रायगडावर गेलेले Sharad Pawar गड जिंकतील? Sanjay Awate यांच्यासोबत पाहा 'कारण राजकारण'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 фев 2024
  • रायगडावर गेलेले Sharad Pawwar गड जिंकतील? Sanjay Awate यांच्यासोबत पाहा 'कारण राजकारण'
    #sharadpawar #ncpsharadpawar #ncp #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat

Комментарии • 277

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 5 месяцев назад +103

    महाराष्ट्रा साठी शरद पवार जिंकायलाच पाहिजे

    • @ratnakarmankar2676
      @ratnakarmankar2676 5 месяцев назад +2

      म्हणजे जिंकणार नाहीत हा विश्वास आहे

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 5 месяцев назад

      चोख्या​@@ratnakarmankar2676

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад +1

      अजुन लुटमारी करायची आहे .

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 5 месяцев назад +5

      @vijaymanjrekar-xs9fe सद्यस्थिततले सरकार लुटारुंचेच टोळके आहे ह्यात शंका आहे का?

    • @KriahnaMade-pf3pz
      @KriahnaMade-pf3pz 5 месяцев назад

      A.chatu

  • @subhashlakhole3451
    @subhashlakhole3451 5 месяцев назад +49

    तुतारी म्हणजे रणशिंग... शरद पवार नक्कीच मैदान जिंकतील.

  • @vishwasbolij7792
    @vishwasbolij7792 5 месяцев назад +49

    महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि एकात्मते साठी पवार साहेब जिंकणे महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे
    जय जवान, जय किसान,
    जय जय महाराष्ट्र

    • @tatyasahebpatil4880
      @tatyasahebpatil4880 5 месяцев назад

      Correct

    • @-xs3mv
      @-xs3mv 5 месяцев назад +1

      Yes

    • @anjirpawar8657
      @anjirpawar8657 5 месяцев назад

      Yas

    • @-xs3mv
      @-xs3mv 5 месяцев назад

      लोकांना असली पाहीजे.पवार साहेबांनी केलेल्या कामाची.. Yesss

    • @pramoddesale1609
      @pramoddesale1609 2 месяца назад

      बरोबर

  • @kailasdhore3785
    @kailasdhore3785 5 месяцев назад +56

    धरणावर च्या मुतारी पेक्षा रायगडावरची तुतारी उत्तम जय महाराष्ट्र धर्म.

    • @-xs3mv
      @-xs3mv 5 месяцев назад

      😂😂😂

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 5 месяцев назад +37

    मा. शरद पवार यांना निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्हं देवून ८४/ व्या वर्षी त्यांचे दिमाखाने स्वागतच केले त्याचमुळे रायगडावर तुतारी वाजली . जय महाराष्ट्र.❤❤❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      औरंगजेब तुतारी वाजवणार ?

    • @-xs3mv
      @-xs3mv 5 месяцев назад

      Yes

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 5 месяцев назад +33

    आदरणीय शरद पवार साहेब झिंदाबाद 😊

  • @vishwasbolij7792
    @vishwasbolij7792 5 месяцев назад +33

    पुन्हा लढेन महाराष्ट्र धर्मासाठी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @-xs3mv
    @-xs3mv 5 месяцев назад +30

    सटिक विश्लेशन ...👌👌
    पण लक्षात ठेवा साहेबांचा नाद कोणी करायचाच नाहीं हे प्रखर सत्य आहे.हे सगळेच व विरोधी पक्षाचे लोकं सूध्दा बोलले आहेत....

  • @rajvlogs6947
    @rajvlogs6947 5 месяцев назад +15

    तुमचे विश्लेषण एकदम खरे आहे कारण आत्ता पवार साहेबांना खुप मोठ्या प्रमाणावर सहानुभुती आहे

  • @shivajijagtap8605
    @shivajijagtap8605 5 месяцев назад +22

    फक्त पवार साहेब छान विश्लेषण

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj 5 месяцев назад +29

    मुतारी पेक्षा तुतारी बरी 😮😮😮😮

  • @subhashsawarkar8393
    @subhashsawarkar8393 5 месяцев назад +13

    फारच छान विश्लेशन

  • @dnyandeokanade893
    @dnyandeokanade893 5 месяцев назад +7

    वस्तुनिष्ठ विश्लेषण!👌

  • @niveditadivekar3660
    @niveditadivekar3660 5 месяцев назад +20

    शरद पवारांना सोडून गेलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांपैकी आज किती नेत्यांना आज राजकारणात काही किंमत आहे?

