₹ 250 ची Unlimited थाळी ज्येष्ठ नागरिकांना फक्त 150 रू.| 25 + items | Fully AC Restaurant

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • ₹ 250 ची Unlimited थाळी ज्येष्ठ नागरिकांना फक्त 150 रू.| 25 + items | Fully AC Restaurant
    #ghevarpune #budgetthali #Unlimitedthalipune #hemantg #rajasthanigujrathithali #ghevarthalipune
    Siddhivinayak Thali Pune
    • पुणे | सिद्धिविनायक मह...
    Unlimited Breakfast ₹ 99
    • Seven eleven hotel Pun...
    खान्देश थाळी पुणे
    • अस्सल खान्देशी चव आता ...
    हात धुण्याचे फायदे
    • रोज फक्त एक मिनिट हात ...
    संपूर्ण पत्ताआणि फोन नंबर फिल्ममध्ये दिला आहे.
    To promote your Business/Restaurants/Outlets
    Contact:-
    hemantgokhale9@gmail.com

Комментарии • 167

  • @vijayakulkarni7828
    @vijayakulkarni7828 3 месяца назад +9

    ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत ही चांगली गोष्ट आहे असेच लहान मुलांच्या थाळी साठी असावे असे वाटते

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      लहान मुलांच्या थाळीसाठी पण सवलत आहे.
      त्याचा उल्लेख सुरुवातीलाच केला आहे.
      कृपया फिल्म संपूर्ण बघा.याव्यतिरिक्त काही शंका असतील तर फिल्ममध्ये दिलेल्या फोनवर चौकशी करा

  • @vinodiya19
    @vinodiya19 3 месяца назад +31

    आंम्ही ७ मित्र गेल्याच आठवडय़ात जाऊन आलो त्याच वेळी बोलणं झालं होतं की अजून कोणी व्हिडीओ कसा बनवला नाहीये ह्या डायनिंग हॉल च्या माहीती चा.. पण नेमका आज तुमचा व्हिडीओ पाहीलाय. खूप छान आहे इकडचे जेवण आमच्यात ४ जेष्ठ नागरिक होते त्यांनी पण चापून जेवण केलं व आवडलं. डिस्काउंट ची आयडिया खरंच भारी. सगळीकडे तसंच करायला हवं.. छान व्हिडीओ हेमंत जी. 🎉

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद.
      असेच नवनवीन vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल नक्की subscribe करा

    • @satishsule4008
      @satishsule4008 3 месяца назад

      Where in Pune? Name of the AreaPlease

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад +3

      @@satishsule4008
      That means you have not seen the film.Detail address with tel numbers given in the film.
      Please watch full film.

    • @arunpradhan9920
      @arunpradhan9920 13 дней назад

      ​@@hemantg3122e23

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 3 месяца назад +16

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर का थाळी मधील पदार्थ वाया जात असतील तर दर कमी करून पदार्थ कमी केले तर अधिक चांगले. Rashtriy संपत्तीचा सत्कार्यासाठी ऊपयोग होईल.

    • @mandarkajarekar8618
      @mandarkajarekar8618 2 месяца назад

      अगदी खरंय दादा . सतराशे साठ पदार्थ असतात . नीट आस्वाद घेता येत नाही . मोजकेच पदार्थ असावेत

    • @ashoksawant3622
      @ashoksawant3622 Месяц назад

      ताटा त 25पदार्थ विचारणा करू न वाढआ,अनन वाया जाणार नाही... ❤❤❤ ALL THE BEST❤❤❤

    • @AshokThorat-u9r
      @AshokThorat-u9r 6 дней назад

      Baghuya kadhi hya hotelat jevnacha yog yetoy😮😮

  • @pandharinathjunnarkar6099
    @pandharinathjunnarkar6099 7 дней назад

    फारच सुंदर जेवण, हॉटेल मॅनेजमेंट उत्तम,वेटर्स शांतपणे वाढतात, आणि कुठलाही पदार्थ चटकन देतात.आम्हघ लेकव्हिस्टा सिनियर सिटीझन या हॉटेलला कायम येतो.सर्व जेवण छान आहे व जेष्ठ नागरिकांना 150रुपयात
    उत्तम जेवणं मिळतं.

