शाम पाटील साहेब आपले मनःपुर्वक आभार मानतो आपल्या सारखे इमानदार आणि धाडसी शिलेदार मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत उभे आहेत म्हणून हा लडा स्वप्न पुरतिकडे हळुहळु सरकत आहे आपले करावे कौतुक कमीच आहे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .
वा भाऊ, अगदी हृदयाला पाझर फोडणारे, वक्तव्य आहे तुमचं, अगदी डोळ्यात पाणी आलं, जातिवंत मराठा समाज, कधीही फुटणार नाही विकणार नाही, तुमचा पण बोलण्यात एक लकब आहे, सातत्याने तळागाळातील, मराठा समाजाला, जागृत करण्याचे काम करत राहावं, ही विनंती, जय शिवराय, 🚩🚩🚩🚩🚩🚩
वा शाम भाऊ सडेतोड उत्तर तुमचे सर्व सहकारी घेऊन दादा कडे जावे व छान नियोजन लावून 🍉🍉 टिम गारद करावी संपूर्ण महाराष्ट्र पाटलांच्या खंबीरपणे पाठीमागे उभा आहे 🎉🎉 हा एकमेव पर्याय आहे
कांदे लोसन न काहणारे मराठा लोकांना शांत करणारे पैदा जाले नाही शहा नी आपले गुजरात पाहायला पाहिजे नाहीतर मराठा तावडीत सापडले शहा कधीही महाराष्ट्र येणार नाही जय शिवराय एक मराठा लाख मराठा
श्याम दादा तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ओ. किती तळमळ आहे तुम्हाला समाजाबद्दल. तुमच्यासारखी निस्वार्थी देव माणसं शोधून पण नाय सापडणार. खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला..

अभ्यासपूर्ण मांडणी खूपच छान
वा भाऊ, अगदी हृदयाला पाझर फोडणारे, वक्तव्य आहे तुमचं, अगदी डोळ्यात पाणी आलं, जातिवंत मराठा समाज, कधीही फुटणार नाही विकणार नाही, तुमचा पण बोलण्यात एक लकब आहे, सातत्याने तळागाळातील, मराठा समाजाला, जागृत करण्याचे काम करत राहावं, ही विनंती, जय शिवराय, 🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद शाम भाऊ समाजाच्या मनातल्या भावना 100% बरोबर मांडल्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
वडजे पाटील तुमचा आमचा स्वार्थ अभिमान आहे सर्व मराठा समाज तुमची समाजा बद्दल असलेली तळमळ पाहत आहे सर्व मराठा समाज तुमच्या सोबत आहे ❤❤❤
वा शाम भाऊ सडेतोड उत्तर तुमचे सर्व सहकारी घेऊन दादा कडे जावे व छान नियोजन लावून 🍉🍉 टिम गारद करावी संपूर्ण महाराष्ट्र पाटलांच्या खंबीरपणे पाठीमागे उभा आहे 🎉🎉 हा एकमेव पर्याय आहे
जय शिवराय...
🚩🚩🚩जिंदाबाद जिंदाबाद मनोज दादा जिंदाबाद 🚩🚩🚩
सर्व जिल्हा तालूके मधून आभ्यास् करावा हिच अपेक्ष.
दादा तुमच्यासारखे कट्टर मावळे तिरंगी दादा सोबत आहेत आम्हाला आपल्याला अभिमान आहे मला गर्व आहे दादा आपल्या सर्वांचा 👍👍🚩🚩🙏
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
एकदम छान
वाह माझा मराठा वाघ एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
भावी आमदार
खुप छान दादा असाच मराठा समजला अखंड प्रतिसाद द्या....
Ek Maratha lakh Maratha
Nice dada ❤❤
वा शाम भाऊ रास्त बोलले घेऊ तर ओबीसीमधुनच जरांगे पाटील म्हणतील तस❤❤जय बळीराजा
शहा मोदी दोघेही महाराष्ट्रातच राहिला या रे बाबा नो इलेक्शन होई पर्यंत उगीच जाण्या येण्याचा खर्च 😃
👌👌👍👍
भाऊ एकदम छान जय शिवराय 🙏🚩
शाम दादा खुप छान माहिती व मार्गदर्शन केले आहे. एक मराठा लाख मराठा..🚩🚩.
Khup Chan visletion💯🙏
Jy shivray
❤❤
जय मराठा
एक मराठा कोठी मराठा
अतिशय छान विश्लेषण दादा .
Great dada
मुंबई हायकोर्टाचा १९२१ चा निर्णय मराठा व कुनबी,/कुळंबी एकच कोर्टाच्या निर्णया सह पुरावा.
एक मराठा!लाख मराठा!!
