आता तिच्या आईला खूप हसू येतय पण हेच जेव्हा ती मुलगी चारचौघात त्यांचा अपमान करेल ना तेव्हा त्यांना वाटेल आधीच तिला चांगले संस्कार दिले असते तर बर झाल असत
माणसाचा जेव्हा स्वतःचा अपमान होतो तेव्हाच त्याचे कान उघडतात.... परंतु तो अपमान होऊ नये म्हणुन ती मुलगी आईला चांगल्या प्रकारे समजाऊन आणि तितक्याच गांभीर्याने ,. रागाने सांगतेय.... पण ती आई. वरती दात काढून हसून दाखवतेय ... .
दादा ती सत्यभामा ताईची मुलगी आहे फार हुशार आहे तिचे आणखी विडिओ बघितल्यावर कळल तुम्हाला, ( एखाद्याला बरोबर उत्तर देते त्यासाठी तिला विचार ही करावा लागत नाही
त्यांच्या संभाषणाचा विषय तर तुम्हाला समाजाला तर नाहीच...ते दूरच.... पण कोण चूक नी कोण बरोबर ते ही तुम्हाला समजले नाही.... आपण मोठी माणसं लहानांना जराही इज्जतीन बोलत नाही .... त्यांचा आपण अपमान करतोय .. किंवा आपल्या बोलण्याने त्या बाल मनावर किती खोल परिणाम होईल याच जराही गांभीर्य नाही.... त्या गांभीर्यानेच ती मुलगी तिला समजाऊन सांगतेय पण त्या मुलीची आई. दात काढून हसून दाखवतेय...
हि मुलगी फारच उर्मट आहे. जरा हटके बाई पण दात काढून हसत आहेत. अशा प्रकारच्या व्हिडिओ फुटेजला प्रसिद्धी देऊन आपण खूप मोठे काम करत आहोत असे कदाचित त्यांना वाटत असावे. लोकांना पण कांही कळत नाही. अशा प्रकारचे व्हिडिओ जनमाणसात पसरवून आपण आपलीच कुप्रसिद्धी करून घेत आहोत.
किती चुकीचं आहे हे या वयात हे बोलणं. आत्ता chya तिच्या या वयात ती तुम्ही कसे शिकवाल तसे ती आक्षेप करते. आणि तशीच घडते . व्हिडिओ काढण्यापेक्षा आई साहेब तुमची जबाबदारी मोठी आहे.
बाई तुला का लागले बाप बाप असतो तो मग पाकिस्तान चा असो नाही तर मुलाचा किव्हा मुलीचा आजच्या आई म्हणजे ज्या पोरी लग्न होऊन संसारात पदार्पण करतात त्यांना माझे सांगणे आहे की बाप कुटुंबाबासाठी किती कष्ट करतो हे तो सांगत नाही कारण त्याची जाणीव स्वतः जोडीदाराला करून देण्या पेक्षा त्याने स्वतः जोडीदाराने समजली पाहिजे. कुटूंबाला काय लागते काय नाही हे टे सर्व नाही जमले तरी विचारतो काही लागते का? नाही म्हटले तरी तो आणून देतो काही करून पाहिजेत तर रात्र दिवस झिजावे लागले तरी पण चालेल पण तो करतो ह्याची जाणीव काहींना नसते. ह्याच त्या मुली जाणतात मला माहित आहे की आई शिवाय parivar/कुटुंब नाही पण बापा शिवाय पण नाही. तुम्ही पोटात वाढवता बाप हृदयात वाढवतो कारण हृदय त्याच्या रक्ताचं असता मुलीच हे तुम्ही कधी समजणार. काही झाले का माहेरी जातात मुलीला पण माहेरी पाठवतात बर खाऊ घेतात माहेरचे कुरकुरे चिप्स मला सांगा बापाला काय खाऊ घालायचे मुलीला हे समजत नाही बाप मानतो भाजी पोळी घऊ घाल नाही थीचे हौस कधी पुरी करायची लहान मुलीला लहान पणी काय समजल की माझी हौस पुर्ण केली की नाही अहो काजू बदाम खाऊ घाला पण हे काय कुरकुरे किंडरजॉय. एकदा ठीक आहे कायम कायम ईथे पैस्याचा विषय नाही काय वाईट काय चांगले हे तर कळावे लिहण्या सारखे खूप आहे बस बस पुरे आता माझे लहिने आया ना वाईट वाटेल
फेमस होण्या साठी आज काल लोक काही करू शकतात. मुलीला किती वाईट वळण लागेल ह्याची कल्पना नाही ह्यांना. त्या आई ला आत्ता हसू येते पण नंतर रडायला माणूस नाही भेटणार
मुलगी आणि आई दोघींनी एकमेकींचे मान जपा त्यातच दोघींचं भले आहे. लहान मुलांशी vagtaboltana फार काळजी घ्यावी कारण jase आपण त्यांच्याशी वागणार तसेच ते आपल्याशी पुढे जाऊन vagavnar मुल लहान असतात पण आपले भविष्य असतात हे कधीच visaru नका. संयम ठेवा. ऑल the best.
