Pankaja Munde आमदार झाल्या, आता नव्या आव्हानांचा करावा लागणार सामना? | Vidhan Parishad MLA

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    २०१९ ची विधानसभा निवडणूक आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळाली आहे. विधानपरिषदेवर जरी पंकजा मुंडे आमदार झाल्या असल्या तरी त्यांच्यासमोरील आव्हाने संपली असं म्हणता येणार नाहीत, त्याची कारणं अनेक आहेत. तीच कारणे आपण या व्हिडीओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.
    #pankajamundechallenge | #PankajaMundeFirstSpeech | #pankajamundeVidhanparishad | #pankajamundeRally | #pankajamundenextCM
    ---------------------
    RUclips : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's RUclips channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Комментарии • 13

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 3 месяца назад +3

    पंकजाताईंना खरं तर मागील चार वषार्पुर्वीच राज्यसभा किंवा विधान परिषद वर घेऊन कॅबीनेट मंत्री करायला पाहिजे होतं

  • @RavindraAvhad-zn9ql
    @RavindraAvhad-zn9ql 3 месяца назад +4

    God bless you Tai saheb

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 месяца назад

    अभिनंदन ताईसाहेब

  • @RavindraAvhad-zn9ql
    @RavindraAvhad-zn9ql 3 месяца назад +3

    Congratulations pankjatai Gopinathji mundem

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 3 месяца назад

    ताई Real power of Maharastra

  • @BangarApparav
    @BangarApparav 3 месяца назад +2

    Pm ताईसाहेब

  • @examlogic1309
    @examlogic1309 3 месяца назад +1

    परळी विधानसभा हे होमग्राउंड आहे... अजिबात सोडू नये... 🙏

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe 3 месяца назад +1

    ताईसाहेब ब्रँड है ✌️😎

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 3 месяца назад

    लोक नेत्या पंकजा ताई मुंढे

  • @sumanpakhare3207
    @sumanpakhare3207 3 месяца назад +1

    Loknetya

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 месяца назад

    भावी मुख्यमंत्री पंकजा ताई मुंडे

  • @sopan_jaybhaye777
    @sopan_jaybhaye777 3 месяца назад +4

    लोकनेत्या

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 месяца назад +1

    Aani pariksha baki ahe vidansabha