  • @snkloni5022
    @snkloni5022 3 месяца назад +6

    खूप छान टेस्ट आहे अवश्य एकदा visit Kara unlimited there are three combination sabji and test

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 3 месяца назад +3

    ज्येष्ठांची मुलांच्याबरोबरीने किंमत ठेवली ही व्यावसायिक हुशारी झाली..आता संपूर्ण कुटुंबाला जाता येईल..पुणं असल्यामुळेच इंग्लिश मधे कौतुक झालं हेही नेहमीचं..यात भरपूर पदार्थ दिसले..छान वाटलं..किती वाजता सुरू होतं ती वेळ कळली नाही..

  • @narendramasrani9436
    @narendramasrani9436 3 месяца назад +4

    EXCELLENT video. Rajasthani food is always authentic and very tasty. Thanks Hemant G for providing this information.

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад +1

      Thanks for this encouraging comment.
      If not subscribed yet,pl subscribe HemantG channel

  • @VijayPatil-og6ls
    @VijayPatil-og6ls 3 месяца назад +9

    ज्येष्ठ नागरिक आणि मुलं ही खूप कमी खातात म्हणूनच ही सवलत देत असावेत. पण ठीक आहे, हे ही नसे थोडके! 😂🎉

  • @ashoktavade1573
    @ashoktavade1573 Месяц назад

    खूप छान pcmc मध्ये ब्रांच काढा ❤🤗

  • @infomarketing652
    @infomarketing652 3 месяца назад +3

    Shreyas. Hotel aapate rod shikun ghyave

  • @sureshkochrekar6887
    @sureshkochrekar6887 3 месяца назад +3

    खूपच छान
    एवढ स्वस्त
    नक्की एकदा तरी
    भेट देऊ

    • @mohankonnur5000
      @mohankonnur5000 2 месяца назад

      पत्ता दिला नाही 💐!!!!!!!!!!!!

  • @archanajagtap5230
    @archanajagtap5230 2 месяца назад +1

    Parcel मिळते का? एवढे सगळे एका बैठकीत जात नाही व खाऊही नये.

  • @sobhashirshite1407
    @sobhashirshite1407 15 дней назад

    Khup chan

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 2 месяца назад

    मस्त ❤

  • @amitrajput2137
    @amitrajput2137 3 месяца назад +7

    कायद्याने साठ वर्षाचे वर ज्येष्ठ नागरि्क ठरवलेले आहे..... तर याचा विचार करावा.

  • @avinashmhaskar2285
    @avinashmhaskar2285 Месяц назад

    Parking ची काय सोय आहे?

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 2 месяца назад

    Aivadhe jevan ekdam janar ka jar 1760 padarth denya peksha thodesh dyayet va dar kami karavet varista nagrikana jevan jast ahe

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 3 месяца назад +2

    Amazing vedio. Testy mouth👄 watering dishes. Worth eating on Sundays. Thanks❤🌹🙏 for shering.

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      Thanks for this encouraging comment.
      If not subscribed yet,pl subscribe HemantG channel

  • @anjalimulay6613
    @anjalimulay6613 3 месяца назад

    छान माहिती दिली .नक्की जाणार.

  • @abubakarshaikh1638
    @abubakarshaikh1638 3 месяца назад +2

    खुपच छान, धन्यवाद भाऊ,

  • @gurulingappashrigan8141
    @gurulingappashrigan8141 3 месяца назад +2

    150 rs madyhe 2 manasache jevan milaye humhi lutaru aahat changal potbhar milahe

  • @navanadu
    @navanadu 3 месяца назад +2

    Pune may be the only one to offer ₹150 for unlimited Thali. Let other cities also follow.

