LOKSABHA 2024 RESULT: तिसऱ्या टप्प्यानंतर निवडणूक भाजपसाठी जड? भाजप स्वबळावर येणं कठीण?
HTML-код
- Опубликовано: 14 май 2024
- लोकसभा निवडणुकीची सुरुवात तर अतिशय संथ गतीने झाली होती. पण अचानक तिसऱ्या टप्प्यानंतर या निवडणुकीत रंगत आणणारी भाकितं होऊ लागली आहेत. भाजप स्वबळावर सत्तेत येऊ शकणार नाही असा अंदाज स्वराज संघटनेचे योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला, त्यानंतर त्यावर जोरदार प्रतिक्रियाही उमटताना दिसतायत. काय आहे या अचानक सुरु झालेल्या चर्चांमागचं वास्तव...खरंच 400 पारचा दावा करणारा भाजप स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही का..त्याचा घेतलेला हा आढावा.
Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #modi #narendramodi #bjp #bjpnews #yogendrayadav #loksabha #result #electionresults #electionresult #congress #modigovernment #prashantkadam
*Join this channel to get access to perks*:
ruclips.net/channel/UCQTLS_jRXO82j7WsPFFUWMAjoin
Prashant Kishore laughing at corner😂😂😂
Tula m 4 June lay chopnaar fakt bagh
सहा महिन्यात तु भिकारी झाला का? सोशल मिडीया वर भिक मागायला लागला तुझे मालक तुला बिस्किटे टाकत नाही का?😂😂😂
@@amitmodhave1846 तू कोमातून बाहेर ये आगोदर 😂😂
ह्या यूट्यूबरला बर्नोलची गरज आहे😀😀
महा विकास आघाडी 40 जागा येणार
मोदी तडीपार विकास म्हणजे फेकमफाक खोठ बोलणयात पटाईत आहे उद्योगपती सोडले तर बाकी सर्व नाराजी पतप्रधान गललीतले भाषण आसते
आता भाषणात विकास नाही रोजगार नाही शेती माल दीड पट भाव नाही फक्त जाती जातीत भाडणे लाऊन पोळी भाजून घेतात
मोदी महाराष्ट्र मध्ये 8 जगा येतील बस
म्हणूनच संजय राऊत हेच पंतप्रधान रहाणार.
😂😂😂@@VijayManjrekar-xs9fe
ठाकरेंना प्रचंड सहनभुती आहे... माविआ नक्कीच 35+
🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤦♂🤦♂🤦♂🤦♂🤦♂
@@Swapnil_KULKARNI.Kulkarni
Kulkarni sir ...sahan hot nnahi ka 😂
@@CommonMan_JAYANT Kulkarni buva 4 June la bhetu
मराठी माणूस आणि इतर हिंदूंची मतं नाही मिळाली तरी आम्हीच जिंकणार.
प्रशांत सर आपण नाण्याच्या दोन्ही बाजू खऱ्या सांगता म्हणून आम्हाला भावता 🎉
Nanyacha kath pn sangitala pahije 😂
असा आधी वाटायचं पण आता तसं वाटत नाही...
प्रशांत तू गोदी मीडियातून बाहेर पडला हे खूपच योग्य निर्णय घेतलास अभिनंदन 💐💐💐
निदान रात्री झोप तरी व्यवस्थित येत असेल.
कॉन्ग्रेस fix येणार आहे
ONLY CONGRESS
Faar bara hoil
@@madhurinalawade8965swpna bagha ya veli tr Baga बहरायला chlu Keli ahey congress ne khot vatat asel tr ek link पाठवातो ttith bagha
रस्त्यावर...
हो.काँग्रेस येणार पण स्वप्नात
महाविकास आघाडी जिंदाबाद लोकशाहीचा विजय असो
सर
१००% बरोबर आहे.
