फारच सुंदर झालाय व्लाॅग थोडक्यात मालिकेचं शुटिंग कसं चालतं किंवा कलाकार मंडळी सेटवर सीन व्यतिरिक्त काय करतात हे छान मांडलय प्रेक्षकांना देखील त्याची उत्सुकता असते.रोहन तु उत्तम कलाकार तर आहेच पण त्याव्यतिरिक्त देखील बरेच गुण आहेत तु गुणी कलाकार आणि माणूस आहेस.मला अभिमान वाटतोय की मी एका गुणी कलाकार आणि सच्चा माणूस ह्याबरोबर काम करतोय. खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा असेच छान छान व्हिडिओ बनवं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन कर....आगे बढो...❤❤❤😊😊😊👏👏👏⚘️⚘️⚘️
Khup chan video ahe प्रत्यक्षात मालिकेच्या सेटवर गेल्याचा अनुभव आला तुम्ही कलाकार खूप मेहनत घेता आणि आमच्यासाठी छान छान सादरीकरण करता खरंच really Proud of u Rama
ती एक उत्तम अभिनेत्री आहे… त्याहून उत्तम माणूस आहे..तिच्या वाट्याला आलेली ती भूमिका आहे… ती तिला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न करते… जयंती कम्माल अभिनेत्री आहे… मालिका करमणूक म्हणून पहा…😇🙏🏼
खूप छान बारा तास सेट वर काम करणे तुझे कौतुक आणि तुझ्या मेहनतीला दाद देतो आणि तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा नक्कीच तुला यश भरपूर मिळो आणि मिळेलच यात किंचित ही शंका नाही आणि हो तू फिश चा बिझनेस चालू आहे का वेळे अभावी करत नाही शेवटी तिला पुन्हा एकदा शुभेच्या !!
फारच सुंदर झालाय व्लाॅग थोडक्यात मालिकेचं शुटिंग कसं चालतं किंवा कलाकार मंडळी सेटवर सीन व्यतिरिक्त काय करतात हे छान मांडलय प्रेक्षकांना देखील त्याची उत्सुकता असते.रोहन तु उत्तम कलाकार तर आहेच पण त्याव्यतिरिक्त देखील बरेच गुण आहेत तु गुणी कलाकार आणि माणूस आहेस.मला अभिमान वाटतोय की मी एका गुणी कलाकार आणि सच्चा माणूस ह्याबरोबर काम करतोय. खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा असेच छान छान व्हिडिओ बनवं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन कर....आगे बढो...❤❤❤😊😊😊👏👏👏⚘️⚘️⚘️
तुम्ही सुद्धा एक उत्तम कलाकार आणि सच्चे माणूस आहात… ❤️😇🙏🏼
@@rohanpednekarr ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊⚘️⚘️⚘️
I love u all ❤🎉
Thank you 🤩
❤ मालिका छान आहे. खटकणारी गोष्ट अशी आहे की माझ्या माहितप्रमाणे झोपतेवेळी कोणी चष्मा लावून झोपत नाही. पण सावली चष्मा लावून झोपते. बघा, पटलं तर घ्या
Thank you so much 😇🙏🏼
खुप छान मालिका आहे आम्ही रोज बघतो
धन्यवाद ❤️🎭🙏🏼😇
Khup Chan aahe hi siriyal
Thank you ☺️
Chan aahe siriyal aami roj nchukta pahto🙏🙏👌👌👍👍
Thank you so much 😇🙏🏼
Eka seen sathi evadhe 14 tas tumi kam kartat kharch khup mehnat ahe ...tyamage...kharch great kalakar ..
Thank you so much 😇🙏🏼
Khup chhan Sirial aahe..👍 Amhi aavdine Baghto hi serial 😍😍
Thank you so much 😇🙏🏼
खूप छान 🎉पूढच्या वाटचालीसाठी खूपखूप शुभेच्छा🎉
Thank you so much 😊
Kup chan siriyal
Thank you so much 😇🙏🏼
खूपच छान आम्हाला मालिका खुपच आवडते
Thank you so much 😇🙏🏼
Vlog pan mast banvala hi
Thank you so much 😇🙏🏼
Khup chan
Thank you so much 😇🙏🏼
👌👌👍👍🙏🙏
Thank you so much 😇🙏🏼
खुप छान........
Thank You so much ☺️
खूप👌 अभिनय आहे तुमचा
Thank you so much ☺️
Khup chan video ahe
प्रत्यक्षात मालिकेच्या सेटवर गेल्याचा अनुभव आला तुम्ही कलाकार खूप मेहनत घेता आणि आमच्यासाठी छान छान सादरीकरण करता खरंच really Proud of u Rama
Thank You so much ☺️
Congratulations for your new project
Thank you so much 😊
Video Chan zhalay majja yetei baghayla majhi khup favourite serial ahe
Thank you so much ☺️
मला सावली च काम खुप आवडतं
❤❤❤
छान काम करता छान आहे तुमचे
@@Theunderratedotaku thank you so much ☺️
खूप छान आहे आहे व्हिडीओ 👌👌🙏🙏
Thank you so much ☺️
Khup mehnat he
Thank you so much 😇🙏🏼
मालिकेत जयंतीची भुमिका फार बोअरीग आहे
ती एक उत्तम अभिनेत्री आहे… त्याहून उत्तम माणूस आहे..तिच्या वाट्याला आलेली ती भूमिका आहे… ती तिला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न करते… जयंती कम्माल अभिनेत्री आहे… मालिका करमणूक म्हणून पहा…😇🙏🏼
जयंती overacting करते. आवडत नाही.
मस्त झालाय re vloge 😍😍😍💐💐
Thank you so much 😍❤️
खूप छान बारा तास सेट वर काम करणे तुझे कौतुक आणि तुझ्या मेहनतीला दाद देतो आणि तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा नक्कीच तुला यश भरपूर मिळो आणि मिळेलच यात किंचित ही शंका नाही आणि हो तू फिश चा बिझनेस चालू आहे का वेळे अभावी करत नाही शेवटी तिला पुन्हा एकदा शुभेच्या !!
Thank you so much… sadhya band aahe business… 😇🙏🏼
Mst re....😅
Thank You so much ☺️
Dada tumchi serial khup chan aahe mi roj bagte.....plzzz सावलीचा मेक अप दाखवा ना कसा करतात ते plzz
Thank You so much ☺️
tuji malika aani tu je kaam kartos te khup chaan aahe. Tujya mehnat ani patience la salaam aahe 🎉
Thank You so much ☺️
सावली ची चष्म्याची फ्रेम बदलू शकता...सावली च्या ब्लाऊज ची फॅशन प्लीज चेंज करा..
Chan ahe malika Kuthe ahe set tumcha
Thank you Mumbai
❤
😇🙏🏼
Voice over kasa dyaycha malahi shikaychay 😅😅
Set var aalyavar me classes ghein… charges… chicken n fish only 😂😂😂
Kiti bhari video jhalay… mala pan shikaychi ahe dada video editing 😢
Yes yes shikvto tula… 👍❤️
सावलीला चष्मा काय चांगला दिसत नाही. चष्मा नको.
😊😊😊