  • @alladinjahazi3831
    @alladinjahazi3831 3 месяца назад +1

    Thane jilha madhe asa kuthe aahe ka???
    Thane ghodbunder is very expensive ,at this rate nobody will sell in thane in such clean, family place

    • @satishsunthankar382
      @satishsunthankar382 3 месяца назад

      सर्व सामान्य ज्येष्ठ नागरिक अनलिमिटेड जेऊ शकेल कां? त्यामानाने महाग निश्चितच आहे.

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 3 месяца назад +1

    दुसरी ब्रांच थाना डोंबिवली मुंबई नाही का

  • @dilipanturkar2642
    @dilipanturkar2642 3 месяца назад +2

    Address should be told first so that those staying far away will not waste their time on watching the video

  • @sudhakartakawale4702
    @sudhakartakawale4702 3 месяца назад +2

    आम्ही या ठिकाणी जाऊन आलो आहे आम्हाला १५०/- मध्ये थाळी मिळाली.

  • @avinashjadhao387
    @avinashjadhao387 3 месяца назад +1

    सामान्य माणसाला २५० कसे परवडतील सर

  • @devanandmandgaonkar9229
    @devanandmandgaonkar9229 3 месяца назад +4

    Unlimited थाली आहे पण अन्नं वाया घालू नये याची काळजी घ्यावी

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 3 месяца назад +1

    Location. My age 76. We are coming. Vv. Ghevar. Poona. Reply. Sahakar nagar.antar kity. Sahakar nagar. Gheevar I liked. Thanks

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      साधारण चार किलोमीटर अंतर आहे

    • @vijaykulkarni7325
      @vijaykulkarni7325 3 месяца назад

      @@hemantg3122 OK. Vv. Sunday. Good day.

  • @anjalitikekar7397
    @anjalitikekar7397 3 месяца назад +3

    छान दिसतंय 👍

  • @sanjaygonjare6418
    @sanjaygonjare6418 2 месяца назад

    Radhe Radhe

  • @danielgandhi3502
    @danielgandhi3502 3 месяца назад +2

    Beutiful sir. ❤

  • @mrunalinikelkar7829
    @mrunalinikelkar7829 3 месяца назад +9

    जनरली जेष्ठ नागरिक फार कमी खातात. त्यामुळे डिस्काउंट चा आपोआप मालकाचाच फायदा होणार 😮

    • @swapsakpal08
      @swapsakpal08 3 месяца назад +2

      Ma'am अर्ध्या किंमतीत दिल्यावर घसघशीत फायदा कसा होणार.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 3 месяца назад +4

      त्याची जाणीव ठेवून रेट कमी ठेवले आहे हे का कमी झालं😂

    • @sanjaykarhadkar1195
      @sanjaykarhadkar1195 3 месяца назад +1

      शेट्टी लोक चालवीत असलेल्या हॉटेल मध्ये ही सवलत देतील का

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 3 месяца назад

      @@sanjaykarhadkar1195 मुंबई महाराष्ट्रात सर्वात महाग 😴महाराष्ट्र सोडल्यास 50/ रुपयात पोटभर जेवण
      असते ☺

    • @vasantigosavi7270
      @vasantigosavi7270 3 месяца назад +1

      इतर कुठे अशी व्यवस्था आहे? जेवणातील पदार्थ या खेरीज बाकीचे जे इतर खर्च असतात हॉटेल मालकास ते ज्येष्ठ जेवायला काय आणि तरुण जेवायला काय तितकेच असतात. तरीही ही सवलत ते देत आहेत. व्यवसाय कोणीही फायद्या साठीच करतो. पण इथे फायदा ज्येष्ठांनाही होतोय. खूपच चांगला उपक्रम.