BJP हटाओ देश बचाओ.❤
प्रशांत सर , भाजपचं पानिपत झालं तर जसा आनंद तुम्हाला होणार त्याच्या पेक्षा जास्त आनंद भारतातील सर्व जनतेला होणार...... 2024 ची दिवाळी 4 जूनला च साजरी करणार गरीब , महागाईने पिचलेली भारतीय जनता , शेतकरी , बेरोजगार , इडी ने त्रासलेली सर्व पक्षातील राजकीय नेते.......... सर्व जण खुश , आनंदी होणार...........इतके लोक कंटाळले त्या दोन गुजराती लोकांना...........
शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला दिला असता तर, बेरोजगार यांना नोकरी, दिली असती तर काही झालं असतं
मोदीजींना मतदान करनारे भारतीयच आहे ते काय दुसर्या ग्रहावरून नाही आले मित्रा
Mitrano tumhla deshachi nivadnuk konti aani rajyachi kinti ha farak jar mahit nasel tr kyupyog desh vachvayacha asel tr bjp lach dyava lagel. BJP varcha jo raag aahe to vidhansabhe madhe kadhu shakta
आमचा bjp वर राग नाही . आम्ही bjp वर प्रेमच करतो..... पण ती bjp वाजपेयी , अडवाणी , सुषमा स्वराज , प्रमोद महाजन, मुंडे यांची होती . आमचा या दोन गुजराती लोकांवर राग आहे. म्हणून भाजपचा पराभव अटळ आहे.......
@@user-tz2ji1zx4uबरोबर बोललात सर
बीजेपी 250 च्या खाली आली तर त्यांचे युतीतले घटकपक्ष सुध्दा साथ देणार नाहीत कारण ते घाबरून सोबत गेलेले आहेत 😂😂
Khar aahe
Yes right
Ho....khr ahe he...
सगळ्यात आधी रामदास आठवले काँग्रेस कडे पळेल 😆
@@abhijit2254nitesh rane sanghala ani sagar varchya bapala shivya denn suru karun U turn marin😂
या लोकसभेच्या निवडणुकीत निकाल याच पद्धतीने लागतील... भाजपला बहुमत गाठणं कठीण आहे...
मी BJP चा सुप्पोर्टर नक्कीच नाहीं. BJP नक्कीच खाली यायला पाहिजे, मोदींचा अहंकार निश्चितच ठेचला गेला पाहिजे. परंतु सरकार निश्चितच स्थिर आल पाहिजे.
इंडिया आघाडीकडे भक्कम नेता दिसत नाही.इंडिया आघाडी जर का फुटली तर भाजप किमान १५ वर्ष आपल्या डोक्यावर बसेल तस् होऊ नये हीच इच्छा.
भाजपाला खेचण्यासाठी जार्ज सोरोसने जवळपास २० लाख रुपयांचे डालर खर्च केलेले आहेत. पाकिस्तानी सेना आणि चायनीज सेना पण इंडी आघाडी बरोबर आहे.
फक्त विपक्ष नेते जिंकण्यासाठी प्रयत्न करतच नाहीत आहेत.
रेस सुरू होण्यापूर्वीच हार मानली आहे.
इंडिया आघाडी मध्ये अनुभवी व्यक्ती आहेत, महाविकास आघाडी फुटली का, भाजप नी घाण राजकारण करून मिनदे ला संपवून फोडली,
आघाडी ले माहीत असते भाजप परत येऊन द्यायची नाय
Agdi barober bollat
India aghadi aalich tr lai tr lai 1.5 varsha tikel
बरोबर आहे 🙏🏻 इंडिया आघाडी फुटली तर परत सत्तेवर येणार नाही न फुटत एकत्र काम केले पाहिजे 🙏🏻
सत्य परखड विष्लेशन
येणार तर महाविकास आघाडी🎉🎉🎉prashantji खूप छान माहिती सांगितली🎉🎉🎉🙏💪✌️
वातावरण बदललेलं आहे १००%
महाराष्ट्रात सुफडा साफ होणार
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
दिड मिनीटात सर्व प्रश्न सुटणार.
