खरंच आपण खूप महान आहात तुम्ही महाराष्ट्राची शान आहात आजचा तरुण हा व्यासणाधिन आहे परंतु आपल्या सारख्या तरुण पहेलवणाकडून बरेच काही शिकायला भेटते तुम्ही नक्कीच सर्वांना आपली संस्कृती जोपासत असताना चांगले वळण लावा नवीन मुलांना आपल्या जवळ घ्या व्यायाम करायला शिकवा महत्त्व पटवून द्या त्याच बरोबर अभ्यास ही करायला शिकवा गुड जॉब उस्ताद बेस्ट लक आपला मित्र नितीन लकडे इंडियन आर्मी जय हिंद
हेमंत, तुमचे मनापासून अभिनंदन. जिथे गांव तिथे तालिम असायची, आत्ता गावांच्या ओळखी पूर्ण पणे नष्ट झालेल्या आहेत. आणि त्यांची जागा आधुनिक व्यायाम प्रकाराने घेतलीय. तुमचा यु तुब वरील जुना व्यायाम चा प्रचार व प्रसार खूपच स्तुति करण्यास पात्र आहे. पुन्हा एकदा तुमचे मनापासून अभिनंदन.
Watching u from Punjab chd. Very nice. Always revive our tradition and culture. I couldn't understand even a single word but ur facial and body expressions teach me much.
Sapatya वर चा हा व्हिडिओ खूप आवडला,सपाट्या ह्या व्यायामप्रकटात आपले जोर व बैठका दोन्हींचा समावेश होतो,तसंच सापट्यातले advance प्रकार खूप भारी वाटला.जय श्रीराम👍
सपाटी मारताना उभे असताना श्वास घ्यावा. नंतर सपाटी पुर्ण मारून उभे राहिल्यानंतरच श्वास सोडावा.व नंतर श्वास घेवून सपाटी मारावी व उभे राहिल्यानंतरच श्वास सोडावा. हा व्यायाम प्रकार शक्यतो सुर्य उगवायच्यात पुर्ण झाला पाहिजे. जय श्रीराम! रामकृष्ण हरि !!
खूप छान व्यायाम प्रकार आहे. सपाटे मारण्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. या मधे श्वास कधी घ्यायचा व श्वास कधी सोडायचा हे पण शिकवा, मी उभे असताना श्वास घेतो बैठक+ जोर परत उभे राहून श्वास सोडतो एक सपाटे पूर्ण परत उभे असताना श्वास आत याप्रकारे करतो याचे खूप फायदे आहेत. एकावेळी 15ते 16 मधे एक मिनिट थांबून असे तीन सेट मारतो खूपच लाभदायक. जय बजरंगबली.
Jym chi body nakli aste sir kiti Pan kaara workout sodlyawar body utarte parat pan sapate jaar marle deshi workout kela tar life time te shrir apla tikta
Not exactly I also support akhada but gym is for different kind of people and akhada is for different kind of people. If you want to learn just to lift weight or just gain muscles so gym is preffered but if you want strength shape speed mobility etc so akhada is best.
पै.हेमंत सर सुदंर उपक्रम राबविला आहे ,छान माहिती देऊन घरोघरी पै .तयार झाले पाहिजे आजच्या युगात फिटनेस सर्वांसाठी जरुरी आहे याचे महत्व नुसते पटवून न देता प्रत्यक्ष कृति तुन आपण दाखविले आहे💐💐💐💐💐 ।।जय बजरंग।।
खरंच मनापासून धन्यवाद पैलवान 🙏🏻💐 या चॅनल द्वारे तुम्ही नुसती पैलवानी क्षेत्राची सेवा नाई तर लोकांना खरे स्वास्थ्य पुरवण्याची सेवा करताय🙏🏻 तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना उदंड यश आणि स्वास्थ्यासाठी भरपूर शुभेच्छा 🙏🏻💐
अगदी त्सुत्य उपक्रम हेमंतदादा ! आमच्या परिसरात कुठंचं तालीम नाही पण मला तालीममधल्या व्यायामाची खूप आवड आहे.तुमच्या मार्गदर्शनामुळे खूप माहिती मिळाली.धन्यवाद दादा! आम्ही यापुढील मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत आहोत ....