मला एक लहानपणीची गोष्ट आठवली. माझ्या आईने सांगितलेली. संत निवृत्ती, सोपान, ग्यानदेव एकदा मादुकरी मागुन आले असताना, शेजारीच बसलेली छोटीशी मुक्ताई आपल्या भावांसोबत खेळु लागली. तिने ग्यानेश्वरांच्या डोक्यावर थाप मारली. ग्यानेश्वर महाराजांनी तिच्याकडे पाहून कौतुकाने विचारले, अरे? हे काय. मुक्ताई म्हणाली, पाहिलं, मडकं नीट वाजतं का? ग्यानेश्वर गालातल्या गालात हसले. मग मुक्ताईने सोपानांच्या डोक्यावर थाप दिली. एव्हाना सोपानांनी मुक्ताईचं बोलणं ऐकलं होतं. ते देखील हसले. मग ती निवृत्तीनाथांजवळ गेली. निवृत्तीनाथ सगळ्यात ज्येष्ठ. तरी देखील मुक्ताईने त्यांना प्रसाद दिलाच. त्यावर निवृत्तीनाथ रागाने लाल झाले. डोळे वटारुन मक्ताईकडे पाहू लागले. यावर मुक्ताई म्हणाली, अरेच्चा! हे मडके तर अजुनही कच्चेच राहिले. निवृत्तीनाथांचे डोळे इवल्याशा मुक्ताईने खाडकन उघडले. मला वाटतं आजची संपूर्ण पिढीच कुठेतरी कच्ची भाजलेली राहिली आहे. त्यांना लहानसहान गोष्टींचा राग अनावर होतो. पुढे ते डिप्रेशनचे शिकार होतात, सामाजिक जिवनात स्वैरपणे बोलु वागु लागतात, कधी कधी अगदी टोकाचा विचार करतात. आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना बऱ्यावाईटाची पारख करुन दिली पाहिजे, त्यांना जमिनीवर चालायला शिकवले पाहिजे. उद्याचं जग खुप वेगवान असेल, कच्ची मडकी लगेच फुटुन जातील हा विचार आपणही करावा आणि आपल्या पाल्यालाही द्यावा
Changle manje Kay shikvayche ??? Aple pm kase rapistana sodtat bagh beta...tu swatala rapist la prasad mhanun de. Te rapist ki nai sanskari astat.... He shikvaych ka😡😡😡😡
The very fact that the daughter is able to say so much in front of the mother without any fear shows there is a loving relationship here. Without a loving mother, the daughter will not be so fearless in front of her. Lovely argument. The daughter is defending her real mistakes, which she affirms in the end.
या मुलीला प्रेमाने जवळ घेऊन तिच्या मनातला हा न्यूनगंड काढणे आईचे कर्तव्य आहे मुलांचा आई आणि वडिलांवर विश्वास निर्माण होणं अतिशय गरजेचं आहे ही चूक आहे हे जाणवण्यासाठी लहान मुलांचा सत्संग किंवा लहान मुलांमध्ये काही कालावधीसाठी घेऊन जाऊन त्या मुलांच्या आई-वडिलां प्रमाणे आदराने वागवा असे केल्यास मनातील निघून जाईल तिच्या
हीला भगवत गीता वाचायला दया . नाहीतर ही कामाला लावेल.माझा पिंट्या खूप छान मोबाईल वापरतो आणि माझी पोरगी खूप छान चिडते असे फालतु व्हिडिओ आई-वडिलांना टाकायला खुप आवडतात हा एक सर्वात मोठा मूर्खपणा आहे
Ho ka ?? Mg ha asala ulat bolun uttar den ha aagav pna tumhicha shikvka asel na ? Udhya jar tumchya aai babanna aajji aajobanna ulatun ashi hi bolli tr ?? To video banvun taknar aahat ka tumhi ??
चांगले सौस्कर पोरीला देताय. लग्न झाल्यावर नवऱ्याचे काही खरे नाही. घटस्फोट लग्गेच मागेल नवरा. अशा मुलीचं लग्न होणे कठीण. दो तोंडात लावून दिल्या पाहिजेत.
ज्या आईने जन्म दिला ,त्या आईने प्रेम दिलं ,प्रेमाने वागवलं ,बोललं तरी कधी मुलं /मुली चुकली तर ओरडलं तर लहानांनी ऐकून घ्यायचं.आईही हसून बोलत्येय. बापरे किती आगाऊपणे ,उर्मटासारखं बोलत्येय ही मुलगी इतक्या लहान वयात. तर मोठी झाल्यावर ,लग्न झाल्यावर नवर्याला ,सासरच्यांनाही ही भारीच जड जाणार या मुलीबाबत. 😮आणि अँकरिंग करणार्याही त्या मुलीच्या बोलण्यालि कौतुकपर हसताहेत. हल्ली काही लहान ,तरुण मुलं ,मुली ,सुना ,धाकट्या जावा ,नणंदा भावजया इतक्या उर्मटपणे बोलतात ,वागतात. मोठ्या वयाच्या /ज्येष्ठ /वृद्ध व्यक्ती या तरुण पिढीचं सगळं ऐकत ,तरुण पिढीच्या मनाप्रमाणे करुनही ऊलट बोलत ,हुडुत हुडुत करतात. हाल करतात. त्रास देतात. तारुण्याची मस्ती असते अंगात. दुसरं काय.आपल्या हून वयाने मोठ्या असलेल्यांचा मान राखणं तर दूरच उलट उर्मटासारखं वागतात ,बोलतात. कठीण आहे सगळं.😮
लोकांना हसायला येते पण यामुळे आपली भारतीय संस्कृती किती बिघडत चाललेले आहे आज ही मुलगी या वयामध्ये एवढं बोलत असेल तर भविष्यामध्ये तिच्याकडून काय अपेक्षा ठेवणार
ह्या जागेवर माझी मुलगी अस्ती तर मी व्हिडिओ नाहीं काढला असता मी एक मुलीचा वडील आहे ही जे बोलते तिच्या आई ने वीडियो टाकला आहे म्हणजे तिला आवडला असावा मुलगी म्हणते आई o आहे म्हणजे आई ला आवडले आई ने प्रचार केला पण थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू
ही कौतुक करण्याची बाब नाही.आजकाल मुलं कमी वयात प्रौढ होत आहेत. निरागसपणा हरवला आहे.सहनशक्ती कमी झाली आहे.चिडचिड पणा वाढला आहे.हे चांगलं चिन्हं नाही.आतापासून एवढं हायपर झाल्यावर मोठेपणी लवकरच उच्च रक्तदाब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलं आजकाल मोठयांच ऐकत नाहीत.मोबाईल व इंटरनेट मुळे त्यांना असं वाटतं आम्ही आईबाबापेक्षा जास्त शहाणे आहोत.पिकल्या केसांना मान द्यावयाचे दिवस गेले.आमच्या लहानपणी आमची आमच्या आजोबंसमोर नजरेला नजर द्यायची हिम्मत नव्हती.गावातील कोणीही माणूस आम्हाला रागवू शकत असे व चुकत असल्यास झोडूही शकत असे.आमच्या मायबापाची सुद्धा त्यावर काही हरकत नव्हती.
