Ranajagjitsinha Patil Dharashiv Water: 25 वर्षानंतर पश्चिम महाराष्ट्रातले पाणी मराठवाड्यात येणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #dharashiv #timesnowmarathi #water
    कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्पची भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाहणी केली. येत्या पावसाळ्यापर्यंत पाणी तुळजापूरला येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 10 दिवसात जागतिक बँकेची टीम हा प्रकल्प पाहण्यासाठी येणार आहे. त्यानंतर ते याला आर्थिक मदत करू शकतात हा एक पायलट प्रकल्प ठरू शकेल, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हे शक्य झाले असून ठाकरे यांच्या काळात काम रखडले असल्याचा आरोपही त्यांनी केला. 1999 - 2000 मध्ये मंजूर झालेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे पाणी जून महिन्यात धाराशिवमध्ये येणार आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील हे 1999 मध्ये पाटबंधारे मंत्री असताना योजना मंजूर झाली होती. योजना मंजूर झाल्यानंतर तब्बल 25 वर्षानंतर पश्चिम महाराष्ट्रातले पाणी मराठवाड्यात येणार आहे. आमदार राणाजगजतसिंह पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. वडिलांच्या काळात मंजूर योजना 25 वर्षानंतर मुलाने पाणी
    आणलं आहे.
    Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
    exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
    Subscribe : bit.ly/3HvBbYT
    Times Now Marathi LIVE TV :www.timesnowma...
    Website : www.timesnowma...
    Social Media Links :
    - Facebook- / timesnownewsmarathi
    - RUclips - / @timesnowmarathi
    -RUclips Shorts : www.youtube.co...
    - Twitter - / timesnowmarathi
    - Instagram - timesnow_marathi
    #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

Комментарии • 24

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 Месяц назад +6

    मी सुद्धा ही योजना पुर्णत्वास जावी यासाठी माझाव माझ्या विभागाचा यात्री की विभाग दापोडी, बोअरिंग सब डिव्हीजन च्या कर्मचार् याचा खारीचा वाटा आहे. 2004 साली जिथ बोगदे काढायचे होते व जिथे सोमंथळी ते
    उद्धव गणेश वाडीला केटीविअर साठी बोअरिंग संशोधनास मदत केली होत. ही बातमी वाचून ्रकल्पाची वाटचाल पूर्णत्वाकडे. खरच मराठवाड्यासाठी भाग्य बदलणारा प्रकल्प. अभिनंदन सहभागी जनांचे.

  • @maheshkalkote6645
    @maheshkalkote6645 Месяц назад +6

    Thank you fadanvis ji. Marathwada che cm hote tevha gati nahi aali.

  • @ravindrajawekar3766
    @ravindrajawekar3766 12 дней назад +1

    देवाभाऊ ❤

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p 20 дней назад +2

    कशाला दाखवता मतदान मीळवणयासठी दाखवुनका आता आगषट महीना चालुआहे २४ च्या निवडणुकाहोणार आहेत आणखी २० वर्षा नी नक्की पाणी यणार आहे यांच्या बापाने पण हेचकेले

  • @harshadpatil3899
    @harshadpatil3899 Месяц назад +6

    हे इतके वर्षे सत्तेत काय करत होते मग?

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Месяц назад +1

      तेवढं सोडून बोला 🤣🤣

  • @gangadharkakde7221
    @gangadharkakde7221 2 месяца назад +2

    नुसतेच थापा मारताना दिसतात, प्रत्यक्षात योजना कार्यान्वित कधी होणार हेच कळत नाही

    • @MahavirNaik-t3u
      @MahavirNaik-t3u Месяц назад

      हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकावा/करावा.

  • @ambadasavdhut6277
    @ambadasavdhut6277 9 дней назад +1

    पाणी महत्वाचं यात राजकारण नको

  • @user-gj6rl1un6s
    @user-gj6rl1un6s 2 месяца назад +2

    पाणी पाणी करून किती वर्ष झूलवत ठेवता

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p 8 дней назад

    जीलहा मागास ठेवायला हेच बाप लेक जबाबदार आहेत

  • @mahendrakulkarni5110
    @mahendrakulkarni5110 2 месяца назад +1

    विकास काय करणार ते सांगा एकमेकांना आरोप नको. सातारापरिसर देवळाई छत्रपती संभाजीनगर येथे जायकवाडी धरणातून पिण्याचे पाणी नाही.

  • @MahavirNaik-t3u
    @MahavirNaik-t3u Месяц назад +1

    नेमक हे पाणी पोहचणार कधी?

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 3 месяца назад

    वाशी तालुक्यात कधी मिळणार पाणी जिल्हा धाराशिव

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p 7 месяцев назад +1

    Aankhi 50 vrshee thaba

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry 20 дней назад +1

    jarange patlala sanga

  • @bkb1697
    @bkb1697 Месяц назад

    Aaho jevnha hay C. M. hotay 5 yrs. tevha zhople hotay ka,,,
    Mhanje Shinde saheb faqt navasathi aahe hay clear kelat patil saheb tmhi,,,,,

  • @aayushavdhut9370
    @aayushavdhut9370 7 месяцев назад

    कळंब तालुका कधी मिळणार

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq 7 месяцев назад

      कळंब गोदावरी खोऱ्यात आहे...

  • @gangadharkakde7221
    @gangadharkakde7221 2 месяца назад

    मराठवाड्यातील आमदार, खासदार पाण्याची, सिंचनाची कधी गोष्टच काढतांना दिसत नाहीत, अस कां होत हेच कळत नाही, आपल पोट भरल याचा अर्थ सर्वाच पोट भरल अस होत नाही, जरा बघा हो मायबाप

  • @vish5718
    @vish5718 Месяц назад

    Sina nadich kordi ahe ajun

  • @ITS_SHOURYA_017
    @ITS_SHOURYA_017 17 дней назад

    Padamshigh मंत्री होते ते sharad पवार यांच्या मुळे