Jayant Patil On Sharad Pawar : पराभव कुणामुळे? निवडणुकीतील अपयशानंतर जयंत पाटील काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #MLCElection #VidhanParishad #jayantpatil #sharadpawar #ncp
    Jayant Patil On Sharad Pawar : पराभव कुणामुळे? निवडणुकीतील अपयशानंतर जयंत पाटील काय म्हणाले?
    MLC Election 2024 | Vidhan Parishad Election | Maharashtra | Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 80

  • @amittambe3486
    @amittambe3486 Месяц назад +17

    *तुम्ही रायगडमध्ये सेनेचा गेम केला सेनेने तुमचा तुमचा करेक्ट कार्यक्रम केला..😂😂😂*

  • @MaheshNarayan9999
    @MaheshNarayan9999 Месяц назад +6

    सगळे खुश झाले आहेत 😂😂😂 यो पडला म्हणून 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @MaheshNarayan9999
    @MaheshNarayan9999 Месяц назад +5

    अलिबाग चा जनतेने याला निवडून देऊ नका ✅✅💯🙏

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 Месяц назад +7

    पक्ष संपत चाललाय तरी कार्यकर्ते खुश आहेत.😂

  • @nareshhumane7605
    @nareshhumane7605 Месяц назад +5

    बरं झालं पडले पंडितशेठ पण विधानसभेला पडणार

  • @sunilrege984
    @sunilrege984 Месяц назад +6

    जयंत पाटीलचा वरचा मजला रिकामा दिसतो. किती लाचार आहे हा माणूस 🤦

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Месяц назад +31

    शे का. पक्षाला पूर्ण संपवणे हेच पवारांचे काम होते ते झाले.

    • @sameergarwad9181
      @sameergarwad9181 Месяц назад +3

      तटकरेना मदत करणे मुळे झाल असावं

    • @krishnaghadge3076
      @krishnaghadge3076 Месяц назад +1

      शरद पवार भाजपला पण संपवायला बघताहेत मग भाजप पण संपेल ना.
      इतका कसा मुर्ख असू शकतोस

    • @Aavaj_shetkari_putracha
      @Aavaj_shetkari_putracha Месяц назад +2

      तरी हे महाशय पवार पवार करतात, अख्खी शेकाप पवारांनी संपवली, आहे ते 1-2 संपवण्याचं काम पवार साहेब चोखपणे करतायत, पण या अती शहाणे लोकांना कोण सांगणार..

    • @pradippatil3121
      @pradippatil3121 Месяц назад

      अजुन पन पवार सोबत जा
      पूर्ण शेकाप जयंता patil यांनी सम्पवला
      स्वताच्या फायद्यासाठी पवार सोबत युति करत होते
      पन आता सांगतो की one man show इलेक्शन लाधवा शेकाप च्या सीट १००% येतील
      पन तुमच्या स्वताच्या फायदया साठी पवारंकड़े जाता

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 Месяц назад

      गप्प रे तुला काय कळतंय ​@@Aavaj_shetkari_putracha

  • @kirtidedhia7877
    @kirtidedhia7877 Месяц назад +4

    शेतकरी साठी काम करणारा सच्चा नेता सदाभाऊ निवडून आला त्याचा आनंद आहे हा शेतकरी चा नेता नाहीच

    • @madannikam8073
      @madannikam8073 Месяц назад

      😂😂😂😂
      एक नंबर विनोद..

  • @theexplorerguy8843
    @theexplorerguy8843 Месяц назад +20

    शरद पवारांचा 12 आमदार तुमचे 1 आणि तुम्हाला मिळाले 12 कशाला लोकांना बोलता तुमचे नाहीत तुमच्या जवळ

    • @madannikam8073
      @madannikam8073 Месяц назад

      शरद पवार गटातील एक मत फुटले आहे

  • @Winkthink
    @Winkthink Месяц назад +2

    साहेब. तुमच्याच पवारांनीच महाराष्ट्रातील राजकारणात घोडेबाजाराची प्रथा आणलेले आहे.म्हणजेच तुम्ही व पवारांनी शेण खालले तरी चालेल पण ईतरांनी नको.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Месяц назад +1

    पाटील साहेब पूर्वी नीतिमान राजकारण होते.

