करंजा गोदीचे उद्‌घाटन-करंजे करांचा स्वप्न पुर्ण-कुलाबा गोदी पेक्षा स्वस्त म्हावरा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • धन्यवाद तुमचे प्रेम आणि तुमचे आशिर्वाद माझ्या सोबत असेच राहू दे आणि चॅनेलला subscribe नसाल केलात तर नक्की करा ❤️LOVE YOU ALL ❤️
    #rajwithmansi #rajkaranjacha #raj_karanjacha#karanjacharaj #amazon #apple #google #microsoft #walmart #samsunggroup #icbc #verizon #tiktok #douyin #rajdeepgharat #karanjajetty #karanjadock #karanjamarket #karanjafishmarket #fishmarketkaranja #openingceremony #udghatan

Комментарии • 41

  • @shaileshgawand2032
    @shaileshgawand2032 28 дней назад +3

    खुप छान काम दमदार आमदार महेशशेठ बालदी साहेब 🌷✌️🔥

    • @nileshchunekar1784
      @nileshchunekar1784 28 дней назад +1

      शब्दाला जागा, एवढीच अपेक्षा

  • @rohanpatil4798
    @rohanpatil4798 28 дней назад +2

    दमदार आमदार ✌️🌷🚩

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 28 дней назад +4

    आई एकविरा मातेच्या क्रुपेन करंज्या गोदीचा उद्घाटन होतोय खुप खुप आनंद होत आहे आभारी आहोत 🙏🙏

  • @prashantpatil-sp9ee
    @prashantpatil-sp9ee 28 дней назад +6

    मुंबई ससुन डॉक मध्ये जसे परप्रांतीय घुसले तसें परप्रांतीय घुसून देऊ नका मित्रानो
    जय आगरी कराडी कोळी समाज

  • @kalpesh4771
    @kalpesh4771 28 дней назад +5

    परप्रांतीय लोकांना येऊ देऊ नका👍🏻

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 28 дней назад +3

    सर्व करांचा कोळी बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

  • @maheshthakur9688
    @maheshthakur9688 28 дней назад +8

    परप्रांतीय आणि मुस्लिम लोकांना तिथे व्यवसाय करून देऊ नका. जय आगरी कोळी कराडी 🔥🔥🔥

    • @dipsm.8409
      @dipsm.8409 21 день назад

      Majority vyapari muslim ch ahet.. Up wale darodari tub ghewun viknare ahet..

  • @nileshchunekar1784
    @nileshchunekar1784 28 дней назад +3

    जे खरे कोळी आहेत त्यांना प्राधान्य मिळालेच पाहिजे

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 26 дней назад +4

    मित्रानो तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन,💐पण एक कळकळीची विनंती सावध राहून परप्रांतियांना घुसून देऊ नका भावांनो.एकत्र रहा भूमी पुत्रांना एकत्र ठेवा ,एकदा परप्रांतीय घुसले तर बजबज पुरी व्हायला वेळ लागणार. नाही. जागते रहो.

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 28 дней назад +3

    बाहेरच्या लोकांना इथं धंदा करून देऊ नका इथं फक्त स्थानिक लोकांनाच प्राधान्य मिळाला पाहिजे

  • @nareshmhatre604
    @nareshmhatre604 28 дней назад +1

    Great job....
    ABHINANDAN Badai saheb.

  • @ashwinikoli4439
    @ashwinikoli4439 28 дней назад +1

    Abhinanadan👍👍👏👏

  • @niravkaskar8705
    @niravkaskar8705 28 дней назад +1

    करंजा गाव एक नंबर

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 28 дней назад +1

    व्यंकटेश & मोहित कोळी बंधू खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @tusharpatil6436
    @tusharpatil6436 29 дней назад +3

    अभिनंदन,🎉
    फक्त परप्रांतीय आणि मुसलमानांना घुसून देवू नका. एवढे उपकार करा.

  • @manojkoli1904
    @manojkoli1904 28 дней назад +1

    🎉🎉🎉 अभिनंदन 🎉🎉🎉

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 28 дней назад +1

    राज घरत खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @user-fd6fi7ri4x
    @user-fd6fi7ri4x 28 дней назад +1

    🐠 " अभिनंदन " 🦈 " जय एकविरा " 🙏

  • @GaneshPadwal-r2k
    @GaneshPadwal-r2k 28 дней назад +1

    माझ्या कोळी बांधवांना हार्दिक शुभेच्छा

  • @pratibhamhatre4304
    @pratibhamhatre4304 29 дней назад +1

    Congratulations bhau

  • @paraspatil1172
    @paraspatil1172 28 дней назад +1

    Nice 👍

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 28 дней назад +1

    राज तु आत्ता पुढचा व्हिडिओ बणवशील त्यात मच्छी भाव पण सांग म्हणजे आम्ही पण येऊ करंजा जेटीला मच्छी आणायला

  • @Kumar-fr5uv
    @Kumar-fr5uv 28 дней назад +1

    Road infrastructure pan ready Kara, Karanja Uran Road half cut kelay to pan banva..road var accident jhal tar jimmedari kon gheil..

  • @samadhanbhoir3616
    @samadhanbhoir3616 29 дней назад +1

    👌👌👌❤

  • @Agri_koli_trends
    @Agri_koli_trends 29 дней назад +1

    😍❤️🎉

  • @GaneshSarang-c7m
    @GaneshSarang-c7m 28 дней назад

    स्वस्त मावरा भेटणाचे एक मेव बंदर
    म्हणजे अलिबाग कोळीवाडा 🐟🐟🐟👍

  • @umeshdalvi3600
    @umeshdalvi3600 28 дней назад +2

    dada musalman ani par prantiyanna yeu deu naka

  • @user-xg9qr7bw5p
    @user-xg9qr7bw5p 27 дней назад +1

    आमदार गुजराती

  • @user-ku8zf4yl5p
    @user-ku8zf4yl5p 28 дней назад +2

    Mahag viku naka manje zala

  • @sudhirbhalekar6982
    @sudhirbhalekar6982 23 дня назад

    धन्यवाद म्हणजे आता आम्हाला मच्छी साठी ससून डॉग ला जायची गरज नाही

  • @vikasmadhavi9849
    @vikasmadhavi9849 28 дней назад +2

    स्वस्त मावर भेटत नाही खूप महाग भेटेल तुमच्याकडे

  • @suryakantdhoke22
    @suryakantdhoke22 27 дней назад +1

    आपल्या बांधवांना शुभेच्छा
    परप्रांतीयांना शिरकाव होउ देऊ नका

  • @psm4727
    @psm4727 28 дней назад +1

    प्रक्रिया करा

  • @tanveepatil8444
    @tanveepatil8444 29 дней назад +1

    ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @RahulGaikar-sl3wn
    @RahulGaikar-sl3wn 25 дней назад

    दादांनो परकीयांना आत मध्ये येऊन देऊ नका जय आगरी कोली

  • @psm4727
    @psm4727 28 дней назад +2

    दारू इतर व्यसन बंद करा, शिक्षण वर जोर dhya

  • @bag9845
    @bag9845 28 дней назад +1

    हे सगळे आमदार दोन चारशे कोटींचे मालक आहेत.

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyou 28 дней назад +1

    स्वच्छता नाही आहे
    सॅनिटाझशन पण नाही आहे