डाँकटर साहेब एकच नंबर बोललात..ओन्ली धनगर जमात आमदार... महाराष्ट्र विधानसभेत घुमे दे आवाज धनगर जमाती आमदारांचं..मग फक्त धनगर एस.टी.आरक्षण अंमलबजावणीचे एकच लक्ष्य....जय मल्हार जय अहिल्या जय महाराष्ट्र
साहेब आम्ही पण मतदान करणार आहे जानकर साहेबांना लयं जातीयवाद करू नका सारखं धनगर धनगर करु नका, दुसऱ्या समाजातील लोक पण मतदान करतात मी मराठा आहे पणं जानकर साहेब यांचे काम करणार
माळशिरस तालुक्यातील खरा आणि धनगर समाजाच्या पाठीमागं एकनिष्ठ ने उभा राहणारे सातत्याने एसटी आरक्षण मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणारे म्हणजे माळशिरस चे भावी आमदार माळशिरस नगरपंचायत माळशिरसचे माझी उपनगराध्यक्ष माननीय आपल्या सर्वांचे लाडके (तात्या) मारुतीराव शिवाजीराव पाटील एकदम जबरदस्त.... खरंच महाराष्ट्रातील धनगर समाज 40% ते 50 टक्के धनगर समाज अजून झोपलेला आहे तर ज्या दिवशी तुम्हाला जाग येईल त्या दिवशी वेळ निघून गेली असेल त्यामुळे धनगर समाजाला विनंती आहे जो तात्यांनी आता जो विषय मांडलेला आहे तो सत्य आहे जर धनगर समाजाला आरक्षण जर भेटलं तर खूप काही महाराष्ट्र मध्ये बदल होतील त्यामुळे जास्तीत जास्त जिथे जिथे धनगर समाजाचे उमेदवार उभा राहिले आहेत तिथे धनगर समाजाच्या लोकांनी आपली ताकद दाखवण्याची हीच ती वेळ आहे येळकोट येळकोट जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की जय.....,🙏🙏👑✌️
आभारी पाटीलजी साहेब...
समाजाला योग्य मार्गदर्शन केले आहे...
डाँकटर साहेब एकच नंबर बोललात..ओन्ली धनगर जमात आमदार... महाराष्ट्र विधानसभेत घुमे दे आवाज धनगर जमाती आमदारांचं..मग फक्त धनगर एस.टी.आरक्षण अंमलबजावणीचे एकच लक्ष्य....जय मल्हार जय अहिल्या जय महाराष्ट्र
साहेब आम्ही पण मतदान करणार आहे जानकर साहेबांना लयं जातीयवाद करू नका सारखं धनगर धनगर करु नका, दुसऱ्या समाजातील लोक पण मतदान करतात मी मराठा आहे पणं जानकर साहेब यांचे काम करणार
Dr saheb tumche ekadam barobar ahe ❤❤🎉🎉
Very nice तात्या
1 नंबर तात्या साहेब 👏👏
माळशिरस तालुक्यातील खरा आणि धनगर समाजाच्या पाठीमागं एकनिष्ठ ने उभा राहणारे सातत्याने एसटी आरक्षण मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणारे म्हणजे माळशिरस चे भावी आमदार माळशिरस नगरपंचायत माळशिरसचे माझी उपनगराध्यक्ष माननीय आपल्या सर्वांचे लाडके (तात्या) मारुतीराव शिवाजीराव पाटील एकदम जबरदस्त....
खरंच महाराष्ट्रातील धनगर समाज 40% ते 50 टक्के धनगर समाज अजून झोपलेला आहे तर ज्या दिवशी तुम्हाला जाग येईल त्या दिवशी वेळ निघून गेली असेल त्यामुळे धनगर समाजाला विनंती आहे जो तात्यांनी आता जो विषय मांडलेला आहे तो सत्य आहे जर धनगर समाजाला आरक्षण जर भेटलं तर खूप काही महाराष्ट्र मध्ये बदल होतील त्यामुळे जास्तीत जास्त जिथे जिथे धनगर समाजाचे उमेदवार उभा राहिले आहेत तिथे धनगर समाजाच्या लोकांनी आपली ताकद दाखवण्याची हीच ती वेळ आहे
येळकोट येळकोट जय मल्हार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की जय.....,🙏🙏👑✌️
ओन्ली रामभाऊ
बरोबर आहे आपले...
बरोबर बोलताय Dr.पाटील साहेब.... खरंच तुमचे विचार एक नंबर आहेत... अभिमान आहे तुमचा आम्हाला की तुम्ही एक नंबर सपोर्ट करताय❤
🎉❤❤❤
भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस _ ही सर्व घराणे शाही _ आहे _ आपल्या हककचा पक्ष _ राष्ट्रीय समाज पक्ष
बरोबर आहे तात्या तुमचं,, हानमा सुळ सारख्यांना समाजाने त्यांची जागा दाखवून दिली आहे, ग्रामपंचायत ला सुद्धा सत्ता आणता आली नाही त्याला
खरंच समाजासाठी तळमळ आहे हनुमंत सुळ चुकीचं करतोय
खूप छान 🎉
अगदी बरोबर आहे
Only Jankar Saheb
Jankar saheb❤
Dr Saheb 1no boltay tumi
एकच नंबर पाटील साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Great 👍 बोलता
Only Uttamrao Jankar Saheb Tutari ❤
❤❤ एक नंबर जानकर साहेब
खरं आहे मामासाहेब
❤❤❤
❤1020❤
Only jankar saheb ❤
उत्तमराव जानकर ❤🎉
Fix Amdar Jankar Saheb
Olkhun ghya kon apla ani kon parka
Ek number Tatya
जानकर साहेब
Only 1020❤
Tatyasaheb no 1
1020
कोणाला मतदान कराच मग
धनगर उमेदवार ज्याना मोठ्या पक्षानी तिकिट दिले आहे. नरोटे, जानकर, देशमुख व पाटील
Tatya
Fix Amdar Jankar Saheb
1020
1020