वा पंडित मुकुंदराज, देवांचं घर, तुझे आजी-आजोबा, सौ लीना ताई, तिचा लहानपणापासूनचा नृत्याचा ध्यास आणि मेहनत, खूप मोठ मोठ्या कलाकार गुरूंचे आशीर्वाद, श्री गणेश कल्चरल अकॅडमी ची स्थापना , गोपी कृष्ण संगीत महोत्सवाची बॅक स्टोरी, तुझ्या दोन्ही गुरुजींच्या आठवणी आणि त्यांचं तुझ्या कला साधनेतील योगदान, रियाज आणि रियाजाचं महत्व आणि सौ मनाली आणि तुझं सुंदर सहजीवन याबद्दल भरभरून आणि खूप सुंदर बोलला आहेस. खूप छान... ❤❤❤❤❤
Vaa Dada.Bahot badhiya
Mastt vatla tuzhi mulakhat yikoon...pudchya yashasvi vaatchalisaathi tula khoop saarya shubheccha!
🙏🙏🙏
वा पंडित मुकुंदराज,
देवांचं घर, तुझे आजी-आजोबा, सौ लीना ताई, तिचा लहानपणापासूनचा नृत्याचा ध्यास आणि मेहनत, खूप मोठ मोठ्या कलाकार गुरूंचे आशीर्वाद, श्री गणेश कल्चरल अकॅडमी ची स्थापना , गोपी कृष्ण संगीत महोत्सवाची बॅक स्टोरी, तुझ्या दोन्ही गुरुजींच्या आठवणी आणि त्यांचं तुझ्या कला साधनेतील योगदान, रियाज आणि रियाजाचं महत्व आणि सौ मनाली आणि तुझं सुंदर सहजीवन याबद्दल भरभरून आणि खूप सुंदर बोलला आहेस.
खूप छान...
❤❤❤❤❤
खुप छान मुकुंदराज ....