बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवेभावे ||1|| येणे सोसे मन जाले हावभरी परत माघारी घेत नाही ||2|| बंधनापासुनी उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश ||3|| तुका म्हणे देह भरिला विठ्ठले कामक्रोधे केले घर रिते ||4||
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारीं घेत नाहीं ॥२॥ बंधनापासूनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥३॥ तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
राम कृष्ण हरी... खूप सुंदर आवाज आहे 👌
जय हो... खूप छान माऊली 🙏😊🚩
अप्रतिम चाल जय हरी माऊली
Khup chan aarti
खूपच धान माऊली
खुप सुंदर आवाजही खुप गोड👌👌🙏🙏🙏🚩🌹
खुपच छान 👌👌👌👍👍
शालीनता कुठे ही अहंकार नाही अगदी सहज
Khup chan
No.1
खूप छान चाल आहे 🙏🙏
खूपच छान गायला अभग जूने पीडी पेक्षा नविन पीडी भजन खूप छान महणतात अप्रतिम आवाज आहे👌👍
Brobr aahe
अती सुंदर
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जिवेभावे ||1||
येणे सोसे मन जाले हावभरी
परत माघारी घेत नाही ||2||
बंधनापासुनी उकलल्या गाठी
देता आली मिठी सावकाश ||3||
तुका म्हणे देह भरिला विठ्ठले
कामक्रोधे केले घर रिते ||4||
श्री राम कृष्ण हरि. छान
🙏🙏💖🤩
Apratim mauli 💐🙏🙏🙏👌👌👌
Ram Krishan hari
👌👌👌👍👍👍
हरी हरी विठ्ठल
Ram Krishna Hari 🙏🏻
Very nice 👍
विठ्ठलमय मन झालें,परत माघारी येत नाही....काशिनाथ ब-हाटे.
Nice 👌👌❤️❤️💞👍
आपला नंबर पाठवा गुरूजी
Nice
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरी ।
परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासूनि उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाशें ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें ।
कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
Pwaà❤Pwaà
@@alakasinna6285🙏🙏🙏
छान 👍
Khup chan
खूप छान