NCP Party Symbol: राष्ट्रवादी पक्ष-चिन्हाबाबत मोठी अपडेट, सुप्रीम कोर्टात काय घडलं ?| Supreme Court
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #ncp #supremecourt #latestnews
NCP Party Symbol: राष्ट्रवादी पक्ष-चिन्हाबाबत मोठी अपडेट, सुप्रीम कोर्टात काय घडलं ?| Supreme Court
PPP 96 | ENM91
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews
सर्वोच्च न्यायालय हेतूपुरस्सर प्रकरणात विलंब करत आहे
सुप्रीम कोर्ट पण निर्णय द्यायला चाल ढकल मुद्दाम करीत आहे
तारीख पे तारीख
जनता सब कुछ जानती है
जर सुप्रीम कोर्टात उत्तर दयाला मुदत मिळते तर विद्यार्थी यांना पण अशी उत्तर देण्यासाठी मुदत दयाला हवी.
जनतेच्या मनात काय ते लोकसभा निवडणुकीत निकाल दिला आहे
मा सुप्रीम कोर्ट मात्र या जन्मी निकाल देनार नाही. शरदचंद्र पवार यांना निकाल मिळण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल.
6 mahine uttar nahi dile....SC la kon jumanat nahi vatt....😂😂😂😂
ऑगस्ट महिन्यात उबाठा गटाचे व शरदचंद्र पवार गटांचा निर्णय नक्कीच येईल , आपल्या न्याय्य व्यवस्थेवर विश्वास ठेवावाच लागेल .
@@vidhyadharshenoy3232 HOPE.....
सगळेत फालतू असले तर सूप्रिम कोर्ट हा कोर्ट आहे का नायच दूकान आहे
तारीख पे तारीख 😂😂
बापाच्या घरचा कायदा लावून विधिमंडळाच्या सदस्य संख्येवर पक्ष ठरतो असा निकाल देण्यात
आला.
न्यायालयालाच लोकशाही मान्य नसावी
माननीय उच्च न्यायालया कडून खूप अपेक्षा होत्या परंतु आता काही लोक बोलतात ते खरं वाटू लागलं आहे, आंम्हाला आधी वाटायचं फक्त निवडणूक आयोग, ईडी सीबीआय भाजपासाठी काम करतात परंतु आता या देशात कोणावर आणि कसा विश्वास ठेवावा हेच कळत नाही परमेशवरा........
मग उगाच काय हेड लाईन देतात
सरळ सांगा ना
सुनावणी पुढे गेली
उगाच सांगता
मोठी अपडेट फ्रॉड तुम्ही
निकाल 2 वर्षानी लागेल असे वाटते किंवा त्या पुढे सुद्धा जाऊ शकतो कारण न्याय देताना कुणावर अन्याय होता कामा नये असा विचार कोर्टाचा असावा असे जनतेला वाटते
Supreme cort pam bjp cha bhagh aahe konalach nyay nahi bhetnar 😂😂😂😂😂🎉
Those who are not obeying SC order , they are getting time extension . It is a mockery of judiciary .
Kahi nahi honar sagle nyaadhish vikale gele aahe 😂
Golmal hai bhai sub golmal hai.
Court kay karte aahe..yat konti savidanikata disate😊
Janata trast aahe kay karat nyalay bharosa nahi
You to Brutes sorry SC
50 Khoke kunala kunala gele aahet konas thauk
Shivsena amdar apaytata kadhi aahe sunavni
The Great Indian Democracy circus of SC sponsored by Ranga Billa
kai NIRLAAJJ party ahe rao DADA chi....6 mahine uttar nahi...ani te pun SUPREME COURT la ...aso ....ani prashna ha ahe ....ki 6 mahnie wel ka dila yanna .....