10 वी पास झाल्यावर Science,Commerce की Arts कोणती स्ट्रीम घ्यायची ? संधी कुठे जास्त आहेत ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BolBhidu #Whattodoafter10th #ScienceCommerceArts
    आज १० वीचा निकाल लागला आणि सगळ्यांच्या स्टेटसला आपापल्या नात्यातल्या मुलांचे निकाल दिसायला लागले. पण १० वी झाली की सगळ्यांची एकच चर्चा चालु होते, काय घेणार ? सायन्स , कॉमर्स की आर्ट्स ? बरं अनेकदा पालकांच्या हट्टापायी मुलं पालकांना हवी ती स्ट्रिम घेतात आणि नंतर त्यांना पश्चात्ताप होतो. पण १० वी नंतर नक्की कोणती स्ट्रीम घ्यायची ? हे ठरवायचं कसं ? आणि कोणत्या स्ट्रीममध्ये संधी जास्त आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 113

  • @s8ularmy439
    @s8ularmy439 Год назад +21

    सर्वकाही करा पण MPSC आणि पोलिस भर्ती च्या मागे लागू नका...फुकट आयुष्य वाया जाईल.

    • @Siddya_4748
      @Siddya_4748 Год назад

      Aata mazya kade tr yekcha paryay hota police chalak 😅 aata tu bollas mala vait vatl bha 😂😂

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Год назад +25

    १० वी पास झाल की science घेऊ नका घेतलं तरी
    डॉक्टर व्हा.
    कला आणि बी कॉम निवडा.
    2)स्वतःच्या कलेला वाव द्या
    3)व्यवसाय करता येईल असा अभ्यास घ्या
    4)अनिमेशन VFX हे निवडा
    5)क्रीडा क्षेत्र
    6)परदेशी भाषा शिका
    7)acting शिका

    • @indian62353
      @indian62353 Год назад +1

      👉Point no. 2,3,4,6 - हे मुद्दे अगदी बरोबर आहेत
      👉परंतु, point no. 5&7 मध्ये - खूपच स्ट्रगल आहे
      👉आणि point no. 1 मध्ये - करियर चे चान्सेस खूपच कमी आहेत.
      This is the reality...

  • @undentfed7534
    @undentfed7534 Год назад +72

    माझ्या सोबत चे... जे नापास झाले ते उद्योजक झाले.. जे काठावर पास झाले ते.... विविध दुकान टाकून सेटल झाले... आणि मी आजून MSc करतो बेरोजगार... बगा मग आता..

    • @omkakade3249
      @omkakade3249 Год назад

      Kashtun,MSc in what

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Год назад +2

      दोन नंबर करुन मिळवली नाही ना 🤣🤣🤣
      आजकाल MSc करणारे सगळे पोकळच आहेत ज्ञान शून्य

    • @undentfed7534
      @undentfed7534 Год назад +2

      @@omkakade3249 zoology..

    • @undentfed7534
      @undentfed7534 Год назад +2

      @@vilas-shinde2121 तूम्ही जसे कॉपी पेस्ट व्हिडिओ upload करुन चॅनल ची ग्रोथ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात ना.. तसा मी कॉपी पेस्ट तर नाही केलं काही ..😇😇

    • @sunilthigale8555
      @sunilthigale8555 Год назад

      @@omkakade3249 1à🙏🙏2lllllलालmmwmmlo😂😂o😂oio😂oo😂2

  • @indian62353
    @indian62353 Год назад +8

    1) स्वतःची क्षमता तपासा 1:47
    2) Stream मधील संधीची माहिती घ्या 2:46
    Science मधले महत्त्वाचे 3:29
    3) Skill Building 3:54
    4) शिक्षणासंदर्भातलं Budget प्लॅन करा 4:59
    Streams:
    Arts मधल्या संधी 5:39
    Commerce मधल्या संधी 6:33
    Science मधल्या संधी 7:48
    ITI मधल्या संधी 8:57
    Diploma मधल्या संधी 9:40
    Important line 10:45

  • @Actorunderconstruction
    @Actorunderconstruction Год назад +15

    जे नापास झाले ते पुढे जाऊन मंत्री आमदार खासदार होणार. निवडून येऊन राज्यकर्ते होणार शैक्षणिक धोरण ठरवणार मिस्तर शोकांतिका आहे आजच्या परिस्थितीतची

  • @indian62353
    @indian62353 Год назад +2

    3:00 right. There are lot of streams in science field other than engineering & doctor, like biotechnology, data science, etc.

