♦️अभिजीत पाटलांनी हजारोंच्या गर्दीसमोर मांडलं माढ्याचं व्हिजन | पहा कस असणार भविष्यात माढा..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • #maharashtraelection2024 #madhavhijan #abhijitpatil #madhaaamdar #svapnatilmadha #abhijitpatilvision #madhavidhanasabha #babandadashinde #ranjitsihshinde #minaltaisathi #sathekutumb #माढा

Комментарии • 52

  • @nikhilkadam1688
    @nikhilkadam1688 5 дней назад +25

    याला म्हणतात व्हिजन..... अश्या माणसाला आमदार पाहायला नक्कीच आवडेल.... विरोधकांचे उणे दुने काढण्यापेक्षा विकासावर बोलणारा पहिला आमदार ..... विजयी भवं आबा....

  • @vaibhavkambale3307
    @vaibhavkambale3307 5 дней назад +14

    तुमच्यासाठी प्रचार पण करणार..
    चांगल्या माणसाच्या पाठीमाघे जनता सदैव तुमच्या पाठीमागे राहील...

  • @RameshwarNimbalkar-wu2uh
    @RameshwarNimbalkar-wu2uh 5 дней назад +6

    धन्यवाद आबा तुम्हीच निवडून येनार

  • @KirshnaVagare-mc6jv
    @KirshnaVagare-mc6jv 5 дней назад +11

    आमदार अभिजित पाटीलचं होनार👍🙏💐

  • @anuuuuu755
    @anuuuuu755 День назад +1

    एकदम बरोबर बोलला आबासाहेब रोजगार निर्मिती वगैरे मेडिकल क्षेत्र दवाखाने औद्योगिक , एसटी स्टँड विमानसेवा रेल्वे सेवा फर्टीलायझर कंपन्या. P रस्ते वीज तरुणांसाठी आयटी सेक्टर इंजीनियरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्रे, पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रे,या क्षेत्रात विकास झाला नाही

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 4 дня назад +3

    अभिजित पाटील तुमचे माढा विकासाचे नियोजन आवडले अभिनंदन

  • @tractorlavrs8416
    @tractorlavrs8416 5 дней назад +7

    यंदा माढ्याचा फिक्स आमदार सर्व सामान्य जनतेच्या कामांचा व कोणताही राजकीय वारसा नसलेला शेतकरी पुत्र अभिजित आबा पाटील ✌️

  • @samadhanasabe509
    @samadhanasabe509 3 дня назад +3

    भविष्यकाळातील मंत्रि आबासाहेब

  • @User_9063
    @User_9063 5 дней назад +14

    बबन दादाने एका कारखान्याचे ४ कारखाने केले.पण असेल कार्यक्रम कधीच आयोजित केले नाहीत.फक्त ऊस गाळप करून उपयोग नाही तर लोकांसाठी असे मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा घेतले पाहिजेत.

    • @nikhilkadam1688
      @nikhilkadam1688 5 дней назад +6

      पण ते सहकारी कारखाने नाही तर वयक्तिक कारखाने केले😂... स्वतःचा विकास... अन् माढा भकास....

  • @ranjitmohite6386
    @ranjitmohite6386 5 дней назад +4

    Only आबा साहेब ❤

  • @dattabagal3402
    @dattabagal3402 5 дней назад +5

    आबा तुम्ही आमदार झालच पाहिजे.भावी आमदार

  • @dattadange6251
    @dattadange6251 5 дней назад +6

    आभिजित आबा पाटील यांनी पहिले माढयाचा विकास करा पंढरपूरातून आम्ही सांगतो

  • @VinodBabar-z2q
    @VinodBabar-z2q 5 дней назад +4

    प्रेमाचा गाभा अभिजित आबा आता आमदार तुंम्हीच

  • @शिवस्वराज्यचॅनल

    झगा मगा पण भय्याला थोडंतरी बघा. अशी गत झाली आहे भय्याच्या कार्यकर्ते यांची.

  • @SudhirDadaPatil900
    @SudhirDadaPatil900 5 дней назад +4

    बदल घडणार
    अभिजित आबा आमदार होणार ✌

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 5 дней назад +8

    आबा आम्ही जीवाचं रान करून तुम्हाला आमदार केल्याशिवाय राहणार नाही

  • @anuuuuu755
    @anuuuuu755 День назад

    ओन्ली आबा❤

  • @Pria7722
    @Pria7722 4 дня назад +1

    फिक्स आमदार अभिजीत आबा पाटील❤

  • @विठ्ठलपरिवार
    @विठ्ठलपरिवार 5 дней назад +7

    जेवढे जास्त उमेदवार उभे राहतील तेवढे जास्त चान्स आहे अभिजित पाटलांचे.

