आई ज्या प्रमाणे बाळाला मऊ करुन घास भरवते त्या प्रमाणे तुम्ही अवघड संस्कृत भाषा की जे लिहिलेलं पाहुनच भिती वाटते ती अगदी सोपी करुन गळी उतरवत अहात. मी सध्या गीता परीवार कडुन ऑनलाईन गीता शिकत आहे तुम्हाला शतशः नमन
भारतातील सर्व शहरात, मोठ्या शहरात, जिल्हास्तरीय, तालुक्यातील, सर्व च् गावात, खेडोपाडी सर्व च् शहरात संस्कृत शिकविले पाहिजे आपण, खूप च सुंदररित्या (अवघड - सोपे करुन)शिकवत आहात! नमस्कार बंधू!! सर्व भारतीय जनतेला संस्कृत यावे च् ही सदिच्छा!!! जयभारत! जयहिन्द!!!! जय महाराष्ट्र!!!!!
माऊली रामकृष्ण हरि , मला संस्कृत भाषा वाचायला आणि बोलायला शिकायचे आहे . आपली शिकविण्याची पद्धत उत्तम आहे . आपले संस्कृत भाषा शिकविण्याचे व्रत खूप छान ! आपल्या धर्म कार्याला प्रणाम ! कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती, . धन्यवाद !
नमस्कार, सर मी सुद्धा ही भाषा शिकत आहे आणि तुम्ही सुद्धा छान शिकवत आहात त्यामुळं शिकणं सोपे होत आहे...तुमचा हा प्रचार असाच चिरंतन चालू राहू देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना...तुमच्या कार्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा...!
सर खूपच छान. कारण संस्कृत भाषा लोप पावत चालली आहे, आपल्या या उपक्रमामुळे संस्कृत भाषा लोकांना शिकण्याची संधी मिळते आहे. तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा.
अतिशय प्रशंसनीय कार्य आहे. कमेंट मध्ये आम्ही आमची माहिती शेअर करतो आहोत हे मला जास्त स्वागतार्ह वाटतं. फक्त संस्कृत असं नाही तर इंग्रजी पण आहे. हेच आम्हाला हवं आहे. मी १५ वर्ष १० वी संस्कृत ट्युशन घेत होते. आणि ९० च्या पुढे मार्क मिळवणारे स्टुडंट्स जास्त आहेत. यावरून संस्कृत ची आवड समाजात आहे. Thanks for the vlog.
एखाद्या वाक्यात मधे विसर्ग आल्यास पहिल्या अक्षराचा भार दुस-या अक्षरावर पडतो, वाक्याच्या शेवटी विसर्ग येत असेल तर अहाचा उच्चार होतो.💐✋ उदा:- दु:साहस ,नम:शिवाय नमो नम:✋
श्री गुरूच्या चरणी महाराज साष्टांग नमस्कार आपण आम्हाला संस्कृत आणि मनाची वृद्धी भगवंताची प्रेम शक्ती आणि संस्कृत ही समजून दिल्यावर आम्हाला बोलण्याची वाचायची शुद्धी होती आपल्या चरणी साष्टांग श्री गुरु समर्थ
मी अकरावीला असताना 1974 स***आम्हाला वर्गात एक तास संस्कृतचा होता आता बरीच वर्षे झाली संस्कृत भाषा ऐकायला मिळाली आता अलीकडे संस्कृतच्या मुलांना माहीतच नाही असं वाटायला लागले तरी जिल्हा परिषद शाळेमध्ये सगळीकडे मुलांना संस्कृत विषय ठेवावा असं मला वाटतं असो धन्यवाद 🙏🙏👌
खूप छान सर वेद पण शिकायचे जमेल का youtube वर मला अजिबात संस्कृत येत नाही पण यातून अगदी एका एपिसोड मध्ये चांगलं introduction झालं खूप छान शिकवता पुढेही चालू ठेवते
I Am ; Science graduate ; of Old Time : & aAajji Of 2 ; grandchildren of ; 18 years old ; But ; Due To This Lesson ; I may ; pass Exam ; of Graduation ; in Sanskrit ; Thank you ; Sir ; Gracious : in Spanish :: Abhar ; & Vandan : from ; Aunty from Dadar ::,
Thanks you very much sir. To all those people who are wasting their time in mindless scrolling and all Do this lectur these are very interesting. Thanks you so much sir ❤
सर मी 8वी मध्ये असताना संस्कृत ही भाषा शिकत होते पण पुढे शिक्षण वाढल आणि संस्कृत विसरले खूप दिवस इच्छा होती संस्कृत शिकायची खूप व्हिडिओ पाहिले पण तुमचे व्हिडिओ पाहून वेगळाच आनंद आणि उस्ताह निर्माण झाला खूप खूप आभारी आहे सर खरच खूप छान शिकवता ✌️🙌❤️🙏
Great work towards education.indians have forgotten original laguage but foreigners r getting attracted n including in their syllabus bus.Very good job sie.