  • @balasahebmunde7045
    @balasahebmunde7045 Месяц назад +22

    घोडा बाजार झाला असता तर तूम्ही निवडूण आले असते.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Месяц назад +11

    फोन घेणारच नाहीत.

  • @MaViaa06
    @MaViaa06 Месяц назад +3

    Sharad Pawar ni Game kela hyacha 😂😂😂😂😂😂... ata Shekap la gharunch chalav 😂😂😂...

  • @rohanparulekar7121
    @rohanparulekar7121 Месяц назад +1

    Bhau la ajun kalat nahiye ,hyacha khara game koni kelay te 😂 Ata te Phone pan uchlat nahiye 😅😅😅

  • @netajisurwase4539
    @netajisurwase4539 Месяц назад +3

    तुम्ही महागदारी केली नाही का लोकसभेत

  • @rajendrashinare7416
    @rajendrashinare7416 Месяц назад +10

    तुम्ही तटकरेना मदत केली हे त्याचे परिणाम आहे... साहेब साहेब आहेत..

  • @sandeepbhosale1255
    @sandeepbhosale1255 Месяц назад +1

    लढेंगे जितेंगे.

  • @ulhaskasbekar58
    @ulhaskasbekar58 Месяц назад +8

    बारावा उमेदवार तुम्हाला पाडण्यासाठीच उभा केला होता.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      काकाचे हे प्रताप समजत नाहीत हेच दुर्दैव

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 Месяц назад +1

    फडणवीस ना बोलला असता तर त्यानी विरोधी असून सुध्दा निवडुन आणल असत.

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Месяц назад

    काकाने 19ला सेनेचा अख्खा तबेला, उबाठा बरोबर घोडेबाजार करूनच पळवला हे विसरले काय

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar1522 Месяц назад +6

    घोडेबाजार? याचा अर्थ तुम्हीच घोडेबाजार केला नाही का?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      काकाचा 2019 चा उबाठाचा घोडेबाजार विसरले काय

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Месяц назад +1

    अरे मताची संख्या नव्हती तर पराभव कसला

  • @madannikam8073
    @madannikam8073 Месяц назад

    घोड्यांच्या बाजारात घोडेबाजार होणारं.. इतर घोडे सगळे विकले गेले.. एक खेचर मात्र तसंच राहिले...
    खेचर पण कामाला येतं.. या आधी आम्ही पाहिल आहे

  • @shidalingthadkar3621
    @shidalingthadkar3621 Месяц назад +1

    Asech zopat ja

  • @user-cc6vh8wd3n
    @user-cc6vh8wd3n Месяц назад +3

    जयंत साहेब
    आदी कोणी पाडलं ते बघा मग
    बाकी च बोला
    शेकाप महाराष्ट्रातून कोणी गायब केला ते बघा
    😂😂😂😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      हे समजत असते तर अशी वेळ आलीच नसती

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Месяц назад +1

    शरद पवार नावाच्या घाणीने शेवटी शेतकरी कामगार चळवळ संपवली 😢😢😢

  • @sadanandshinde63
    @sadanandshinde63 Месяц назад +4

    शरद काका तुमच्या पराजयाचे शिल्पकार

  • @sk.sudarshan
    @sk.sudarshan Месяц назад

    जयंत पाटील साहेब एक सच्चा नेता आणि लढवय्या नेता आहेत त्यांना घोडा बाजार करायचा असेल तर ते सुद्धा करू शकले असते परंतु त्यांनी विश्वास ठेवला आणि विश्वासघात झाला तो कोणी केला हा विषय बाजूला राहिला

  • @user-xq7op6qy8u
    @user-xq7op6qy8u Месяц назад +1

    Aatmchintan kara 5 varsh

  • @janardanphadnis166
    @janardanphadnis166 Месяц назад +1

    कुणाच्या संगतीत राहिला याला फारच महत्त्व असते. कधी तरी हे होणारच !

