डाळिंब बहार मार्गदर्शन + मोफत पुस्तक वितरण + भव्य कृषि प्रदर्शन
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- लोकेशन लिंक
maps.app.goo.g...
अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी सुवर्णसंधी
फार्म डीएसएस अॅग्रीटेक प्रा. लि., परिवार अॅग्री क्लिनिक, एमपीएससी डाळिंब कन्सल्टंसी, खांदे पाटील अॅग्रो, शेखर अॅग्रो, टाकसाळ पाटील अॅग्रो, महेश अॅग्रो एजन्सी, यमुना अॅग्रो सर्व्हिसेस आणि विजया डाळिंब कन्सल्टंसी यांच्या संयुक्त विद्यमाने
डाळिंब बहार मार्गदर्शन मेळावा तसेच भव्य कृषी प्रदर्शन
दि.- शनिवार, ०८ फेब्रुवारी २०२५
वेळ - सकाळी ठीक ०९.०० ते ०५.०० वाजेपर्यन्त
स्थळ -
चंद्रसखा सांस्कृतिक भवन
लोणी- पिंपरी निर्मळ रोड, वरदविनायक मंदिरा जवळ, लोणी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर
संपर्क - 9767 633 777
मोफत नाव नोंदणी फॉर्म
forms.gle/fSct...