@@VijayManjrekar-xs9feमोदी गयो 😂😂😂
Kharach ky
Mag 2014 poorvi ka navte sutle prashna?
देशामध्ये काय होणार ते सांगू शकत नाही पण महाराष्ट्र मध्ये कम से कम महाविकास आघाडीचे 30 जागा आहे
भाजपवाले हेच विसरतात की 2014 ला आम्ही सर्वसामान्य जनतेने त्यांना सपोर्ट दिला होता पण आता नाही कधीच नाही
हो नक्कीच bj पार्टी जाणार , कारण अचानक पणे ज्या पद्धतीने सरकारी कार्यालयांना आग लागण्याचे प्रकार समोर येत आहेत या वरुन तरी नक्कीच bj पार्टी जाणार
मी आजकाल टीव्ही वर बातम्या न पाहता आपल्या व वाघळे सरांच्या यू ट्यूब चॅनेल वर पाहतो.. तुम्ही दोघे जण निष्पक्ष बातम्या- माहिती देता.. कोणाच्या दबावाखाली न जाता सत्य परिस्तिथी लोकांसमोर ठेवता.. येणाऱ्या काळात नक्कीच तुम्ही खूप खूप यशस्वी व्हाल यात काही शंका नाही..
पत्रकारिता जिवंत ठेवल्या बद्दल आपले खूप खूप आभार…!
आम्हाला पण 14 आणि 19 ला भाजपला मत दिले परंतु आता या पुढे कधीच नाही महाराष्ट्रात फक्त उध्दव ठाकरे
❤
Why?
हो. बिनडोक उद्धव. सहानुभूती वर देश चालत नसतो
@bhushan U will nerver vote BJP again please mark my words
Tu तेव्हा पण bjp la mat dile नाहीस
Congress 👍👍👍
जमीनीवर येऊन केलेले, व सत्यावर आधारित विश्लेषण आहे
योगेंद्र यादव अनुभवी विश्लेषक आहेत त्यांच्या या दाव्या मध्ये 100% सत्यता आहे.
Geete var haat theun s angayala sanga
Geeta var hat thevun shaptha ghenare sattet aalyavar shaptha modun dusarya paksha barobar jatana bedarkarpane shapthela chappal samjun badaltat.
It seems you were born after 2019. Just check his predictions for that election.
He is 100% आंदोलनजीवी and like this gentleman Prashant Kadam 100% मोदी विरोधक.
Anyway good luck to you for 4th June.
महाराष्ट्रात ,
युतीच्या 10-12 च्या वर येणार नाही.
निवडणूकीनंतर पण भाजपामध्ये सामील होऊ शकतात.
@@VijayManjrekar-xs9feजर बहुमत नसेन तर बीजेपीला दारात उभं करणार नाही.
@@VijayManjrekar-xs9fejo paryant ed cbi ahe to parynt h
Reality हीच आहे bjp येत नाही 😂😂😂😂
हे prediction नाही calculation आहे.
Kunacha calculation sanjya cha
आता जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🙏🏻
कदम सर धन्यवाद काहीतरी आशादायक चित्र दिसत आहे
येनार तर कांग्रेस ❤
Hoy 543 paiki 544 khasdar congress chech 😂
हो..काँग्रेस येणार पण रस्त्यावर...सत्तेत nhi
Jokes are good for health
Good job Prashant sir👍👍🙏🙏
प्रशांत सर
फोटो अथवा स्लाइड चेंज होताना जो चुटकीचा आवाज येतो न प्लीज बंद करा.
इरीटेट होतं ते..!
जय महाराष्ट्र ❤❤
4 june नंतर तुम्हाला समजेल...काही twisst nhi...भाऊ तोरसेकर यांचा विडिओ बघा समजेल तुम्हाला...
