गाणे जास्तवेळ स्वर गाण्यात वेळ घालू नका आवाज सुंदर व अप्रतिम आहे. लवकर गाणे ऐकण्यासाठी प्रेषक ऊतसाईत आहेत. सप्रेम जयभीम नमोबुधाय जयमंगल हो प्रगती भव नाव रोशन, केलात धन्यवाद
ताई राग नका येऊ देऊ. गीत आणि आवाज छान आहे. पण परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे बाप आहे. त्यांना असे एकेरी शब्द बोलुन त्यांचा आणि समाजाचा अपमान करु नका. भीमाला वंदना,रमाला वंदना. हा काय प्रकार आहे. एक वेळेस आपण आईला एकेरी बोलतो पण विश्वाच्या बापाला कधीच नाही बोलु शकत. येवढे लक्षात ठेवा. आणि आपणास शूभेच्छा. आपल्या ग्रुप ची कोटी कोटी प्रगती होवो.
जबरदस्त सादर
करीत आहे गोड आवाजात लय भारी क्या बात है अभिनंदन शुभेच्छा
खूप छान आवाज आहे तुमचा ताई... सात संगत आणि सादरीकरण खूपच अप्रतिम.. जयभीम.!!🙏
खूप छान आवाज आहे तुमच्या सर्व टीमला माझा क्रांतिकारी जय भिम
शरण तुमच्या पुढे अंगावर काटा उभा राहिला..जय भिम ❤
आवाजातला गोडवा,लय,आणी सुरांची चांगली ओळख आहे तुम्हाला...मस्त..
ताई साहेब अति सुंदर 👍गाण्याची रचना त्याचबरोबर गोड वाणी व सुंदर अप्रतिम म्युजिक ढोलक आणि तबला वादक यांचे 👍👌🙏👍👌🙏👌
ताई जय भीम खूप छान गीत साथ उत्तम
भीमाला वंदना माँ रमाला वंदना
काळीज चिरत जाणारा आपला आवाज, मां रमा ची आठवण करून देतो अशीच गात रहा......ताई
खूप खूप छान आवाज आहे
Jay bhim namo buddhay🙏🙏🙏
Babasaheb he vishv vandaniy aahet tyana yekeri shabdat bolta yatch nahi yacha bhan asav my sister Jay bhim pudhil karyas khup khup shubhechha
Khup sundr gane agdi Dole bharun yetta maza baba che gane ekun ...babasaheb baddal ami khup ekal maji aaji aajoba vidarbhatil bidi kamgarachi stiti tethil dalitancha uddhar krnar may bapp maa rama baa bhima trivar Vandana🙏🙏🙏🙏
🎉
खुप छान👌👌👌 मॅडम
Jay bhim ji 💙🙏
1 च no.
very nice singing ❤
खूप छान आवाज आणि गायकी आहे ताई..
Jay bhim tai
👌👌
Inspired song good sister
जय भीम ताई मला तूमच गान आणि तुमचा आवाज खूप आवङला
संदीप मल्हारे दादा तुम्ही तर स्टार झाले आहात
खूप सुंदर वंदन गीत. भाऊंनी आलाप खूप छान घेतला. 🙏
खुप सुंदर आवाज आहे ताई तुम्हाचा तुम्हचा१४एप्रिल ला येणार का गडचिरोली जिल्ह्यात
Khup chan aavaj
ऑडिओ रेकॉर्ड झालं पाहिजे या गाण्याचं....अप्रतिम गीत आहे ...जय भीम ताई..
खुप सुंदर 🙏🏽जय भीम🙏🏽ताई साहेब
खुप सुंदर 👌👌 मंजुषा ताई 🙏🙏💙💙 Jay Bhim Tai 💙💙🙏🙏
खुप छान .जय भिम.
Wah manjushatai far sunder gayan ahe tumche jay bhim🎉🎉
Very nice Jay Bhim Tai 🙏🙏🙏
खूप छान ताई ग
Jay bhim jay lahuji 🙏
जय भीम
👌👌 मंजुषा ताई खुप छान गायले गीत 🙏 जयभीम 🙏
A. Prtim bhim. Song. Tai
सुंदर गायन
खूप छान आहे ताई आवाज...जय भीम
जय भीम नमो बुध्दाय.🙏🙏🙏 खुप छान ताईसाहेब.💙💙💙
Very.nise.singing.tai.jaybhim
Khup sunder didi saheb jay bhim 🙏 namo buddhay
जय भिम
Super👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏
अतिशय सुंदर वाणी गोड आवाज ताई
अतिशय छान गीत गायलय ताई तुम्ही आणि सर्व कलावंतांनी सुध्दा उत्कृष्ट साथ दिली आहे सर्वांना मानाचा जयभिम
ताई जय भिम खुप छान तोड नाही तुमच्या आवाजाला
जयभीम ताई
खुप छान 🎉
अप्रतिम गायले
👌
जय भीम 💐💐💐🙏🙏🙏
Jay bhim tai... Amchya ithe kalamb la zalela programs ahe...
खुप छान
Jay bhim
Tai jaibhim
ताई अति सूदर
🎉🎉🎉🎉
👌👌
❤ 16:05
गाणे जास्तवेळ स्वर गाण्यात वेळ घालू नका आवाज सुंदर व अप्रतिम आहे. लवकर गाणे ऐकण्यासाठी प्रेषक ऊतसाईत आहेत. सप्रेम जयभीम नमोबुधाय जयमंगल हो प्रगती भव नाव रोशन, केलात धन्यवाद
Ji
👍
Kavi ekeri ulekh ha premapoti karat asto tyla akshep ghya hi ky garaj nahi
खुप छान दीदी 🙏
ताई राग नका येऊ देऊ. गीत आणि आवाज छान आहे. पण परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे बाप आहे. त्यांना असे एकेरी शब्द बोलुन त्यांचा आणि समाजाचा अपमान करु नका. भीमाला वंदना,रमाला वंदना. हा काय प्रकार आहे. एक वेळेस आपण आईला एकेरी बोलतो पण विश्वाच्या बापाला कधीच नाही बोलु शकत. येवढे लक्षात ठेवा. आणि आपणास शूभेच्छा. आपल्या ग्रुप ची कोटी कोटी प्रगती होवो.
यात काही गैर नाही
असं शब्दात पकडु नका तर भाव आणि भावना समजुन घ्या ❤
सर आपल्याला काय चूकीचे वाटते
भावा कवी जी शब्द रचना करतात तीच रचना गायक आपल्या गोड आवाजात सादर करीत असतात. भावा शब्दाचा खेळ न करता भावार्थ समजुन घ्यावा ही विनंती. जय भीम.
Khupch Chhan My dear Tai Sahiba Jaibhim ji.
विकास राजा यांनी पण गायिले हे गित
Jay bhim vikash bhau 💙🌿🌍
निलेश दादांचा नबर मिळेल का
Ladigeenergy
मॅडमचा मोबाईल नंबर मिळेल का कार्यक्रमासाठी
मला घ्या पार्टीत तुमच्या ताई
जय भीम 🙏🙏🙏🎉🎉🎉जबरदस्त
छान गीत गायन
खुप खुप छान ताई
जय भीम
खुप छान ताई
Jay bhim
Jay bhim sarwana❤
Jay bhim
जय भिम