  • @user-vg4ii5cm5n
    @user-vg4ii5cm5n Год назад

    जे शिकू शकले नाहीत 10वी पुढे खूप पूर्वी, त्यांनी पुढे काय व कसे शिक्षण घ्यावे हे सांगा

  • @rajuharkal3383
    @rajuharkal3383 Год назад +11

    पहिली गोष्ट...10 वी मध्दे उत्तीर्ण झालेल्या सगळ्या मुला मुलींना खुप खुप शुभेच्छा.....पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....खुप यशवंत व्हा...✨🌺

  • @OttMarathi
    @OttMarathi Год назад +13

    😂_* जे नापास झाले त्यांनी business दया टाकून म्हणजे जे विद्यार्थी पास झाले आहे त्यांना जॉब देता येईल आपल्या बिझनेस मध्ये*_

  • @LALITPAWAR136
    @LALITPAWAR136 Год назад +2

    भाऊ iti विद्यार्थ्यावर एक व्हिडिओ बनवा

    • @sumityeole5051
      @sumityeole5051 Год назад +1

      मी पण iti वाला आहे

  • @rohitnalavade1896
    @rohitnalavade1896 Год назад +27

    नापास झालेल्यांनी निराश होऊ नका, त्या पास झालेल्यांना कामावर ठेवायचची स्वप्न बघा.आणि सत्यात उतरवा.✌🏻

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 Год назад +2

    हल्ली नापास होतं का कोणी ?? Best of 5 मुळे टक्केवारीत वाढ झाली आहे , खेळाचे 25 मार्क मिळत आहे , हजारो मुलांना 100% मार्क मिळत आहे .......

  • @Adityapuri1
    @Adityapuri1 Год назад +9

    सध्या आपल्या देशात 1) intelligence bureau
    2) 3d प्रिंटिंग
    3) chart DTP
    या फील्ड मधे खूप scope येणार आहे मित्रानो या मध्ये career करण्याची तयारी करा 🙏🙏

    • @ajaysingrajput4079
      @ajaysingrajput4079 Год назад +2

      ya career vishyache mahi purna video bolbhidu na banva ve

    • @khumeshchaudhari4616
      @khumeshchaudhari4616 Год назад +1

      ​@@ajaysingrajput4079 स्टाफ सिलेक्शन कमिशन वर व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये संविस्तर पणे जाणून घेऊ शकतात

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +4

    🙏नेहमी प्रमाणे माहितीपूर्ण व्हिडिओ!!

  • @prakashingole1936
    @prakashingole1936 Год назад +8

    दहावी पास झालेल्यांना मनःपूर्वक शुभेच्छा,,
    नापास झालेल्यांनो तुम्ही व्हा ट्रॅक्‍टर ड्रायव्हर,,टाक घेर उचल पट्टी 🚜🚜🚜😂😂😂😂😛😝😝😝😂😂

  • @yogeshmore3517
    @yogeshmore3517 Год назад +2

    U r doing great job.. timely consciousness, kudos and keep it up

  • @llllllll859
    @llllllll859 Год назад +13

    कोणी विचारत नाही १० वीच्या या मार्क ला....एकदा admission झालं की संपला विषय !
    १२ चे मार्क महत्वाचे असतात !
    ज्यांना कमी गुण मिळालेत त्यांनी सगळ विसरून कोणत्याही कॉलेज मधून ११-१२ करा आणि चांगले गुण मिळवून चांगल कॉलेज मिळू शकत.
    १०विला चांगले गुण मिळाल्या नी माजू नका, ७२-७३% मुलांना १०वी पेक्षा १२ वित कमी गुण मिळतात .
    शेवटी एकच सांगतो, १० विसरून जा, १२ ल target करा हेच तुमच्या भविष्यासाठी चांगल आहे.

