Kedarnath Dham मधून 228 Kg सोनं गायब झाल्याचा आरोप Shankracharya यांनी केला, घोटाळा झाला कसा ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    #228kggoldkedarnath #KedarnathDham #केदारनाथसोनं #lagavbatti
    ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केदारनाथ मंदिरातून २२८ किलो सोनं गायब असल्याचा आरोप केलाय. यावरून आता उत्तरेत राजकारण तापलंय. मागच्या वर्षी देखील असाच आरोप झालेला. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील सोने चोरी करून त्याठिकाणी पितळ ठेवले असल्याचा आरोप मंदिरातल्या पुजाऱ्यानेच केलेला. पण मंदिर समितीने हे आरोप फेटाळून लावले होते. आता पुन्हा हाच विषय सुरु झाला...बऱ्याच काळापासून केदारनाथ मंदिरात सोन्याचा घोटाळा झाल्याचे आरोप होतायेत..पण खरंच केदारनाथचं २२८ किलो गायब झालं कि निव्वळ आरोप करण्यात येत आहेत ? हे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहुयात या व्हिडीओमधून.
    ---------------------
    RUclips : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's RUclips channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Комментарии •