सिनेट निवडणुकीतल्या विजयानंतर जल्लोष, Aaditya Thackeray बोलताना भावनिक | Senate Elections | HA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवासेनेच्या उमेदवारांनी १० पैकी १० जागा जिंकल्या. त्यानंतर मातोश्रीवर युवासेनेच्या विजयाचा जल्लोष साजरा झाला. त्यावेळी बोलताना आदित्य ठाकरे भावनिक झालेले पाहायला मिळाले. | HA4
    #aadityathackeray #mumbaiuniversity #mumbai #lokmat #Senateelections

Комментарии • 4

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 8 часов назад +3

    महाराष्ट्राचे सुसंस्कृत शांत आणि संयमी नेतृत्व म्हणजे माननीय आदित्य साहेब जिंदाबाद.

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 7 часов назад +2

    सुशिक्षित मतदार राजाचे हार्दिक अभिनंदन🎉

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 8 часов назад +2

    बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद उध्दव ठाकरे जिंदाबाद आणि कार्यकरते सुध्दा जिंदाबाद