shivadnya dhol tasha pathak nashik

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • मी शिवाज्ञाकर @shivadnya_dholtasha_pathak @sahildilipshinde
    नाशिकहुन ह्या वर्षी वादन नाही त्रस्त झालेलो. एकदम उदास आणि काही तरी चुकतय काही तरी राहुन जातय हाथ पाय थर थर करता करता डोळे मिटुन झोप घ्यावी अस वाटताच ताशा कडाडला ढोलाचा ठोका पड्ला अस वाटल की मी मिरवणूकीत उभा आहे हा माझा भास निघला स्वप्नात गुतुण गेलो.
    तरी आज मी vloging केल माझ्या त्रासलेल्या वादक मित्रांसाठी वादक जाणू शकतो वादन नसल्याच दुख............!
    आपली एकी म्हणजे आपले पथक विविध उपक्रम तसेच थोड्कयात,
    जल्लोषात आगमन बाप्पाचे.
    शिवरायांची मिरवणूक.
    हेच आमच जग!
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    कारण मनापासून नाही तर मनानेच प्रेम करतो वादक त्याच्या वाद्या वर आणि बाप्पावर!
    #नाशिकचा_माऊळा
    #भटकंती_गडकोट💫 #जय_गडकोट
    #शिवाज्ञा_प्रतिष्ठान #नाशिक #igtvvideos
    #explorepage #sahildilipshinde

Комментарии • 8