तुम्ही शिकवलेले व्यायाम प्कार, विशेषत: “सपाटे” मी सराव करतो, मला खूप फायदा होतोय! श्री हेमंत माझीरे, खूप आभार🙏🏻🌻🌱☀️💫🌺 हे पारंपारीक व्यायाम , दंड, बैठक, सपाटे, मौल्यवान आहेत, देवा - पराग गुरव, मुंबई
Keep going on sir and save our traditional practice which are original, even we teach Indian martial arts and we follow most of the older days exercises
Sir apan aaj pratyksha krutitun sapatya kasha marne tasech barober tyache prakar sangitle Te pahun mala khup changle prosahan milale sir tumala mazakdun khup khup shubhecha tumi asech video banvun aamcha sarkha yuva pidila aajahi paramparik vyayam prakarache mahatva va fayde saga ase mala vatte v tumala maza tarfe ajun ekda shunhecha 💐💐💐 Khup khup dhanyvad🙏🏾🙏🏾 Bajrang bali ki jay
भावा तुला खुस्ती मध्ये खूप मोठे यश मिळत राहावे यासाठी देवाकडे प्रार्थना 🙏👍👍👍
🙏🙏
जय हिंद सर
आई तुळजा भवानी आपल्या कार्यास सदैव आपल्या पाठीशी असेल आणि सर्व मैदानी खेळाडू ही आपल्या पाठीशी अशीच उभी राहतील आपल्या कार्यास सलाम
मी दररोज 50 मरायला लागलो आहे खुप छान फरक पडला आहे...ताकद जाणवतेय खुप
खरंच आपण खूप महान आहात तुम्ही महाराष्ट्राची शान आहात आजचा तरुण हा व्यासणाधिन आहे परंतु आपल्या सारख्या तरुण पहेलवणाकडून बरेच काही शिकायला भेटते
तुम्ही नक्कीच सर्वांना आपली संस्कृती जोपासत असताना चांगले वळण लावा नवीन मुलांना आपल्या जवळ घ्या व्यायाम करायला शिकवा महत्त्व पटवून द्या त्याच बरोबर अभ्यास ही करायला शिकवा गुड जॉब उस्ताद बेस्ट लक
आपला मित्र नितीन लकडे
इंडियन आर्मी
जय हिंद
Love from Haryana , mostly every haryanvi is kusti (wrestling) player
पैलवान एकच नंबर, खूपच जबरदस्त, जगातील सर्वात जोरदार व्यायाम
एकच no.dada मी आजपर्यंत एकच प्रकारे sapatya मारत होतो अजुन दोन प्रकार कळले तुमच्यामुळे खूप खूप धन्यवाद🙏
भावा एक नंबर व्यायाम ची पद्धत शिकवली .
खूप छान....मी रोज पाचशे सपाट्या मारतो....जय बजरंग बली 💪💪💪
सर सपाटे हप्त्यातुन कीती वेळेस केला पाहिजे.
@@shelarsamadhan2597 रोज मारा फिट असतो आपण मी रोज मारतो
Mg sir,tumhi khup raagit aahat kay...chotya chotya goshtivar raag yeto ka tumhala....
@@ayurvedamastermaster9545 nahi yet
खूप छान व्यायाम प्रकार आहे,खूप चांगला व्हिडिओ बनवला.जय हनुमान🙏💪👍
Modern gyming ko paani pila diya bhai ne 👍🏻
Superb strength
आपण दाखवलेली प्रात्यक्षिक अतिशय सुंदर सुंदर प्रकारे सुंदर आहेत
हेमंत, तुमचे मनापासून अभिनंदन. जिथे गांव तिथे तालिम असायची, आत्ता गावांच्या ओळखी पूर्ण पणे नष्ट झालेल्या आहेत. आणि त्यांची जागा आधुनिक व्यायाम प्रकाराने घेतलीय. तुमचा यु तुब वरील जुना व्यायाम चा प्रचार व प्रसार खूपच स्तुति करण्यास पात्र आहे. पुन्हा एकदा तुमचे मनापासून अभिनंदन.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
अजून अशेंच माहिती देणारे विडिओ upload करत रहा
जय भवानी जय शिवाजी
अतिशय सुंदर पै...
मल्ल विद्या खुप छान आहे.
सुदरुड मनाला सुदरूड शरीराची गरच आहे.
अतिशय सुंदर व्यायाम प्रकार आहे खुप छान..
Watching u from Punjab chd. Very nice. Always revive our tradition and culture. I couldn't understand even a single word but ur facial and body expressions teach me much.
जय श्री राम जय हनुमान जबरदस्त भाऊ लय भारी.
Sapatya वर चा हा व्हिडिओ खूप आवडला,सपाट्या ह्या व्यायामप्रकटात आपले जोर व बैठका दोन्हींचा समावेश होतो,तसंच सापट्यातले advance प्रकार खूप भारी वाटला.जय श्रीराम👍
सपाटी मारताना उभे असताना श्वास घ्यावा. नंतर सपाटी पुर्ण मारून उभे राहिल्यानंतरच श्वास सोडावा.व नंतर श्वास घेवून सपाटी मारावी व उभे राहिल्यानंतरच श्वास सोडावा. हा व्यायाम प्रकार शक्यतो सुर्य उगवायच्यात पुर्ण झाला पाहिजे. जय श्रीराम! रामकृष्ण हरि !!
