Manoj Jarange ambajogai :किडनीवर सूज, तब्येत खालवली;तरीही भाषण पूर्ण केलं,मनोज जरांगे UNCUT

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 242

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 10 месяцев назад +67

    निष्ठावंत सच्चा मराठा आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब आपनास आई तुळजभवानी आशीर्वाद देवो आणी आपली प्रकृती लवकरात लवकर बरी होवो, हीच ईश्वचरणी प्रार्थना

  • @tanajishelke6613
    @tanajishelke6613 10 месяцев назад +40

    देवा पाटलांची तब्येत लवकरात लवकर ठणठणीत होऊ दे सर्वांचा आशीर्वाद पाटील तुमच्या पाठीशी आहे

  • @piyushharshe
    @piyushharshe 10 месяцев назад +46

    खरोखर पाटील एकदम बरोबर, नेहमीच हा पुर्ण मराठा समाज हा आपल्या ऐकण्याबाहेर कधीच जाणार नाही,व आपल्या कार्याला व जिद्दीला सलाम पाटील 🙏 ना भुतो ना भविष्य फक्त मनोज जरांगे पाटील 🙏 एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @bahirpatil6629
    @bahirpatil6629 10 месяцев назад +44

    तब्येतीची काळजी घ्या पाटिल. आम्ही आपल्या सोबतच आहोत.
    जय शिवराय

  • @vinayakmaske8685
    @vinayakmaske8685 10 месяцев назад +30

    आम्ही शेवटापर्यंत तुमच्या सोबत ❤तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या

  • @rajupatil5766
    @rajupatil5766 10 месяцев назад +20

    जरांगे साहेब आप आगे बढो हम आपके साथ है

  • @bhaunirmal3731
    @bhaunirmal3731 10 месяцев назад +14

    आदरणिय जरांगे पाटिल साहेब आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. जय जिजाऊ जय शिवराय. आपण इमानदार आणि प्रमाणिक आहात. आपले नेतृत्व जगात एक नंबर आहे.

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 10 месяцев назад +5

    हे आई जगदंबे जरांगे साहेबांना उदंड आयुष्य दे ही तुझ्या चरणी प्रार्थना 💐💐💐💐

  • @abs.creations4162
    @abs.creations4162 10 месяцев назад +31

    मराठ्यांचा क्रांतिसूर्य ❤ आई भवानी चां आशीर्वाद पाठीशी राहो

  • @rohitbhavar8817
    @rohitbhavar8817 10 месяцев назад +54

    साहेब लवकर बरे व्हा आणि समाजाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज व्हा आपल्या तब्येतीची काळजी घ्या

    • @machindramandlik7208
      @machindramandlik7208 10 месяцев назад +1

      , मनोज रंगे दादा मनोज रंगे दादा तुम्ही लवकर बरे तुम्ही लवकर बरे समाजाचे नेतृत्व सज्ज व्हा जय भवानी माता तुम्हाला उदंड आयुष्य देऊ

    • @NitinJani98
      @NitinJani98 10 месяцев назад

      😂😂😂😂😂🍌🍌🍌🍌🍌

  • @raju.chapkeraju.9911
    @raju.chapkeraju.9911 10 месяцев назад +48

    जरांगे दादासाहेब तुम्हाला विनंती आहे आपल्या तब्येतीची काळजी घ्या तुमची आम्हाला गरज आहे

  • @AmarPatil-s9x
    @AmarPatil-s9x 10 месяцев назад +25

    साहेब काळजी घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @SuryavanshiGangadharSuryavansh
    @SuryavanshiGangadharSuryavansh 10 месяцев назад +38

    नियोजनाचा अभाव , भर उन्हात सभा विश्रांती न घेता सतत सभा यामुळे मनोज जरांगे साहेब यांची प्रकृति बिघडली आहे
    काळजी घ्या बचेंगे तो और भी लंढेंगे ❤

  • @Shrikumarthosarofficial
    @Shrikumarthosarofficial 10 месяцев назад +29

    पाटिल एका दिवसात एकच सभा घ्या😢😢😢😢😢

  • @sayajigodse1234
    @sayajigodse1234 10 месяцев назад +14

    राम कृष्ण हरि मनोज दादा सत्य सकल्पाचा विनोबा दाता

  • @Vishalbule
    @Vishalbule 10 месяцев назад +8

    लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजेत दादा तुम्ही तब्येतीचे काळजी घ्यावी एक मराठा लाख मराठा 🚩🙏