@@hanmanttarte773🎉 VV. Bb b w b bb sße can 😅vv 😊 bb bb bj😮😢 😢😢
एकच वादा मनोज दादा एक मराठा कोटी मराठा माजलगाव
वडजे पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍
छान भाऊ अभिनंदन एक मराठा लाख मराठा जय मनोज दादा
फक्त मनोज दादा जरा़ंगे पाटील
एक मराठा लाख मराठा.
मा.शाम वडजे धन्यवाद
Barobar ahe dada
One number bhai. Obc from buldana district.
भाऊ तू विधानसभेत आमदार होऊन गेलास तर एक नंबर बोलणार संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा विश्वास आहे परभणीचे मराठी लय हुशार शाब्बास
हर एक मराठा दादाचा आदेशाची वाट पाहत आहेत.
100/ येतील
जय शिवराय. वडजे पाटील खुप छान
Only Manojdada
जय शिवराय दादा
😮 ओन्ली म्हणून जरांगे पाटील
🙏👌
हम सब जरांगे.
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय ना॑दगाव नाशिक
वा दादा छान
मनोज दादा जरांगे पाटील❤
भाजपाचा सुपडा साफ केले पाहिजे
Jay Siwray🎉🎉
एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा ❤
Thank you vadje patil saheb thank you
दादा आता मतदान करताना एकच लक्ष भाजपा व मित्र पक्ष सोडून कोणताही पक्ष
Ek Martha lakha Martha
आभारी आहोत दादा काळिज ओन्ली मनोज दादा 💪💪💪💪💪💪💪💪
साहेब खुप अभ्यास पूर्व बोलतात तुम्ही
National TV वर दादाची बाजु mandat जावा
एक मराठा कोटी मराठा सदैव पाटलांसोबत गरजवंत मराठा ❤
Jay shivray ❤
Jay shivray 🚩 Jay shambhuraj 🚩 ek marata 🚩 koti Marta ❤❤❤
यांना कळेल मराठा काय आहे विधासभेला जय मनोज दादा
कांदे लोसन न काहणारे मराठा लोकांना शांत करणारे पैदा जाले नाही शहा नी आपले गुजरात पाहायला पाहिजे नाहीतर मराठा तावडीत सापडले शहा कधीही महाराष्ट्र येणार नाही जय शिवराय एक मराठा लाख मराठा
वडजे पाटील खुप छान धन्यवाद
वडजे पाटील खुप खुप धन्यवाद
शामभाऊ आतामारघेऊ दादाना सांगा मराठा बांधवावर सोपवा
Only Manoj dada jarange patil
धन्यवाद!
एक मराठा लाख मराठा
Ek maratha lak maratha
श्याम दादा तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ओ. किती तळमळ आहे तुम्हाला समाजाबद्दल. तुमच्यासारखी निस्वार्थी देव माणसं शोधून पण नाय सापडणार. खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला..
Sarkar. All. Minister. Tumcha. Bap. Boltoy. Jay. Shivray.
Very nice
मराठा समाज सदैव जरांगे पाटलासोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤
श्यामभाऊ...👍
🚩होय मी मराठा 🚩
🚩होय मी मराठा🚩
मनोज दादा मानतील तसचं होणार
एक मराठा लाख मराठा आरक्षण घेणार तर ओबीसी मधून
महाराष्ट्रात श्री ओबीसीत राहते का इतर जाती राहत नाहीत का सर्व पक्षी म्हणतात ओबीसी
शाम भाऊ आपन सविस्तर ओबीसी आरक्षण द्यावे लागेल याची सविस्तर मार्गदर्शन केले त्या बाबतीत आपले हरदीक अभिनंदन
गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी.
🙏👍
जरांगे पाटील
शिंदे म्हणजे भुजगवन हातात नसेल तर शिवाजी महाराज यांची शपथ घेण्याची लायकी नाही
समय सुचेक दादा आहे त
आदिल शाह
🚩🚩🚩🙏🙏🙏
श्याम भाऊ धन्यवाद एक मराठा लाख मराठा जय शिवराय वसमतवरुन
❤
एक मराठा कोटी मराठा
कट्टर मावळे शिवरायांचे
एकच मिशन ओबीसी तुन मराठा आरक्षण
शंकर धोंडगे डीपाजीत सुधा वाचवु शकनार नाही लोहा कधार मधील संघटनेचे किती कार्य करते दाखवुन दयावे
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩
Ramesh kadam .rakta ranjit kranti jalya sivay maratha obc madhe janar nahit
वडजे पाटिल जय शिवराय
ओन्ली फक्त जरांगे पाटील
1994+gr hach karanibhut
एक मराठा कोटी मराठा भिवंडी
वाह वडजे साहेब खुप खुप धन्यवाद.मी समाधान याळीज.जय शिवराय.
संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा एकत्र झाला आहे तोही 100%