खरचं जास्त बोलती आहे.(उर्मट पने). आता काही नाही वाटत पण पुढे अवघड होऊन बसेल. याचे गांभीर्य लक्षात घेऊन तिला वेले वर बोला .नाही तर उद्या दुसऱ्या लोकांन समोर पण बोलायला सुरुवात करेल. आणि तुम्ही पण कौतुकाने दाखवत आहेत कमाल आहे 🤨🤨🤨🤨
We should learn to respect the kids.... They also expect and deserve love and respected. Mother also did not angry with her... that shows she also understood her mistake. We should also care and honour our kids.... I love mother and the little girl also. But father is very adorable in the eyes of the little girl. What the little girl says is truth. All parents should take note of this.... and be honorable towards their kids... irrespective of the age...
लहान असल्याने व्यक्त ह्वायला शब्द सुचत नाहीयेत तिला.....पण तिचा मुद्दा एकदम बरोबर आहे! आणि नशीबवान आहे मुलगी.....कारण तिचा मुद्दा कळणारी,आणि म्हणूनच विडीयो बनवणारी आई लाभलीये तिला!!!!!
Hya vayat hya mulila na aai cha respect aahe na aaichya mehnatichi jaaniv na prem .hi dusryancha Kay aadar karnar ?tila fact ticha insult disto mag aaicha hi insult Karin he ti tham pane sangte.ha attitude tila jast uddhat banven.lahan mulanni lahan aslyasarkha vagave bolave..he kahi kautuk nahi pan tila valan lavne garjecha aahe
हे आई आणि मुलीचे खाजगितील बोलणे आहे पण केवळ प्रसिध्दी साठी ते viral करणे कितपत योग्य आहे. यातून आई किंवा ज्याने कुणी हा व्हिडिओ shoot केला यांनी काय साध्य केले. आणि मुलगी आईवर एवढी का चिडली आहे, मुलगी रडवेली आणि अवडा गिळून का बोलत आहे हे पण बघून घ्या. आपण मोठे आहोत म्हणून चार लोकांसमोर मुलांना घालून पाडून बोलणे किती योग्य आहे. मुलांच्या मनाचा विचार करणे हे सुध्दा आई आणि वडिलांची जबाबदारी आहे. आज तुम्ही जसे मुलांशी बोलणार वागणार तसेच मुले सुध्दा तुमच्याशी आणि इतरांशी बोलणार आणि वागणार हे विसरून चालता कामा नये. कारण मुलांचे पहिले शिक्षक हे आई आणि वडिलचं असतात. मुलांना शिस्त आणि योग्य वळण हे त्यांच्या नकळत सुध्दा लावता येते जर ते तुम्ही तुमच्या अंगी आणि वागण्यात बाळगत असाल तर. शेवटी श्यामची आई व्हायचंय (मुलांनी तुमचा प्रेमानी आदर करावा) का हंटर वाली मम्मी (मुलांनी तुम्हाला घाबरून रहाव) हा प्रत्येकाचा वयक्तिक प्रश्न आहे. जशी मशागत कराल तसेच तुम्हाला फळ मिळेल.
आई म्हणून मी जसं तिच्यासोबत वर्तन करत होते याबाबतीत तिला अडचणी होत्या मी आई बरोबरच एक सामाजिक कार्यकर्ती आहे या द्रष्टीकोणातुन आणि लेकरांच्या नजरतेतुन तिच्या हक्काचा मला विचार करावा लागला मुलांच्या भावना हक्क काय असतात हे कळायला मलाही खुप ऊशीरा समजलं माझं घर हे हसरं घर आहे जिथं मुलांच्या हक्काबाबत बोलु दिलं जातं व्यक्त होऊ दिलं जातं... बंधनापेक्षा आणि संस्कारपेक्षा कायदेशीर बाबी शिकवणं महत्वाचं वाटतं.....
वडील कमवून आणतात आणि आई घर सांभाळते दोघेही दोन डोळे आहेत देव कुठे आहे आपल्याला माहित नाही आपल्या देव आपल्या आई वडील आहे ते तिला कळत नाही मोठा होऊन तिला कळल आता ती लहान आहे
आता तिच्या आईला खूप हसू येतय पण हेच जेव्हा ती मुलगी चारचौघात त्यांचा अपमान करेल ना तेव्हा त्यांना वाटेल आधीच तिला चांगले संस्कार दिले असते तर बर झाल असत
माणसाचा जेव्हा स्वतःचा अपमान होतो तेव्हाच त्याचे कान उघडतात.... परंतु तो अपमान होऊ नये म्हणुन ती मुलगी आईला चांगल्या प्रकारे समजाऊन आणि तितक्याच गांभीर्याने ,. रागाने सांगतेय.... पण ती आई. वरती दात काढून हसून दाखवतेय ...
.
खरच
🤣🤣
True
Aggau bai aahe ti
काय आदर्श आहे ह्यात घेण्यासारखं
मुलगी अशी बोलते आणि आईला त्याच कौतुक वाटत आहे म्हणून आई व्हिडिओ काढत आहे, त्याऐवजी मुलीला दोन मुस्कटात दिली असती तर मुलगी अशी उद्धटपणे बोलली नसती.
योग्य नाही वेळेत आवर घातला पाहिजे
संस्कार योग्य वेळी करावे कौतुक करु नये
Right 👍
@Karuna Sakat p9pl9lll99l999look look look through
हे काय सार्वजनीक करायचे आनंदची गोस्ट आहे की घरच्यां नी सार्वजनिक केली
सत्यभामा मॅडम चा आवाज आहे
Tichich porgi ahe
आघाव पोरगी आहे योग्य वेळी चांगले संस्कार दिले नाही तर सगळ्यांची वाट लावेल
दादा ती सत्यभामा ताईची मुलगी आहे फार हुशार आहे तिचे आणखी विडिओ बघितल्यावर कळल तुम्हाला, ( एखाद्याला बरोबर उत्तर देते त्यासाठी तिला विचार ही करावा लागत नाही
Kasla agawapana.. respect dyayacha mhante ky chukl tich
Right
Tiche kahi chukale nahi take respect give respect 👍
त्यांच्या संभाषणाचा विषय तर तुम्हाला समाजाला तर नाहीच...ते दूरच.... पण कोण चूक नी कोण बरोबर ते ही तुम्हाला समजले नाही....
आपण मोठी माणसं लहानांना जराही इज्जतीन बोलत नाही .... त्यांचा आपण अपमान करतोय .. किंवा आपल्या बोलण्याने त्या बाल मनावर किती खोल परिणाम होईल याच जराही गांभीर्य नाही.... त्या गांभीर्यानेच ती मुलगी तिला समजाऊन सांगतेय पण त्या मुलीची आई. दात काढून हसून दाखवतेय...