  • @VaibhaviW
    @VaibhaviW 3 месяца назад +1

    PCMC madhe branch khola.... Amhala katraj khoop lamb padte..... Amhi sare khawayye😅

  • @UJJWALAS-w3t
    @UJJWALAS-w3t 3 месяца назад +1

    Parle ani Andheri madhe kuthe thali milate te pan dakhva

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      पार्ले येथील थाळी लवकरच(july end)आमच्या चॅनलवर येणार आहे.
      HemantG channel subscribe करून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच तो भाग बघता येईल

    • @nehadeshmukh2469
      @nehadeshmukh2469 2 месяца назад

      ठाण्यात सुरू करा

  • @nandanasalvi
    @nandanasalvi 3 месяца назад +3

    आपले व्हिडिओ खुप छान माहितपूर्ण असतात

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद

  • @latikabhanage7838
    @latikabhanage7838 3 месяца назад +2

    छान आहे एकदा जाऊन बघायला हरकत नाही

  • @sudhirpatake843
    @sudhirpatake843 3 месяца назад +1

    जेवण अप्रतिम आहे.

  • @anilrege8991
    @anilrege8991 Месяц назад

    शंभर रुपये डिस्काउंट ही चांगली बातमी आहे. पण मुंबई ते पुणे व परत मुंबई हे ट्रेन किंवा बस तिकिटाचे पैसे लक्षांत घेतले, तर हीच थाळी मुंबईला तिनशे रुपये देऊन खाल्ली तरी स्वस्त पडेल. धन्यवाद !!

  • @dattanaik-eh1kd
    @dattanaik-eh1kd 2 месяца назад

    आमच्या माणगांव येथे
    50 रुपये पोटभर ताट
    2 गुलाब jamun
    जय शिवराय

  • @Nehakulkarni61
    @Nehakulkarni61 3 месяца назад +2

    ठाण्याला चालू केलं तर खूप बरं

  • @kumudinikulkarni9158
    @kumudinikulkarni9158 3 месяца назад +1

    नक्कीच जाऊन पाहू

  • @sanjaychavan5792
    @sanjaychavan5792 3 месяца назад +8

    Jestha nagarik Ch vay 60 Varsha chya puche aahe, 65 naveh. Doorosti karavi.

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 2 месяца назад +1

    इतकं सगळं जेवण संपवणे फार अवघड आहे मला तर ताट बघूनच भीती वाटली प्लेटमध्ये अन्न शिल्लक ठेवणे चूक आहे

  • @madhaviapte5195
    @madhaviapte5195 3 месяца назад +11

    सविस्तर पत्ता द्या
    एक ज्येष्ठ नागरिक

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад +2

      संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर फिल्ममध्ये तीन वेळा दिला आहे.
      कृपया फिल्म परत एकदा संपूर्ण बघा.

    • @sumatit6335
      @sumatit6335 3 месяца назад +3

      ​@@hemantg3122
      Parat ekda dyayala kay harkat aahe ?
      Sangrahi rahil 🤗🤗🤗

  • @shrikantkulkarni510
    @shrikantkulkarni510 Месяц назад

    फारच छान. एका वेळी 50 सिनियर सिटीझन ची व्यवस्था होईल का ?

    • @hemantg3122
      @hemantg3122  Месяц назад

      फिल्ममध्ये दिलेल्या फोन नंबरवर हॉटेल मालकांशी बोला

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 2 месяца назад

    Very nice video

    • @hemantg3122
      @hemantg3122  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ShantaramPatil-j7c
    @ShantaramPatil-j7c Месяц назад

    Detail address pl.