  • @jagannathshinde3143
    @jagannathshinde3143 5 месяцев назад +5

    जय. जय. महाराष्ट्र माझा. आवटे साहेब आपलं मनःपूर्वक आभार

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 5 месяцев назад +9

    आजच्या तरुण पिढीला शरद पवार कधी कळेलच नाहीत.. तरुणांनी द्वेष न करता रिऍलिटी पहायला हवी...

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 5 месяцев назад +4

    👌👌खरंच, आवटे साहेब तुम्ही अतिशय छान विश्लेषण करता. 💐💐🙏🙏

  • @swarupjagtap8461
    @swarupjagtap8461 5 месяцев назад +11

    दिल्ली समोर झुकण्यापेक्षा.. शरद पवासाहेब जिंकून येणं गरजेचं आहे✌️✌️

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      सोनिया पुढे सर्वच झुकतातमग शरद पवार झुकले तर काय बिघडले ?

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 5 месяцев назад +23

    Pawar sir is a iconic man

  • @RavsahebShejawal-bk3nr
    @RavsahebShejawal-bk3nr 5 месяцев назад +6

    Pawar Saheb 🙏🙏🙏🙏 Dhanyawad Tuttaricha Aavaj Ghumanar 😊😊

  • @jitendrasavale7828
    @jitendrasavale7828 5 месяцев назад +7

    Awate saheb tumchi patrakarita changali ahe. 🌹🙏🏻

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w 5 месяцев назад +9

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩 शरदचंद्र पवार साहेब

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      दोघेही मिळून जिंकले नाहीत तरी चालेल पण सर्वांची डिपाजीट गुल झाली तर इस्लाम खतरे में होणार.

  • @yashwantpawar8414
    @yashwantpawar8414 5 месяцев назад +5

    अचूक विश्लेषण. धन्यवाद

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 5 месяцев назад +4

    शरद पवार नक्कीच यशस्वी होतील यात शंकाच नाही.

  • @user-gr7br8ol9f
    @user-gr7br8ol9f 5 месяцев назад +10

    पत्रकारांनी व्यवस्थेच्या विरोधात बोलले पाहिजे

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 5 месяцев назад +4

    बाप हा बाप असतो..थोरले पवार साहेब याना खुप खुप शुभेच्छा

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 5 месяцев назад +18

    Pawar Saheb King of Maharashtra Pawar Saheb Shard Pawar Saheb 📯📯📯🚩🚩🚩

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 5 месяцев назад +4

    खूप छान विश्लेषण👌👍

  • @user-dw8ey4vq8r
    @user-dw8ey4vq8r 5 месяцев назад +7

    Yes

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 5 месяцев назад +6

    सोबत जाण्याची वेळ आली नाही तर त्यांची विचारधारा च मुळात काँगेस ची असल्याने शरद पवार bjp सेना विरुध्द सरकार स्थापन केलं

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      मुळात कांग्रेसी विचारधारा ?
      म्हणजे लुटमारीत, चोरी, दरोडे, भ्रष्टाचार, हि़दूमुस्लीम दंगे, पाकिस्तानी मुस्लीम जिहादी आतंकवाद्यांना समर्थन आणि फंडींग आणि सतत हिंदू देवीदेवतांचा अपमान.

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 5 месяцев назад +3

    आता फक्त महाविकास आघाडी

  • @gauravsonawale7198
    @gauravsonawale7198 5 месяцев назад +10

    Ajit cha Game honar hey Nakki.