हि मुलगी फारच उर्मट आहे. जरा हटके बाई पण दात काढून हसत आहेत. अशा प्रकारच्या व्हिडिओ फुटेजला प्रसिद्धी देऊन आपण खूप मोठे काम करत आहोत असे कदाचित त्यांना वाटत असावे. लोकांना पण कांही कळत नाही. अशा प्रकारचे व्हिडिओ जनमाणसात पसरवून आपण आपलीच कुप्रसिद्धी करून घेत आहोत.
😂😂
किती चुकीचं आहे हे या वयात हे बोलणं. आत्ता chya तिच्या या वयात ती तुम्ही कसे शिकवाल तसे ती आक्षेप करते. आणि तशीच घडते . व्हिडिओ काढण्यापेक्षा आई साहेब तुमची जबाबदारी मोठी आहे.
बाई तुला का लागले बाप बाप असतो तो मग पाकिस्तान चा असो नाही तर मुलाचा किव्हा मुलीचा आजच्या आई म्हणजे ज्या पोरी लग्न होऊन संसारात पदार्पण करतात त्यांना माझे सांगणे आहे की बाप कुटुंबाबासाठी किती कष्ट करतो हे तो सांगत नाही कारण त्याची जाणीव स्वतः जोडीदाराला करून देण्या पेक्षा त्याने स्वतः जोडीदाराने समजली पाहिजे. कुटूंबाला काय लागते काय नाही हे टे सर्व नाही जमले तरी विचारतो काही लागते का? नाही म्हटले तरी तो आणून देतो काही करून पाहिजेत तर रात्र दिवस झिजावे लागले तरी पण चालेल पण तो करतो ह्याची जाणीव काहींना नसते. ह्याच त्या मुली जाणतात
मला माहित आहे की आई शिवाय parivar/कुटुंब नाही पण बापा शिवाय पण नाही. तुम्ही पोटात वाढवता बाप हृदयात वाढवतो कारण हृदय त्याच्या रक्ताचं असता मुलीच हे तुम्ही कधी समजणार.
काही झाले का माहेरी जातात मुलीला पण माहेरी पाठवतात बर खाऊ घेतात माहेरचे कुरकुरे चिप्स मला सांगा बापाला काय खाऊ घालायचे मुलीला हे समजत नाही बाप मानतो भाजी पोळी घऊ घाल नाही थीचे हौस कधी पुरी करायची लहान मुलीला लहान पणी काय समजल की माझी हौस पुर्ण केली की नाही अहो काजू बदाम खाऊ घाला पण हे काय कुरकुरे किंडरजॉय. एकदा ठीक आहे कायम कायम ईथे पैस्याचा विषय नाही काय वाईट काय चांगले हे तर कळावे
लिहण्या सारखे खूप आहे
बस बस पुरे आता माझे लहिने आया ना वाईट वाटेल
Nice looking
Rightly said
Porgi lokar tumchay dokaywar bsvli dusar kay tamasha awara
छोटया मुलीला आईवडिलांचे प्रेम,आदर ची गरज आहे तिच्याशी व तिच्यादेखत घरात ,आसपासचे लोकांशी आदरानी प्रेमानी वागा,आपण जसे वागतो ते मुल सर्व बघत असतात,
तुर्तास कौतुक वाटतंय पण भविष्यात कौतुकातील चुकीचं समर्थन हे त्या मुलीसाठी धोक्याच नक्की आहे.
☝️🤦🤦🤦☝️
Very true... 👍🏻💯
Respect the truth... even if it is bitter, try to respect it
स्वताच्याचा संसार आणि दोन परिवारांचि राख रांहोळी व्हायची
🙏आपण आपलं मत व्यक्त करताना फक्त एक बाजू तपासून बघत आहात 🙏नीट माहिती घ्या 🙏
फेमस होण्या साठी आज काल लोक काही करू शकतात. मुलीला किती वाईट वळण लागेल ह्याची कल्पना नाही ह्यांना. त्या आई ला आत्ता हसू येते पण नंतर रडायला माणूस नाही भेटणार
संस्कार दया त्या मुलीला हसणयासारख काहीच नाही वळण लावा तीला आईला कस बोलायच ते शिकवा नाही तर.,.
😂
अरे देवा आपणास चीन च्या आई माहिती आहेत काय 😂🤣तश्याच आहात आपण 🤣😂🙏माफ करा पण जरा माहिती घ्या 😂
Lagel kay lagla aahe.
अपमान करायचा नाही.... कानाखाली दोन लावायच्या फक्त... आताच आवर घाला मुलींना संस्कार दया... 🙏
चांगले संस्कार लावा आपल्यामुळे लोकांचे पोर बिघडतील असे व्हिडीओ नका टाकत जाऊ आपला खेळ खल्लास झाल्यातच जमा आहे
काय बेशिस्त मुलगी आहे ही आईला उलट बोलते आणी आई तर खुप महान आहे हसून हसून विडिओ काढते,,,, 😡😡काय मूर्खपणा चालवलाय नुस्ता 😡😡
हो का आपण ही कमेंट करून आपला पण किती हुशार आहात ते सिद्ध केल आहे 😂🤣🤣🙏
Brobr murkhpna aahe nusta videwo pn kadhla
काय हो ताई तुम्हाला पण चांगले नाटकी हसू येत आहे....लहान पणी हे असे बोलणे चांगले नाही वाटत हो. लोकां सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण....
Q
किती ते नाटकी हसू .. acting पण नाही करता येत तर कशाला
बरोबर ताई 👍
हो का मग काय आईने मुलीला खूप मारायच का जीव घ्यायचा🤔आपलं काय म्हणणं आहे 😂
0
ही गोष्ट कौतुकास्पद नाही आता मजा वाटते पण भविष्यात तुम्हाला त्रासदायक आहे आत्ताच योग्य संस्काराची गरज आहे
होय
चंगले संस्कार काढले आई वडीलांचे, फार छान गुण ऊधळे
आजकाल मुलीच खुप बेशिस्त आहेत उलट आजकालची मूल आईवडिलांचा आदर करतात
अभाव मुलगा आहे ति
आपलं ज्ञान अगाध आहे 🙏आपल्या बुद्धीची क्षमता पराकोटीची आहे 🙏आपला तो बाब्या दुसऱयांची ती कार्टी 😂🙏
@@yashodadagadkhair1006😂😂उत्तम विचार आणि संस्कार आहेत आपले 🙏
आता कौतुक वाटते परंतु मोठे झाल्यावर झाल्यावर आशा भाषेत बोलायची सवय लागते.त्यामुळे लहानपणीच मुलांवर चांगले संस्कार झाले पाहीजे
व्हिडीओ बनवुन प्रसिध्दी व मनोरंजन करणे इथपर्यंत ठीक आहे!