  • @sunilsonawane848
    @sunilsonawane848 2 месяца назад

    Good

  • @RSK459
    @RSK459 3 месяца назад +6

    सर्व ठिकाणी शासकीय दप्तरात ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 च्या वरती धरतात तरी आपल्या या स्कीम मध्ये तसे बदल करणे ही विनंती

  • @Archy45
    @Archy45 3 месяца назад +3

    तुमचा वीडियो घोलवाड चा बधितला तो मनुष्य manger. फ़ोन उचलत नाही (चित्रे गुरुजी आश्रम )

    • @vilasdamari2872
      @vilasdamari2872 3 месяца назад

      फोन न उचलणाऱ्या त्या मॅनेजर वर देवेंद्र जी तात्काळ कारवाई कराच अन्यथा तो मॅनेजर वठणीवर येणार नाही.

  • @ramakantmahale5365
    @ramakantmahale5365 2 месяца назад

    घेवर अन्नपूर्णा जेवण म्हणजे शाश्वत तृप्त जेवण विशेष म्हणजे जेष्ठ नागरिक यांना वयोमानानुसार सवलत दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏
    रमाकांत महाले बुलढाणा.

  • @chandravatishrivastava907
    @chandravatishrivastava907 3 месяца назад +1

    Address batakye kha par he pune me

  • @RajeshOvhal-r9u
    @RajeshOvhal-r9u 3 месяца назад

    Kuthe ahe hotel cha address Pan sanga

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      याचा अर्थ तुम्ही फिल्म बघितली नाही.
      कारण फिल्ममध्ये तीन वेळा संपूर्ण पत्ता आणि हॉटेलचे tel numbers दिले आहेत.

  • @bkbhokare5155
    @bkbhokare5155 3 месяца назад

    Nice👍

  • @vinayaksjog
    @vinayaksjog 2 месяца назад

    गोखले साहेब
    सर्व प्रथम पत्ता सांगा

    • @hemantg3122
      @hemantg3122  2 месяца назад

      संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर फिल्ममध्ये तीन वेळा दिलेला आहे.
      कृपया फिल्म परत एकदा बघावी.

  • @rajaramnagpure8477
    @rajaramnagpure8477 3 месяца назад

    Adress aani phone. No.pl.dyaa ..anekaani Magni karun hi kaa det naahit ...savistar adress dyaa...tyacheshivay costmer kase yenaar...aale pahijet kaa nako ...

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      तुम्ही फिल्म अर्धवट बघता,सुरुवातीला काय सांगितले आहे हे नीट ऐकत नाही त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो.
      फिल्म संपूर्ण बघा.त्यात तीन वेळा पूर्ण पत्ता आणि tel numbers दिले आहेत.

  • @anilsadavarte6254
    @anilsadavarte6254 3 месяца назад +2

    Great

  • @jaganberi3937
    @jaganberi3937 3 месяца назад +3

    Tondaalaa paani sutala aajch,attach jaato,khaai tyaalaa khavkhave

  • @ujwalachaudhari4211
    @ujwalachaudhari4211 3 месяца назад +3

    येऊ एकदा

  • @UJJWALAS-w3t
    @UJJWALAS-w3t 3 месяца назад +1

    👍👍

  • @sangeetaprabhudesai
    @sangeetaprabhudesai 11 дней назад

    Are konitari ptta taka na?

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 дней назад

      तुम्ही फिल्म बघितली तर तुम्हाला पत्ता आणि फोन नंबर सर्व माहिती कळेल.
      कृपया आपण फिल्म संपूर्ण बघा.

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 3 месяца назад

    ज्येष्ठ नागरिक वयवर्षे ६० आहे. ह्यांनी वय ६५ वर्षे ठेवले आहे. तसेच कुटुंबासोबत १२ वर्षाखालील मुलांना रू. १००/- दर ठेवावे. मुख्य म्हणजे सध्याच्या दिवसात खरोखर एवढे कोणी जेवत असेल का?.

    • @avinashjadhao387
      @avinashjadhao387 3 месяца назад

      जेष्ठ नागरिकांना वयाच पुरावे मागतात

    • @DilipAwale-kr5mp
      @DilipAwale-kr5mp 3 месяца назад

      ​@@avinashjadhao387मग त्यात चुकीचे काय आहे. बस किंवा रेल्वेत नाही का दाखवत ?

