हरिॐ आणि नमस्कार🙏, नेहमीप्रमाणे अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त माहिती. आपल्या सणांचे महत्व आणि आताचे आपले कर्तव्य , गुरुजी तुमच्या ओघवत्या भाषा शैली मुळे video खुपच छान!!मनापासून धन्यवाद...🙏🙏
Hari Om Guruji Has always very nice clear explanation n complete details of each festival v get from you. Which v new generation never knew about it thanku so much.
गुरुजी नमस्कार हस्त लिखित जन्म पत्रिका कशी लिहावी याचा विडिओ अपलोड करावा ही हात जोडून विनंती आहे नवीन पुरोहितासाठी खूप मदत,मार्गदर्शन, सहकार्य होईल आपण व्हिडिओ अपलोड कराल अशी अपेक्षा बाळगतो
Hari Om
Khup sundar,kiti Chan mahiti dili khup khup Ambadnya ll Nathsamvidh sinh 🙏 Makar sankranti chi Anirudha shubecha 🎉🙏
हरि ॐ
खूप छान सविस्तर, कथेसहित, सहज सोप्या भाषेत माहिती दिली.👌
अंबज्ञ नाथसंविध्
Atishay sakhol aani sundar vivechan 🙏 hariom
Very nice information guruji. Thank you.🙏🙏
Very good information about makarsankranti.dhanyawad mahajan guruji.
हरिॐ आणि नमस्कार🙏,
नेहमीप्रमाणे अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त माहिती. आपल्या सणांचे महत्व आणि आताचे आपले कर्तव्य , गुरुजी तुमच्या ओघवत्या भाषा शैली मुळे video खुपच छान!!मनापासून धन्यवाद...🙏🙏
फारच सुंदर👌.... धन्यवाद गुरुजी🙏🌹
First comments first like
खुप सुन्दर आणि उपयुक्त माहिती....🙏🙏
Mahiti khupach chan
खुप सुंदर माहिती धन्यवाद गुरुजी..🤗
Khub sundor namaskar guruji
गुरुजी छान महिती दिली धन्यवाद 🙏🙏
Khupach chan mahiti ahe Dhanyavad 🙏
Hari Om Guruji
Has always very nice clear explanation
n complete details of each festival v get from you. Which v new generation never knew about it thanku so much.
Jai guru ji mst ktha snkrat
Guruji namakar,barech prayatna karungi gharachyababtir maze asaflta hati aalu aahe,mazi ras sinh asun mi ya adchaniwar mat Kashi karavi?he krupaya sangawe
Karunhi*
ambadnya
Hari om
Guruji tumi patrika kadata ka
हो।
दान कोणाला द्यावे
उचित आणि गरजू ला दान द्यावे
गुरुजी नमस्कार हस्त लिखित जन्म पत्रिका कशी लिहावी याचा विडिओ अपलोड करावा ही हात जोडून विनंती आहे नवीन पुरोहितासाठी खूप मदत,मार्गदर्शन, सहकार्य होईल आपण व्हिडिओ अपलोड कराल अशी अपेक्षा बाळगतो
lp
जरूर