राम कृष्ण हरी...
हाच प्रश्न पडला होता की श्वास कधी घ्यायचा आणि कधी सोडायचा.. धन्यवाद 🙏
खुप छान माहिती मिळाली 🙏🙏🙏धन्यवाद दादा
धन्यवाद दादा
Thanx
खुप छान माहिती दिलीत सपाटे व्यायाम बदल धन्यवाद सर
धन्यवाद, वस्ताद. आपण कुस्ती या खेळाबद्दल जनजागृती करून फार मोलाचं कार्य करीत आहात. हा भारताचा प्राचीन खेळ आहे. धन्यवाद.💐
अत्यंत सुबक पद्धतीने दाखवलेत सपाट्याचे प्रकार ...छान
खुप उत्कृष्ट मार्गदर्शन करत आहात सर अशाच माहितीपूर्ण प्रशिक्षण video upload करत रहा जेणेकरून त्याचा उपयोग होतकरू मुलांना होईल धन्यवाद 🙏
एकदम छान...आपली मल्लविद्या यांमुळे जोपासली जाते.
अतिशय खूप सुंदर आहे सपाटी या व्यायामचा प्रकार कूठल्याही पहेलवान हारवू शकतो
धन्यवाद दादा🙏🙏🙏 खुप छान.. तुमचा निस्वार्थ प्रयत्न कौतुकास्पद आहे.
खुप सुंदर सपाटे exercise सादरीकरण.
खरंच चांगला उपक्रम आहे तुमचा
खुप छान व्यायाम आहे तुमच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा जय हनुमान आप्पा शिंदे कोल्हापूर
खुप छान भाऊ आपण एक दम बारकाईने सापाटे मारण्याचे प्रकार दाखवले 🙏🙏👌👌👍👍
खूप छान उपक्रम आहे . शुभेच्छा
माझीरे सर खुप सुंदर प्रकारे आपण दाखवले आहे,अशाच प्रकारे युवा वर्गाला आवड होत राहील.
खूप छान व्यायाम प्रकार आहे. सपाटे मारण्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. या मधे श्वास कधी घ्यायचा व श्वास कधी सोडायचा हे पण शिकवा, मी उभे असताना श्वास घेतो बैठक+ जोर परत उभे राहून श्वास सोडतो एक सपाटे पूर्ण परत उभे असताना श्वास आत याप्रकारे करतो याचे खूप फायदे आहेत. एकावेळी 15ते 16 मधे एक मिनिट थांबून असे तीन सेट मारतो खूपच लाभदायक. जय बजरंगबली.
Ati Sunder...Deshi Gavthi Vyayam hech Khare Vyayam ahet
Gym ....is destroying our ancient cultures
What a great enthusiasm!
Ya bro
@@gagan49455 Hi dear
@@MK-te6kg yes
Jym chi body nakli aste sir kiti Pan kaara workout sodlyawar body utarte parat pan sapate jaar marle deshi workout kela tar life time te shrir apla tikta
Not exactly I also support akhada but gym is for different kind of people and akhada is for different kind of people.
If you want to learn just to lift weight or just gain muscles so gym is preffered but if you want strength shape speed mobility etc so akhada is best.
मस्त व्यायाम प्रकार आहेत... धन्यवाद 🙏👍😊
पै.हेमंत सर सुदंर उपक्रम राबविला आहे ,छान माहिती देऊन घरोघरी पै .तयार झाले पाहिजे आजच्या युगात फिटनेस सर्वांसाठी जरुरी आहे याचे महत्व नुसते पटवून न देता प्रत्यक्ष कृति तुन आपण दाखविले आहे💐💐💐💐💐 ।।जय बजरंग।।
खरंच मनापासून धन्यवाद पैलवान 🙏🏻💐 या चॅनल द्वारे तुम्ही नुसती पैलवानी क्षेत्राची सेवा नाई तर लोकांना खरे स्वास्थ्य पुरवण्याची सेवा करताय🙏🏻
तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना उदंड यश आणि स्वास्थ्यासाठी भरपूर शुभेच्छा
🙏🏻💐
खूप छान प्रकारे तुम्ही व्हिडिओ केला
Khu Chan mahiti aahe......Desi vyayam Ani tyache fayade apan ankhin amachyaparyant pohachavavet......
bahut badiya bhai.Bahut hi achi video.Bahut hi acha vyayam bataya aapna.
जय बजरंगबली की जय हो भाई साहब 🙏
Khup chhan. Ek number video.