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 3 месяца назад +1

    प्रचंड, हा शब्द नवीन.

  • @rekhamasurkar8179
    @rekhamasurkar8179 2 месяца назад

    अहो अर्ध्या किमतीत दिले तरी ज्येष्ठ नागरिक एवढे पदार्थ खाऊ शकतात का? एकदा वाढलेले संपणार नाही. डायबिटीसवाल्यांना एवढे गोड पदार्थ कसे खाता येतील?
    तरुणांचे ठीक आहे ते इतर पदार्थ खातील पण तेसुद्धा आजकाल गोड कमीच खातात.

  • @pritipethkar1787
    @pritipethkar1787 3 месяца назад +1

    आम्ही 3-4 वेळा गेलो...फार खास नाही..चिक्कू चा शिरा,साबुदाणा खीर असले गोड मेनू मध्ये असते...जेमतेम चव आहे..खूप सोडा वापरतात...लोणची खूप खारट आणि तेलकट असतात..जवळपास पर्याय नसेल तरच जावे..खास इथल्या जेवणासाठी लांबून आले तर हिरमोड होतो...

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 3 месяца назад

      मग तिन चार वेळा जाण्याचे कारण काय ?

    • @pritipethkar1787
      @pritipethkar1787 3 месяца назад +1

      @@sudhirpatil6015 पहिल्यांदा स्वतः गेलो होतो आणि इतर वेळी नातेवाईक,मित्रमंडळी यांचे कडून वाढदिवस, केळवण असे छोटे कार्यक्रम आमंत्रण होते म्हणून जाण्याचा योग आला होता.

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 3 месяца назад

      @@pritipethkar1787 आपण कोकण वासी दिसता हे गोड जेवण कोकण वासीना पटत नाही 😐

    • @jranjandas3640
      @jranjandas3640 2 месяца назад +1

      जेष्ठ लोकांना सर्व पदार्थ एकदम कमी वाढाआणी सव्वाशे घा आणि विडा फूकट द्दा वा😂😊

    • @sangitachandanshive8498
      @sangitachandanshive8498 Месяц назад

      ​​@@sudhirpatil6015ho na Murkh panach nahi ka

  • @MM-sw2ey
    @MM-sw2ey 3 месяца назад +1

    Eisa scheme Mumbai mein nahin y

  • @smitadesai8624
    @smitadesai8624 3 месяца назад +1

    आम्ही जावून येतो.

  • @YamineeAundhekar
    @YamineeAundhekar 3 месяца назад +1

    Lahan mule Ani 65 above yanna 150 ru thali ahe

  • @jaganberi3937
    @jaganberi3937 3 месяца назад +2

    Satya aahe Mrunali kelkar

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 3 месяца назад +1

    सरकारी आदेश व आयकर विभागाची जेष्ठ नागरीक व्याख्या वय 60 आहे याची नोंद घेणे .

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      सरकारी आदेशाशी हॉटेल वाल्यांना काही देणेघेणे नाही.

  • @anjaligadve1307
    @anjaligadve1307 3 месяца назад

    Hemant jee..tumhi badalapur che eka old age homechi mahiti dili hoti ..tyache nav sangal pls?

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      सहवास वृद्धाश्रम

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      ruclips.net/video/id60FgaZo4o/видео.htmlsi=X23JagPbY3mlJUto
      सहवासची film बघण्यासाठी ही link click करा

    • @anjaligadve1307
      @anjaligadve1307 3 месяца назад

      @@hemantg3122 link pahili mi... नाव लक्षात नव्हते

    • @anjaligadve1307
      @anjaligadve1307 3 месяца назад

      @@hemantg3122 thank u

  • @suhasgaiki5582
    @suhasgaiki5582 3 месяца назад

    पत्ताच त्यांनाच माहीत नाही ते काय देणार ?

