लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात | Lay Bal Aal | Manjusha Shinde Live Bhim Song 2023 | Lokjatra
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात | Lai Bal Aal | Manjusha Shinde Live Bhim Song 2023 | Lokjatra
Songs : Lay Bal Aal Majhya Dubalya porat
Singer : Manjusha Shinde - 9011996434
Lyrics : Prakash Jadhav
Welcome to LOKJATRA Channel
Subscribe Channel - goo.gl/gkwH7O
Join this channel to get access to perks:
/ @lokjatra
Facebook Page - / lokjatra
Post Production - / cuttocutmoments
#lokjatra #laibalaal #manjushashinde #bhimgeet #marathibhimgeet #drambedkarsong #bhimsong #jaibhim #qawwali #qawwalibhimsong #manjushashinde #lokjatrayoutubechannel
www.lokjatra@gmail.com
मी आज पहिली वेळेस तुमचं गाणं ऐकलंगाणं खूप छान आणि सुंदर आहेआवाजात साक्षात सरस्वती बसलेली आहे ताई तुमच्या
🎉मैने आज पहली बार अपका गाना सुना है और दिल खुश हो गया 🎉आपकी आवाज बहुत ही खूबसूरत..ताई.. आपको आपके उज्जवल भविष्य के लिए बहुत सारी ही शुभकामनाएं..जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏💐💐 3:57
सर्व गान्यात गाने जास्त गाने बाबा चे ते पण हिट,dj ला वाजनारे गाने ते मंजे बाबाचेच ❤जय भीम❤
ताईसाहेब हे गीत माझ्या मनाला खूप भावलं.अणेकदा अवेळी वेळी ऐकतो. प्रसन्न होतो. अप्रतिम. जयभीम 🙏🙏🙏💐💐💐
Jaybhim taayi I'm from karnataka muze Marathi samajme nhi aata but taayi me gaane ko feel karke sunta huna to aasu nikalti h mere baap kitna Kuch karke gaye hamare liye.. Taayi mind-blowing voice
Jaybhim
खरोखर मंजुषा ताई
तुझे.मी.पहिल्याच.
ऐकले.मला.खुप छान वाटल.आणि
तुझा.आवाज सुध्दा.
खुपच छान आहे
जयभिम नमोबुध्दाय
जयसविधान
रविंद्र रुके.मालाड.पूर्व
❤❤🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
मला हेच कळत नाही मी अमुक जातीचा आहे तरी मला हे गाण खूप आवडत पण येथे जातीच काय आल अशा कमेंट्स कशाला करता.
तुमच्या सुराला आणि तुमच्या कार्याला सलाम
Super 🎧
खूप सुंदर गाणं म्हटलं तुम्ही छान आवाज आहे तुमचा🎉
खुप छान
खुप छान ताई
Jay bhim Jay Savedhan Jay ravedas Jay bhim
Once again जय भीम 🙏🏼🙏🏼🙏🏼
जय भीम ताई 💙🇪🇺🙏
Kubh sundar song Manjusha shinde
Jadui aawaj ,sweet voice,best super song
जय भीम खूप छान आवाज आहे ताई सलाम तुमच्या सुराला आणि कार्याला
गाणं मला आवडलं ताई Jay bhim
Jay bhim tai khup chan
खूपच गोड आवाजामध्ये गाण आयले आहे की जेव्हड्या वेळेस ऐकावं तेव्हढे कमी आहे
Super 😊😊😊
Thank you Babasaheb. 🙏🙏
जय भिम नमो बुद्धाय ताई
Jay bhim 🙏💙
खूप सुंदर
जय भीम आमचं पाटीपुरा यवतमाळ..
वाह क्या बात है... जय भीम सर्वांना मानाचा निळा कडक जय भीम
एकच नंबर ताई 🙏🏼🙏🏼🙏🏼
ताई मी मराठा आहे पण हे गाण इतक सुंदर आहे की मी जरा निवांत बसून कमीत कमी 10 वेळा ऐकत बसतो धन्यवाद ताई
Same to you Bro ❤
Mi pan
Mi sudda tai
Mitra tu Manus aahe n mag zhal ki
🎉🎉🎉🎉khary
Wah! Khup Chayan.
A.K.More.
अप्रतिम 👌
Jay bhim nmo budhay
जय भिम नामोबुध्दाय 🙏🙏🙏
खुप छान गाणं आहे
🥰🥰🥰 जय भिम 💙💙💙
Bahotahi sweet songand sweet sound
Jay bhim 💥💥💥💙💙💙💙
कोणालाच वाटू नये कोणालाच नाही वाटणार नाही की बाबासाहेबांसारखा मुलगा नाही व्हावा काय कोड घालून छत्तीस डिग्र्या घेतला माणूस म्हणजे बाबासाहेब
ताई चां आवाज लय भारी आहे पंन ती माऊली ऐक गोष्टी ला हरली तिला कोर्स देनार बरोबरच नाही हे 👌👌👌🎹🎹🎹🎤🎤🎤🎧🎧🎧
निःशब्द.......... खूप खूप छान
बाबा साहेबाच गान आईकल का मन घर प्रसन होतो मीआगरी समजाच असलो तरी रोज़ गानी आईकतो 🔥
great jay bhim
Jaybhim Tai
Jay Bhim 💙💙🇪🇺🇪🇺🙏🙏
जयभीम
Aawaj chaan aahe.
