नवनाथ कथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 12

  • @gtshinde8560
    @gtshinde8560 23 дня назад

    Ek no

  • @-shabdankur92
    @-shabdankur92 2 месяца назад +3

    शाहीर सुंदर असा गळा आहे
    शाहीर ठकस्सेन शिंदे यांच्या आवाजा सारखाच आपला आवाज आहे.

  • @baluborude1498
    @baluborude1498 2 месяца назад +10

    शाहीर माळवदकर एकच नंबर गायन कलगी चा बादशहा

    • @kisanmatale26
      @kisanmatale26 2 месяца назад +2

      Ok.kidan.matale

    • @thakshenshinde5767
      @thakshenshinde5767 2 месяца назад +2

      पहिलं तुम्ही गुरू करा मग मग बोला बाळासाहेब

  • @govindmapari
    @govindmapari 16 дней назад

    शाहीर तुमचा नंबर पाठवा

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 месяца назад +3

    आरगण मास्टर आरगणचा आवाज थोडा कमी ठेवायला पाहिजे, ज्या वेळी युट्यूबवर मोबाईल मध्ये आयकत असतांनी शाहिरांचा आवाज कमी आणि आरगणचा आवाज जास्त असतो, शाहिर काय बोलत आहे ते आयकायला व्यवस्थीत येत नाही,

    • @adeshshinde2741
      @adeshshinde2741 2 месяца назад +1

      ऑरेगन चा आवाज बरोबरआहे ऑरगन च्या बाजूनी व्हिडिओ काढलाआहे आवाज येवडाच पाहिजे

    • @madhukarvaidya6460
      @madhukarvaidya6460 15 дней назад

      अगदी बरोबर आहे आवाज कमी करा. बोलणे काही समजू शकत नाहीआर्गंचा आवाज कमी करा