लहानपणीचा आगावपणा पुढे जाऊन नुकसान करु शकतो!
J
Kana khali lavaych sodun hastay tai tumhi, pudhe he khup bhari padnar ahe.
😂😂😂😂
तारे जमीं पर 🙏जरा चित्रपट पहा साहेब 🙏
विडिओ साठी स्क्रिप्ट छान आहे
मुलगी मस्त actress आहे
ही मुलगी ज्याच्याबरोबर लग्न करेल त्याला नाचवेल
😂😂😂
त्या च कल्याण होईल म्हणजे वाटूळ
बाबा कुंडली किंवा भविष्य वेत्ते झालात तुम्ही 🙏😂🤣🤣प्रचंड महान भविष्य वाणी 😂🤣🤣
To pn hichya sarkha asala tr tr jhal samaja
Wah chan sauskar dile aahet...
छान संस्कार.
आई आणि कौतुकाने दाखवते.
त्यानी दाखवलं वेगळ्या कारणाने आणि खरंच त्या मुलीच कौतुक करावं तेवढं कमी आहे 🙏आपण मानस शास्त्राचा अभ्यास करावा आणि मग कमेंट कराव्यात 🙏
कौतुक करु नका मुलीच हिच सवय होईल हो तीला 😔
Barobar
आता काय बंदूक घेऊन गोळया घालाव्यात 😂🤣काय बोलताय 🤣😂
मुलगी आणि आई दोघींनी एकमेकींचे मान जपा त्यातच दोघींचं भले आहे. लहान मुलांशी vagtaboltana फार काळजी घ्यावी कारण jase आपण त्यांच्याशी वागणार तसेच ते आपल्याशी पुढे जाऊन vagavnar मुल लहान असतात पण आपले भविष्य असतात हे कधीच visaru नका. संयम ठेवा. ऑल the best.
💯 right
जिच्या हाती पाळण्याची दोरी. ती जावयाच जीवन कस उध्दारी .
बघाच 17 वर्षांनी फार कवतुक.
हि लवकरच घर सोडुन जाणार. नजर अन आवाजातली खुन्नस बघा.लक्ष ठेवा जपा मुलीला
मला एक लहानपणीची गोष्ट आठवली. माझ्या आईने सांगितलेली. संत निवृत्ती, सोपान, ग्यानदेव एकदा मादुकरी मागुन आले असताना, शेजारीच बसलेली छोटीशी मुक्ताई आपल्या भावांसोबत खेळु लागली. तिने ग्यानेश्वरांच्या डोक्यावर थाप मारली. ग्यानेश्वर महाराजांनी तिच्याकडे पाहून कौतुकाने विचारले, अरे? हे काय. मुक्ताई म्हणाली, पाहिलं, मडकं नीट वाजतं का? ग्यानेश्वर गालातल्या गालात हसले. मग मुक्ताईने सोपानांच्या डोक्यावर थाप दिली. एव्हाना सोपानांनी मुक्ताईचं बोलणं ऐकलं होतं. ते देखील हसले. मग ती निवृत्तीनाथांजवळ गेली. निवृत्तीनाथ सगळ्यात ज्येष्ठ. तरी देखील मुक्ताईने त्यांना प्रसाद दिलाच. त्यावर निवृत्तीनाथ रागाने लाल झाले. डोळे वटारुन मक्ताईकडे पाहू लागले. यावर मुक्ताई म्हणाली, अरेच्चा! हे मडके तर अजुनही कच्चेच राहिले. निवृत्तीनाथांचे डोळे इवल्याशा मुक्ताईने खाडकन उघडले. मला वाटतं आजची संपूर्ण पिढीच कुठेतरी कच्ची भाजलेली राहिली आहे. त्यांना लहानसहान गोष्टींचा राग अनावर होतो. पुढे ते डिप्रेशनचे शिकार होतात, सामाजिक जिवनात स्वैरपणे बोलु वागु लागतात, कधी कधी अगदी टोकाचा विचार करतात. आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना बऱ्यावाईटाची पारख करुन दिली पाहिजे, त्यांना जमिनीवर चालायला शिकवले पाहिजे. उद्याचं जग खुप वेगवान असेल, कच्ची मडकी लगेच फुटुन जातील हा विचार आपणही करावा आणि आपल्या पाल्यालाही द्यावा
ही9क
फार छान विचारपुष्प ठेवले आहे!
अभिनंदन!
सगळ्यांना विचार करायला लावणारे विचार आहेत तुमचे.पण आजकाल खरच खुप कठीण झालय.मुलांचा इगो लगेच दुखावला जातो.पालकांना नाविलाजास्तव सहन कराव लागतय.
Sundar vichar
Changle manje Kay shikvayche ??? Aple pm kase rapistana sodtat bagh beta...tu swatala rapist la prasad mhanun de.
Te rapist ki nai sanskari astat....
He shikvaych ka😡😡😡😡
आई आणि हीसमोरची बाई याना असले विडिओ दाखवायला थोडी सुद्धा शरम वाटत नाही, पोरीच्या दोन मुस्काटात ठेवून द्यायला हवी होती, ही आपली संस्कृती
आईलाच संस्कार नाहीत तर मुलीला कोठून येणार.आईच प्रोत्साहन देतेय मुलीला बोलायला
😂🤣🤣तुमच काय मतंय चांगली चोपून काढायला पाहिजे होत का 😂🤣🤣😡😡का गोळया घालाव्यात बंदुकीने म्हणजे तुमच समाधान होईल 😡😡
The very fact that the daughter is able to say so much in front of the mother without any fear shows there is a loving relationship here. Without a loving mother, the daughter will not be so fearless in front of her. Lovely argument. The daughter is defending her real mistakes, which she affirms in the end.