Very good exercise for whole life.Keep it up & keep us updated.Thanks Santosh
खूपच छान व्यायाम प्रकार 👍👍⛳⛳👍👍
खरा व्यायाम प्रकार. आपली संस्कृती
मित्रा आपल्या हिंदू मुलांना आपल्या पूर्वजांनी जी मेहनत करून व्यायाम पध्दत तयार केली त्याची माहिती पोहचवण्या बद्दल तुझे आभार...आणि अभिनंदन...👍👍👍
अगदी त्सुत्य उपक्रम हेमंतदादा ! आमच्या परिसरात कुठंचं तालीम नाही पण मला तालीममधल्या व्यायामाची खूप आवड आहे.तुमच्या मार्गदर्शनामुळे खूप माहिती मिळाली.धन्यवाद दादा! आम्ही यापुढील मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत आहोत ....
Khup Chan vyayam prakar ahe ...
Nad khula👌👌👌
Om Bajrang.... Khup Bhari
खुप छान सपाट्याचे प्रकार करुन दाखविल्याबद्दल धन्यवाद
खूप सुंदर व्हिडिओ आहे
खूप छान व्हिडिओ अभिनंदन पैलवान
खरंच खूप छान आहे विडिओ दादा
तुम्ही शिकवलेले व्यायाम प्कार, विशेषत: “सपाटे” मी सराव करतो, मला खूप फायदा होतोय!
श्री हेमंत माझीरे, खूप आभार🙏🏻🌻🌱☀️💫🌺
हे पारंपारीक व्यायाम , दंड, बैठक, सपाटे, मौल्यवान आहेत, देवा
- पराग गुरव, मुंबई
जय मुळशी 🌱
खुप छान माहिती दिली धन्यवाद
आपले आभार आम्हाला जुन्या व्यायाम बद्दल माहिती दिल्या साठी
फारच स्तुत्य उपक्रम. आपण एक चांगले कार्य करत आहात. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
खुप छान माहिती दिली मी पन आज पासून सुरु करेल हा व्यायाम
🚩jay shree ram 🙏khupach chan sir
V nice video. I don’t know Marathi but understand what u said. Thanks. Jai Maharashtra!!
Hi dear
Bhari jgat apli tari👌
Bro jabardast . Boleto Sabse jhakash
Nice sir Asch prashikshan hav ahe amhala
Khup chan mast lay bhari bhau
Khup chan video banvla dada tumhi
आहार,मालिश,आराम यांची माहिती सांगा body building साठी
खूप चांगला उपक्रम आहे भाऊ.....असाच चालू ठेवा
खुप च मस्त आहे व्यायाम ( सपाटे )
खुपच छान पैलवान असेच विडियो टाका
खूप छान भाऊ, अजुन व्हिडिओ करत रहा
फारच सुंदर. धन्यवाद भाऊ
खुप चांगला उपक्रम आहे ..
Khupach Ani atishay chhan
फार मस्त महिती सांगितली, धन्यवाद 🙏🙏, जय श्री राम
Khup chhan video aahe
खूप छान व्यायाम आहे 👍🚩
खूपच छान प्रकारे आपण समजावून सांगितलत, मनापासून आपले आभार 🙏🙏
tumchyamulh aaj mla pailwan sapatya jamtay, hya purvi jamat navhtya. dhynwad dada
Ekch number vyayam dada, jai Bajrangbali 🙏
एक नंबर हेमंत दादा ❤️🙏👍👍👍👍
Mast information aahe. Helpfull aahe. Nice video.
Khup chan video
Are bhau !!!.. Khup dhanyawad.... Marathi kushti shikavlya baddal
Khup chan 😎💪🏻💪🏻💪🏻✌
खुप छान या मुळे व्यायाम चे प्रकार आणि कुस्ती विषयी नक्कीच प्रेम वाढेल 🙏👌
Khup chaan maahiti
खुप भारी video आहे, खूप भारी माहिती दिली आहे, असेच तालमीत व्यायाम सोबत खुराक काय असतो याची माहिती पण सांगा please😊
Thank you
Keep going on sir and save our traditional practice which are original, even we teach Indian martial arts and we follow most of the older days exercises
ह्याला म्हणतात खरा जलवा, जाळ, आग🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
जय श्रीराम 🙏
एकदम भारी वस्ताद
Lai bhari bhaw khup chhan
Khup chhan.....chhan Prerna milel ya video madhun
खुप म्हणजे खूपच छान...
Sir apan aaj pratyksha krutitun sapatya kasha marne tasech barober tyache prakar sangitle Te pahun mala khup changle prosahan milale sir tumala mazakdun khup khup shubhecha tumi asech video banvun aamcha sarkha yuva pidila aajahi paramparik vyayam prakarache mahatva va fayde saga ase mala vatte v tumala maza tarfe ajun ekda shunhecha 💐💐💐
Khup khup dhanyvad🙏🏾🙏🏾
Bajrang bali ki jay
Ek Number Sir
खूपच छान 👌👌👌👌👌👌👌👌
पोट कमी करण्यासाठी पन व्यायाम दाखवा.
खुप छान पैलवान हेमंत सर