His-Bhav tah nam kim, her -bhav tyaha nam kim
खूप छान समजवता
@@ashadalal2927ji
@@ashadalal2927😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊k wo❤ tu
Zal
Maze vaya 68 aahe 8 vila Shri Hari vidyalay ugar yethe sanskrut shiklo aahe.thode thode aathvan aahe.punha shikav Ashi iechah aahe.sanskrut bhasha faarach goad aahe.
25:47 25:48 25:48 25:48 25:48 25:49 25:49 25:49 25:49 25:49 25:49 25:50 25:50
आई ज्या प्रमाणे बाळाला मऊ करुन घास भरवते त्या प्रमाणे तुम्ही अवघड संस्कृत भाषा की जे लिहिलेलं पाहुनच भिती वाटते ती अगदी सोपी करुन गळी उतरवत अहात. मी सध्या गीता परीवार कडुन ऑनलाईन गीता शिकत आहे तुम्हाला शतशः नमन
खूप छान.
अगदी बरोबर
खुप छान अभिनंदन महाराज विस्ताराने चर्चा करून शिक्षण देत आहेत शतशः प्रणाम ममःनामःत्र्यंबकः
देश के सभी गांव में आधुनिक शिक्षा के साथ वैदिक शिक्षा देने वाले गुरुकुल निर्माण करने चाहिए
We are ready
आम्ही शिक्षण घेण्यासाठी तयार आहे
छान शिकवताय तुम्हीं.
भूरिशः धन्यवादाः ....... महोदय, अत्रभवतोऽयमुपक्रमः स्तुत्यः,जयतु संस्कृतम्।
हा संस्कृत वर्ग मी युट्यूबवर ऐकला व बघितल्यावर संस्कृत विषय फार अवघड आहे असा समज होता तो समुळ निघून गेला
धन्यवाद 🙏🙏🙏 त्रिवार वंदन सर
भारतातील सर्व शहरात, मोठ्या शहरात, जिल्हास्तरीय, तालुक्यातील, सर्व च् गावात, खेडोपाडी सर्व च् शहरात संस्कृत शिकविले पाहिजे आपण, खूप च सुंदररित्या (अवघड - सोपे करुन)शिकवत आहात!
नमस्कार बंधू!!
सर्व भारतीय जनतेला संस्कृत यावे च् ही सदिच्छा!!!
जयभारत! जयहिन्द!!!!
जय महाराष्ट्र!!!!!
माऊली रामकृष्ण हरि , मला संस्कृत भाषा वाचायला आणि बोलायला शिकायचे आहे . आपली शिकविण्याची पद्धत उत्तम आहे . आपले संस्कृत भाषा शिकविण्याचे व्रत खूप छान ! आपल्या धर्म कार्याला प्रणाम !
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती, . धन्यवाद !