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      कुठला पत्ता ?

  • @arunkulkarni8589
    @arunkulkarni8589 3 месяца назад +1

    Addres पत्ता

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      Film परत एकदा संपूर्ण बघा

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 3 месяца назад

    कात्रजचा पत्ता ?

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      तुम्ही फिल्म बघितली नाही का?
      फिल्ममध्ये तीन वेळा संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर्स दिले आहेत

  • @sanjaybhilare1842
    @sanjaybhilare1842 3 месяца назад +1

    ज्येष्ठ नागरिक 61 वर्षाच्या पुढे चालू होतात

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад +1

      यात सरकारचा काहीही संबंध नाही.
      हॉटेलवाल्यांनी ६५ च्या पुढच्या ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत ठेवली आहे.
      पुढेमागे ते ७० वर्षाच्या पुढच्या लोकांनाही सवलत देवू शकतात.

    • @prakashsalunke7140
      @prakashsalunke7140 2 месяца назад

      महाराष्ट्र एसटी 65चे पुढे 😂😂

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 Месяц назад

    २५ पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत एवढी थळी फस्त कोण करत असेल. स्वीट डिश कॉम्बिनेशन म्हणजे मोठा विनोद आहे.

  • @infomarketing652
    @infomarketing652 3 месяца назад +1

    अथर्व होटल घोले रोड - 😘🦜🧸🐒

  • @bazmekhawateen1936
    @bazmekhawateen1936 3 месяца назад

    Phone no and address is writtem in v small fond. Difficult to read. Pl repeat d same verbally.

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      If you are watching it on mobile,pl hold the mobile horizontal.
      Then only you can read it .
      Film बघताना फोन आडवा धरा

  • @devendrapurushe94
    @devendrapurushe94 2 месяца назад

    AUNDH BRANCH????😢

  • @deepakmehta4076
    @deepakmehta4076 3 месяца назад

    Address kuthe aahe

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      Film संपूर्ण बघितली तर तुम्हाला त्यात तीन वेळा तेथील address आणि फोन नंबर दिसेल.
      कृपया फिल्म संपूर्ण बघा

    • @snkloni5022
      @snkloni5022 3 месяца назад

      Google maps var ghewar hotel katraj thali takle ki map ne jata yete

  • @prashanttmhatre
    @prashanttmhatre 3 месяца назад

    Mhatarè lok lami jevtat mhanun dscount is good ..jevdhe khato tyachi production cost jemtem 80-90...baki sab profit hi profit..

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад +1

      जेव्हा caterers per plate आठशे ते हजार रुपये लावतात तेव्हा कोणीच हा सल्ला त्यांना देत नाहीत हे दुर्दैव आहे.

    • @prashanttmhatre
      @prashanttmhatre 3 месяца назад

      Ti lok lagnat kharch kiti kela he chaati fulvun sangapun mothepana miravanaryanna gandavtaat..

  • @drsureshbarpande4917
    @drsureshbarpande4917 3 месяца назад

    दर पाच मिनिटांनी ती थाळी किती स्वस्त आहे हे वारंवार सांगितले जाते.जेवण किती रुचकर आहे, स्वादिष्ट आहे याचा उल्लेख करावा.
    लोक चांगले जेवण मिळावे ही अपेक्षा ठेऊन जातात,किती स्वस्त आहे हे पाहून नाही.
    थाळी तील पथार्थ कोणकोणते आहेत याचा उहापोह व्हावा.स्वस्त जेवण आहे असे सांगून अन्नाचा अपमान करू नये.

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      या फिल्ममध्ये वारंवार स्वस्त आहे असा उल्लेख अजिबात नाही.
      तुम्ही परत एकदा संपूर्ण फिल्म अवश्य बघा.