  • @susheellomate6714
    @susheellomate6714 10 месяцев назад +20

    Saheb Dev tumhala 100 Varshe Nirogi Ayushya Devoo🙏🙏

  • @ajinkyabharat2339
    @ajinkyabharat2339 10 месяцев назад +13

    जरांगे दादा तुम्ही तुमची तब्येतीची काळजी घ्या सर्व मराठे तुमच्या सोबत आहेत जय जिजाऊ जय शिवराय

  • @DheerajJadhav-xk8tn
    @DheerajJadhav-xk8tn 10 месяцев назад +22

    मनोज दादा अख्खा महाराष्ट्राचा मराठा तुमच्या पाठीमागे आहे तबितीची काळजी घ्या

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 10 месяцев назад +36

    साहेब काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 10 месяцев назад +9

    काळजी घ्या

  • @kirankadam731
    @kirankadam731 10 месяцев назад +38

    मनोज जरांगे पाटील साहेब काळजी घ्या 🥹🙏

    • @kalesrushti
      @kalesrushti 10 месяцев назад

      जरांगे पाटील साहेब तब्येतीची काळजी घ्या

  • @suvaranalomate7795
    @suvaranalomate7795 10 месяцев назад +14

    एक मराठा लाख मराठा

  • @rameshrdhumal8298
    @rameshrdhumal8298 10 месяцев назад +7

    सलाम आहे, जरांगे पाटील साहेब आपणास

  • @dnyanadevkate579
    @dnyanadevkate579 10 месяцев назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    आई तुळजभवानीच्या आशीर्वादाने सर्व ठीक होईल आम्ही तुमचा बरोबर आहे..
    जगदंब जगदंब....

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 10 месяцев назад +23

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @WithNature.124
    @WithNature.124 10 месяцев назад +2

    ***** मी एक ओबीसी धारक आहे मनोजदादा म्हणतील ते सर्व खरच आहे. शांत रहा.आरक्षन मिळलेच. घर सोडलं दादानं म्हणजे दादा ईश्वर पुत्र आहेत. आणि ईश्वर पुत्र नेहमी जन्म घेत नाही खुप वर्षानी दादांचं जन्म समाजाचं भल्यासाठी झाला. फक्त पुड्या ,खरे ,दारु दारु दारु दारु दारु सोडा.जिवन अनमोल आह. घरासाठी +समाजासाठी खर्च करा दारु पिवून मरु नका.*****

  • @dnyaneshwarkharat6091
    @dnyaneshwarkharat6091 10 месяцев назад +2

    आई तुळजाभवानीच्या आशिर्वादा आपल्या पाठीशी आहे दादा तब्येतीची काळजी घ्या जय जिजाऊ जय शिवराय

  • @suryafarms
    @suryafarms 10 месяцев назад +11

    जरांगे साहेब आपण अगोदर आपली काळजी घ्या आपली समाजाला खूप मोठी गरज आहे.

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 10 месяцев назад +30

    मराठा खडा तो सरकार से बडा

  • @prdp4555
    @prdp4555 10 месяцев назад +7

    Next cm आमचा दादा ❤
    आराम करा दादा आम्ही सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ हक्काचे ❤❤❤

  • @surekhapatil8409
    @surekhapatil8409 10 месяцев назад +6

    तब्येतीची काळजी घ्या लवकरात लवकर तब्येत बरी व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩❤❤

  • @sureshmore3064
    @sureshmore3064 10 месяцев назад +1

    जरांगे साहेब आई तुळजाभवानीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे🎉

  • @laxamanbavane7891
    @laxamanbavane7891 10 месяцев назад +2

    साहेब लवकर बरे व्हा आणि तब्येतीची काळजी

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 10 месяцев назад +5

    🚩🙏 पाटिल तबियतीची काळजी घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत 🙏🚩

  • @dattatrypawar3607
    @dattatrypawar3607 10 месяцев назад +1

    जरांगे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है छत्रपती संभाजी नगर

  • @tanajiyadav6588
    @tanajiyadav6588 10 месяцев назад +4

    मनोज दादांची तब्येत आई भवानी लवकर चांगली कर एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩

  • @gorakshpansare3548
    @gorakshpansare3548 10 месяцев назад +2

    एक मराठा कोटी कोटी मराठा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Suvarna-ke2ky
    @Suvarna-ke2ky 10 месяцев назад +12

    दादा तुम्ही तब्येत सांभाळा आम्हाला तुम्ही आधी मग आरक्षण😢😢

  • @Vishvamurti.
    @Vishvamurti. 10 месяцев назад +2

    जरांगे भाऊ तब्येतीची काळजी घ्या जय शिवराय

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 10 месяцев назад +10

    दादा काळजी घ्यावी सकल मराठा समाज तुमच्या पाठीमाघे खंबीर पने उभे आहे बचेंगे तो फिर मिलेंगे 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🙏🙏🚩🚩🚩😢😢

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 10 месяцев назад +4

    Jar manoj jarangencha awaj dabnyacha prayatn kela tar lakho manoj jarange patil tayar hotil he wirodhikani lakshyat tevave gat marathyansi ahe.jai shivrai

  • @surekhachede9414
    @surekhachede9414 10 месяцев назад +5

    दादासाहेब आपण रडू नका काळजाचा ठोका चुकतो आपल्या डोळ्यात पाणी आम्ही कोणीच पाहू शकत नाहीत 😢🙏🚩

  • @AshokYewale-or2su
    @AshokYewale-or2su 10 месяцев назад +3

    पाटील तबेतीची काळीज घ्या अक्खा मराठा समाज आपल्यासोबत खंबीरपणे उभा आहे अनि सदैव राहील 🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 10 месяцев назад +2

    मनोज दादा🚩🚩

  • @DagbuJagtap-of3tu
    @DagbuJagtap-of3tu 10 месяцев назад +2

    जगातला पहिला समाज कार्यकर्ता मनोज जरांगे पाटील मावळा छत्रपतींचा

  • @MangeshKamble-dl6ku
    @MangeshKamble-dl6ku 10 месяцев назад +5

    Next cm jarange

  • @ganeshsawant2094
    @ganeshsawant2094 10 месяцев назад +38

    साहेब थोडी विश्रांती घ्या, तुमची तब्येत सांभाळा, तुमच्या सारख्या लढवय्या नेत्याची मराठा समाजाला गरज आहे

  • @yogeshhalge6665
    @yogeshhalge6665 10 месяцев назад +1

    ❤❤

  • @shridhargore85
    @shridhargore85 10 месяцев назад +9

    मनोजभाऊ...
    तब्येतीची काळजी घ्या.. इतकी ओढातान करू नका...

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 10 месяцев назад +11

    ग्रेट मराठा

    • @A_for_AML
      @A_for_AML 10 месяцев назад

      दलाल मीडिया😂

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 10 месяцев назад +4

    भाऊ तुम्ही तब्येत सांभाळा हा लढा पुढे चालूच राहिल पण आम्हाला तुमच्या सारख्या नेत्रुत्वाची सद्या जास्त गरज आहे खुप वर्षाने आपल्या सारखा नेता मिळाला आहे 🚩 जय शिवराय 🚩

  • @TanajiMahale-d9j
    @TanajiMahale-d9j 10 месяцев назад +13

    एक मराठा कोटी मराठा

  • @kandekarbs4770
    @kandekarbs4770 10 месяцев назад +2

    आपल्या तब्येत काळजी घ्या साहेब

  • @vishwanathjadhav3112
    @vishwanathjadhav3112 10 месяцев назад +1

    काळजी घ्या पाटील साहेब 🙏🏻

  • @sandipshingar1109
    @sandipshingar1109 10 месяцев назад +1

    Ek maratha koti maratha.. Jai jijau Jai shivray... Jai Jarange patil..