पाळण्यात असल्यापासून ट्रेनिंग दिली असेल वाटतं, तसेच आपणाला बरेच लाईक्स् मिळणार, अभिनंदन आपले 👍👏👌👍👏👌
छान संस्कार आहेत
ए बाई असली दळभद्री कार्टी नको दाखवू आम्हाला....
ही तिच्या आई बाप घर दार सगळं संपवणार आहे.
चांगल्या मुलांवर हिची सावली पण नको
अस लाहान लेकरा बदल बोलू नाही
Right
काय बोलू नाही.या या मुलीची आई दुसरयाच्या मुलीना संस्कारावर भाषणे देते.ईथे तर यांची मुलगीच उद्धार करत आहै.ईथे तर कोतुकाचे डोहाळे लागलेत
@@NPs_Astro1111 tech nahi bayache pn sanskar kadhte ti bai aani swata kasle nawrya sobat विडिओ kadhte
सत्यभामा ताइची मुलगी आहे त्या समाजसेविका आहेत.😊❤
ज्यांना आवडलं तो त्याचा प्रश्न पण आई सोबत अस बोलण मला नाही आवडलं वेळीच आवर करावं मुलाव र जेवढी माया आई लावते तेवढी जगात कुणी लावत नाही
फालतू आईची फालतू मुलगी व्हिडीओ काढणारी अतिशहाणी पैशासाठी काहिही
या मुलीला प्रेमाने जवळ घेऊन तिच्या मनातला हा न्यूनगंड काढणे आईचे कर्तव्य आहे मुलांचा आई आणि वडिलांवर विश्वास निर्माण होणं अतिशय गरजेचं आहे ही चूक आहे हे जाणवण्यासाठी लहान मुलांचा सत्संग किंवा लहान मुलांमध्ये काही कालावधीसाठी घेऊन जाऊन त्या मुलांच्या आई-वडिलां प्रमाणे आदराने वागवा असे केल्यास मनातील निघून जाईल तिच्या
हीला भगवत गीता वाचायला दया . नाहीतर ही कामाला लावेल.माझा पिंट्या खूप छान मोबाईल वापरतो आणि माझी पोरगी खूप छान चिडते असे फालतु व्हिडिओ आई-वडिलांना टाकायला खुप आवडतात हा एक सर्वात मोठा मूर्खपणा आहे
तिला आम्ही संवैधानिक मूल्ये शिकवतो यामुळे ती पुढेही माणुस म्हणुन चांगलं आयुष्य जगेल...
@@satyabhamasaundarmal चांगले संस्कृती असलेले व्हिडिओ अपलोड करत जा जरा
चांगली संस्कृती टाय असते हे तुम्ही मला शिकवायची गरज नाही ती संस्कृती तुम्हीच सांभाळा
तुमच्या कमेंट वर हसावं की रडावं 🙏आपल्या बुद्धीची कीव वाटते 🙏😂
Ho ka ?? Mg ha asala ulat bolun uttar den ha aagav pna tumhicha shikvka asel na ? Udhya jar tumchya aai babanna aajji aajobanna ulatun ashi hi bolli tr ?? To video banvun taknar aahat ka tumhi ??
बरोबर आहे या मुलीचे.. आईने सुद्धा हाक मारताना प्रेमाने मुलीचे नाव घेऊन बोलावले पाहिजे... अपमान करून बोलावले तर ते कोणत्याच मुलीला आवडणार नाही...
ह्या मुलीला आईकडून खूप प्रेमाची गरज आहे आईने हीला खूप प्रेम द्याव.
Hoy mulichya bolnyavarun tari tas distay
Yes
पैसे कमावण्याची कल्पना चांगली आहे पण त्यात स्वतः ची आणि मुली ची लायकी दाखवून दिलात.
आई साहेब आपल्या घरात्या मुलींना हे संस्कार देवू नये
बापा साठी आपुलकी ही ठीक आहे परंतु आई बापानी मुलीचं नाव खराब करू नये
हो का😂🤣🤣
हिचा मोठेपणी लग्न झाल्यावर नवरा बिचारा असणार आहे त्याचे काही खरे नसेल
चांगले सौस्कर पोरीला देताय. लग्न झाल्यावर नवऱ्याचे काही खरे नाही. घटस्फोट लग्गेच मागेल नवरा. अशा मुलीचं लग्न होणे कठीण. दो तोंडात लावून दिल्या पाहिजेत.
मुलं सुसंस्कारित व्हायला आईवडील सुध्दा सुसंस्कारित हवेत!संस्कार घरी मिळतात, कॉन्व्हेंट मध्ये नाही.
झाली यांची रडारड सुरू... आर बाबा तू कदी Convent मध्ये गेला हैस का❓🚩
संस्कार म्हणजे काय 😂🤣🤣उदाहरणं द्यावं 😂🤣🤣आपले मंत्री आमदार खासदार यांचे संस्कार आणि त्यांना पण तुम्हीच शिकवा 😂🤣🤣
ज्या आईने जन्म दिला ,त्या आईने प्रेम दिलं ,प्रेमाने वागवलं ,बोललं तरी कधी मुलं /मुली चुकली तर ओरडलं तर लहानांनी ऐकून घ्यायचं.आईही हसून बोलत्येय. बापरे किती आगाऊपणे ,उर्मटासारखं बोलत्येय ही मुलगी इतक्या लहान वयात. तर मोठी झाल्यावर ,लग्न झाल्यावर नवर्याला ,सासरच्यांनाही ही भारीच जड जाणार या मुलीबाबत. 😮आणि अँकरिंग करणार्याही त्या मुलीच्या बोलण्यालि कौतुकपर हसताहेत. हल्ली काही लहान ,तरुण मुलं ,मुली ,सुना ,धाकट्या जावा ,नणंदा भावजया इतक्या उर्मटपणे बोलतात ,वागतात. मोठ्या वयाच्या /ज्येष्ठ /वृद्ध व्यक्ती या तरुण पिढीचं सगळं ऐकत ,तरुण पिढीच्या मनाप्रमाणे करुनही ऊलट बोलत ,हुडुत हुडुत करतात. हाल करतात. त्रास देतात. तारुण्याची मस्ती असते अंगात. दुसरं काय.आपल्या हून वयाने मोठ्या असलेल्यांचा मान राखणं तर दूरच उलट उर्मटासारखं वागतात ,बोलतात. कठीण आहे सगळं.😮
लोकांना हसायला येते पण यामुळे आपली भारतीय संस्कृती किती बिघडत चाललेले आहे आज ही मुलगी या वयामध्ये एवढं बोलत असेल तर भविष्यामध्ये तिच्याकडून काय अपेक्षा ठेवणार
अति लाडाचे परिणाम भोगावे लागतील.
