार धाराशिव चा आहे आणि फडणवीस चा चमचा आहे राजेंद्र राऊत धाराशिव चा पत्रकार परिषद मॅनेज आहे
मा.आदरणीय आमदार राजेंद्र राऊत साहेब खूप छान संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा विषयी बोलले आहेत. मी तुकाराम बाजीराव देशमुख छत्रपती संभाजी नगर मराठा सेवा संघ कार्यकर्ता.
या वेळेस राऊत यांना जारांगे काय ते समजेल
हे सरकारचे काम.छानच.आहे.जरागे.शरदपवारासाठीच.राजकारनकरतोय.
True🎉🎉🎉
प्रश्न मिटविणारे कोण? याचा उलगडा राऊत यांना होत नाही हा त्यांचा बुध्दी भ्रष्ट झाल्याचा परीणाम आहे.
दादा तुम्ही खानदे समर्थक मनोज साहेबांचे.
पण सर्वांसाठी, एकनाथ शिंदे साहेब अजित दादा पवार, देवेंद्र फडवणीस साहेब हे सगळेच महाराष्ट्राचे प्रश्न सोडवतील साहेब त्यांना एक बार निवडून द्या....
एक मराठा लाख मराठा
दोघांनी ही समाज हित जपले पाहिजे 🙏🏼
राजाभाऊ
तुम्हाला जर खरच मराठा समाज व त्यांच्या मुलां बद्दल आपुलकी असेल तरच ही नौटंकी करा नाहीतर 6 करोड मराठा व त्यांच्या सर्व पिढ्यांचा तळतळाट घ्या
निर्णय तुमच्यावर.....
One and only Jarange🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.. rauta tu harnar ahe mhanun tuza dukhat ahe😂
राऊत भाऊसाहेब एकदम सर्व सामान्य मराठा समाजाच्या अगदी मनातील भावना व्यक्त केलात त्याबद्दल खूप खूप आभार
लाठी चार्ज बद्दल रावत आणि फिरकी घेतली बघितलं का कारण फडणवीस यांच्या विरोधात बोलू शकत नाहीत आणि जे बोलतात त्यांना दाबले जाते
बार्शीचा आमदार मराठा आंदोलक जरांगे दादाचा माणूस होणार
निस्वार्थी निष्ठावंत समाजासाठी लढणारा फक्त मनोज जंरागे पाटील जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय 👍
Jai Hari Mauli Jai jawan jai kisan 🌹🌹
राहुल सर हे पुढारी लोक खूप स्वार्थी आहेत ह्यांना फक्त राजकारण करायचं आहे जरांगे दादा सारखा प्रामाणिक माणूस समाजात पुन्हा होणारं नाही समाजाचा त्यांचे वर खूप विश्वास आहे
शरदपवारांचा माणुस जरांगे पाटील
प्रशिद्धी साठी आसे विडिओ बनवू नका.
जरांगे पाटील ची कोणाशीही बरोबरी करू नका. सर्व लाचार सूर्याजी पिसाळ आहेत. यांना स्वार्थापुढे लाजा वाटत नाही.
जय शिवराय जय मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद
तुमचं आमदार मोठे झालात. समजला भिक मागायची वेळ आलीय
जरांगे पाटीलच योग्य माणूस
शासनाने पैसे देऊन पाठविले आसे वाटते पण आम्ही खंबीरपणे मनोज जंरांगेच्या पाठीमागे आहे आसे लोक शिवाजी महाराजांच्या काळात पण होते
हे लोक बदनाम करतात जरांगे पटलांना
जनतेचा राजा आहे राजा राऊत, sit स्वतः चे वजन वापरून थांबवली, नाही तर वेगळे चित्र आज दिसले असते
तुला राजकारणाशी घेणं देणं नाही राजेंद्र राऊत आणि तो आमदार कसा झालास म्हणून एखाद्या सामान्य माणसाला बोललं तर आम्ही समजून मराठा समाज पण तू राजकारणी आमदार असून बोलायला फडणवीस चा ते
🎉बाकी नाटके बंद करा मराठ्यांना आरक्षण द्या. एक मराठा एक लाख मराठा
मनोज. दादा तुम आगे बडो हम तुमारे साथ है
👌✌
मग तुम्ही सांगा ना आरक्षण कसे मिळेल
हा राहुल कुलकर्णी म्हणजे मांडूळ आहे दुहेरी तो बोलतो आणि हफ्ते खाऊन कोणास शरद पवार चे पिल्लू सोडल्यासारखे पत्रकारिता प्रश्न विचारतो याला सगळं माहिती आहे राहुल्या
मी पण मराठा आहे जंरागे दादाला एक सांगतो तुम्ही पवार साहेब व ऊध्दव ठाकरें याच्या समोरूनपत्रकार घेऊन सांगा की
मराठा आरक्षण द्या
ओन्ली राजाभाऊ राऊत समर्थक
खरंय
संघर्षयोध्दा राजेंद्र राऊत !! जयमहाराष्ट्र !!जयशिवराय !!