  • @madhavbhalerao6516
    @madhavbhalerao6516 10 месяцев назад +2

    देवा परमेश्वरा आमच्या या देवावर कृपा कर व पुढील कार्यासाठी या देवाला शक्ती दे देवा हिच देवा परमेश्वरा आमच्या सारख्यांची हाकेला साद देवा कृपा कर देवा हिच निर्वाणीच्या हाकेला साद दे देवा व या मराठ्यांच्या देवाला कृपा कर.
    एक मराठा कोटी मराठा

  • @dnyaneshwarwaikar6128
    @dnyaneshwarwaikar6128 10 месяцев назад

    आई तुळजा भवानी आपनास उदंड आयुष्य देवो

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 10 месяцев назад +3

    जय शिवराय जय जरांगे पाटील

  • @sudhakarwagh9145
    @sudhakarwagh9145 10 месяцев назад

    जय शिवराय 🚩🚩

  • @gajananambhore6232
    @gajananambhore6232 10 месяцев назад +2

    दादा तुमच स्वप्न लवकरच पूर्ण होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

  • @nirmalasarwade5328
    @nirmalasarwade5328 10 месяцев назад +1

    Dada सर सलामत तो पगडी पचास. तुम्ही तब्बेतीचि काळजी घ्या.फार वाईट वाटतंय तुम्ही काळजी घ्या.तुम्ही फार मोठं काम केलंय आता थोड बाजूला बसून मार्गदर्शन करा. तरुणाईचे डोळे आत्ता उघडलेत .तुमची खुप खूप काळजी घ्या. असे तुमच्या निकट वार्तिय ला विनंती

  • @sandipbabar2737
    @sandipbabar2737 10 месяцев назад

    Jay ho dada

  • @ganeshpatil7388
    @ganeshpatil7388 10 месяцев назад +2

    जरांगे दादा आपल्या तब्येतीची काळजी घ्या आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना की जरांगे दादाच्या तब्येतीची काळजी घे

  • @akashbahad5129
    @akashbahad5129 10 месяцев назад +1

    जय शिवराय पाटील साहेब

  • @ajaykate7262
    @ajaykate7262 10 месяцев назад +2

    मनोज जरांगे पाटील आमचे दैवत 🙏🙏🙏

  • @ashokchavan3093
    @ashokchavan3093 10 месяцев назад +1

    तब्येतीची काळजी घ्या साहेब सर्व मराठे आपल्या पाठीशी आहेत 24 तारखेपर्यंत वाट बगु

  • @shivajichintamani-hz8vk
    @shivajichintamani-hz8vk 10 месяцев назад +4

    पाटील तब्येत.संभाळा.पुढ.पाहू

  • @sunitaawatade7137
    @sunitaawatade7137 10 месяцев назад +2

    Dada tumcya dolyat pani 😢😢😢😢😢😢 kalji kru nka .aami tumcya patishi aahe tumi aaram kra.....tumchi jntela grj aahe 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 10 месяцев назад +4

    सर्व राजकारणाच्या सर्व इन्स्टिट्यूट बँकिंग, साखर - दूध कारखाना, शिक्षण संस्था सरकारी क्षेत्रात रूपांतरित करा समाज- समस्या निराकरण होईल ..... काका गमे प्लॅन

  • @सावकारमोरे-ध5फ
    @सावकारमोरे-ध5फ 10 месяцев назад +2

    पाटील तब्येतीची काळजी घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत एक मराठा लाख मराठा

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 10 месяцев назад +1

    पाटील आता फक्त 1 च सभा घ्या। आणी पुढे काय करायच ते सांगा आम्ही तयार आहोत २४ डिसेंबर ला काय करायच ते सांगा एक मराठा कोटी मराठा 🧡💯🙏❤️🚩🚩

  • @KalpanaGawande-kl1fc
    @KalpanaGawande-kl1fc 10 месяцев назад +1

    तब्येतीची काळजी घ्या दादा

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 10 месяцев назад

    जरांगे पाटील तुम्हाला उदंड आयुष्यलाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @anandadhagedhage7483
    @anandadhagedhage7483 10 месяцев назад +2

    दादा काळजी घ्या 🙏🙏🙏

  • @harishpawar2547
    @harishpawar2547 10 месяцев назад +1

    मनोज दादा लवकर बरे व्हा मराठा समाजाला तुमची गरज आहे

  • @adityamulay9624
    @adityamulay9624 10 месяцев назад +1

    फक्त पाटील साहेब मराठ्यांचे 🐯🐯
    तुमच्या प्रत्येक अश्रुंची भरपाई मराठा घेतल्याशीवाय राहणार नाही ही शपथ आहे तुमच्या चरणी

