Maharashtra Assembly Election 2024 : Sanjay Raut खरंच Amit Shah यांना भेटलेत का? Inside Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • #MumbaiTakNews #vidhansabha2024 #sanjayraut #amitshah #congress #shivsenaubt
    महाराष्ट्रात सध्या सगळे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सध्या जागावाटपवरून चर्चा सुरू आहेत. भाजपने सगळ्यात आधी पहिली यादी जाहीर केली. आता शिवसेना यादी जाहीर करेल असं सांगितलं जातंय. मात्र महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अजून कायम आहे. यात Sanjay Raut आणि Nana Patole यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. त्यात आता संजय राऊत जाऊन Amit Shah यांना भेटले अशा चर्चा सुरू झाल्यात. हे झालंय का, झालं असेल तर भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकेल का असे अनेक प्रश्न समोर येतात. यात किती तथ्य आहे आणि संजय राऊत खरंच अमित शाहांना भेटले का जाणून घ्या Inside Story
    #RPT0155
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 106

  • @umeshshinde4419
    @umeshshinde4419 7 часов назад +24

    संजय राऊत यांनी संयमाने वागले पाहिजे आणि माध्यमापुढे बोलणे टाळावे

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 6 часов назад +9

    धोबी का कुत्ता घर का ना घाट का 😂

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 8 часов назад +2

    बरोबर

  • @pankajpatil684
    @pankajpatil684 7 часов назад +4

    साहिल एकदम सत्य परिस्थिती मांडली तुम्ही

  • @ashishchuttar9229
    @ashishchuttar9229 6 часов назад +4

    पांचट विश्लेषण!

  • @UMASKM
    @UMASKM 7 часов назад +14

    संजय राऊत यांनी उत्तर दिलं

  • @Chetangshinde125
    @Chetangshinde125 7 часов назад +8

    आपण मागील 5 वर्षा मध्ये झालेल्या घटना बघता काहीही होऊ शकते.

  • @santoshsonawane1764
    @santoshsonawane1764 3 часа назад

    खूप सुंदर विस्लेशन केलं साहिल सर

  • @pavansolanki1110
    @pavansolanki1110 6 часов назад +2

    Sharad Pawar will finish uadhav Thackeray

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 6 часов назад +4

    BJP , Sena, MNS😂 एकच आहे... पाटील लक्ष ठेऊन 😂 आहेत

  • @gondwana7503
    @gondwana7503 6 часов назад +7

    उद्धव ठाकरे के पुराने सबंध है बीजेपी के साथ, पहिला प्रेम है यह

  • @rukmajimugwane2497
    @rukmajimugwane2497 7 часов назад +3

    तिथे नितीशकुमार ची पार्टी तोडुन दोन भग केले नव्हते,येथे सेनेचे दोन भाग केलेत हे ध्यानात घ्यावे

  • @jagdishdeshmukh1666
    @jagdishdeshmukh1666 5 часов назад +2

    काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनीच निवडणूक लढवली तरी योग्य राहील

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 6 часов назад

    Dont think so

  • @prakashawate9563
    @prakashawate9563 7 часов назад

    एक नंबर विश्लेषण👍

  • @siddheshshitole1061
    @siddheshshitole1061 7 часов назад +7

    राजकारणात काही होऊ शकते.. साहिल जी

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 8 часов назад +17

    ऊगाच अंदाज बांधणे थांबवा 😮
    ठाकरे अस कधीही करणार नाहीत 😮
    ठरलच तर एकला चलो करतील 😮
    पण जिंकणार तर ठाकरे च 🎉🎉🎉🎉🎉

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 7 часов назад +1

      बरोबर

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 7 часов назад +1

      सही बोला.

    • @janardannishandar3235
      @janardannishandar3235 6 часов назад +1

      💯

    • @balasahebsontakke4239
      @balasahebsontakke4239 6 часов назад

      Udhav ठाकरेंनी 2019 सालि एकटे राहायला पाहिजे होते . काँग्रेस सोबत गेल्यामुळे त्याची परिस्थिती खूप नाजूक आहे.