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 5 месяцев назад +7

    पुर्वीच्या घड्याळीत सच्चे, कडवे कार्यकर्त्यांचे बळरुपी सेल होते, त्यामुळे ती घड्याळ योग्य कालनिर्णय प्रदर्शित करायची, आता त्या घड्याळीत भाजपाचे सेल असल्यामुळे ती घड्याळ कधी मागे पडत आहे तर अनेकदा बंद पडत आहे.

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 5 месяцев назад +4

    आता एकच फक्त तुतारीच

  • @tusharchavan4682
    @tusharchavan4682 5 месяцев назад +11

    The GREAT leader Sharad Chandra Pawar Saheb

  • @BHARATPATIL-rc5ly
    @BHARATPATIL-rc5ly 5 месяцев назад +3

    सर नमस्कार,
    आपले विश्लेषण निपक्षपाती व अचूक असते.परंतु मोदी आणि शहा राजकारण पाहता ठाकरे व पवार हाच पर्याय आहे

  • @ankurpatil8785
    @ankurpatil8785 5 месяцев назад +3

    शिव शाहू फुले आंबेडकर जिंदाबाद

  • @bhagirathshinde7279
    @bhagirathshinde7279 5 месяцев назад +2

    ओटी साहेब खूप सुंदर विश्लेषण

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 5 месяцев назад +1

    खूप छान व सविस्तर माहिती दिलीत. 🙏🏽🙏🏽👍🏽👍🏽❤️

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 5 месяцев назад +9

    जनतेचा राजा आदरणीय पवार साहेब जिदांबाद

  • @kumarsonawale5920
    @kumarsonawale5920 5 месяцев назад +4

    खूपच सुंदर विश्लेषण

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 5 месяцев назад +6

    तुम्ही ही कमेंट लक्षात ठेवा शरद पवार ठाकरे काँग्रेसी यांची सत्ता येणार

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      म्हतार्याने गेली ४५ वर्षे मराठी माणूसला लुटून अरबोखरबो रुपये कमावले. पण हा संतुष्ट नाही आणि ह्याची मुलगी तर शेतकर्यांना लुटून पण संतुष्ट नाही.

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 5 месяцев назад

      💯 True love 💕

  • @amarkawale372
    @amarkawale372 5 месяцев назад +5

    "शरद पवार च का?" असा मला आता कुणी प्रश्न केला तर मी या व्हिडिओ ची लिंक पाठवून देत जाईन..

  • @igcforumpune
    @igcforumpune 5 месяцев назад

    अतिशय समर्पक विश्लेषण

  • @pramoddesale1609
    @pramoddesale1609 2 месяца назад

    अगदी योग्य विश्लेषण...

  • @baburaogawande2399
    @baburaogawande2399 5 месяцев назад +1

    खूपच छान विश्लेषण..
    Hatts of Awate saheb..

  • @sudhakarkanade3643
    @sudhakarkanade3643 5 месяцев назад +1

    खर बोलता तुम्ही

  • @vishwasbolij7792
    @vishwasbolij7792 5 месяцев назад +7

    आधारवड शरदचंद्रजी पवार साहेब
    ताकत महाराष्ट्राची प्रत्येक माणसाची
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @abdulzahirkhan2691
    @abdulzahirkhan2691 5 месяцев назад +2

    Good & Proper Analysis in my View

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 5 месяцев назад +2

    ग्रेट सर शरद पवार साहेब इतिहास घडवणार हे काळ्या दगडावरची काळी रेघ जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब

  • @santoshshete4223
    @santoshshete4223 5 месяцев назад +2

    महाराष्ट्रातुन उद्योग गुजरातला स्थलांतरीत होत आहे.हे थांबवण्यासाठी शरद पवार आणी उद्वव ठाकरे यांच्या मागे महाराष्ट्रातील जनतेने जाणे हि काळाची गरज आहे.

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 5 месяцев назад +1

    excellent analysis about Sharad Pawar. Although Nation is first but equally state and home also more important for making Nation strong and healthy. Pawar saheb always stand in the interest of National interest. He is fighting for better mation therefore we dalute for his work and efforts. He is very intelligent bold brave fearless courageous leader of Maharashtra.