सगळं तुम्हीच आधी सांगितल्यामुळे व्हिडीओची मजा गेली.
मुलगी पुढे आघावू होवू नये म्हणजे फावलं
Ladane aaghav hotat
कानपटत चढवले पाहिजे होते. पुढे चालून ही डोक्यावर बसेल.
Very funny !so straightforward!what will happen when she will grow up ?
ही आणखी 15 वर्षांनी पप्याबरोबर पळून जावून लग्न करणार...😂😂😂😂
टूला कस माहीट
ह्या जागेवर माझी मुलगी अस्ती तर
मी व्हिडिओ नाहीं काढला असता
मी एक मुलीचा वडील आहे
ही जे बोलते तिच्या आई ने वीडियो
टाकला आहे म्हणजे तिला आवडला असावा मुलगी म्हणते
आई o आहे म्हणजे आई ला आवडले आई ने प्रचार केला
पण थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू थू
Aai YT var $ sathi video takla ahe.
ही कौतुक करण्याची बाब नाही.आजकाल मुलं कमी वयात प्रौढ होत आहेत. निरागसपणा हरवला आहे.सहनशक्ती कमी झाली आहे.चिडचिड पणा वाढला आहे.हे चांगलं चिन्हं नाही.आतापासून एवढं हायपर झाल्यावर मोठेपणी लवकरच उच्च रक्तदाब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलं आजकाल मोठयांच ऐकत नाहीत.मोबाईल व इंटरनेट मुळे त्यांना असं वाटतं आम्ही आईबाबापेक्षा जास्त शहाणे आहोत.पिकल्या केसांना मान द्यावयाचे दिवस गेले.आमच्या लहानपणी आमची आमच्या आजोबंसमोर नजरेला नजर द्यायची हिम्मत नव्हती.गावातील कोणीही माणूस आम्हाला रागवू शकत असे व चुकत असल्यास झोडूही शकत असे.आमच्या मायबापाची सुद्धा त्यावर काही हरकत नव्हती.
ओवर अॅक्टीग करतेय पोरगी दुसरं काय ? ट्रेंड निघाला आहे हा 🤣🤣
YES
खरचं जास्त बोलती आहे.(उर्मट पने). आता काही नाही वाटत पण पुढे अवघड होऊन बसेल. याचे गांभीर्य लक्षात घेऊन तिला वेले वर बोला .नाही तर उद्या दुसऱ्या लोकांन समोर पण बोलायला सुरुवात करेल. आणि तुम्ही पण कौतुकाने दाखवत आहेत कमाल आहे 🤨🤨🤨🤨
We should learn to respect the kids.... They also expect and deserve love and respected. Mother also did not angry with her... that shows she also understood her mistake. We should also care and honour our kids.... I love mother and the little girl also. But father is very adorable in the eyes of the little girl. What the little girl says is truth. All parents should take note of this.... and be honorable towards their kids... irrespective of the age...
लहान असल्याने व्यक्त ह्वायला शब्द सुचत नाहीयेत तिला.....पण तिचा मुद्दा एकदम बरोबर आहे! आणि नशीबवान आहे मुलगी.....कारण तिचा मुद्दा कळणारी,आणि म्हणूनच विडीयो बनवणारी आई लाभलीये तिला!!!!!
Mulanla pramachi bhasha lagte aai zala tari tone chagla vapra
खरेच
खरंय
लहान मुलांना दाखवू नका
अत्ता हसु येईल पण.......
खूप छान काम करता येते आपल्या चैनल अप्रतिम आहे #YashasviLifeStyle
ताई आताच अवरा मुलीची झेप खुप म्होठी आहे बाबा...... मला तर विश्वास नाय बसत येवढ्या लहान वयात मुल असं बोलू शकतात
Very good
त्या मुलीपेक्षा छान आणि सुंदर हाव भाव तर पत्रकार यांचे होते😂😂😂😂😂😂❤
जाणून बुजून विडीओ बनवला आहे खरंच असे करुन का
सत्य बामा तई चा आवाज वाटतो
बापाने वळण लावले हे पण पुढे बापाला जड जाणार आहे
Hya vayat hya mulila na aai cha respect aahe na aaichya mehnatichi jaaniv na prem .hi dusryancha Kay aadar karnar ?tila fact ticha insult disto mag aaicha hi insult Karin he ti tham pane sangte.ha attitude tila jast uddhat banven.lahan mulanni lahan aslyasarkha vagave bolave..he kahi kautuk nahi pan tila valan lavne garjecha aahe
अरे देवा 😂🤣🤣काय विचार आहेत 😂🤣🤣मानलं बुवा डायरेक्ट फिनिश 😂🤣
हे माय लेकीच प्रेम आहे ती छोटी आहे खूप छान बापाची काळजी घेणारी मुलगी आहे खूप जीव लावते बापावर❤
बरोबर आहे ताई च एकमेकाचा आदर करावा लहान मुलांना कोठे ही रागावू नये अपमान करू नये योग्य बोलत आहे मुलगी
यालाच तर म्हणतात मुलगी शिकली प्रगती झाली
आई-वडिलांचा मुलांबरोबर मैत्री मित्र मैत्री सबंध ठेवणे गरजेचे आहे त्यांच्या अडी अडचण समजून घेऊन पुढील वाटचाल खूप छान होते
माझ्या आई chya बेलण्या पुढे तोंड काय पोळपाट पण हालत नाही....
अग आजी तू मोठ्यापणी खूप मोठी होसील. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
आईमुळेच तू हे जग पाहू शकली बाळा त्यामुळे आईला असं बोलायचं नसतं..!
Ya mulila motyapani aai atwel jenwa aai nasel aaicha apaman konihi Karu naye hi vinanti
Faltu porgi aahe aadar Nahi lahan mothyncha
@@saniyashaikh9995 ho na
@@Akankshabhatia144 barr
आज हसते पण हीच आई उद्या पश्चातापाने रडणार हे 100%
सत्यभामा चाआवज.आहे आईचा
तिचीच मुलगी आहे ही
हो सत्यभामा ताईंचा आवाज आहे.पण हे सर्व शिकविलेलं आहे त्या दिदीला .