खूप सुंदर गाण्याचे शब्द आहेत ❤❤
ताई खूप छान गाण म्हन्लो तुमी
Khupach Sundar gaan ani aavaj aahe taaichs
काय तो आवाज आणि काय ते गाण्याचं बोल
अप्रतिम............... 🙏
Tai kadak jay bhim
अप्रतिम... अतिशय सुरेल... गीत गायिकी..!
Wa
खुप सुंदर गीत
ताई खूप छान आवाज, हे समाजप्रबोधनाचे कार्य अविरतपणे चालू राहावे, 🙏🙏
Khup ch chhan Tai ❤❤
खुप खुप छान, गीत gail
ताई तुमचा आवाज खूप सुंदर
Khup sunder geet Ani khup Manjul awaj aplya lokani hidis panache pradarshan Karu nae hi namra vinanti
Khup Chan Awaz Tai
Taie Khup Shan
रोज मी तुझी गानी ऐकतो ..
Beutiy❤
Kharch khup ch chan aawaj he
जय भिम जय शिवराय ताई
Khup chan tai
खरच ताई तुमचि गायनाचि शैली खुपच चांगली आहे
मी विनम्रपणे आवाहन करतो माझ्या धम्म बांधवांनी स्टेज समोर किंवा स्टेज वर जाऊन गायक कलावांतावर अश्या पद्धतीने पैसे उधळणे चुकीचेच आहे.किंबहुना हा त्या कलाकाराचा अवमान करण्यासारखे वाटते. स्टेज वर सूत्र संचालन करणाऱ्या जवळ तुमचे पैसे देऊन माईक वर गित संपल्या नंतर जाहीर करायला सांगा.हे धम्माला साजेसे होईल.!!
कृपया तमाशाचा फड वाटणार नाही असे वर्तन केले पाहिजे.सारे जग बाबासाहेबांचा आदर्श धर्म म्हणून आपल्याकडे बघत आहे.म्हणून सभ्यपणे वागायला,राहायला आणि बोलायला प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.!!
ताईचे हे गीत खूपच सुस्वर आणि प्रेरणादायी होत.अभिनंदन.!!
भिमराव वानखेडे सर,चिखली.
👍✅
खरेच आहे भाऊ
खरच.आपण.जी
कॅमेट केली.आहे.ती
अगदी.बरोबर.आहे
परतु.हे.आपल्या
समाजाच्या.बांधवाना.सांगणार कोण.खरतर.स्टेज.जवळ.कार्यक्रमाचे
आयोजन.करतात
त्यानी.आपल्या.सर्व
बांधवाना.तशा
प्रकारच्या.सुचना
देणे.जरुरी.आहे
जयभिम नमोबुध्दाय जयसविधान
रविंद्र रुके.मालाड.पूर्व
जय भीम
आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पण एखादं चांगलं गीत होऊन दे आता
आणा भाऊ साठे लय चावतेय
Jay bhim namobudhay.
Jay Bheem Dada
जय भिम
Very nice Song 👍
Jay bhim
1 nomber avaj ahe tai tumcha
Jay bhim tai
जय भीम क्रांतीचा all of u
ताई तुमच्या अवाज खुप भारी आहे पण मागचे सात देणारे बरोबनाही
🙏🙏🙏🙏🙏 jay bhim sundar git aani aavaj tr khup chan
सट😮 य
जयभीम ताई..दादा
Jay Bhim
Khup Chan Thai
Very Good ❤
🙏🏻 Jai Bhim 🙏🏻
Jay BhimTaie
Super
क्या आलाप है
जयभीम
Suppar
🎉
Mi tar Roj ikto
जय भीम ताई
कार्यक्रमा साठी आपला नंबर भेटला तर खुप चांगलं होईल
Khup sundar git aahe tai saheb
💙💙💙💙💙💙
मागं चावतेय
Salute to you
मॅडम आज तुम्हाला पिपंरी येतील विष्णू शिंदे यांच्या गीत गायनाच्या कार्यक्रमात भेटण्याचा योग आला खूप आनंद झाला तुम्ही गायलेले प्रत्येक भिम गीत अतिशय छान असतात तुमच्या सोबत फोटो काढायची इच्चा होती पण मोबाईल ने साथ दिली नाही वाईट या गोष्टी च वाटल कि पिपंरी चिचंवड महानगर पालिकेने बऱ्याच गायक मंडळी ना व्यासपीट उपलब्ध करून दिल त्यांचे गायनाचे कार्यक्रम पण होत आहेत पण त्यात त्यांनी तुम्हाला पण बोलवायला हव होत तुमचा शॉ पहायला आम्हाला पण आवडलं असत. जय भिम
AJ subaha 8 baje suna
🙏🙏🙏👌👌👌