नमस्कार, सर मी सुद्धा ही भाषा शिकत आहे आणि तुम्ही सुद्धा छान शिकवत आहात त्यामुळं शिकणं सोपे होत आहे...तुमचा हा प्रचार असाच चिरंतन चालू राहू देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना...तुमच्या कार्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा...!
Have any sanskit typing app do you know?
सर खूपच छान. कारण संस्कृत भाषा लोप पावत चालली आहे, आपल्या या उपक्रमामुळे संस्कृत भाषा लोकांना शिकण्याची संधी मिळते आहे. तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा.
फार फार संस्कृत आपण समजून देता संस्कृत अति अवघड संस्कृत आपण समजून घेता धन्य आपली वाणी आपणास साष्टांग नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र
फारच छान शिकवायची पद्धत आहे
मी शाळेत असताना आम्हाला अर्धे संस्कृत व अर्धे हिंदी होते आज खूप वर्षा नंतर आज मला हे कोडे सुभाषित सर्व आठवले शाळेचे दिवस खुप खुप धन्यवाद ❤
हो माझे पण संयुक्त हिंदी आणि संयुक्त संस्कृत म्हणजे अर्धे हिंदी आणि अर्धे संस्कृत होते मला पण माझी शाळा आठवली खुप छान ❤❤❤🙏🙏🙏
संस्कृत भाषा खूप अवघड आहे असे वाटले पण तुम्ही खूप सोपी करून सांगीतली ❤
फारचं छान ,शिकवलं ।मी प्राथ. शिक्षिकाहोते .एवढे मनापासून शिकवणारे कोणी मिळत नाही .
धन्यवाद सर आपन देवभाषा आम्हास शिकविणार हे आम्हास वरदान आहे जय सत्यसनातन 🙏🙏🌹🌹
गुरुजींचं इंग्रजीवरील प्रभुत्व उत्तम आहे
अतिशय प्रशंसनीय कार्य आहे. कमेंट मध्ये आम्ही आमची माहिती शेअर करतो आहोत हे मला जास्त स्वागतार्ह वाटतं. फक्त संस्कृत असं नाही तर इंग्रजी पण आहे. हेच आम्हाला हवं आहे. मी १५ वर्ष १० वी संस्कृत ट्युशन घेत होते. आणि ९० च्या पुढे मार्क मिळवणारे स्टुडंट्स जास्त आहेत. यावरून संस्कृत ची आवड समाजात आहे. Thanks for the vlog.
Thanks for like my comment
खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवले आहे
Sir khup changle ahe .apn sancrit shikvt ahat prachar krt ahat .khup grjeche ahe .
Good 👍👍
धन्यवाद क्लास आवडला मी संस्कृत शिकणार आहे
खूप छान दादा..तुम्ही चांगले काम करत आहात..संस्कृत जिवंत ठेवण्याचे छान प्रयत्न..
गुरुजीस शतःशहा नमन शिकवण्याची पद्धत अप्रतिम न १
एखाद्या वाक्यात मधे विसर्ग आल्यास पहिल्या अक्षराचा भार दुस-या अक्षरावर पडतो, वाक्याच्या शेवटी विसर्ग येत असेल तर अहाचा उच्चार होतो.💐✋
उदा:- दु:साहस ,नम:शिवाय
नमो नम:✋
अक्षर थोडं मोठं असेल तर आमच्या सारख्या वयोवृद्ध महिलांना वाचणे सुलभ होईल.