❤ पशात सर खरच अस झाले तर आजच दीवाळी साजरी करु
आजचा analysis आवडला... खरं तर मी एक वाक्य ऐकलं होतं भारतात मतदार अगदी मतदान ला जाई पर्यंत ठरवत नाही की मतदान कुणाला करायचं. देशात गेल्या 10 वर्षात अगदीच अराजकता माजली होती आणि काहीच काम झाले नाही असेही नाही. पण आपल्याकडे लोकांची स्मरणशक्ती कमी आहे त्यामुळे लोक ताज्या मुद्द्यांना घेऊन मत देतात. फक्त sentiment वर मत देऊन चालत नाही तर मत हे देशाच्या पुढील 5 वर्षांचं भविष्य ठरवणार असतं. निवडणूक जशी जशी अंतिम टप्प्यात कडे जातेय तसं सर्व कमी Unpredictable होतंय. त्यामुळे कुणाचे अंदाज खरे ठरतात हे बघणं मजेशीर आहे.
लोकांनी फक्त मतदान करताना हे भान ठेवावं की लोकसभा निवडणूक म्हणजे गल्ली बोळातील भांडण नाहीये की कोणाचीही बाजू घेतली. देशाचा भवितव्य आपल्या मतावर अवलंबून आहे त्यामुळे मत देताना फक्त सोशल मीडिया वर कोण नेता हवा करतोय. वारं कोणत्या दिशेने वाहतय असल्या टिपिकल मानसिकतेने मतदान न करता progressive विचार ठेऊन मतदान करावे
Sundar budhhivadi comment ji durmiltenech vachayla milte 👌👌👌👍
सर्व चुकीचा सर्वे आहे, या सर्वेमध्ये महाराष्ट्र मध्ये बीजेपी चा सुपडा साफ होणार आहे
भाजपाला विपक्ष ३९९ वरच थांबवणार.
अबकी बार 400 पार
400 किलो आरडीएक्स पुलवामा मध्ये कुठेन आले ते सांगा आधी चाटू
@@VijayManjrekar-xs9feswapnat 😂😂😂
@@VijayManjrekar-xs9fe39.9 pan hou shaktt
@@madhurinalawade8965
तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्ही भाजपाला ४०० पार करू देणार नाही.
4 जुन ला EVM च्या नावाने बोंब मारू नका म्हणजे मिळवलं 😂😂😂😂😂
Chan vishleshan karta apan... dhanyawad
Good job sir
जय श्री राम 🚩🚩🚩🚩
सर आपल्यासारख्या पत्रकारांचा यामधे मोलाचा वाटा आहे . Good job
भाजपला हद्दपार करणार या देशातील जनता.
म्हणजेच आपण हिंदूंना भारताबाहेर हाकलू शकतो.
@@VijayManjrekar-xs9feहिंदू हिंदू काय लावले त्यापुढे BJP चां विकास मेला का रे.
तडीपार ,4 थी पास गुज्जू ची पालखी वाहत बसू राहिला चाट्या
Hi Iccha tar sadhya Pakistan chi aahe
Tyaana nakoy bhartat majboot sarkar
4थी पास राजा सारखे बोलू नका तो नाही समजू शकत तुम्ही समजा
NDA 220,
INDIA 300
Other 33
😂😂😂😂😂😂 स्वप्नात पूर्ण देश च रिपोर्ट घे मग बोला
आमच्या गावात आलं होतं कदम साहेब
अश्याच बातम्या द्या म्हणजे जर bjp आली तर evm वर खापर फोडायला मोकळे
हा तोच आंदोलनजीवी आहे जो 2022 ला किसान आंदोलन हे पिच सारख वापरून UP मध्ये योगी ना पडणार अस म्हणाला होता😂 आणि आताही 4 जून नंतर गायब होणार हा
सर आपकी भविष्य वानी बिलकुल गळत हैं, इस बार bjp 200 के पार नहीं हो सकती.
Marathi bolayala laaj vatate kaa ?
