Responsibilities of Treasurer in Co-operative Housing Society

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 51

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 10 месяцев назад +5

    खजिदाराचे सहकारी संस्थेमधील काम ,आर्थिक जबाबदाऱ्या व या पदाचे महत्त्व याची माहिती आपण चांगल्याप्रकारे दिली आहे.... धन्यवाद श्रीयुत युवराज पवार सर !💐💐💐💐

  • @santoshgurav6318
    @santoshgurav6318 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भाऊ.
    मी आमच्या सोसायटी चा खजिनदार आहे.. तुम्ही मांडलेल्या मुद्यांप्रमाने काम चालू आहे माझे .. पण आता तुमचा व्हिडिओ बघून अजून clearity आली..
    काही वेळेला आमचे commeetee members 1500 pelshya jast रुपयाचे cash bill आणतात आणि बोलतात की " कूछ नही होता आप banado व्हाउचर aur हमे पैसा दे दो...
    त्यांच्या दबावात येवून मी काही vouchers Rs 1500 पेक्ष्या जास्त amount chi बनवली .. नंतर ऑडिट report madhye ह्याबद्दल पॉइंट आलं आहे CA kadunn.. pan aata mi ह्यावर जास्त लक्ष देईन आणि जर कोणी काही बोलले तर तुमचा व्हिडिओ दाखवेन त्यांना..
    पुन्हा एकदा thanks

  • @Rajendra_Katira
    @Rajendra_Katira Год назад +1

    Yuvraj bhau khup chhan ty jai mataji , bhau english kadat nahi hya seva badal aapla dhanvad

  • @umrankhan9138
    @umrankhan9138 5 месяцев назад

    Good 🎉

  • @pappu.mugutmal90
    @pappu.mugutmal90 6 месяцев назад

    Super😊🎉🎉😊

  • @PrasadMhatre-pv1kl
    @PrasadMhatre-pv1kl 8 месяцев назад

    Thank you sir, Tumhi sunder mahiti dilya baddal

    • @DearSociety
      @DearSociety  8 месяцев назад

      Housing Societies, Apartment Owners, Flat owners Group
      Join Dear Society Group of our area and keep updated
      Latest Update regarding Housing Societies, Apartments related acts, court judgments, Govt GRs
      Act Amendments,
      recovery of dues,
      Cooperative society election, Deemed/ Conveyance,
      Society Registration
      Audit rules,
      Byelaws
      Etc.
      Link:- chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @Rajendra_Katira
    @Rajendra_Katira Год назад +1

    Bhau as a yngr bro jar aapli prsnl chnl utube la asel tr sanga ty jai mataji

  • @rajeshkalikhan7479
    @rajeshkalikhan7479 5 месяцев назад

    महोदय, सोसायटीच्या स्थापनेपासूनच म्हणजे गेल्या १३ वर्षांपासून आमची हौसिंग सोसायटी व्यवस्थापन समिती, उपविधी मध्ये निर्दिष्टीत बाबींनुसार विभाजित मासिक देखभालीची बीले देत नाही आहेत, जी अयोग्य बाब आहे. आम्ही मागील प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेत सातत्याने हा प्रश्न विचारला होता. पण अजूनही परिस्थिती जैसे थे आहे.

  • @veenapatki90
    @veenapatki90 Год назад

    Please guide for proper format of a Voucher .

  • @abcg9553
    @abcg9553 Год назад +3

    ट्रान्सफर चार्जेस भरून देखील सोसायटीचे संचालक शेअर सर्टिफिकेट वर सही करत नसतील तर काय करावे ?

    • @vijaykumarsonawane9284
      @vijaykumarsonawane9284 7 месяцев назад

      सहायक निबंधका्यांचे कडे तक्रार करवी

  • @bharatrathod8048
    @bharatrathod8048 5 месяцев назад

    Trazar cha nawa var sadnika nahi tar too ha pad gawou skto?

  • @ZOYAKHANMOHAMMAD
    @ZOYAKHANMOHAMMAD 5 месяцев назад

    Patthpedhit paise tewoo naka to chorancha adda aahe asel tar kadun ghya

  • @sanjeevthakurdesai2308
    @sanjeevthakurdesai2308 Год назад

    उपविधी किती नंबर आणि पानावर सदर माहिती उपलब्ध आहे, कृपया सांगावे

  • @sanjeevthakurdesai2308
    @sanjeevthakurdesai2308 Год назад

    उपविधी मध्ये खजिनदाराची कामे किती नंबरवर लिहिलेली आहेत

  • @Shreenivas100
    @Shreenivas100 8 месяцев назад

    Can committee outsource bookkeeping? Please advise

  • @tusharpatil5282
    @tusharpatil5282 9 месяцев назад +1

  • @nalinitaklikar454
    @nalinitaklikar454 2 дня назад

    खजिनदार पावती देत नसेल तर काय करावे.
    1 वर्ष झाले आम्ही 5000 rs टेरेस वर पत्रा बसवायला दिले. अजूनही आम्हाला त्यांनी पावती दिली नाही. विचारलं तर म्हणतात की सगळ्यांचे पैसे आले की देणार पावती. पैसे आधी घेणार आणि पावती नंतर देणार असे.