  • @kailasShinde-i6h
    @kailasShinde-i6h 10 месяцев назад

    Jey jarange

  • @dattatrypawar3607
    @dattatrypawar3607 10 месяцев назад +1

    जरांगे साहेबांनी आपली तब्येत ढासळली ❤❤❤ तब्येतीची काळजी घ्यावी व थोडक्यात भाषण संपावा

  • @jyotishkakade215
    @jyotishkakade215 10 месяцев назад +1

    मराठा समाज जागा हो आपल्या जरागे पाटील वर मराठा अन्याय आता सहन करणार नाही 🗡️🗡️🗡️🗡️🗡️🗡️🗡️🗡️🚩🚩🚩

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 10 месяцев назад +3

    गर्व आहे मराठा असल्याचा.... भाग्यवान आहोत आम्ही मराठे ज्यांना मनोज दादा सारखे नेतृत्व लाभले.

  • @subhashtalekar3094
    @subhashtalekar3094 10 месяцев назад +1

    है भंगवांता jarnge पाटिल याना लवकर बर कर हीच तुझाय चरनी प्रार्थना करतो

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 10 месяцев назад +5

    तबेतेची काळजी घ्या साहेब एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शाहजी राजे जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @sureshroman498
    @sureshroman498 10 месяцев назад +1

    मनोज जरांगे पाटील साहेब तुम्ही आपल्या तब्बेतीची काळजी घ्या आम्ही तुमच्या बरोबरच आहोत

  • @jagdishmore6843
    @jagdishmore6843 10 месяцев назад

    साहेब काळजी घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @ravindra8935
    @ravindra8935 10 месяцев назад +1

    तुम्हाला काही होणार नाही आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत तुमची त ब्बेत लवकर ठीक होणार आहे

  • @dhanrajshinde892
    @dhanrajshinde892 10 месяцев назад +6

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @umeshdupade1211
    @umeshdupade1211 10 месяцев назад +2

    मनोज दादा तूम्ही तब्येतीची काळजी घ्या ,हा सर्व मराठा परिवार आपल्या सदैव पाठीशी आहे....एक मराठा कोटी मराठा....

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb 10 месяцев назад +3

    सच्चा मर्द मराठा लढवय्या जरांगे साहेबांच्या आरोग्य आणि तब्येत विषयी परमेश्वर काळजी घेईन... परमेश्वर चरणी समाज प्रार्थना करतो

  • @subhashtalekar3094
    @subhashtalekar3094 10 месяцев назад

    Jarange patil hum aapke sath hai

  • @ajitpawar8235
    @ajitpawar8235 10 месяцев назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🙏🏻

  • @surekhachede9414
    @surekhachede9414 10 месяцев назад +1

    किती अन्याय 😢😢

  • @paragnimbhore9963
    @paragnimbhore9963 10 месяцев назад

    Ek Maratha Lakh Marataha

  • @vishwajeetRajemane
    @vishwajeetRajemane 10 месяцев назад +1

    काळजी घ्या आपल्या ताब्यातील थोडा फरक पडत नाही तो पर्यंत तरी काळजी घ्या.

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 10 месяцев назад

    पाटील 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩❤

  • @SangmeshwarDongre
    @SangmeshwarDongre 10 месяцев назад +2

    🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 10 месяцев назад +1

    मराठ्यांच्या वाघाला ईश्वर दीर्घ आयुष्य देओ हिच भगवंत पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 10 месяцев назад +3

    गड आला पण सिंह गेला.असं परत नको दादा.तुम्ही अगोदर चांगले व्हा.🙏🙏

  • @prdp4555
    @prdp4555 10 месяцев назад +2

    तब्येतीची काळजी घ्या पाटील साहेब आम्ही सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ ❤
    एक मराठा कोटी मराठा ❤
    आरक्षणास विरोध करणाऱ्या सर्व पक्षास जागा दाखवून दिली जाईल...

  • @शिवाईसंगीतचॅनल
    @शिवाईसंगीतचॅनल 10 месяцев назад +1

    Manoj dada tumchyavar aai tulja bhavani aani 5 koti maratha samajacha aashirvad tumchya sobat aahe.....aaplyala kahi honar nahi
    tumchya mule aaj maratha jaga zala aahe
    Dada tumhala vinanti aahe thodi vishranti gya aapan ajun ladhu pan tumhihi amaja sathi mahatvache aahet