चुकीच्या पद्धतीने राजकारण केले जात आहे
महाराज सातारा सातारच्या महाराजांच्या निवडणुकीत संदर्भात जरांगे साहेब यांनी जे उद्गार काढले काढले हे योग्य आहे का मग कशाला साताराला महाराजांना भेटायला येतात लबाड जरांगे
अरे भ़गार मध्यस्थी केली तर त्यांचा काही उपयोग केला का पाटलांचा विरोधी बोलतो तेवढच सरकार विषय बोल ना पाटलाना एवढ सांगतो ते सरकारला सांगना
फडणवीसचा"चेला"हा पुन्हा आमदार झाला नाही पाहिजे...
बरोबर बोलताय कुलकर्णी साहेब छान प्रश्न उपस्थित केले हे गुळगुळीत उत्तर देत आहेत
वनली जरांगे पाटील 🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🙏🙏
जरांगे विरुद्ध गरळ ओकून, आत्म घात करू नका महाशय! आधी स्वतः ची लायकी निर्माण करा, मग बोला!
खूप छाण बोलले आमदार
अगदी योग्य विश्लेषण केलं आहे तुम्ही पूर्ण सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली आहे👍👍
कुलकर्णी सर खरं वास्तव तुम्ही मांडत आहात
महाराष्ट्रातील तमाम गरजवंत मराठ्यांच्या वतीने आपले खुप खुप धन्यवाद!
जर जरांगे शरद पवार यांचे आहेत तर राऊत फडणवीस यांचे आहेत. दोघांची समोरासमोर मुलाखत झाली पाहिजे
राऊत काहीही बरळू नको सगळ्यांना भेटून किती छापले होते तेही सांगावे जरांगे पाटील दादा यांच्याशी बरोबरी करू नका
मराठा समजला भिऊन SIT थांबवली तुम्हाला कोण ओळखते
Excellent analytical explanation. Whole real fact put infront of public by RAUT SAHEB....sundar
Vivechan.
जय श्री राम 🌹🙏🌹ज्या काँग्रेस ने कित्येक वर्षात अरक्षण दिले नाही.मराठी माणसां वापर केला व त्यांना खासदार होण्यासाठी फायदा झालाय बाकी काहीच नाही. आता आमदारकी बघा नाही तर आपलं आवघड आहे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे.एक मराठा लाख मराठा.जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
MAHARASTRA RAJYATIL SARVANCHECH BHALE KAR KALYAN KAR . SARVACH 12 KOTI. JANATECH BHALE KAR . JAMINI / SHETI/ BUNGLE / CARS / RAJKIY FAYDE YA. SARVANCHE SAMAN. WATAP. KAR HE DEVA
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वीरुधात बोलण्याची पद्धत बदली पाहीजे जाती साठी आम्ही मती खाऊ शकतो
राहुल कुलकर्णी तुम्हाला आम्ही चांगले ओळखतो याना एवढ महत्व कादेता
या नेत्यांच्या शपथांवर विश्वास कोण ठेवणार ?
मराठा सेवक राजेंद्र विठ्ठल राऊत ✌️
फितूर झाला हा राऊत
नाही
अरे बस कर किती चाटु कंमेट करतो एकाच interview मध्ये😂😂😂
Great राऊत साहेब
फडणवीस आणि शिंदे कडून लिहून घेतो म्हणला राऊत लिहून घे म्हणजे कळेल
Tu ghe aadhi sharad pawar kadun
आमदार साहेब जे काही बोलें ते सत्य असेल कारण ते आई वडिलांची व छत्रपती शिवाजीमहाराजांची शपथ घेऊन बोलत आहेत इतकी खुल्या मनाने सांगत आहेत कोणच्या दबावाने नाही सांगत असे वाटते आहे
ओरिजनल छत्रपती राजाभाऊ राऊत बार्शी
घंटा
हे असले छत्रपती नसतात यांना लाचार मंतात
छत्रपती होयला घरादारावर कोळसा ठेवावा लागतो. जे आपल्या दहा पिडया साठी कमवून ठेवतात ते कसे छत्रपती.
आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील मराठासमाजाच दैवत आहे
सत्तेसाठी रंग बदलणारे स्वार्थी नेते
बारस्कर तुमची न सांगता आम्हाला ओळखायचा महाराष्ट्राला ओळख आहे
लाड, दरेकर, राऊत..... किती पण येऊद्या एकटा बास... 💯
Jarange la election la thambva... Mg kalel😂😂
Brr 😂😂😂
घाबरलं राव 😂
जरांगेना मुख्यमंत्री करा सगळ समजेल
येत्या विधानसभेत विरोधकांच्या नांग्या ठेचल्या जातील आणि शिंदे साहेब पूर्ण बहुमताने मुख्यमंत्री होतील
राऊत खरे तेच सांगा उगाच फडतूस फसनवीस ची हाजी हाजी करू नका नाहीतर आपली पण इज्जत जाईल