  • @dnyanobajagtap7230
    @dnyanobajagtap7230 5 месяцев назад +4

    Nice

  • @shyamp2897
    @shyamp2897 5 месяцев назад +3

    Dhanyavaad sir, apan video chi length vadvlyabaddal

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 5 месяцев назад +1

    या निवडणुकीत फक्त शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब ठाकरे यांचाच विचार महाराष्ट्रातील सर्वसामान्य करतील

  • @user-yw8mp5vz6k
    @user-yw8mp5vz6k 5 месяцев назад

    Khup chan mahiti sir.

  • @riyajmaslat
    @riyajmaslat 5 месяцев назад

    What a explanation of situation! 🎉

  • @kundlikkshirsagar475
    @kundlikkshirsagar475 5 месяцев назад +1

    Khup Sundar vishletio

  • @Aesthetic2952
    @Aesthetic2952 5 месяцев назад

    खूप छान sir

  • @rugweditasapkal-qx8mn
    @rugweditasapkal-qx8mn 5 месяцев назад +11

    Sharad pawar's Tutari and UBT's Mashal shows one should not cling to something that has slipped as New things should be welcomed and strived for.❤

  • @pspe79
    @pspe79 5 месяцев назад

    साहेबांचा नॅरेटीव्ह अगदीच योग्यरित्या आपण सांगितलात आवटेसर!

  • @amasidhahuvale14
    @amasidhahuvale14 5 месяцев назад +1

    Well explained 👍

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 5 месяцев назад +3

    ऐतिहासिक संबंध नाही आवटे साहेब ,पवार साहेबांनी सत्तेसाठी खेळलेला नवीन डाव आहे.तुम्हाला हे कळतंय पण तुम्ही यावर बोलू शकत नाही.

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 5 месяцев назад +5

      देशाची सद्यः ची परिस्थिती पहाता महा विकास आघाडी ला निवडून दिले पाहिजे.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      ​@@prakashshinde873
      आपल्याला जर या देशात करोडो बाबरी मशीदी बांधून पाहिजे असतील तर महाविकास आघाडी पाहिजे.

    • @sushantsuryawanshi8095
      @sushantsuryawanshi8095 5 месяцев назад

      लाचार

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 5 месяцев назад +1

    काका तुम जिओ हजारो साल साल के दीन हो पाचास हजार......दादा

  • @KamalakaeDeshmukh
    @KamalakaeDeshmukh 5 месяцев назад +2

    Good afternoon sir

  • @dipaleekatkar7931
    @dipaleekatkar7931 5 месяцев назад +1

    Khup chan sir

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 5 месяцев назад +1

    आता इतिहास घडण्यासाठी काही ईश्वरीय संकेत दिले आहेत

  • @96k441
    @96k441 5 месяцев назад +2

    महाराष्ट्र धर्म वाढवावा ❤❤❤

  • @amitzanjale9534
    @amitzanjale9534 5 месяцев назад +2

    वाजवा तूतारी.................. गाजवा महाराष्ट्र............

  • @indian-mz8qc
    @indian-mz8qc 5 месяцев назад +1

    Very good analysis sir ❤

  • @pradipchavan1985
    @pradipchavan1985 5 месяцев назад +3

    ❤❤

  • @santoshmachale7227
    @santoshmachale7227 5 месяцев назад +1

    Very nice Sir.

  • @sahilmaner1754
    @sahilmaner1754 5 месяцев назад +2

    Sanjay Awate Sir…
    Koni kahihi bolle tari tumhi matra badlu naka… tyanchyakade laksha deu naka…
    Uttam kaam karat aahat…
    Aikayla chaan vatta tumhala…
    Keep it up…🙏🏻💐

  • @user-nx2vz6ov4m
    @user-nx2vz6ov4m 5 месяцев назад +1

    महाराष्ट्र वाचवण्यासाठी शरदचंद्र पवार हाच एकमेव पर्याय आहे
    महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्र बर् बाद होऊ देणार नाही तुतारी चा आवाज गगन भेदी होणार