    • @ayush_d17
      @ayush_d17 Год назад

      12 vi chya % la tari kon vicharty ? degree college madhe admission zala sampla vishy

    • @llllllll859
      @llllllll859 Год назад

      @@ayush_d17 pn tech admission mahatwacha ahe.....11-12 kuthun pn keli tri chalte...jast kahi farak nahi padat

  • @avhadkiranvlogs1680
    @avhadkiranvlogs1680 Год назад +1

    Indian forces baddal sanga after 12th ex navy army etc

  • @sopanfree20
    @sopanfree20 Год назад +2

    सर उद्योजक आणि व्यापारी यांच्यातला फरक सांगणारा एखादा व्हिडिओ बनवाल का?

  • @adityasukale07
    @adityasukale07 Год назад +2

    ज्यांना 75% च्या पुढे मार्क आहेत त्यांनी पुढे शिका आणि कमी मार्क असतील तर 12 पास व्हा आणि व्यवसाय करा आणि पुढे जा👍😊

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      Right

    • @indian62353
      @indian62353 Год назад +1

      पण व्यवसाय योग्य मार्गदर्शनाखाली करणे गरजेचे आहे, तरच व्यवसायात यश मिळतं

  • @s8ularmy439
    @s8ularmy439 Год назад +5

    Bill Gets:
    i am not a university Topper but all University Toppers are my employee.
    🔥😎

    • @indian62353
      @indian62353 Год назад +1

      अरे पण तो आपल्या सारखं कॉलेज सोडून फिरत नाही बसला,
      प्रचंड मेहनत घेतली आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचं साम्राज्य उभं केलं...

  • @mishitavispute
    @mishitavispute Год назад +5

    खूप छान माहिती दिलीत. पण ज्यांचे मुले आता 10ला आहेत त्यांना अजून confujan आहे की बोर्ड आहे की नाही. Please माहिती द्या

  • @Imagine570
    @Imagine570 Год назад

    Corona madhe 10 vi pass zhalo Mazi kay strength ahe mahit nahi😅

  • @shrikantwaghmare5537
    @shrikantwaghmare5537 Год назад

    छान माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Год назад +9

    मला ९६.२० %मिळाले आहेत, मी लातूर च्या राजश्री शाहू काॅलेज ला विज्ञान शाखेला अ‍ॅडमिशन घेणार आहे.

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Год назад +3

      चांगले नाहीये कॉलेज 🙏🙏🙏

    • @Vidya_01
      @Vidya_01 Год назад +1

      अभिनंदन

    • @ayush_d17
      @ayush_d17 Год назад +1

      ABHINANDAN BRO . ME PN LATUR KAR . SHAHU COLLEGE CHA VIDYARTHI 2023 CHI BATCH , MLA 12th LA 66.5% ale

  • @sumityeole5051
    @sumityeole5051 Год назад

    iti वर व्हिडीओ बनवा

  • @mahendragaikwad8606
    @mahendragaikwad8606 Год назад +1

    Iti madhy trade konte select karaiche
    Ya vr suddha ek video banava🙏🙏

  • @69705
    @69705 Год назад +2

    अत्यंत महत्वपूर्ण विषय
    😊

  • @OttMarathi
    @OttMarathi Год назад +5

    मित्रांनो नीट जीईई करण्यापेक्षा तुम्ही डिप्लोमा करा करा . बिझनेस टाका ..😅

    • @indian62353
      @indian62353 Год назад +1

      बिझनेस करणे हे बोलायला सोप्पंय, पण बिझनेस मधला स्ट्रगल किती आहे, ते माहिती आहे का...

  • @Marathi_sahityik
    @Marathi_sahityik Год назад +2

    Never judge the book by cover

  • @indian62353
    @indian62353 Год назад +1

    3:16 important line

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 Год назад +4

    जे विद्यार्थी नापास झाले त्यांनी पुन्हा परीक्षेच्या तयारीला लागायचं आणि जे पास झाले आहे त्यांनी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं बस येवढाच या साठी इतका मोठा व्हिडिओ बनवण्याची काय गरज

  • @sopanfree20
    @sopanfree20 Год назад

    उद्योग माझ्यासाठी आहे की नाही हे आधीच कसं ओळखू? की "ENTREPRENEUR" हा TAG च मला भुरळ घालतोय. प्रत्यक्ष उद्योगापुर्वी नोकरी करू का? आणि "JOB" करण्याचा विचार मनात येताच अपराधीपणाचा भाव का येतो मनात? आणि मलाच जर त्या कामाची लाज वाटत असेल तर माझ्या एम्प्लॉइज सोबतचं माझं वर्तन कसं असेल?
    Actual Field वरचा अनुभव नसताना फक्त अनुभवी entrepreneurs चेच books वाचून उद्योग सुरू करावा का?