    • @DearSociety
      @DearSociety  2 дня назад

      तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 4 месяца назад

    किरकोळ मजुरी वगैरे कशी देण्याची सोय आहे? मजुरांना बँकिंगची माहिती नसते,चेक दिल्यास पुढच्या वेळी येणं ताळतील याबाबत काय व्यवस्था आहे?😢

    • @DearSociety
      @DearSociety  4 месяца назад

      तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.

  • @muradahmed2503
    @muradahmed2503 Год назад

    Ratnagiri jilhysathi sahakar aayukt kuthe astat

    • @DearSociety
      @DearSociety  Год назад

      महाराष्ट्रात एकच सहकार आयुक्त आहेत. त्यांचे पुण्यात कार्यालय आहे.

    • @vijaykumarsonawane9284
      @vijaykumarsonawane9284 7 месяцев назад

      उपनिबंधक रत्नागिरी

  • @harishchandrachogale1249
    @harishchandrachogale1249 20 дней назад

    सर,
    नमस्कार,
    सचिव उपस्थित नसताना अध्यक्ष AGM घेहू शकतात का?

  • @ganeshb282
    @ganeshb282 11 месяцев назад

    Sir,
    Is the appointment of internal auditor mandatory for ch society with more than 40 members?

  • @ADVOCATESANDESHVINODNAIK
    @ADVOCATESANDESHVINODNAIK 3 месяца назад

    खजिनदार जर जवाबदारी पार पाडत नसेल तर शिक्षा काय आहे?

    • @DearSociety
      @DearSociety  3 месяца назад

      त्याच्यावर अविश्वास ठराव आणून हाकलपटी करणे .

    • @devendrasonawane908
      @devendrasonawane908 2 месяца назад

      जर खजिनदार ने आपल्या नातेवाईकांना कोणाला न विचारता कामावर रुजू केले तर त्यावर काय कारवाई करावी

  • @aniketbhagat8411
    @aniketbhagat8411 Год назад

    Sir शॉप ॲक्ट बंधनकारक असते का co operative society ला

  • @HarishJoshi-s2f
    @HarishJoshi-s2f Год назад

    सोसायटी बिल अगांउ देत नाही चेक दिल्यावर मेन्टेनन्स ची पावती देतात अगांउ बिल देण्यात यावे यासाठी काय करावे

    • @DearSociety
      @DearSociety  Год назад

      अधिक माहितीसाठी 9175733957 संपर्क करा. धन्यवाद!

    • @vijaykumarsonawane9284
      @vijaykumarsonawane9284 7 месяцев назад

      संस्थेकडे अर्ज द्या

  • @pankajpawar7927
    @pankajpawar7927 8 месяцев назад

    ४ वर्षे जर सोसायटीचा वार्षिक अहवाल देत नसतील तर काय करावे

    • @DearSociety
      @DearSociety  8 месяцев назад

      संपूर्ण समिती अपात्र होऊ शकते. इतर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. निबंधकाकडे ७५(५) कलमाखाली तक्रार करा. अधिक माहितीसाठी अपॉइंटमेंट घेतल्यास ऑनलाईन मिटिंग घेऊन सर्व समजावून सांगितले जाऊ शकते. संपर्क करा. ९१७५७३३९५७

    • @santoshkakade9500
      @santoshkakade9500 5 месяцев назад

      एखादा सभासद कन्व्हेन्स डिड कॉफीची प्रत मागू शकतो का आणि ते सोसायटीला देणे बंधनकारक आहे का

  • @NarayanManjarekar
    @NarayanManjarekar 7 месяцев назад

    सोसायटी मेन्टेनस घेत नाही तर कय करावे

    • @DearSociety
      @DearSociety  7 месяцев назад

      म्हणजे नक्की काय? तुमच्याकडून घेत नाही कि सर्वांकडूनच घेत नाही? कारण काय?

  • @ganeshpatane1774
    @ganeshpatane1774 4 месяца назад +1

    सोसायटीची पहिली कमिटी व अध्यक्ष बदलून नवीन कमिटी स्थापन करायची आहे काय करावे लागेल बिनविरोध निवडणूक घेता येईल का बिनविरोध

    • @DearSociety
      @DearSociety  3 месяца назад

      Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below:
      chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @MNB-99
    @MNB-99 Год назад

    कृपया आपला Contac न. पाठवा सर

    • @DearSociety
      @DearSociety  Год назад

      अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. 9175733957