केसरकर साहेबांनी असं कुठेच म्हंटले नाही त्यांनी विधानसभेत देखील म्हंटले आहे की तिसरी टेट घेऊन भरती करणार म्हणून म्हंटले आहे त्यामुळे जेवढ्या जागा येतील त्या सेकंड फेज साठी घ्या आणि तिसरी टेट ची मार्ग मोकळा करा
मराठी medium च्या जागा जास्तीत जास्त yenayasathi praytn करा पहिल्या tappyat मराठी medium vr khup अन्याय zalay Zp chya pn jaga jast yenyasathi praytn kara
दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीच्या जाहिराती आल्याच पाहिजेत ते पण 2022 च्या टेट मार्क नुसार भरती झाली पाहिजे
55000शिक्षक भरती झालीच पाहिजे...
बोलल्याप्रमाणे शासनाने-55000 हजारांची भरती सेकंड टप्प्यात तरी पूर्ण करावी हिच विनंती...!!
एकदम झकास भाऊ, धन्यवाद.
खुप छान विषय मांडला आहे. धन्यवाद.
1 नंबर भाऊ, खूप छान.
खाजगी संस्था चालकांनी शाळा बंद ठेवाव्यात
2nd phase la jast jaga yavet sir saglyanch bhal hoil
खाजगी संस्थानी पवित्र पोर्टलला जागा दाखवू नये
केसरकर साहेबांनी असं कुठेच म्हंटले नाही त्यांनी विधानसभेत देखील म्हंटले आहे की तिसरी टेट घेऊन भरती करणार म्हणून म्हंटले आहे त्यामुळे जेवढ्या जागा येतील त्या सेकंड फेज साठी घ्या आणि तिसरी टेट ची मार्ग मोकळा करा
2 nd phase लवकर सुरु व्हावी.. एडिट tab, जाहिरात tab लवकर मिळावा
शासनाने खाजगी संस्था भरतीत हस्तक्षेप करू नये
👌👍
Sir second phase kadhi start hoil?
Sir,Nandurbarche koar Tim sadasy kon aahe
मराठी medium च्या जागा जास्तीत जास्त yenayasathi praytn करा पहिल्या tappyat मराठी medium vr khup अन्याय zalay
Zp chya pn jaga jast yenyasathi praytn kara
Tait 3 जागा किती येतील sir
Sir second phase झालीच पाहिजे sir kahi kam astil tar amhala nakki sanga sir.
भरतीचे अधिकार परत करा संस्थेला
2nd phase zalich pahije andolon🤜🤜 andolon🤜🤜🤜 andolon