  • @shivrajfagare997
    @shivrajfagare997 Месяц назад

    Aata zopa

  • @sujalsawant274
    @sujalsawant274 Месяц назад +5

    तुम्ही प्रत्येक वेळेला जे सरकार असेल त्या सरकारच्या विरोधात असता म्हणून तुमचा पक्ष संपत चाललाय तुम्हाला उद्धव साहेब ठाकरे यांनीच पडलं 🚩

  • @casualdiary7185
    @casualdiary7185 Месяц назад

    यावेळी चित्रलेखा पाटील नक्की निवडून येतील

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Месяц назад

    भुजबळना तर भरपूर एनर्जी असलेल्या काकाने 2 तास वाट पहायला लावली

  • @netajisurwase4539
    @netajisurwase4539 Месяц назад

    Tatakarela मदत केलेला प्रसाद आहे साहेब आता गार गार वातातय का साहेब

  • @rajeshvichare997
    @rajeshvichare997 Месяц назад

    जे तूम्ही तटकरेला मदत करुन केलंत तेच तुमच्याबाबतीत घडलंय ....

  • @Aruc2561
    @Aruc2561 Месяц назад

    तुम्ही गीते ना पाडले.. तटकरे नी तुम्हाला पाडले....

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 Месяц назад +3

    Tumhi tatkarela ji matt dilit tyacha parinam ahe ha. Kara ajun madat😂😂

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 Месяц назад +2

    धनशक्ती पूढे सत्याचा पराजय झाला.जनतेच्या न्यायालयात न्याय होईल.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      लोकसभेला मोरचूद काकाने तसेच केले काय

  • @shidalingthadkar3621
    @shidalingthadkar3621 Месяц назад

    Tumhi loksabha madhe Tatkare yana madat Keli mhanun tumi padlayat tumchi jaga dhakhun dili

  • @bjorn_vk27
    @bjorn_vk27 Месяц назад +4

    Tatkare la jonkavla, mhanun tula thokla...

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Месяц назад

    kub khale gamble kele vilarao att jat pan vikali

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 Месяц назад +4

    पवार पासुन दूर रहा रे बाबा 😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      हे कोणालाच समजत नाही हीच

    • @KIRANPATIL-ed4ud
      @KIRANPATIL-ed4ud Месяц назад

      बरोबर

  • @Khumkar
    @Khumkar Месяц назад +1

    *असल्या गरीब माणसाचा बळी देण्यापेक्षा रोहित पवार सारख्या चा द्यायचा ना बळी* ... *शरद पवारांच्या नीच राजकारणाचा पुन्हा एकदा सामान्य कार्यकर्ता च बळी गेला* .... *जातीपातीच्या नीच राजकारणाने वाईट दिवस आणले गुण्या गोविंदाने राहत असलेल्या माझ्या महाराष्ट्रात*. ❤❤❤❤❤❤

    • @rahulrock7151
      @rahulrock7151 Месяц назад

      साहेब अलिबाग ला या आणि बघा 100 कोटी चा मालक आहे काळ्या

    • @prashantdhumal3592
      @prashantdhumal3592 Месяц назад

      आणाजीच्या कपटी नीतीची आणखी एक शिकार.

  • @prashantdhumal3592
    @prashantdhumal3592 Месяц назад +2

    कपटी आनाजी आणि बिभीषण. जयचंद ची टोलीपुढे निभाव लागला नाही.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      मोरचूद काकाचे काम हे तमाम लोकांना माहीत असून उगीचच विरोधक म्हणून इतरांना दोष कशाला

  • @ashutoshkamble7264
    @ashutoshkamble7264 Месяц назад

    पुरोगामी विचारांचा वाघ

  • @netajisurwase4539
    @netajisurwase4539 Месяц назад

    गीते ना तुम्हीच पाडले की पाटील साहेब

  • @Pune122
    @Pune122 Месяц назад +10

    तुझे अपशकुनी थोबाड त्याला बघायचे नाही !

    • @thetiger247
      @thetiger247 Месяц назад +2

      वैयक्क्तीक टिका नका करु