    • @janardannishandar3235
      @janardannishandar3235 6 часов назад

      ​@@balasahebsontakke4239 100 टक्के सहमत कारण काँग्रेस पण राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे तो आपले गुण हे दाखवणारच

  • @NatureSachin
    @NatureSachin 5 часов назад

    🎉❤

  • @shashikantpatil7794
    @shashikantpatil7794 6 часов назад +1

    अगदी बरोबर आहे हे भाजपाचे राजकारण आहे.

  • @dattatrayasawale9744
    @dattatrayasawale9744 4 часа назад

    उद्धव ठकरेंच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न उभा राहतो

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 6 часов назад +1

    किती पैसा ओतत आहे उध्दव ह्या पत्रकारावर! नाहीतर उध्दव चे कर्तूत्व काय हे पत्रकारांनी सांगाव की!

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 7 часов назад +2

    ठाकरे.. जोपर्यंत रंगा बिल्ला आहेत तोपर्यंत तरी भाजप बरोबर जाणार नाहीत.. नंतर काय होईल माहित नाही..

  • @gv_gamers
    @gv_gamers 5 часов назад

    खूप छान व्हिडिओ नॉन्सेन्स हिंदी मीडिया यांना अक्कल नाही

  • @ashokkolhe8420
    @ashokkolhe8420 7 часов назад

    Truth

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 5 часов назад

    आता पुढील २ महिने घरात बसून रोज " बिन पैशात तमाशाई 😂😅"

  • @vivekkadam6799
    @vivekkadam6799 7 часов назад +1

    Hi sarv sutranchi mahiti aahe

  • @dattatrayasawale9744
    @dattatrayasawale9744 4 часа назад

    संगोल्याची जागा शेतकरी कामगार पक्षाची असताना पण ठाकरे तिथं अडून बसलेत

  • @bhikajinagare.8949
    @bhikajinagare.8949 6 часов назад +2

    अंदाज घेण्यासाठी पुडी सोडली आहे.

    • @vikasdevadhe2171
      @vikasdevadhe2171 5 часов назад

      आरएसएस ने बातमी पेरली

  • @KeshavraoGawande-rj1qi
    @KeshavraoGawande-rj1qi 7 часов назад +2

    येणार महाऊ ती

  • @akshaypatil8901
    @akshaypatil8901 Час назад

    Ubt shinde sobat yava

  • @shivsenashakhano.212
    @shivsenashakhano.212 7 часов назад +2

    भाजपा बरोबर जाणे असा विचार ही आमच्या मनात येणार नाही

    • @ancient2311
      @ancient2311 6 часов назад

      Khatana zalyavar kay karnar. 😂😂😂

  • @doom3586
    @doom3586 7 часов назад

    Why media giving such hype to above news

  • @sg2831
    @sg2831 7 часов назад +10

    ऊबाठा ने bjp सोबत गेलं पाहिजे ...काँग्रेस बरोबर जाऊन नुकसानच झालंय

    • @ravipatilnadre8050
      @ravipatilnadre8050 7 часов назад +1

      नको... काही गरज नाही

  • @Spnairobi
    @Spnairobi 7 часов назад

    Don’t waste your time it’s just negotiation tactics

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 7 часов назад

    फक्तं बातम्या पेरायाच्या एव्हढेच काम उध्दव करतं असतो

  • @sridhartv310
    @sridhartv310 6 часов назад

    Please do responsible news coverage donot do gossiping

  • @vijaybhosale9500
    @vijaybhosale9500 7 часов назад +2

    काहीजणांच्या आततायीपणा नडणार आहे कारण अंतर्गत वाद हे बंद दाराआड चर्चेत सोडवले गेले पाहिजेत ते मिडियासमोर नावासहित मांडणे अत्यंत चुकिचे आहे . भाजपाला ही आयती संधी मिळवून देउ नये.