❤आपके मुहमे घी शकर पडे यह भविषय सच साबित होजये🌹
कदम साहेब एकदा भाऊ तोरसे यांच्याशी बोला तुमचे सगळे गैरसमज समज दूर होतील.
तो चोकसेकर वेढा भक्त आहे
ह्याची पात्रता आहे का भाऊ तोडसेकरांन बरोबर बसन्याची😅
भाऊ तोरस्कर सर्वात मूर्ख व्यक्ती आहे
देश क़ायम च फुले शाहू आंबेडकर विचाराना मानतो.
भाज़प ला धर्म दिसतो पण कांदा सोयाबीन आणि इतर गोष्ठी दिसत नाही.
हिंदू आम्ही पण आहोंत पण भाज़प सर्टिफ़ायड नाही.
भाऊ तोरसेकर कमलाबाई चे इशाऱ्यावर भुकानारे पाळीव........ आहेत.
🐶
आपल्याला वाटत तेवढे सोपे चित्र नाहीये, सोशल मीडिया वर बीजेपी विरोधात बोलणारे जास्त दिसतया, पन बीजेपी चा साइलेंट वोटर आहे आणि तो बीजेपी ला तारेल अस वाटत आहे.
Yenar tr modich
बीजेपीचा वोटर माज आल्यागत प्रत्येक ठिकाणी बोंबलत सुटतो. तो ना कधी सायलेंट होता ना कधी राहिलं. ब्राम्हण समाजाची फिक्स मतं एवढचं त्यांचं आहे.
नाही येतं अंड भक्ता 😂
कुठे नरकात😂😂
या यू ट्यूबर कधीच चांगले होणार नाही कधीच कूणाला चांगले म्हणत नाही
ही सर्व फिरवा फिरवी ४ जून पर्यंत करत रहा !
😂😂
होय.... मोदीला 545 मिळणारेत
@@cimapatil5461 545 chi garaj nahi 273 lagtat
4 June la bhetu
खूप छान विश्लेषण करताय लोकशाहीत आशा पत्रकाराची खूप गरज आहे
Excellent explanation and perfect analysis
Jai ho 😊
प्रशांत साहेब हा व्हीडीओ मी सेव्ह करत आहे.निकालानंतर आठवण करुन देईन.तुम्ही स्वतंत्र चॅनेल चालु केली पण अजेंडा कायम ठेवला आहे.हा अंजेडा आम्ही TV चॅनेलवरही पाहतो.मग फरक काय पडला? अजेंडा पत्रकारीतेला लोक आता कंटाळलेले आहेत म्हणुन भाऊ तोरसेकरांची चॅनेल जोरात चाललीय.
योगेंद्र यादव हे अँटी बीजेपी आहेत. ते पूरग्रह ठेऊन बोलतात
Avoid the tick tick in video.. it's irritating..
You are doing a great work, btw! Complete support for independent journalism
जय महाराष्ट्र
Can you put date of recording and telecast on Video Clip. This will help us to understand timelines. Please
इंडिया,गठबंधन,विजयी,होणार
मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास मला मला सर्वांना आवडेल ❤️💙💚
Amhala suddha avadel... Pn kon marathi manus he suddha sangne garjech aahe... Marathi asala mhanun to changla asel asa nahi...
Khup chan sir
V. True anylise
चार तारखेला बीजेपीचा शेवट होणार
भाऊ तोरसकर व्हिडिओ बघतो त्यांची भाकिते एवढी खरी कशी होतात कळत नाही
Correct....tyanche election+ other prediction pn kayam khare hotat....99.99%
Anubhav aani abhyas aani yancha nusta havyas distoy
अभ्यासपूर्ण विश्लेषण
Congress party जिंदाबाद
भाजप हटाव देश बचाव जय शिवराय जय शंभुराजे जय
तुमचे मांडणी कौशल्य चांगले आहे परंतु तुम्हाला कोणी hire केले आहे हे तुम्हाला लपवता आलेले नाही.