  • @sujatadeshmukh5793
    @sujatadeshmukh5793 3 месяца назад

    सविस्तर पत्ता द्या

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      सविस्तर पत्ता फिल्ममध्ये दिला आहे.
      जर शोधायला अडचण आली तर फिल्ममध्ये दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधा

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 2 месяца назад

    ज्येष्ठ नागरिकांच जेवण या वयात कमी झालेल असत. त्यामुळे त्यांना एवढे पदार्थ संपणार नाहीत. अन्न वाया जाणार

    • @hemantg3122
      @hemantg3122  2 месяца назад

      वाढायला आले की सगळे पदार्थ घेऊ नका.
      झेपेल एवढेच पदार्थ घ्यावेत.पैसे वसूल करायला गेलात तर अन्न वाया जाणार

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 3 месяца назад +2

    जहिरात आहे जेष्ट जेवतात च कीती

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      हीच गोष्ट संपूर्ण जेवणाचे माणशी ८०० ते १००० रुपये लावणाऱ्या सर्व caterers पण सांगा.
      समाजाचा फायदा होईल

  • @snehaldb
    @snehaldb 3 месяца назад

    😢address please

  • @sunilgarg2395
    @sunilgarg2395 2 месяца назад

    Chhote bacchon ke liye 100 rupaye thik he

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 5 дней назад

    Jeshth.nagarik.farch.thode
    Khatat.panchvis.item.khale
    Tar.pot.bighadnsr.julab.honar
    Dr.kade.jave.laganar.😢😢😢

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 3 месяца назад +1

    जेष्ठ नागरिक खाउन खाउन किती खाणार? अरे 100 रु दिलात ना तरी तुम्हाला परवडेल.

    • @swapsakpal08
      @swapsakpal08 3 месяца назад +2

      AC, नोकर पगार, स्वछता ह्याचा खर्च भारत सरकार देणारं का

  • @ashokdantkale8779
    @ashokdantkale8779 3 месяца назад

    Aho jeshta nagarik kiti khanar? Ekhade bharpur padarth khaun aajari padanar nahi ka?😂

    • @greencrosspharma2485
      @greencrosspharma2485 3 месяца назад

      तर tyacha विचार karun vyavatit रेट lavle tyache समाधान asava

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 3 месяца назад

    ही तर गुजराथी थाळी वाटली….राजस्थानी भांडारकर रोडला पंचवटी मधे चांगले असते.

  • @sanjaysable2006
    @sanjaysable2006 3 месяца назад

    ज्येष्ठांनी आधी डॉक्टरचा सल्ला घ्यावा असले काही खाण्याआधी. 😭

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад +1

      आजकाल कोणत्याही समारंभात असाच menu असतो.तेव्हा कोणीच पथ्याचे जेवण ठेवत नाही.तेथे तर बरेच वयस्कर असतात.

    • @sanjaysable2006
      @sanjaysable2006 3 месяца назад

      @@hemantg3122 मी सुद्धा जवळ जवळ सिनियर सिटिझन आहे, मी खूप काळजी घेतो माझं इन्सुलिन, sugar, bp, आणी एकूणच total fitness ची. म्हणून म्हणालो. 🙏😊
      ता . क. फुकट/स्वस्त मिळतंय म्हणून काहीही अन् कितीही खाऊन आरोग्याकडे दुर्लक्ष करणे खूप महाग पडू शकते कधी कधी.

  • @vijayakulkarni7828
    @vijayakulkarni7828 3 месяца назад +17

    ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत ही चांगली गोष्ट आहे असेच लहान मुलांच्या थाळी साठी असावे असे वाटते

    • @anjalivasagadekar8981
      @anjalivasagadekar8981 3 месяца назад

      ंऔंंंश😊😊ंशनौशन😊शशनश😊शन😊नशनशशननशशशंशशनशनशनन/😊😊😊

    • @Milindji-ry4su
      @Milindji-ry4su 2 месяца назад

      म्हणजे त्यांचे तुम्ही खाणार 😅