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 5 месяцев назад +3

    भाजपा महारष्ट्र द्वेशी आहेच यात संशय यावा

  • @ramdeshpande6189
    @ramdeshpande6189 5 месяцев назад +1

    *फक्त साहेब आणि उध्दव साहेब* 🙏🙏🙏

  • @amolshinde6313
    @amolshinde6313 5 месяцев назад

    Truth

  • @jitendrasavale7828
    @jitendrasavale7828 5 месяцев назад +1

    Drusthant ahe. Nawa itihas ghadawanyacha.🎉💪🌹

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 5 месяцев назад +8

    SANJAY AWTE JI GREAT 👍 👌 🙏

  • @pardeppawarpardep5216
    @pardeppawarpardep5216 4 месяца назад

    Right

  • @dattatrayajadhav8358
    @dattatrayajadhav8358 5 месяцев назад

    जय जय महाराष्ट्र माझा साहेब जिंदाबाद

  • @vishwanathpawar1361
    @vishwanathpawar1361 5 месяцев назад +1

    Very nice 👌

  • @parmeshwarkhamkar4744
    @parmeshwarkhamkar4744 5 месяцев назад +2

    Sanjay sir Jaymaharashtra.

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 5 месяцев назад +1

    बरोबर आहे. अजितदादा ला परत घेयला नको होते

  • @Salunkhe_share_market_school
    @Salunkhe_share_market_school 5 месяцев назад

    संजय सर evm विषयी अनेक शंका आहेत त्याबद्दल एखादा लाईव्ह करावा ही विनंती 🙏

  • @rajandixit1280
    @rajandixit1280 5 месяцев назад +2

    संजय मुळे बरीच माहिती मिळते

  • @user-ol9hk8he6uM.bhosale
    @user-ol9hk8he6uM.bhosale 5 месяцев назад +1

    शरद पवार साहेब विजय होणं खूप गरजेचं आहे नाहीतर वयोवृध्दांना महाराष्ट्रात कोणी सुध्दा किंमत देणार नाही.

  • @appasobandgar7153
    @appasobandgar7153 5 месяцев назад +1

    Only pawar sahab ❤❤❤❤❤

  • @user-fk3hv3zb2x
    @user-fk3hv3zb2x 5 месяцев назад +2

    Sharad pawar zindabad

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 5 месяцев назад +1

    Pawar saheb is power of maharashtra🎉🎉🎉🎉

  • @vdhande2013
    @vdhande2013 5 месяцев назад +2

    बाकी काही असो
    पण महाराष्ट्र राज्यात भाजपची सत्ता नको आहे
    कारण भाजपची राजनीती ही फक्त गुजरात राज्याचे हिताचे निर्णय घेत असते
    म्हणून मतदारांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध मतदान राज्यातून व केंद्रातून भाजप ची सत्ता हद्दपार केलीच पाहिजे तरच देशातील लोकशाही जिवंत राहील नाही तर भाजपची हुकुमशाही चालू होईल
    😂

  • @jitendrasavale7828
    @jitendrasavale7828 5 месяцев назад +2

    Tumche youtube chanel kadha. 👍🏼🙏🏻

  • @SanjayGurav-gt3rn
    @SanjayGurav-gt3rn 5 месяцев назад +1

    👍👍👍👍👍

  • @viralfanclub7
    @viralfanclub7 5 месяцев назад

    भावाच रक्त होताना साहेबच म्हणून

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 5 месяцев назад +1

    Only Sharad Pawar Saheb

  • @jitubhosale9470
    @jitubhosale9470 5 месяцев назад +1

    एकच साहेब शरदचंद्र पवार साहेब 📯

  • @user-cf4mz6hx1w
    @user-cf4mz6hx1w 5 месяцев назад +2

    सम्यक विश्लेषण.....

  • @javedmulani1761
    @javedmulani1761 5 месяцев назад

    सर नवीन भाग कधी प्रसरीत होणार आहे

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 5 месяцев назад

    आयुष्य फोडाफोडी गेले आणि आता स्वतः आल्यावर कसे वाटते

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 5 месяцев назад +1

    दादा अस करण काका सोबत बर नव्हं.