🙏🙏🙏
हे आई आणि मुलीचे खाजगितील बोलणे आहे पण केवळ प्रसिध्दी साठी ते viral करणे कितपत योग्य आहे. यातून आई किंवा ज्याने कुणी हा व्हिडिओ shoot केला यांनी काय साध्य केले. आणि मुलगी आईवर एवढी का चिडली आहे, मुलगी रडवेली आणि अवडा गिळून का बोलत आहे हे पण बघून घ्या. आपण मोठे आहोत म्हणून चार लोकांसमोर मुलांना घालून पाडून बोलणे किती योग्य आहे. मुलांच्या मनाचा विचार करणे हे सुध्दा आई आणि वडिलांची जबाबदारी आहे. आज तुम्ही जसे मुलांशी बोलणार वागणार तसेच मुले सुध्दा तुमच्याशी आणि इतरांशी बोलणार आणि वागणार हे विसरून चालता कामा नये. कारण मुलांचे पहिले शिक्षक हे आई आणि वडिलचं असतात. मुलांना शिस्त आणि योग्य वळण हे त्यांच्या नकळत सुध्दा लावता येते जर ते तुम्ही तुमच्या अंगी आणि वागण्यात बाळगत असाल तर. शेवटी श्यामची आई व्हायचंय (मुलांनी तुमचा प्रेमानी आदर करावा) का हंटर वाली मम्मी (मुलांनी तुम्हाला घाबरून रहाव) हा प्रत्येकाचा वयक्तिक प्रश्न आहे. जशी मशागत कराल तसेच तुम्हाला फळ मिळेल.
लहान पणीची आर्ची वाटतेय... बोलण्यावरून आवाजावरून.. आताच आवरा..
बरोबर बोली प्रत्येक व्यक्तीने ऐकमेकाचा आदर हा केलाच पाहिजे तो लहान असो की मोठा
Very smart girl.....divert her this uniqueness in education or in art. She has a very prosperous future, bless you beta 🙌👍
This child needs love.
लहान मुल ही देवाघरची फुल असतात म्हणून लाडागे, प्रेमाने, व खेळीमेळीच्या संगतीने नांदवणे. तर मुलाना माया, प्रेमभावना व आपुलकी वाटते. ही विनंती.
लोकांना उल्लू बनवु नका लोक इतके वेडे नाहीत वडीलांनी शिकविलेले आहे तीच बोलते
आई म्हणून मी जसं तिच्यासोबत वर्तन करत होते याबाबतीत तिला अडचणी होत्या मी आई बरोबरच एक सामाजिक कार्यकर्ती आहे या द्रष्टीकोणातुन आणि लेकरांच्या नजरतेतुन तिच्या हक्काचा मला विचार करावा लागला मुलांच्या भावना हक्क काय असतात हे कळायला मलाही खुप ऊशीरा समजलं माझं घर हे हसरं घर आहे जिथं मुलांच्या हक्काबाबत बोलु दिलं जातं व्यक्त होऊ दिलं जातं... बंधनापेक्षा आणि संस्कारपेक्षा कायदेशीर बाबी शिकवणं महत्वाचं वाटतं.....
Chhan ..tichya manat kaay aahe he tine bolun dakhavle, tumhala pan tichi baju samajli...he ch khup aahe.sagle thik hoil
व्हिडिओला आलेले कमेंट्स मुलीला वाचून दाखवावे आईने आणि असे मुलीच कौतूकाचे व्हिडिओ व्हायरल करुन धन्यता मानू नये
वडील कमवून आणतात आणि आई घर सांभाळते दोघेही दोन डोळे आहेत देव कुठे आहे आपल्याला माहित नाही आपल्या देव आपल्या आई वडील आहे ते तिला कळत नाही मोठा होऊन तिला कळल आता ती लहान आहे
हे कौतुकास्पद नाही.आईला ही मुलगी काडीचीही किंमत देत नाही.हिच्यावर संस्कार होणे गरजेचे आगाऊ पोरगी.वडिलांनी समजावणं गरजेचं आहे वय लहान आहे.
Kay mulagi aah yaar hi.....mazhi mulagi mazhya puthe 1 शब्द sudha bolat nhi khup गुणी मुली aahe mazhya 🥰
ti tula kdhi ch kahi klu denar nahi
आपला तो बाब्या आणि 😂😂🤣🤣🤣
मसट हाय 😂😂😂 बोलाय टी
Her mother name is Satyabhama Narayan Saudanmal... Her mother is a very good lady into immense social work, helping poor and needy ppl.
Right
Aadhi porila sanskar de mhna changle ..nahitar baher kaam karel aani gharat poragi aagavu honaar
No respect towards her husband, she insult always her husband. Girls talks 100% correct.
खरच खूप चुकीचे वागते ही मुलगी तर पुढे कशी वागणारसंस्कार हा प्रकार नाही कीती भांडत आहे 😢😢
ही मुलगी आगावू बोलत आहे .
छान संस्कार चांगले कौतुक केले
या मुलीचे आईचे नाव सत्ते भामा आहे बीड साईडचे आहे आणि बापाचे नाव नारायण आहे 😂😂😂🥺🥺😘😘🙄🙄🙄🙄🙄
Ho
मुलगी म्हनने बिलकुल सत्य आहे मान देनार तरच मान मीळनार लहान असो या मोठा
सत्यभामा सौन्दर्यमल यांची मुलगी आहे ही
माजी मिलीची कार्बन कॉफी आहे सिमुरडी ❤😘
Kiti majeshir ahe wow
Etak cute bhandan pahilyanda bghitl❤❤❤
असलेवर युटूब ने बंदी घातली पाहिजे.
@@Akankshabhatia144 बघा ना.. मुलगी कशी वागते
वहां मुलीचे मणातले विश्व आहे हेआजुबाजू चे वातावरण तसे आहे
आमच्या आई ने एवढ्यात गाल लाल केला असता 😥😥😥
Show patience, girl will grow well
बरोबर आहे त्या मुलीचे तिची आई जास्त आगावू आहे नारायण गरिब माणुस आहे सतयभामा जास्त रुबाब करते सारखी
👌