तुम्हि फोनची font setting बघा तिथे अक्षर मोठि करता येते@@WadgaonkarSharayu
खूपच छान ज्ञान मिळाले धन्यवाद सर
श्री गुरूच्या चरणी महाराज साष्टांग नमस्कार आपण आम्हाला संस्कृत आणि मनाची वृद्धी भगवंताची प्रेम शक्ती आणि संस्कृत ही समजून दिल्यावर आम्हाला बोलण्याची वाचायची शुद्धी होती आपल्या चरणी साष्टांग श्री गुरु समर्थ
मम नाम दत्तात्रयः | अहं निवृतः प्राध्यापकः अस्मि |
धन्यवाद तुमचे संस्कृत शिक्षण चालू केल्याबद्दल
Aaple ashirwad asaavet
खुप छान प्रोजेक्ट चालू केलंय सर तुम्ही ❤ काळाची गरज आहे नाहीतर काही वर्षांनी संस्कृत नाहीशी होईल
Nahi honar
खुप छान,मला संस्कृत शिकायचे होते, छान उपक्रम.
संसुर अति सोपे करून आपण संस्कृत आपण अधिक सोपे करून दिले त्याबद्दल आपल्या विनम्र नमस्कार
खूप छान मार्गदर्शन संस्कृत सर
महाराज 🙏
मी अकरावीला असताना 1974 स***आम्हाला वर्गात एक तास संस्कृतचा होता आता बरीच वर्षे झाली संस्कृत भाषा ऐकायला मिळाली आता अलीकडे संस्कृतच्या मुलांना माहीतच नाही असं वाटायला लागले तरी जिल्हा परिषद शाळेमध्ये सगळीकडे मुलांना संस्कृत विषय ठेवावा असं मला वाटतं असो धन्यवाद 🙏🙏👌
खूप छान शिस्त बद्ध शिकवताय
तुम्हाला खुप खुप धन्यवाद देते दादा संस्कृत भाषेचा अर्थ समजून सागतात माझ्या साठी खुप महत्वाची गोष्ट आहे
खूप छान उपक्रम भाऊ👌
खूप उपयुक्त उपक्रम । अभिनंदन ।
खुपच छान सोप्या पद्धतीने समजून सांगितले वसंत सर धन्यवाद
Very good patil Sar..
Thanks
धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🇮🇳🌹🕉️🌹🙏🚩
VERY NICE PROGRAMME
Hari om Vasantji
Liked 👍ur teaching very much .
Mala aunty
सर मला तर मराठी पण चांगले येत नाही पण तुम्ही हे संस्कृत खूप छान शिकवतात नेहमीच जर तुम्ही यूट्यूब ला टाकत असला तर आम्हाला शिकायला मी भेटेल
श्री स्वामी समर्थ.
तुम्ही खुप चांगले कार्य करत आहे दादा,नविन पीढीला गरज आहे याची,शिकवण्याची पध्दत खुप मनमिळाऊ आहे,आपलंच होऊन शिकवत आहे,
🙏❤️राम कृष्ण हरी माऊली ❤️🙏
खुप छान समजावून सांगत सर
Fentastic teaching.salute to u.
छान छान शिकवायची पद्धत आहे धन्यवाद
आपला विचार स्तुत्यच आहे. मात्र भाषा शुद्धीवर लक्ष हवे.
Nakkich sir Dhanyavad
खरच संस्कृत भाषा फारच मस्त आहे. आणि आपण ते ज्ञान आम्हाला फारच सोपे करून सांगतात. मम नाम दत्तात्रय: अहं शिक्षक : अस्मि. 🙏
मम नाम पुष्पा
बहोत धन्यवाद गुरूजी
खूप सोप्या भाषेत समजावून सांगत आहात
Very informative video 🙏 🙏 🙏 🙏 Jai shree ganeshay namah 🙏🙏🙏
श्री वसंतराव पाटील धन्यवाद
I attend 1st session today.. It was osum..... Ram krishan hari..
