मा.उच्च न्यायालय पाच वर्षाचा कालावधी संपण्याचया आत निकाल देइल का ? की सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेबाबत आजून ही निकाल नाही मग पुन्हा एकदा तेच बे चे पाडे होणार. आता सुप्रीम कोर्ट व हाय कोर्टात न्याय मिळेल यावर विश्वास बसत नाही
एवढे सोपे नसते.ईव्हीएम हा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुद्दा आहे. पन निवडणूक निकालाविरूद्ध कोर्टात दाद मागून वेळेत निकाल लागणे एवढे सोपे नाही. 1991 च्या नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाविरोधात खासदार बाळासाहेब विखे पाटील सर्वोच्च न्यायालयापर्यत स्वतः जातीने भांडले होते व विरोधात कोण होते तर तत्कालीन नगरचे खासदार यशवंतराव गडाख . पन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बाळासाहेब विखे हे एक अजब रसायन होते.सध्याच्या कोणत्याच राजकारणी लोकांमध्ये त्यांच्यासारखी इच्छाशक्ती नाही. तो एकमेव अपवाद असेल कदाचित.
न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा पराभव मान्य करा व जनतेच्या मतचा आदर करा. कदाचित वेगळा nikal लागल्यास हीच जनता तुम्हाला विक्रमी मतांनी पराभूत करेल. जनतेने दिलेल्या जनदेशाचा अपमान करू नका.
Aare Bai gadakh nivadun sale hote vikhe padale hote balentpeparvar taripan gadakhanchi khasadarkigeli aatakay houshakate he naye tukonachichatugiri karate sang
निवडणूक आयोग आणि न्याय पालिका ह्या संस्था स्वायत्त उरलेत कुठे ...???
आता पहिल्यासारखे न्यायालये स्वायत्त राहिले नाही सर्व सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत
काही होणार नाही हा शब्द आहे माझा यांच्या आमदारकी रद्द होणार नाही ❤😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂काही घंटा होनार नाही😂
विषय छान आहे....पुरावे सादर केले पाहिजे सर्व..,..सर्व पराभूत उमेदवाराला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे
विखे गडाख खटल्याची पुनरावृत्ती झाली तर
पाच वर्षआमदार असुनही काम करता येत नाही.
थोरात यांना पराभव जास्त मनावर परिणाम झाला आहे 😢😢😢
पुन्हा निवडणुक झाली तर आमोल खताळ १००% पराभुत होईल.मा.बाळासाहेब थोरात हेच आमदार आज आहे आणि उदया सुध्दा होणार.
मा.उच्च न्यायालय पाच वर्षाचा कालावधी संपण्याचया आत निकाल देइल का ? की सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेबाबत आजून ही निकाल नाही मग पुन्हा एकदा तेच बे चे पाडे होणार. आता सुप्रीम कोर्ट व हाय कोर्टात न्याय मिळेल यावर विश्वास बसत नाही
सगळं मेनेज केल आहे आता काही होन वाटत नाही
अरे पण महाराष्ट्र मध्ये हा जिल्हा कुठे आहे 😂😂😂
नगर जिल्हा
यापेक्षा सारे मिळून एकच पक्ष करा आमदार असून नसून जनतेचा काही फायदा नसतो स्वतःचे पोट भरतात फक्त 😂
काही होणार नाही.....
कमीत कमी पाच वर्षे निघुन जातील...... तारीख पे तारीख....
मग काय....
पराभव स्वीकारा जनतेचा कऊल मान्य करा
हा जनतेचा कौल नाही दादा ईव्हीएम चा ठरवून केलेला कोण आहे
काहीही घंटा होणार नाही पडले ते पडलेच आणि हा जनतेचा निर्णय होता
औरंगाबाद प्रेमी
छत्रपती संभाजी महाराज चांगलं नाव नाही का
भाऊ nayalayache नाव काय आहे ते चेक करा
ते change सेंट्रल गवर्नमेंट under असते
निवडणुकीत evmघोटाळा हा बीजेपी सरकार प्रणित कायम आहे असे आम्ही व इतर मतदारांनी मतदान केले असून मंग अशी जादू नको व्हायला पाहिजे
बाळासाहेब थोरात पराभूत मान्य करा जनतेचा कौल होता तुम्ही थांबून घ्या पोटात जाणे त्याची कथाकथन करणे तर दुनिया करा जनतेचा कौल होता तुला मान्य करावे लागेल
एवढे सोपे नसते.ईव्हीएम हा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुद्दा आहे.
पन निवडणूक निकालाविरूद्ध कोर्टात दाद मागून वेळेत निकाल लागणे एवढे सोपे नाही.
1991 च्या नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाविरोधात खासदार बाळासाहेब विखे पाटील सर्वोच्च न्यायालयापर्यत स्वतः जातीने भांडले होते व विरोधात कोण होते तर तत्कालीन नगरचे खासदार यशवंतराव गडाख .
पन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बाळासाहेब विखे हे एक अजब रसायन होते.सध्याच्या कोणत्याच राजकारणी लोकांमध्ये त्यांच्यासारखी इच्छाशक्ती नाही.
तो एकमेव अपवाद असेल कदाचित.
❤❤❤💯💯💯
काही नाही होणार 😂😂😂
Bhau sopnahi ahe kahi hu shakt😮
Evm ..cha..kaul hota ..sutradhar Mohit kamboj
पराभव स्वीकारावा, Evm च कौल मान्य करावा 😂
काही होत नाही विखे पाटील ला सुध्दा काही नाही घेतले
कर्डिले साहेब ओरिजनल निवडणुकीत विजयी झाले
तनपुरे थोरात गडाख मोदीला ऊभा करा
बाकि बाजरबुगे
काहीच बदल होणार नाही.
बाईन लयच मनाव घेतल जनतेन आमदार केलय पैशानी नाही
निवडणूक होईल पर्यंत निकाल लागणार नाही
मोनिकाताई राजळे ओरिजनल निवडून आल्या
आता काही होणार नाही थोडे दिवस शेती करून बघा
याड लागलंय पोरी तुला
Balushet parabhav pachvayla shika
Sambhaji nagar bola madam
सुजय6666 आहे
😂😂😂
संभाजी नगर
अहमदनगर नाही अहिल्यानगर औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी नगर म्हणा आधी मग याचिकेचे बघु
Sambhajinagar mhana tai😢
भाऊ खंड पिट चे नाव नाही बदल ले आहे अजून
tu pahle chatrapati Sambhaji nagar mhan
हा विजय मान्य नसेल तर,मग खासदार की पण रद्द करा,
Kahi pn
Case karailach have, karan sarva samanya , comoun man kadhii Amdar honar,
Gund lok jar amdar zale tar Kay hoil ya deshache
न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा पराभव मान्य करा व जनतेच्या मतचा आदर करा. कदाचित वेगळा nikal लागल्यास हीच जनता तुम्हाला विक्रमी मतांनी पराभूत करेल. जनतेने दिलेल्या जनदेशाचा अपमान करू नका.
Yat Kay hoil . Jey kharech Gund, Aropi aahe, jyanchevar IPC kalam aahet , Tey baher tar jatil, kivva Tyanna jarab basel
😂😂
Bandkarchatugiri
फेक बातमी
Aare Bai gadakh nivadun sale hote vikhe padale hote balentpeparvar taripan gadakhanchi khasadarkigeli aatakay houshakate he naye tukonachichatugiri karate sang
पडले ना मग घरी बसा उचापती करू नका😂😂😂
खोट्या बातम्या देऊ नको
😂