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 7 часов назад

      वेळ कमी आहे.जागा वाटप एव्हाना जाहीर केले पाहीजे.

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv 7 часов назад

    Khup chhan

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 4 часа назад

    उध्दव ठाकरे साहेब हिंदुत्व वाचवण्यासाठी आपण एकत्र आल पाहिजे. काँग्रेस नेहमीच दुय्यम वागणूक देत आला आहे. शरद पवार म्हणून तर सोडून बाहेर पडले.

  • @अशक्यहीशक्यकरतीलस्वामी-ध1भ

    गोदी मेडिया.. मस्त भांडण लावणार्‍या बातम्या पेरता यार.. आता सर्वे पण जाहीर करा 😂

  • @viveknaik8408
    @viveknaik8408 7 часов назад +10

    ह्यांनी कतीही आपटली तरी येणार महायुती

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 7 часов назад +1

      कट कारस्थान केल्यावर येणार, त्यातच हुशार आहे

    • @viveknaik8408
      @viveknaik8408 6 часов назад +1

      महविकास आघाडी ना😅

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 6 часов назад +1

      @@viveknaik8408 कट कारस्थान कोणी केले, कोण वेष बदलून एकमेकांना रात्री भेटत होते कोणी पक्ष फोडला, कोणी न्यायव्यवस्था, चुना आयोग विकत घेतला याचा विचार करा, चांगल्या प्रवृतीला साथ द्या 🙏🏻

    • @viveknaik8408
      @viveknaik8408 5 часов назад

      एका पक्षाबरोबर युती करून सतेत आल्यावर मुख्यमंत्री पदासाठी दुसऱ्या पक्षाशी युती करणारे कोण याचाही विचार करावा.

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 5 часов назад

      @@viveknaik8408 ज्या पक्षाला शिवसेना ने मोठं केले त्याच बीजेपी ने नंतर शिवसेनाला खूप दुय्यम वागणूक आणि पद दिली यांच कारणामुळे सर्व नेते नाराज होते गद्दार मिंधे तर बीजेपी नको म्हणून राजीनामा दिला होता 105 आमदार आल्यावर अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावरून बीजेपी गप्प बसली शिवसेनाच्या जागेवर दुसरा कुठलाही पक्ष असता तर त्याने तेच केल असते जे ठाकरेंनी केले आणि सहा महिण्यानंतर शहा सांगतो, मी असं बोललोच नव्हतो दुसऱ्या पक्षाबरोबर याच्यासाठी युती करावी लागली, जो गद्दार बीजेपी नको म्हणून राजीनामा देतो तोच गद्दार ed आणि cm साठी बीजेपी ला फितूर झाला😡

  • @vijaytekade9835
    @vijaytekade9835 6 часов назад +1

    Abp maza chi paid batami ahe kahi sangu naka

  • @Shivajipatil2492
    @Shivajipatil2492 6 часов назад

    एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतील का..

  • @kolikingkaustubhdabhade
    @kolikingkaustubhdabhade 2 часа назад +1

    All media channel BJP che 🐂 aahet. अश्या बातम्या टाकून लोका भिंगरली पाहिजे असा भाजप चा डाव आहे. लोका मूर्ख नाही आहेत

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 7 часов назад +1

    मीडिया च सांगेल काय खोटं काय खर कोण हे असे करत

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 8 часов назад +8

    जनाबसेना ON FREE RUN . ना घरका ना घातका. वक्फ बोर्डाला आणि मुस्लिम तुष्टीकरण म्हणजे अती झालं. भगवा ते हिरवा प्रवास थक्क करणारा.

  • @pramoddhoke9552
    @pramoddhoke9552 6 часов назад +1

    fake narritive

  • @bhi20kesh
    @bhi20kesh 7 часов назад +1

    only Raut. ....