खुप छान
तुमी whatsapp संस्कृत grup बनवा मला अस वाटत की आपण जर रोज बोलतो तसे संस्कृत मध्ये बोलो तर सिकायला सोप वाटेल
Khup lavkar smjla sir. Dhanyavad 🙏🙏🙏
खूप छान सर वेद पण शिकायचे जमेल का youtube वर मला अजिबात संस्कृत येत नाही पण यातून अगदी एका एपिसोड मध्ये चांगलं introduction झालं खूप छान शिकवता पुढेही चालू ठेवते
नमस्कार सर खूप छान शिकवता 🌹🌹🙏🙏
खूपच छान शिकवला गुरुजी धन्यवाद
Khup chhan Sanskrit shikvta.Dhanyavad.
Best wishes
excellent teaching method
Khoob Chand sekolah sar
खूप छान उपक्रम आहे
खूप छान शिकवलं sir खूप सोप्या पद्धतीने शिकवले त्यामुळे संस्कृतची ओळख झाली 🙏🏻🙏🏻
Very nicely explained
उत्कृष्ट कार्य 🎉🎉
I Am ; Science graduate ; of Old Time : & aAajji Of 2 ; grandchildren of ; 18 years old ; But ; Due To This Lesson ; I may ; pass Exam ; of Graduation ; in Sanskrit ; Thank you ; Sir ; Gracious : in Spanish :: Abhar ; & Vandan : from ; Aunty from Dadar ::,
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गुरुजी
Thanks you very much sir.
To all those people who are wasting their time in mindless scrolling and all Do this lectur these are very interesting. Thanks you so much sir ❤
खूप छान 🎉
आणि सर तुम्ही खूप छान सुंदर बेसिक शिकवता.
Khup chaan shikavle
सर मी 8वी मध्ये असताना संस्कृत ही भाषा शिकत होते पण पुढे शिक्षण वाढल आणि संस्कृत विसरले खूप दिवस इच्छा होती संस्कृत शिकायची खूप व्हिडिओ पाहिले पण तुमचे व्हिडिओ पाहून वेगळाच आनंद आणि उस्ताह निर्माण झाला खूप खूप आभारी आहे सर खरच खूप छान शिकवता ✌️🙌❤️🙏
खुप छान समजावून सांगितलं आहे
salute to your effort🙏🙏🙏
छानच सर आपण छान माहिती देतात
Dhanvad.gurumauli.vansat.patilji.hi.sanskut.bhasha.prtek.shool.madye.pat.sikvayla.hva.dhanyad..gurumauli
संस्कृत चा prachar आणि प्रसारासाठी काम करणे ही एक देशभक्ती आहे
आता म्हणा की संविधान जाळणे ही सुद्धा एक मनुभक्ती आहे 👍😂😅
Great work towards education.indians have forgotten original laguage but foreigners r getting attracted n including in their syllabus bus.Very good job sie.
Namaskaram
अतिशय सुंदर माहिती सर धन्यवाद
Khup khup dhanywad guruji vidya shikavnare hea guru ch astat applya prayatnan sathi 🙏dhanywad 🙏.
खुप छान सर 🎉🎉
धन्यवाद गुरुजी 🙏
अतिशय प्रभावी शिकवण्याची पद्धत
धन्यवाद गुरु जी । कल से सीखना शुरू करेंगे।
Khup chan❤❤❤ sanskrut bhasha tikun thevnayche kam kart aslya sathi dhanyawad
Far changla upkrama aahe.Sanskrit vidvan Paniini ani " vyakaran" baddal suddha sanga.
Outstanding program….Wishing you the great success !❤
Jai shree ram❤❤❤❤❤
Ekdum chan sir 👏🏻👏🏻👏🏻💐💐
सर खुप मनापासून शिकवले जात आहे धन्यवाद सर
खूप छान शिकवता,मी ६७ वर्षांची आहे आवड म्हणून तुमचा व्हिडिओ बघते.पूर्वी आम्हाला एवढे शिकवले गेले नाही.
Jai hind sir❤❤❤❤❤❤
आम्हाला सतत सतत सतत सतत आम्हाला योगी मार्ग धन्यवाद
खूपच सुंदर.
Amruta Patil
Very good job you're doing sir
क्लासची फी किती आहे