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      व्यवसाय करताना योग्य मार्गदर्शनाखाली करणे गरजेचे आहे, तरच व्यवसायात यश मिळतं

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      तुम्ही जो व्यवसाय करणार असाल, त्या व्यवसायात यशस्वी झालेल्या तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. जमलं तर अनुभवासाठी काही काळ त्यांच्याकडे नोकरी करून मग तुमचा व्यवसाय सुरू करा.

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      दुसरी गोष्ट म्हणजे जॉब ला कधीही कमी समजू नये. कारण आपला बिझनेस जसा जसा वाढत जातो तसं तसं आपल्याला सुद्धा बिझनेस मध्ये चांगले स्किल असणारी लोकं आपल्या टिम मध्ये घ्यावी लागतात (म्हणजेच जॉब ला ठेवावी लागतात) .
      आणि तुमच्या बिझनेस मध्ये जॉब करणारी लोकं जेवढे चांगले स्किल असणारे असतील, तेवढा तुमचा बिझनेस वाढेल.
      So, 'respect everyone' is important thing for become successful entrepreneur...

    • @sopanfree20
      @sopanfree20 Год назад

      @@indian62353 thank u ji

  • @MRCRICKETER-bi8jl
    @MRCRICKETER-bi8jl Год назад +1

    भवानो क्रीडा क्षेत्रात आता वाढ होणार आहे...क्रीडा क्षेत्रात शिक्षण घेऊ शकता❤

  • @maheshgurap538
    @maheshgurap538 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला मार्गदर्शन मिळाले,
    सर एक विनंती आहे बारावी व नेट मधील मार्कवर ऍडमिशन कुठे व कसे मिळेल या संदर्भात मार्गदर्शन करता येईल का.

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      Right

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      NEET परीक्षे वरती व्हिडिओ बनवावा

  • @sonalbhagat87
    @sonalbhagat87 Год назад +2

    Midc madhe kam karnarya Mulan vr video banva

  • @gpatilmh5533
    @gpatilmh5533 Год назад +1

    Bararas la ja tith baba vayach training ghya ekda chagale baba zale ki v4 ekdum jorat bhai..

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Год назад +3

    मध्यमवर्गीय मुलांनी JEE किंवा NEET करण्यापेक्षा डिप्लोमा करा लवकर शिकून कमवून स्वतःची कंपनी टाका 🙏🙏🙏

    • @indian62353
      @indian62353 Год назад +1

      एवढं सोप्प असतंय का भावा

    • @indian62353
      @indian62353 Год назад +2

      बोलायला फक्त सोप्प वाटतं, reality मध्ये एवढं सोप्पं नसतंय...

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Год назад

      होय कारण येणाऱ्या काळात अशा संधी खुप असतील जिथं लहान पार्ट तयार करण्यासाठी खुप संधी असेल

  • @sopanfree20
    @sopanfree20 Год назад

    ऑनलाईन & ऑफलाईन बिझनेस यांतील फरक सांगणारा व्हिडिओ बनवा 🙏

  • @AnshU-zy3de
    @AnshU-zy3de Год назад +1

    Anandvan junior collage. Warora science admission 11 baddal sanga ki. Percentages kiti lagte.

  • @vikramtilekar2672
    @vikramtilekar2672 Год назад

    Dhanyvad

  • @skstatus3097
    @skstatus3097 Год назад +2

    VFX course बद्दल पण सांगा काही .......

  • @sopanfree20
    @sopanfree20 Год назад

    आणि ही SOLOPRENEUR Term आलीय त ती काय आहे?