  • @mukundphadnavis4978
    @mukundphadnavis4978 7 часов назад

    This is usual blackmail tactics.

  • @AshokNikam-o8x
    @AshokNikam-o8x Час назад

    फेक न्युज
    उबाठा नितीशकुमार नाहीत
    विश्लेषण बरोबर आहे

  • @nileshadhav1415
    @nileshadhav1415 6 часов назад

    Sahil ha BJP ch Manus ahy

  • @PrafullChavan-r9h
    @PrafullChavan-r9h 5 часов назад

    Fake News ! Mumbai Tak = BJP Tak

  • @AshokDake-m1t
    @AshokDake-m1t 7 часов назад

    अगदी बरोबर विश्लेषण साहिल सर

  • @mukundphadnavis4978
    @mukundphadnavis4978 7 часов назад

    Sanjay chya kanakhali kadh Nana

  • @mohanwagh4600
    @mohanwagh4600 6 часов назад

    सर्व अफवा आहेत.

  • @yuvrajpatil2867
    @yuvrajpatil2867 6 часов назад

    Nitishkumar paltu ram ahet sanjay raut he balasaheb thkare chya talmit taiyar zalele cutter shiv sainik ahet te zuknar nahit gadari karnar nahit sanjay raut shiv shenechi buland tof ahet shiv sene chi power tyana mahit ahe manun aplya pakshyachi baju bhakkam pane mandtat Maharashtra madhe fakta udhav balasaheb thkare chach avaj buland rahil jay Maharashtra 🚩🚩🚩🚩

  • @arvindmardane7966
    @arvindmardane7966 7 часов назад

    Fake

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 6 часов назад

    एक बीजेपीच्य उरावर आणि एक पाठीवर

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 6 часов назад

    शंका व्यक्त केली तर तो दहा बापाचा. असे राऊत म्हणाले हे लक्षात ठेवा जनतेनी ठरवा

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 7 часов назад +1

    भाजप पक्षातील नेत्यांकडून खास करुन देवेंद्र फडणवीस आणि टीम कडून पेरलैल्या बातमी प्रसिद्ध करीत आहेत त्यातून स्पष्ट होत आहेत भाजप पक्षातील पराभव समोर दिसत आहेत म्हणून कदाचित घाबरून गेलेत तरीदेखील संजय राऊत साहेब असेल किंवा काँग्रेस पक्ष नाना पटोले असेल तर निश्चितच संयमाने चर्चा करून निर्णय घेतला पाहिजेत तेव्हाच महाराष्ट्रात पुढील कालावधीत महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल अनथा वातावरण अनुकूल असुन देखील खरच खराब होईल म्हणून हे दोघेजण बाजूलाच ठेवून बैठक घेऊन जागा वाटप करून घ्यावेत

  • @HMWagle
    @HMWagle 7 часов назад

    तुमच्या बुडाला कंड का सुटलाय

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 7 часов назад +1

    Sanju आणि सुषमा विनाकारण मिदियासमोर

  • @ajitbohade6892
    @ajitbohade6892 7 часов назад

    kiti falatu. amit shah. sanjyala bhetel. falatu jok

  • @hpratikshit5273
    @hpratikshit5273 7 часов назад +2

    हाणामारी झालं का शिवीगाळ केल वाटत मिटींग मध्ये 🤔

  • @gondwana7503
    @gondwana7503 6 часов назад

    जा सकते है बीजेपी के साथ उद्धव ठाकरे.

  • @VishwasArbat
    @VishwasArbat 7 часов назад

    Sanjay raut symane kdhich wagnar nahit pati thoe tek nhi tho ramtek

  • @ashishl4081
    @ashishl4081 7 часов назад

    Fake news

  • @ravipatilnadre8050
    @ravipatilnadre8050 7 часов назад

    फडतूस छाप आहे ते... फालतू

  • @jotirammane2254
    @jotirammane2254 8 часов назад +1

    बरोबर