  • @mohanjadhav3547
    @mohanjadhav3547 5 дней назад +5

    फीक्स आमदार आबा एकदा नाही तर सलग 3वेळ होनार 2024.2029.2034

  • @rohitpawar6635
    @rohitpawar6635 5 дней назад +2

    माढा ची जनता सुज्ञ आहे जमवलेली गर्दी ही कशी जमवली हेही त्यांना माहीत आहे त्यामुळे आमदार तर
    #जनसेवक_कार्यसम्राट_जिल्हा_दूध_संघाचे_चेअरमन_भावी_आमदार_मा_रणजितसिंह_बबनराव_शिंदे

  • @RajendraDharme-z5b
    @RajendraDharme-z5b 5 дней назад +5

    फक्त आबा पाटील आमदार -२०२४

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 дня назад

    Only Abhijeet Patil

  • @mahadevbarkade458
    @mahadevbarkade458 5 дней назад +3

    👌

  • @atulgodase2525
    @atulgodase2525 5 дней назад +1

    विकासाचा पॅटर्न अभिजित आबा पाटील

  • @dattadange6251
    @dattadange6251 5 дней назад +4

    विकास माढयाचा आमदार पंढरपूरचे असे होणारच

    • @lalashinde4589
      @lalashinde4589 5 дней назад +1

      पण मतदार माढा मतदारसंघाचा #आबासाहेब 💪✌💯

  • @vaibhavkambale3307
    @vaibhavkambale3307 5 дней назад +5

    तुमचे हे व्हिजन ऐकून मतदान तुम्हालाच करणार,पण sir शेतकऱ्या साठी पण काहीतरी योजना आणाव्यात आणि पिकाच्या हमीभाव मिळावा याच्यासाठी ..
    पुतळे करण्यापेक्षा तो निधी गोरगरीब, अपंग, आंध, वीकासासाठी उपयोग व्हावा.

  • @amrutshirkande371
    @amrutshirkande371 3 дня назад

    Only aba❤

  • @sagargidde9679
    @sagargidde9679 5 дней назад +1

    फिक्स आमदार

  • @dhananjayronge140
    @dhananjayronge140 6 дней назад +3

    fix amdar

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p 2 дня назад +1

    यांना जर तिकीट दिलं तर समोर बुजगवनं जरी उभं केलं तरी बिनविरोध निवडूण येईल 😂😂😂

  • @janardhanshelke3874
    @janardhanshelke3874 5 дней назад

    ❤❤

  • @ranjitmohite6386
    @ranjitmohite6386 5 дней назад +1

    Kon ranjit shinde gela 🦅

  • @jotiramkate4194
    @jotiramkate4194 5 дней назад +1

    रणजित भैय्यासाहेब शिंदे आमदार होणार 23 ला कळलं

  • @akshaykadam2595
    @akshaykadam2595 5 дней назад +1

    आबा जरागे पाटलांच्या बाजूने उभा राहावा

  • @Abhishek_ghadage
    @Abhishek_ghadage 5 дней назад +2

    आमदार फक्त रणजित भय्या शिंदे हेच होणार.... तुमचं बिड चे व्हिजन पण सांगा या निमित्त....

  • @danjyab4852
    @danjyab4852 5 дней назад +2

    रणजित भैय्या फिक्स आमदार आहेत

  • @aniketgaikwad5592
    @aniketgaikwad5592 5 дней назад +1

    9799

  • @SomanathBhakare-kd7jx
    @SomanathBhakare-kd7jx 5 дней назад +1

    तुतारी

  • @YogeshKadam-u1b
    @YogeshKadam-u1b 5 дней назад +1

    #जर_व्हिजन_असते_तर_कारखान्याचे_कर्ज_भरले_आणि_कारखान्याचे_दीर्घकालीन_नियोजन_केले_असते

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 5 дней назад +1

    फिक्स आमदार रंजितसिंह बबनदादा शिंदे साहेब विजय होणार आहे 💪💪✌️🕋🕋🕌🤲🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @AppaMirgane
    @AppaMirgane 5 дней назад +1

    Only Ranjit bhaiya shinde

  • @nansnagtilak661
    @nansnagtilak661 5 дней назад +2

    पैसे उधळून मला बघा मला बघा चालू आहे

  • @JaysingDevkar
    @JaysingDevkar 5 дней назад +2

    कांहीहीबोलापन रणजितभैयाच आमदारहोणार

  • @bhushankawade6927
    @bhushankawade6927 5 дней назад +1

    kiti moath boltoy

  • @sachinghodke1297
    @sachinghodke1297 4 дня назад

    9799