  • @lovefeeling7184
    @lovefeeling7184 Год назад +1

    12 वी नंतरचा video बनवा ना 🙏🏻

  • @user-kk7wl6ox1k
    @user-kk7wl6ox1k Год назад

    कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे का होत नाही? यावर व्हिडिओ बनवा

  • @sagargore7882
    @sagargore7882 Год назад +1

    १० वी १२ वी ला कमी गुण मिळाले तर पुन्हा परिक्षा देऊ शकतो का?

    • @vishnuhadbe2944
      @vishnuhadbe2944 Год назад

      देऊ शकत नाही. जर नापास झाला तर परत देऊ शकतात .

    • @ajaysingrajput4079
      @ajaysingrajput4079 Год назад +1

      @sagargore7882 dev sakto apli 10 vi chi shala ani 12 chya clg chi samparka sadava

    • @ashokshejole5647
      @ashokshejole5647 Год назад +1

      होय देवु शकतो

  • @ajaysingrajput4079
    @ajaysingrajput4079 Год назад

    career chya ani rozgar sandi ya vishyache margadharshak video prekshakan sathi bol bhidu na asech banvave hi vinanti

  • @melvinrebello3806
    @melvinrebello3806 Год назад +1

    प्रधानमंत्री बनायचा scope आहेच की

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Год назад

    पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन
    व नापास झालेल्यांना पुढच्या वर्षांसाठी शुभेच्छा

  • @gautampardhe5123
    @gautampardhe5123 Год назад +1

    Sir diploma var Full video banva na please

  • @omkarghogale423
    @omkarghogale423 Год назад +1

    Artificial intelligence la khup demand yeil

  • @Pointblank1329
    @Pointblank1329 Год назад

    Tujhya sarkh lokana shikvat basaych

  • @allinformation1119
    @allinformation1119 Год назад +1

    Diploma in mechanical engineering kra

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      Mechanical peksha "CS" (Computer engineering) la khup scope ahe

  • @shubhamjagdale7015
    @shubhamjagdale7015 Год назад

    👍🏻

  • @ravirajbhosale1234
    @ravirajbhosale1234 Год назад

    🎉

  • @kaivaly24
    @kaivaly24 Год назад

    12 vi jhalyavr sanga

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Год назад +2

    Skill development - Modi ni arrangement KELI ahe -since u hate Modi u will NOT TALK ABOUT IT ABOUT IT

  • @darshraut4418
    @darshraut4418 Год назад

    तुम्हाला वाटेल ते करा, पण फक्‍त त्‍या एमबीए चाहा वाला, आनी बीटेक पाणीपुरी वाली चे विडिओ नाका पाहु.

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 Год назад

    कोल्हापुर हातकणंगले सांगली सातारा लोकसभा मतदारसंघावर एक व्हिडीओ बनवा 2024ला भाजप शिवसेना शिंदे गटाकडुन व महाविकास आघडीतुन उमेदवार कोण कोण असणार यावर जरुर विडीओ बनवावे बोलभिडुने

  • @suhasjadhav7188
    @suhasjadhav7188 Год назад +1

    First view,like, comment.

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Год назад +2

    2 nambarcha dhanda kara

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Год назад

    Msc Bsc Engg private job म्हणजे बॉसची मनमानी ऐकून घेणे😅

    • @all_in_-one
      @all_in_-one Год назад

      Ho

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Год назад

      असं काही नाहीये काही विद्यापीठांनी घोटाळा करुन पदवी दिल्यामुळे असे वाटत असेल तरी ज्ञान मिळवा लाचार व्हावे लागणार नाही 🙏

  • @AW-es8sq
    @AW-es8sq Год назад

    tumhi science घ्य मग science तुमची ghenar

    • @omkarghogale423
      @omkarghogale423 Год назад

      मनापासून केलं तर काहीही श्यक्य आहे भाऊ

  • @govindpatil6185
    @govindpatil6185 Год назад +1

    11 वि मध्ये NCC करा

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Год назад +4

    काही एडझवे थेट युवा नेते किंवा सतरंज्या उचल्या होतात . 🤣🤣🤣🤣
    तु पण आहेस का 🙄🙄

  • @prasannagandre
    @prasannagandre Год назад

    1st view

  • @bhushangawde1409
    @bhushangawde1409 Год назад

    Chai cigaret vika