😂😂
आपणही त्यातलेच आहात योगेंद्र यादव
👌👌
One and only Prashant Kadam sirji
❤❤❤ अबकी बार ओन्ली RaGa❤❤❤❤
Raga cha 4 june la kasa Gara hotoy bagh 🧊. 😂😂
Sir absolutely 💯 🙏
mast
Hi Nivadnuk nakkich ek tarphi rahileli nahi. Paksha Phodaphodiche rajkarn lokana bilkul ruchlele nahi. Tyachi kimmat Rajtat ani Kendratil rajyakartyana chukvavi lagel. Khup chhan vishleshan kele aahe Prashant Saheb
बहुतेक जण ABP माझा सोडून जात आहेत, नक्की काय चाललंय??
ते आता BJP माझा झालयं 😊
@@gauravdholepatil1684💯 agdi kharay
एकदम बरोबर विषलेशन
ग्रेट marathi reporter
महाराष्ट्रात घेतलेले सर्व मतदान हे सोमवारीच काय आहे रविवारी का नाही
Bahutek somvari kahi tari jadu tona karnar astil
योगेन्द्र यादव विझलेले भुईनुळा . प्रशान्त तुझ्या बुद्धीची किव येते .
सुंदर विश्लेषण 🙏🏻
Prashant, could you please address the flickering sound issue? It's quite bothersome and happens in every video. While the content is good, this technical problem makes the videos hard to watch.
इंडिया गठबंधन की सरकार आयेगी
Congress only
Ho ahe
भाजप ने शेतकऱ्यासाठी जाहीरनाम्यात काहीच नव्हत काढल त्यामुळे हा निकाल थोढा वेगळा लागेल तुमचं विश्लेषण एकदम बरोबर
After Exit Poll He will flip just like 2019.I love him as person but he is horrible in this poll game. BJP WILL GET WORST 330 plus or more I can bet on this as most people move and vote bjp. This wont change so fast
कदम सर तुम्ही गूड बातमी देता आपले सारखे लोक आहेत मनून चांगल
आपले खूप अभिनंद
बीजेपी आता येणार नाही कारण महागायी बेरोजगार gst जास्त प्रत्येक वस्तू वर शेतकरी कर्ज बाजरी लोक तस्त्र झालेले आहे
मनून ते विचार करुणाच मतदान करणार आहे नकी
💯
🎉🎉
नोकरी गेल्या पासून यांची मत बदलली आहेत
नाही निरपेक्ष पत्रकारिता करता येत आहे नोकरी होती तवा दुसऱ्याच्या मनावर बोलव लागत होत
@@bhimasolanke5074 barobar
महाराष्ट्रातील मतदान शनिवार किंवा रविवारी न घेता सोमवार ,मंगळवार वर्किंग डे ला का घेतले आहे या वेळेस निवडणूक आयोगाने... याबाबत कदम सर सविस्तर व्हिडिओ बनवा ही विनंती आहे..
यावरून बीजेपी घाबरलेली दिसते. कदम सर व्हिडिओ बनवा नक्की..
दररोज मोठमोठे कांग्रेस आणि विपक्ष नेते भाजपात सामील होत आहेत म्हणून भाजपा घाबरली आहे.
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
4 जून रोजी संध्याकाळी सर्व सत्य समोर येईल त्यावेळी सर्वांना सत्य कळेलच
योगेंद्र यादव यांचं गणित चुकलेले आहे ,भाजपला 180 ते 182 सीट मिळतील आणि एनडी ला 28 ते 30 जागा मिळतील हे माझ गणित आहे आणि ते खरं ठरणार
268 हा फ़िगर ही त्यांचे इव्हिएम, ते घोटाळे करून होतील. खर्यी अर्थात् तेवढे ही मिळणार नाहीत.
ÈVM madhe ghotale nahit ,he sidhha kele aahe.
150 peksha kmi yetil
Ho correct
Sirji great and real justification.